logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भरधाव कंटेनरचा थरार: आठ ते दहा वाहनांना चिरडले, एका महिलेचा मृत्यू, १७ जण जखमी ! संतप्त जमावाने कंटेनरला लावली आग बातमीची लिंक पुढे https://www.vastavnews24online.co.in/2025/05/blog-post_32.html #craim #police #बीड #अंबाजोगाई #क्राईम #जालना #lcb #sp #अंबड #घनसावंगी #Tirthpuri #पोलीस #फौजदार #लाचलुचपत #छत्रपतीसंभाजीनगर #औरंगाबाद #aurangabad #तहसीलदार #tahsildar #truckdriver #burning #marathiviral

on 16 May
user_User7432
User7432
Journalist Jalna, Maharashtra•
on 16 May
78b1970b-d079-4d3d-adc8-1c7c7648b9d9

भरधाव कंटेनरचा थरार: आठ ते दहा वाहनांना चिरडले, एका महिलेचा मृत्यू, १७ जण जखमी ! संतप्त जमावाने कंटेनरला लावली आग बातमीची लिंक पुढे https://www.vastavnews24online.co.in/2025/05/blog-post_32.html #craim #police #बीड #अंबाजोगाई #क्राईम #जालना #lcb #sp #अंबड #घनसावंगी #Tirthpuri #पोलीस #फौजदार #लाचलुचपत #छत्रपतीसंभाजीनगर #औरंगाबाद #aurangabad #तहसीलदार #tahsildar #truckdriver #burning #marathiviral

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सलग सुट्ट्यामुळे शेगाव हाउसफुल. एक लाखाहून भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन
    1
    सलग सुट्ट्यामुळे शेगाव हाउसफुल. एक लाखाहून भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन
    user_Peoples News 24
    Peoples News 24
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • श्रीगोंदा मध्ये नवनिर्वाचित शिवसैनिक नगरसेवकांचा सत्कार संपन्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या म ार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी शिवसेनेचा स्वतंत्र पॅनल करून विरोधकांशी सामना केला तो निश्चितच कौतुकास्पद आहे पोटे यांनी विकासकामातून मते मागितली पॅनल करून सर्व उमेदवारांना ताकद दिली याची दखल पक्षाने घेतली असून शिवसेनेच्या ९ नगरसेवकांनी लोकाभिमुख काम करावे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विकासकाम ांसाठी निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख अँड. उज्व ला भोपळे यांनी श्रीगोंदा येथे बोलताना दिली. श्रीगोंदा मध्ये ९ नगरसेवक विजयी झाले काहींचा थोड्या मतांनी पराभव झाला पण विजयी आणि पराभूत आम्ही सर्व एकदिलाने शहर विकास करू. पक्ष वाढवू, यावेळी टिळक भोस, कांतिलाल कोकाटे आर्दीची भाषणे झाली. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. नगरसेवक अख्तर शेख यांनी आभार मानले.
    1
    श्रीगोंदा मध्ये नवनिर्वाचित शिवसैनिक नगरसेवकांचा सत्कार संपन्न 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या म ार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी शिवसेनेचा स्वतंत्र पॅनल करून विरोधकांशी सामना केला तो निश्चितच कौतुकास्पद आहे पोटे यांनी विकासकामातून मते मागितली पॅनल करून सर्व उमेदवारांना ताकद दिली याची दखल पक्षाने घेतली असून शिवसेनेच्या ९ नगरसेवकांनी लोकाभिमुख काम करावे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विकासकाम ांसाठी निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख अँड. उज्व ला भोपळे यांनी श्रीगोंदा येथे बोलताना दिली. श्रीगोंदा मध्ये ९ नगरसेवक विजयी झाले काहींचा थोड्या मतांनी पराभव झाला पण विजयी आणि पराभूत आम्ही सर्व एकदिलाने शहर विकास करू. पक्ष वाढवू, यावेळी टिळक भोस, कांतिलाल कोकाटे आर्दीची भाषणे झाली. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. नगरसेवक अख्तर शेख यांनी आभार मानले.
