Shuru
Apke Nagar Ki App…
#दर्यापूर-#अंजनगाव सुर्जी येथे नगरपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. उबाठा गटाचे आमदार गजानन लवटे हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा वृत्तवाहिन्यांवर झळकत असून, खासदार अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीमुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मात्र, याबाबत आमदार लवटे किंवा संबंधित पक्षाकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. तरीही या चर्चेमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. #BJPNEWS #Shivsena #shivsenamaharashtra #shivsenauddhavbalasahebthackeray #UBT #maharashtra #public #viralpost2025シ #muncipalcouncil #anjangaonsurji #जागरमराठी
Shrikant Nathe

More news from Amravati and nearby areas
- महापालिकेत महायुती होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस... #DevendraFadnavis #CMOMaharashtra #BJPNEWS #muncipalcouncil #viralreelschallenge #जागरमराठी1
- Post by Peoples News 241
- वर्धा एआयने तयार केलेल्या फोटोमुळे वर्ध्याचे हिंगणघाट शहर वाघाच्या दहशती हिंगणघाट शहरात वाघ असल्याची माहिती खोटी वाघ असलेल्या अफवांना हिंगणघाट शहरात उधाण गेल्या आठ दिवसांपासून वर्ध्याच्या हिंगणघाट शहरात वाघ असल्याची माहिती सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत होती. विविध ग्रुपमध्ये फिरत असलेल्या फोटोमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर वन विभागाने घटनास्थळी भेट देत परिसराची बारकाईने पाहणी सुरू केली. आज सकाळी संत तुकडोजी वॉर्ड परिसरात पुन्हा वाघ असल्याची अफवा पसरली. याची दखल घेत वन विभाग आणि पोलीस ११२ पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. प्रत्यक्ष पाहणीत कुठल्याही प्रत्यक्षदर्शीने वाघ पाहिल्याचे स्पष्ट झाले नाही. केवळ सोशल मीडियावर फिरत असलेल्या फोटोवर विश्वास ठेवून अफवा पसरवण्यात आल्याचे समोर आले. वन विभागाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, हिंगणघाट परिसरात कुठेही वाघ आढळलेला नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो हा एआयच्या माध्यमातून तयार केलेला बनावट फोटो असल्याचे निष्पन्न झाले आहे. वन विभाग परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन करण्यात आले आहे.3
- गरुड़ पुराण के अनुसार, मृत्यु के निकट आने पर व्यक्ति को कई शारीरिक और मानसिक संकेत मिलते हैं। मुख्य संकेतों में परछाई का पानी, तेल, या आईने में न दिखना, शरीर से अजीब गंध आना, आँखों की रोशनी कम होना, और हथेली की रेखाओं का हल्का होना शामिल है। अंतिम समय में यमदूतों का आभास और पितरों का दिखना भी वर्णित है।1
- यूथ स्पोर्ट्स स्टेट बैडमिंटन चैंपियनशिप का आयोजन किया गया.1
- good morning 🌅 freind 🙏 Radhe Radhe doston 😊💐1
- आमदार राजेश राठोड यांचा भव्य सत्कार.1
- #दर्यापूर-#अंजनगाव सुर्जी येथे नगरपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. उबाठा गटाचे आमदार गजानन लवटे हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा वृत्तवाहिन्यांवर झळकत असून, खासदार अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीमुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मात्र, याबाबत आमदार लवटे किंवा संबंधित पक्षाकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. तरीही या चर्चेमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. #BJPNEWS #Shivsena #shivsenamaharashtra #shivsenauddhavbalasahebthackeray #UBT #maharashtra #public #viralpost2025シ #muncipalcouncil #anjangaonsurji #जागरमराठी1