लातूर येथे व्ही एस पॅंथर्स च्या वतीने सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता "व्ही एस पॅंथर्स यांनी साधली सामाजिक बांधिलकी, जोपासला माणुसकीचा वारसा! लातूर (प्रतिनिधी) "विश्वरत्न, बोधिसत्त्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त 'भव्य ७ वा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा' उत्साहात संपन्न! आज लातूर येथे 'व्ही.एस. पँथर्स युवा संघटना, महाराष्ट्र राज्य' यांच्या वतीने आयोजित ७ व्या भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहून नवदाम्पत्यांना शुभआशीर्वाद दिले. 'समाजाची सेवा हेच ध्येय' उराशी बाळगून संस्थापक अध्यक्ष विनोदजी खटके आणि माजी नगरसेवक सचिनजी मस्के व त्यांच्या संपूर्ण टीमने आयोजित केलेला हा उपक्रम सामाजिक समतेचा आणि बंधुभावाचा एक आदर्श वस्तुपाठ आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून विविध जाती-धर्माच्या वधू-वरांना एकाच मांडवात एकत्र आणून समाजात सकारात्मक परिवर्तनाचे कार्य केले जात आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आधार देत सामाजिक विषमता दूर करण्याचे हे अतुलनीय कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. यावेळी राज्याचे माजी पालकमंत्री संभाजी भैय्या निलंगेकर, सहकार मंत्री नामदार बाबासाहेबजी पाटील, आमदार अभिमन्यूजी पवार, आमदार रमेश आप्पा कराड, MSRDC संचालक अनिलकुमारजी गायकवाड, माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे, माजी खासदार सुनीलजी गायकवाड, अश्वजीत गायकवाड, बळवंतराव जाधव, सचिन शिंदे, बी.एस. शिंदे, नगरसेविका संगीताताई मिरचे, नगरसेविका शोभाताई पाटील, नगरसेविका रागिनीताई यादव, बालाजी पाटील, सिद्धार्थ सूर्यवंशी, विनोद मुळे, ऋषिकेश राजे, रुपेश थोरमोटे आणि आयोजक विनोद खटके यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.या मंगल प्रसंगी विवाहबंधनात अडकलेल्या सर्व नववधू-वरांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील सुखी संसारासाठी उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
लातूर येथे व्ही एस पॅंथर्स च्या वतीने सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता "व्ही एस पॅंथर्स यांनी साधली सामाजिक बांधिलकी, जोपासला माणुसकीचा वारसा! लातूर (प्रतिनिधी) "विश्वरत्न, बोधिसत्त्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त 'भव्य ७ वा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा' उत्साहात संपन्न! आज लातूर येथे 'व्ही.एस. पँथर्स युवा संघटना, महाराष्ट्र राज्य' यांच्या वतीने आयोजित ७ व्या भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहून नवदाम्पत्यांना शुभआशीर्वाद दिले. 'समाजाची सेवा हेच ध्येय' उराशी बाळगून संस्थापक
अध्यक्ष विनोदजी खटके आणि माजी नगरसेवक सचिनजी मस्के व त्यांच्या संपूर्ण टीमने आयोजित केलेला हा उपक्रम सामाजिक समतेचा आणि बंधुभावाचा एक आदर्श वस्तुपाठ आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून विविध जाती-धर्माच्या वधू-वरांना एकाच मांडवात एकत्र आणून समाजात सकारात्मक परिवर्तनाचे कार्य केले जात आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आधार देत सामाजिक विषमता दूर करण्याचे हे अतुलनीय कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. यावेळी राज्याचे माजी पालकमंत्री संभाजी भैय्या निलंगेकर, सहकार मंत्री नामदार बाबासाहेबजी पाटील, आमदार अभिमन्यूजी पवार,
आमदार रमेश आप्पा कराड, MSRDC संचालक अनिलकुमारजी गायकवाड, माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे, माजी खासदार सुनीलजी गायकवाड, अश्वजीत गायकवाड, बळवंतराव जाधव, सचिन शिंदे, बी.एस. शिंदे, नगरसेविका संगीताताई मिरचे, नगरसेविका शोभाताई पाटील, नगरसेविका रागिनीताई यादव, बालाजी पाटील, सिद्धार्थ सूर्यवंशी, विनोद मुळे, ऋषिकेश राजे, रुपेश थोरमोटे आणि आयोजक विनोद खटके यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.या मंगल प्रसंगी विवाहबंधनात अडकलेल्या सर्व नववधू-वरांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील सुखी संसारासाठी उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