    user_Aniket raju yadav
    Aniket raju yadav
    भिंगार, अहिल्यानगर•
    17 hrs ago
  • वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनल रिपोर्टर प्रदीप कांबळे
    1
    वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनल रिपोर्टर प्रदीप कांबळे
    user_वंदे भारत न्यूज़ चैनल रिपोर्टर वंदे भारत न्यूज़ चैनल रिपोर्टर
    वंदे भारत न्यूज़ चैनल रिपोर्टर वंदे भारत न्यूज़ चैनल रिपोर्टर
    Journalist Osmanabad, Maharashtra•
    18 hrs ago
  • ग्रामसेवकाचा अजब कारभार खोठी आठ अ तयार करून जंगम समाजातील स्मशानभूमी ची विक्री केली
    1
    ग्रामसेवकाचा अजब कारभार खोठी आठ अ तयार करून जंगम समाजातील स्मशानभूमी ची विक्री केली
    user_Balkrishana Kadam
    Balkrishana Kadam
    Farmer औसा, लातूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • #दर्यापूर-#अंजनगाव सुर्जी येथे नगरपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. उबाठा गटाचे आमदार गजानन लवटे हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा वृत्तवाहिन्यांवर झळकत असून, खासदार अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीमुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मात्र, याबाबत आमदार लवटे किंवा संबंधित पक्षाकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. तरीही या चर्चेमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. #BJPNEWS #Shivsena #shivsenamaharashtra #shivsenauddhavbalasahebthackeray #UBT #maharashtra #public #viralpost2025シ #muncipalcouncil #anjangaonsurji #जागरमराठी
    1
    #दर्यापूर-#अंजनगाव सुर्जी येथे नगरपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. उबाठा गटाचे आमदार गजानन लवटे हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा वृत्तवाहिन्यांवर झळकत असून, खासदार अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीमुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मात्र, याबाबत आमदार लवटे किंवा संबंधित पक्षाकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. तरीही या चर्चेमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
#BJPNEWS #Shivsena #shivsenamaharashtra #shivsenauddhavbalasahebthackeray #UBT #maharashtra #public #viralpost2025シ #muncipalcouncil #anjangaonsurji #जागरमराठी
    user_Shrikant Nathe
    Shrikant Nathe
    Journalist Anjangaon Surji, Amravati•
    1 hr ago
  • एरंडगाव "एक पाऊल शिक्षणासाठी..." - नातवाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पाबळे परिवाराचा मदतीचा हात. प्रतिनिधी सचिन वखारे येवला.
    1
    एरंडगाव "एक पाऊल शिक्षणासाठी..." - नातवाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पाबळे परिवाराचा मदतीचा हात.
प्रतिनिधी सचिन वखारे येवला.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter Nashik, Maharashtra•
    23 hrs ago
  • दिनांक: २५ डिसेंबर २०२५ भोकरदन जिल्हा जालना अवैध गुटखा तस्करीवर छापा ​भोकरदन पोलिसांनी या कारवाईत अंदाजे ३२ लाख ६४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त ​कारवाई: राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि पान मसाल्याची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार हा छापा टाकण्यात आला. ​पोलीस पथक: ही कारवाई भोकरदन पोलीस स्टेशनच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडली. ​ दोषींवर अन्न सुरक्षा मानके कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल ​१. जप्त केलेली वाहने: ​पहिले वाहन: आयशर टेम्पो (क्र. MH-20-EL-9133) ​दुसरे वाहन: बोलेरो पिकअप (क्र. MH-20-CT-1875) ​गुटखा आणि वाहने मिळून सुमारे ३२ लाख ६४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ​२. आरोपींची नावे: ​शेख मुजीब शेख नबी (वय २६ वर्ष, रा. गल्ली नं. ३, मदिना मशीद जवळ, भोकरदन) ​शेख सोहेल शेख सलीम (वय २८ वर्ष, रा. संजयनगर, भोकरदन) ​शेख जमीर शेख बशीर रा. भोकरदन - फरार असल्याची माहिती भोकरदनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप घुगे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. ​भोकरदन शहरातून जाफराबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर अवैध गुटख्याची मोठी खेप जात असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप घुगे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलीस पथकाने राजूरेश्वर मंगल कार्यालयाजवळ सापळा रचला. ​ अंमलदार वाघ, काकडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली ​ विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा माल कोठून आला आणि कोणाकडे जाणार होता, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
    1
    दिनांक: २५ डिसेंबर २०२५
भोकरदन जिल्हा जालना अवैध गुटखा तस्करीवर छापा
​भोकरदन पोलिसांनी या कारवाईत अंदाजे ३२ लाख ६४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त 
​कारवाई: राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि पान मसाल्याची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार हा छापा टाकण्यात आला.
​पोलीस पथक: ही कारवाई भोकरदन पोलीस स्टेशनच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडली.
