logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पुढे महापालिकेच्या ताब्यातील तब्बल 4000 मिळकती बेवारस, महापालिकेचे ताब्यातील तब्बल 4000 अधिक मिळकतीची प्रॉपर्टी कार्डवर नोंद नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.प्रत्यक्षात मात्र काही मिळकती धुळखात पडल्याचे किंवा त्यांच्यावर अतिक्रमण झाल्याचा प्रकार या अगोदरच उघडकीस आणला असून सुद्धा त्यावर पुणे महापालिकेने कोणतीही कारवाई केलेली नाही.महापालिकेच्या महसुलाचा मोठा स्त्रोत असलेल्या या मालमत्तेकडे प्रशासनाने कमालीचे दुर्लक्ष केल्याचे उघड झाले आहे.

1 hr ago
user_पत्रकार सुधाकर गायकवाड
पत्रकार सुधाकर गायकवाड
Advertising agency पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
1 hr ago
7c00db39-97c8-4b08-80db-7e2cf4ae5ca4

पुढे महापालिकेच्या ताब्यातील तब्बल 4000 मिळकती बेवारस, महापालिकेचे ताब्यातील तब्बल 4000 अधिक मिळकतीची प्रॉपर्टी कार्डवर नोंद नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.प्रत्यक्षात मात्र काही मिळकती धुळखात पडल्याचे किंवा त्यांच्यावर अतिक्रमण झाल्याचा प्रकार या अगोदरच उघडकीस आणला असून सुद्धा त्यावर पुणे महापालिकेने कोणतीही कारवाई केलेली नाही.महापालिकेच्या महसुलाचा मोठा स्त्रोत असलेल्या या मालमत्तेकडे प्रशासनाने कमालीचे दुर्लक्ष केल्याचे उघड झाले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पिंपरी चिंचवड : - काळभोर नगर परिसरातील भुयारी मार्गात धावत्या सीएनजी कारला अचानक भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली असली, तरी आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.... मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार भुयारी मार्गातून जात असताना अचानक इंजिनमधून धूर निघू लागला. काही कळण्याच्या आतच आगीने रौद्र रूप धारण केले. प्रसंगावधान राखत चालकाने तातडीने कारमधून बाहेर पडल्याने त्याचे प्राण वाचले. या घटनेमुळे भुयारी मार्गातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग तांत्रिक बिघाडामुळे लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.... #पिंपरीचिंचवड #काळभोरनगर #भुयारीमार्गआग #कारआग #सीएनजीकार #अपघात #अग्नितांडव #अग्निशमनदल #वाहतूककोंडी #तांत्रिकबिघाड #सुदैवानेबचाव #ब्रेकिंगन्यूज #PimpriChinchwad #KalbhorNagar #CarFire #CNGCarFire #TunnelFire #VehicleFire #FireAccident #EmergencyResponse #FireBrigade #TrafficDisruption #TechnicalFault #BreakingNews
    1
    पिंपरी चिंचवड : - 
काळभोर नगर परिसरातील भुयारी मार्गात धावत्या सीएनजी कारला अचानक भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली असली, तरी आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे....
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार भुयारी मार्गातून जात असताना अचानक इंजिनमधून धूर निघू लागला. काही कळण्याच्या आतच आगीने रौद्र रूप धारण केले. प्रसंगावधान राखत चालकाने तातडीने कारमधून बाहेर पडल्याने त्याचे प्राण वाचले. या घटनेमुळे भुयारी मार्गातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग तांत्रिक बिघाडामुळे लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे....
#पिंपरीचिंचवड #काळभोरनगर #भुयारीमार्गआग #कारआग #सीएनजीकार #अपघात #अग्नितांडव #अग्निशमनदल #वाहतूककोंडी #तांत्रिकबिघाड #सुदैवानेबचाव #ब्रेकिंगन्यूज
#PimpriChinchwad #KalbhorNagar #CarFire #CNGCarFire #TunnelFire #VehicleFire #FireAccident #EmergencyResponse #FireBrigade #TrafficDisruption #TechnicalFault #BreakingNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    33 min ago
  • Post by Vitthal Mallav
    1
    Post by Vitthal Mallav
    user_Vitthal Mallav
    Vitthal Mallav
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by Deepak Sagar
    1
    Post by Deepak Sagar
    user_Deepak Sagar
    Deepak Sagar
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • डी.सी.ए. चेंबर इमारतीस ७/१२ उताऱ्यास 4.94 चौ मीटर अस्तित्वात असताना चुकीच्या पद्धतीने 7.99 चौ मीटर एवढ्या क्षेत्रानुसार मिळालेल्या बांधकाम परवानगीप्रकरणी, मनपा आयुक्तांच्या आदेशानंतरही संबंधित बांधकाम सुरू असून ते तात्काळ बंद करून सदर अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करणे, तसेच संबंधित मनपा अधिकाऱ्यांना निलंबित करण्याबाबत अन्यथा दिनांक 30 मार्च २०२६ पासून मनपा समोर चक्री उपोषणाबाबत निवेदन.
