Shuru
Apke Nagar Ki App…
अजनसोंडा (बु) येथे भव्य रक्तदान शिबिर !! चाकुर | अजनसोंडा (बु) येथील सुपुत्र तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य लातूर तथा भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.हणमंतराव पाटील साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन हणमंतराव पाटील मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.. रक्तदान हेच सर्वश्रेष्ट दान म्हणून हणमंतराव पाटील मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान झाले उदगीर येथील राधाई ब्लड बँक यांचे कॅम्प आयोजित केले होते हणमंतराव पाटील साहेब यांच्या मित्र परिवाराच्या वतीने एकूण ५३ ब्लड बॅग घेण्यात आले.. त्याचबरोबर अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित विविध कार्यक्रमाचे आयोजन ही करण्यात आले आहे..
Ismail Shaikh
अजनसोंडा (बु) येथे भव्य रक्तदान शिबिर !! चाकुर | अजनसोंडा (बु) येथील सुपुत्र तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य लातूर तथा भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.हणमंतराव पाटील साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन हणमंतराव पाटील मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.. रक्तदान हेच सर्वश्रेष्ट दान म्हणून हणमंतराव पाटील मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान झाले उदगीर येथील राधाई ब्लड बँक यांचे कॅम्प आयोजित केले होते हणमंतराव पाटील साहेब यांच्या मित्र परिवाराच्या वतीने एकूण ५३ ब्लड बॅग घेण्यात आले.. त्याचबरोबर अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित विविध कार्यक्रमाचे आयोजन ही करण्यात आले आहे..
More news from महाराष्ट्र and nearby areas
- महाराणा प्रताप नगरचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत कायापालट सुरू -आमदार अमित देशमुख, तौफिक सय्यद यांची शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती. ₹१.६० कोटींच्या 16 विविध विकासकामांचा शुभारंभ. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शुक्रवार दिनांक 01 एप्रिल 2026. लातूर शहरालगतच्या नव्या वस्त्या व गावांना शहरासारख्याच दर्जेदार सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने महाराणा प्रताप नगर ग्रामपंचायत अंतर्गत येथे ₹१ कोटी ६० लाखांच्या विकासकामांना गती मिळाली आहे. आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले, तर खासदार डॉ. शिवाजी काळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार निधीतून एकत्रितपणे विविध मूलभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला असून, एकाच गावात अनेक कामे केल्यास त्यांचा दर्जा सुधारतो आणि नागरिकांना दीर्घकालीन लाभ मिळतो, असे देशमुख यांनी सांगितले. हद्दवाढीतील तांत्रिक अडचणींमुळे ‘झालर क्षेत्रा’तील नागरिकांना सुविधा मिळण्यात अडथळे येतात, ही समस्या लक्षात घेऊन पाणीपुरवठा, रस्ते, सिटीबस सेवा आणि इतर सोयी प्राधान्याने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या भागासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, भविष्यात महानगरपालिकेच्या हद्दीत समावेश करून या परिसराचा चेहरा-मोहरा बदलण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. स्थानिक कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार १६ विविध कामांना मंजुरी देण्यात आली असून काही कामे खासदार निधीतूनही राबवली जाणार आहेत. कार्यक्रमाला विविध पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी तौफिक सय्यद यांची शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.1
- Post by Mohsin ahmed khan1
- खासदार संजय जाधव यांच्या हस्ते गॅलक्सी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल चे शुभारंभ1
- Post by Mushtaq Shaikh1
- Post by Today One Live1
- Post by Jafar tarodekar1
- महाराष्ट्र दिनी लातूर पोलिसांचा रक्तदानाचा अभिनव उपक्रम. खाकी’तील माणुसकीचा स्पर्श! रक्तदात्यांना हेल्मेटचे ‘सुरक्षा कवच’ भेट; सहा केंद्रांवर उत्स्फूर्त सहभाग. सुरू ॲप इन मराठी न्यूज. शुक्रवार दिनांक 01 मे 2026. महाराष्ट्र दिनानिमित्त लातूर पोलिसांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘खाकी’तील माणुसकीचा प्रत्यय देणाऱ्या या उपक्रमात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमाअंतर्गत शहरातील पत्रकार प्रकाश कंकाळ यांच्यासह विविध स्तरातील नागरिकांनी रक्तदान करून सहा विविध केंद्रांवर रक्तसंकलन करण्यात आले. सकाळपासूनच रक्तदात्यांची गर्दी दिसून आली. पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही या शिबिरात उत्साहाने भाग घेतला. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्यास पोलिसांकडून हेल्मेटचे ‘सुरक्षा कवच’ भेट देण्यात आले. या अनोख्या उपक्रमामुळे रक्तदानासोबतच रस्ते सुरक्षा जनजागृतीचाही संदेश देण्यात आला. लातूर पोलिसांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, ‘सेवा आणि सुरक्षा’ या ब्रीदवाक्याला साजेसा उपक्रम ठरला आहे.3
- विधवा,निराधार,श्रावण बाळ सेवा योजनेच्या पात्र लाभधारकांचे अनुदान पुर्ववत सुरू करा- महिला काँग्रेस वर्कर्स अध्यक्षा जानु बी शेख1
- Post by Mohsin ahmed khan1