​ दोषींवर अन्न सुरक्षा मानके कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल   
​१. जप्त केलेली वाहने:
​पहिले वाहन: आयशर टेम्पो (क्र. MH-20-EL-9133)
​दुसरे वाहन: बोलेरो पिकअप (क्र. MH-20-CT-1875)
​गुटखा आणि वाहने मिळून सुमारे ३२ लाख ६४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
​२. आरोपींची नावे:
​शेख मुजीब शेख नबी (वय २६ वर्ष, रा. गल्ली नं. ३, मदिना मशीद जवळ, भोकरदन)
​शेख सोहेल शेख सलीम (वय २८ वर्ष, रा. संजयनगर, भोकरदन)
​शेख जमीर शेख बशीर रा. भोकरदन - फरार असल्याची माहिती
भोकरदनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप घुगे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. 
​भोकरदन शहरातून जाफराबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर अवैध गुटख्याची मोठी खेप जात असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप घुगे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलीस पथकाने राजूरेश्वर मंगल कार्यालयाजवळ सापळा रचला.
​ अंमलदार वाघ, काकडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली 
​ विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा माल कोठून आला आणि कोणाकडे जाणार होता, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    Journalist औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून कट्ट्यावादीचा निधी निधी आणणारा आमदार कोण हे जनतेने ओळखावे आमदार अमोल खताळ केंद्रात आणि राज्यात आपल्या विचारांचा सरकार आहे आणि संगमनेर तालुक्यामध्ये आपला आमदार असल्यामुळे विकास निधी हा पदवीधर आमदाराकडून नव्हे तर विधानसभा आमदाराकडूनच मिळू शकतो हे जनतेने लक्षात ठेवावं या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रेम असल्यामुळे मी स्वतः प्रत्येक गावात पोहोचला असून विकास निधी ही प्रत्येक गावापर्यंत पोहोचवलाय मात्र निधी आणणारा आमदार कोण हे जनतेने ओळखावं असं रोखठोक मत आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केले तुम्हाला गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ 26 डिसेंबरला आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते व्यासपीठावर सरपंच राजेंद्र त्रिभुवन उपसरपंच अमोल वाळके शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश काळे शहर प्रमुख दिनेश फटांगरे नगरसेविका साक्षी सूर्यवंशी माजी उपसरपंच आशा काळे संगीता पुंड सपना जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक काळे तंटामुक्तीचे अध्यक्ष बबन सालके ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय नाईक तुळशीराम सातपुते मच्छिंद्र सूर्यवंशी नारायण शिंदे यांचा अनेकांची उपस्थिती होती
    1
    आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून कट्ट्यावादीचा निधी निधी आणणारा आमदार कोण हे जनतेने ओळखावे आमदार अमोल खताळ
केंद्रात आणि राज्यात आपल्या विचारांचा सरकार आहे आणि संगमनेर तालुक्यामध्ये आपला आमदार असल्यामुळे विकास निधी हा पदवीधर आमदाराकडून नव्हे तर विधानसभा आमदाराकडूनच मिळू शकतो हे जनतेने लक्षात ठेवावं या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रेम असल्यामुळे मी स्वतः प्रत्येक गावात पोहोचला असून विकास निधी ही प्रत्येक गावापर्यंत पोहोचवलाय मात्र निधी आणणारा आमदार कोण हे जनतेने ओळखावं असं रोखठोक मत आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केले तुम्हाला गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ 26 डिसेंबरला आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते व्यासपीठावर सरपंच राजेंद्र त्रिभुवन उपसरपंच अमोल वाळके शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश काळे शहर प्रमुख दिनेश फटांगरे नगरसेविका साक्षी सूर्यवंशी माजी उपसरपंच आशा काळे संगीता पुंड सपना जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक काळे तंटामुक्तीचे अध्यक्ष बबन सालके ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय नाईक तुळशीराम सातपुते मच्छिंद्र सूर्यवंशी नारायण शिंदे यांचा अनेकांची उपस्थिती होती
    user_Aniket raju yadav
    Aniket raju yadav
    भिंगार, अहिल्यानगर•
    17 hrs ago
  • अमरावतीत २७ ला मुख्यमंत्र्यांचा दौरा... #CMOMaharashtra #DevendraFadnavis #maharashtra #SujanSurgicalCancerHospital #viralreelschallenge #public #viralpost2025シ #जागरमराठी
    1
    अमरावतीत २७ ला मुख्यमंत्र्यांचा दौरा...
#CMOMaharashtra #DevendraFadnavis #maharashtra #SujanSurgicalCancerHospital #viralreelschallenge #public #viralpost2025シ #जागरमराठी
    user_Shrikant Nathe
    Shrikant Nathe
    Journalist Anjangaon Surji, Amravati•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.