    1
    डी.सी.ए. चेंबर इमारतीस ७/१२ उताऱ्यास
4.94 चौ मीटर अस्तित्वात असताना चुकीच्या पद्धतीने 7.99 चौ मीटर एवढ्या
क्षेत्रानुसार मिळालेल्या बांधकाम परवानगीप्रकरणी, मनपा आयुक्तांच्या आदेशानंतरही
संबंधित बांधकाम सुरू असून ते तात्काळ बंद करून सदर अनधिकृत बांधकाम
जमीनदोस्त करणे, तसेच संबंधित मनपा अधिकाऱ्यांना निलंबित करण्याबाबत
अन्यथा दिनांक 30 मार्च २०२६ पासून मनपा समोर चक्री उपोषणाबाबत निवेदन.
    user_Republic Gargna
    Republic Gargna
    Photographer पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by Shubham Jadhav
    1
    Post by Shubham Jadhav
    user_Shubham Jadhav
    Shubham Jadhav
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • आळंदि / पुणे : - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान येत्या 8 जुलैला होणार आहे. मात्र तत्पूर्वी पुण्यातील मुक्काम बदलण्यावरुन वाद पेटलाय. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातील अपुऱ्या जागेमुळं पर्यायी जागांचा शोध घेतला जातोय. यामुळं नवा वाद पेटला आणि आता आळंदी देवस्थानने याचा फैसला येत्या 13 एप्रिलच्या एकादशीला घेण्याचा निर्णय घेतलाय. दिंडी समाज, सेवेकरी, मानकरी आणि विश्वस्तांची 13 एप्रिलला बैठक होईल. त्यानंतर यंदा माऊलींची पालखी पुण्यात कुठं मुक्कामी असेल यावर शिक्कामोर्तब होईल. हा निर्णय झाल्यावर पालखी सोहळ्याचा आळंदी ते पंढरपूर हा कार्यक्रम जाहीर होईल.... : राजेंद्र उमाप - पालखी सोहळा प्रमुख #आळंदी #पुणे #पालखीसोहळा #ज्ञानेश्वरमहाराज #वारकरी #आषाढीवारी #देवस्थान #भवानीपेठ #दिंडी #मुक्कामवाद #एकादशीबैठक #वारकरीसंप्रदाय #माऊलीपालखी #Alandi #Pune #PalkhiProcession #DnyaneshwarMaharaj #Warkari #AshadhiWari #Devasthan #BhavaniPeth #Dindi #PalkhiStay #EkadashiMeeting #WarkariSampraday
    1
    आळंदि / पुणे : - 
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान येत्या 8 जुलैला होणार आहे. मात्र तत्पूर्वी पुण्यातील मुक्काम बदलण्यावरुन वाद पेटलाय. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातील अपुऱ्या जागेमुळं पर्यायी जागांचा शोध घेतला जातोय. यामुळं नवा वाद पेटला आणि आता आळंदी देवस्थानने याचा फैसला येत्या 13 एप्रिलच्या एकादशीला घेण्याचा निर्णय घेतलाय. दिंडी समाज, सेवेकरी, मानकरी आणि विश्वस्तांची 13 एप्रिलला बैठक होईल. त्यानंतर यंदा माऊलींची पालखी पुण्यात कुठं मुक्कामी असेल यावर शिक्कामोर्तब होईल. हा निर्णय झाल्यावर पालखी सोहळ्याचा आळंदी ते पंढरपूर हा कार्यक्रम जाहीर होईल....
: राजेंद्र उमाप - पालखी सोहळा प्रमुख
#आळंदी #पुणे #पालखीसोहळा #ज्ञानेश्वरमहाराज #वारकरी #आषाढीवारी #देवस्थान #भवानीपेठ #दिंडी #मुक्कामवाद #एकादशीबैठक #वारकरीसंप्रदाय #माऊलीपालखी
#Alandi #Pune #PalkhiProcession #DnyaneshwarMaharaj #Warkari #AshadhiWari #Devasthan #BhavaniPeth #Dindi #PalkhiStay #EkadashiMeeting #WarkariSampraday
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.