- “सोने खरेदी करू नका” सल्ल्यावर उपहासात्मक आंदोलन करत मेट्रो ट्रेनची खिल्ली भाजप विरोधात राष्ट्रवादीचा संताप “सोने खरेदी करू नका” सल्ल्यावर उपहासात्मक आंदोलन करत मेट्रो ट्रेनची खिल्ली भाजप विरोधात राष्ट्रवादीचा संताप1
- पुरोगामी महाराष्ट्रात भाजपच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिले नाही राज्य सरकारच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे यांचा आरोप1
- हिंगोली शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेचे पाऊल; ७०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे वाटप आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; 'सुंदर हिंगोली'साठी सहकार्य करण्याचे आवाहन हि हिंगोली शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेचे पाऊल; ७०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे वाटप आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; 'सुंदर हिंगोली'साठी सहकार्य करण्याचे आवाहन हिंगोली (प्रतिनिधी): शहरातील बाजारपेठेतील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हिंगोली नगरपालिकेने एक कौतुकास्पद आणि अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत पसरणारे कचऱ्याचे साम्राज्य रोखण्यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. रेखाताई श्रीराम बांगर यांच्या संकल्पनेतून शहरातील तब्बल ७०० ते ८०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे (कचरा कुंडी) प्रत्यक्ष दुकानावर जाऊन वाटप करण्यात आले. प्रत्यक्ष दुकानावर जाऊन संवाद गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत अस्वच्छता वाढत असल्याचे नगराध्यक्षांच्या निदर्शनास आले होते. केवळ दंड आकारण्यापेक्षा व्यापाऱ्यांना स्वच्छतेच्या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी नगराध्यक्षांनी स्वतः व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना ओला व सुका कचरा डस्टबिनमध्येच टाकण्याचे आवाहन केले. आमदार संतोष बांगर कडून कौतुक या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी नगराध्यक्षांच्या या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, "हिंगोली शहर सुंदर आणि स्वच्छ ठेवणे ही केवळ पालिकेचीच नाही, तर प्रत्येक नागरिकाची आणि व्यापाऱ्याची जबाबदारी आहे. व्यापाऱ्यांनी पालिकेला सहकार्य करून कचरा रस्त्यावर न टाकता डस्टबिनचा वापर करावा." प्रशासकीय व राजकीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या मोहिमेत मुख्याधिकारी अरविंद मुंडे, शिवसेना गटनेते श्रीराम बांगर, उपनगराध्यक्ष मामूद भगवान यांच्यासह पालिकेचे सर्व प्रमुख पदाधिकारी खांद्याला खांदा लावून सहभागी झाले होते. यांची लाभली उपस्थिती: कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष बांगर, राम कदम, कपिल खंडेलवाल, चंदू लव्हाळे, साद अहमद, सज्जाद बिल्डर, गणेश बांगर, रवींद्र वाडे, निधी गोरे, सुरभी चौधरी, राम किसन बांगर, सुमित कांबळे, खली बांगर, श्याम कदम, विशाल गोठरे यांनी परिश्रम घेतले. तसेच स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, पंडित मस्के, अक्षय देशमुख आणि कैलास थिटे यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्यांची मोठी फौज यावेळी तैनात होती. प्रतिक्रिया: "बाजारपेठ ही शहराचे हृदय असते. ते स्वच्छ राहिल्यास शहराचे आरोग्य चांगले राहील. व्यापाऱ्यांनी दिलेले डस्टबिन वापरावेत आणि आपल्या शहराला 'नंबर वन' करण्यासाठी सहकार्य करावे." — सौ. रेखाताई श्रीराम बांगर, नगराध्यक्षा, हिंगोली. #hingoli1
- यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना २०२६ च्या जनगणनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यामुळे भविष्यातील पिढ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.1
- मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्या हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मांवरील एका विधानामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, त्यामागील हेतू आणि परिणामांवर चर्चा सुरू आहे.1
- “गावातील नाल्यात बसून उपोषणाचा इशारा; आवलगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराचा संताप अनावर!” मंठा तालुक्यातील आवलगाव येथील नागरिक मारोती तांबे यांनी हातवन/आवलगाव ग्रामपंचायतीतील २०२१ ते २०२६ दरम्यान झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत थेट बेमुदत धरणे उपोषणाचा इशारा दिला आहे. विहीर कुठे खोदली? पाईपलाईन कुठे टाकली? मोटार कुठे बसवली? दलित वस्तीत कामे का झाली नाहीत? शाळेतील शौचालय आणि गड्डूचे पैसे कोणाच्या खिशात गेले? असे थेट सवाल प्रशासनाला करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, “कामे न करता बिले काढली” असा गंभीर आरोप करत तांबे यांनी दि.१० मार्च रोजी चौकशीची मागणी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त तांबे यांनी आता गावातील सांडपाण्याच्या नालीमध्ये बसून ११ मेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. “जालना येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून भ्रष्टाचार उघड करावा, अन्यथा जीवितास काही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. ग्रामपंचायत विकासकामांच्या नावाखाली निधीचा खेळ झाला का? की प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत आहे? असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. मंठा तालुक्यातील आवलगाव येथील नागरिक मारोती तांबे यांनी हातवन/आवलगाव ग्रामपंचायतीतील २०२१ ते २०२६ दरम्यान झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत थेट बेमुदत धरणे उपोषणाचा इशारा दिला आहे. विहीर कुठे खोदली? पाईपलाईन कुठे टाकली? मोटार कुठे बसवली? दलित वस्तीत कामे का झाली नाहीत? शाळेतील शौचालय आणि गड्डूचे पैसे कोणाच्या खिशात गेले? असे थेट सवाल प्रशासनाला करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, “कामे न करता बिले काढली” असा गंभीर आरोप करत तांबे यांनी दि.१० मार्च रोजी चौकशीची मागणी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त तांबे यांनी आता गावातील सांडपाण्याच्या नालीमध्ये बसून ११ मेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. “जालना येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून भ्रष्टाचार उघड करावा, अन्यथा जीवितास काही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा निवेदनातू ग्रामपंचायत विकासकामांच्या नावाखाली निधीचा खेळ झाला का? की प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत आहे? असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.1
- शक्ती पीठ महामार्ग रद्द करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महामार्गच्या अध्यादेशाची होळी शक्ती पीठ महामार्ग रद्द करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महामार्गच्या अध्यादेशाची होळी1
- आंदोलनाचा ११वा दिवस… पत्राचा तमाशा … पण कारवाई शून्य! ग्रामपंचायत अधिकारी मोकाट, आणि प्रशासन त्यांना पाठीशी! आज ४ वाजेपर्यंत निर्णय नाही तर आंदोलन होईल अधिक तीव्र! आंदोलनाचा ११वा दिवस… पत्राचा तमाशा … पण कारवाई शून्य! ग्रामपंचायत अधिकारी मोकाट, आणि प्रशासन त्यांना पाठीशी! आज ४ वाजेपर्यंत निर्णय नाही तर आंदोलन होईल अधिक तीव्र!1
- न्यू मुंबई चायनीज (बिडकीन) आणि मुंबई चायनीज (फारोळा) या प्रसिद्ध उपाहारगृहांचे मालक इमरान शहा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यांना मित्र, कुटुंब आणि हितचिंतकांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिळत आहेत.1