logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अपूर्व दत्तक योजनेतून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप सुरगाणा, दि. १ ऑगस्ट : महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती, नाशिक संस्थेचे समन्वयक मा. डॉ. अपूर्वभाऊ प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या "अपूर्व दत्तक योजना" अंतर्गत नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, सुरगाणा येथे गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्राचार्य प्रभाकर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस मोठा हातभार लागणार असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश निकम यांनी, तर आभार प्रदर्शन गोविंदा चौधरी यांनी केले. यावेळी भगवान भोये, जितेंद्र आहिरे, नलिनी बोरसे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

3 hrs ago
user_Laxman Kisan bagul
Laxman Kisan bagul
Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
3 hrs ago
e861b2c6-4bd7-4e5c-8ced-b1a8105ecfa1

अपूर्व दत्तक योजनेतून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप सुरगाणा, दि. १ ऑगस्ट : महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती, नाशिक संस्थेचे समन्वयक मा. डॉ. अपूर्वभाऊ प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या "अपूर्व दत्तक योजना" अंतर्गत नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, सुरगाणा येथे गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्राचार्य प्रभाकर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस मोठा हातभार लागणार असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश निकम यांनी, तर आभार प्रदर्शन गोविंदा चौधरी यांनी केले. यावेळी भगवान भोये, जितेंद्र आहिरे, नलिनी बोरसे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    1
    Post by लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    36 min ago
  • प्रीति और जैस्मिन बॉक्सिंग चैंपियन, सोमन ने पैरा शॉटपुट जीता; अब तक 30 मेडल प्रीति पवार (बॉक्सिंग): महिलाओं के 54 किग्रा भारवर्ग के फाइनल मुकाबले में कनाडा की स्कारलेट सवाना डेलगाडो को एकतरफा 5-0 से हराकर स्वर्ण पदक अपने नाम किया।जैस्मिन लंबोरिया (बॉक्सिंग): महिलाओं के 57 किग्रा वर्ग के बेहद कड़े फाइनल में उत्तरी आयरलैंड की मौजूदा चैंपियन माइकेला वॉल्श को 5-0 से मात देकर भारत की झोली में दूसरा बॉक्सिंग गोल्ड डाला।सोमन राणा (पैरा शॉटपुट): पुरुषों की F57 गोला फेंक (Shot Put) स्पर्धा में 13.40 मीटर के बेहतरीन थ्रो के साथ स्वर्ण पदक जीता। इसी स्पर्धा में भारत के शुभम जुयाल ने 13.28 मीटर थ्रो कर रजत (Silver) पदक हासिल किया ब्रेकिंग न्यूज़ संवाददाता आशीष मिश्रा
    1
    प्रीति और जैस्मिन बॉक्सिंग चैंपियन, सोमन ने पैरा शॉटपुट जीता; अब तक 30 मेडल प्रीति पवार (बॉक्सिंग): महिलाओं के 54 किग्रा भारवर्ग के फाइनल मुकाबले में कनाडा की स्कारलेट सवाना डेलगाडो को एकतरफा 5-0 से हराकर स्वर्ण पदक अपने नाम किया।जैस्मिन लंबोरिया (बॉक्सिंग): महिलाओं के 57 किग्रा वर्ग के बेहद कड़े फाइनल में उत्तरी आयरलैंड की मौजूदा चैंपियन माइकेला वॉल्श को 5-0 से मात देकर भारत की झोली में दूसरा बॉक्सिंग गोल्ड डाला।सोमन राणा (पैरा शॉटपुट): पुरुषों की F57 गोला फेंक (Shot Put) स्पर्धा में 13.40 मीटर के बेहतरीन थ्रो के साथ स्वर्ण पदक जीता। इसी स्पर्धा में भारत के शुभम जुयाल ने 13.28 मीटर थ्रो कर रजत (Silver) पदक हासिल किया
ब्रेकिंग न्यूज़ संवाददाता आशीष मिश्रा
    user_आशीष मिश्रा
    आशीष मिश्रा
    Local News Reporter Palghar, Maharashtra•
    1 hr ago
  • चांदसैली घाटात मलबा हटविण्यात काम सुरू. घाटात एकेरी मार्ग वाहतूक सुरू... चांदसैली घाटात मलबा हटविण्यात काम सुरू... घाटात एकेरी मार्ग वाहतूक सुरू... वाहनधारकांनी सूचनांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा.. सातपुड्यातील चांदसैली घाटात दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जेसीबी यंत्राने दरड हटविण्याचे काम सुरू असून तूर्तास एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गुरुवारी रात्री मुसळधार पावसामुळे चांदसैली घाटात दरड कोसळल्यामुळे तळोदा धडगाव रस्त्यावर घाट मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तातडीने जेसीबी यंत्राने दरड हटविण्याचे शर्थीचे प्रयत्न करून काम सुरू असून तूर्तास एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. वाहनचालकांनी वाहतूक पोलिस व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सावधगिरीने प्रवास करावा. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
    1
    चांदसैली घाटात मलबा हटविण्यात काम सुरू. घाटात एकेरी मार्ग वाहतूक सुरू...

चांदसैली घाटात मलबा हटविण्यात काम सुरू...
घाटात एकेरी मार्ग वाहतूक सुरू...
वाहनधारकांनी सूचनांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा..
सातपुड्यातील चांदसैली घाटात दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत  जेसीबी यंत्राने दरड हटविण्याचे काम सुरू असून तूर्तास एकेरी  वाहतूक सुरू करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
गुरुवारी रात्री मुसळधार पावसामुळे चांदसैली घाटात दरड कोसळल्यामुळे तळोदा धडगाव रस्त्यावर घाट मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तातडीने  जेसीबी यंत्राने दरड हटविण्याचे शर्थीचे प्रयत्न करून काम सुरू असून तूर्तास एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
वाहनचालकांनी वाहतूक पोलिस व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सावधगिरीने प्रवास करावा. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
    user_ईश्वर मराठे (पत्रकार)
    ईश्वर मराठे (पत्रकार)
    Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.