logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लातूरमधील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात झालेल्या सोनसाखळी चोरीचा गांधी चौक पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला आहे. प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या एका सराईत महिला चोरट्यास अटक करून, पोलिसांनी चोरीस गेलेले ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. ही घटना ९ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजता लातूरच्या मध्यवर्ती बसस्थानकात घडली होती. फिर्यादी आपल्या आईला पुणे येथे जाणाऱ्या बसमध्ये बसवण्यासाठी बसस्थानकात आल्या होत्या. आईला बसमध्ये बसवून खाली उतरत असताना, सुरक्षिततेसाठी आईने त्यांच्याकडे दिलेले सुमारे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले होते. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०३/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी तात्काळ गुन्ह्याचा छडा लावण्याचे निर्देश दिले. अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने घटनास्थळावरील माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. पोलिसांनी सापळा रचून अर्चना अजय भोसले (वय २६ वर्षे, रा. गावठाण माही, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) हिला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत आरोपी अर्चना भोसले हिने बसस्थानक परिसरात फिर्यादीचे सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली. तिच्याकडून चोरीस गेलेले १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. तसेच, आरोपीने गांधी चौक पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा क्रमांक ४२/२०२६, कलम ३०३(२) बीएनएस मधील आणखी एका चोरीचा गुन्हा केल्याचेही कबूल केले आहे. या महिलेकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, गांधी चौक पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनेनुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, फौजदार कांदे, राजेंद्र टेकाळे, राम गवारे, संतोष गिरी, रविसन जाधव, सचिन चंद्रपाटले, शिवा भाडुळे, पद्माकर सुरवसे, महादेव फुले, सचिन जाधव, युनूस शेख, महिला पोलीस अंमलदार अनुराधा डोंगरे आणि सुमन कोरे यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.

21 hrs ago
user_Dede Khanderao Nivrutti
Dede Khanderao Nivrutti
Advertising agency Latur, Maharashtra•
21 hrs ago

लातूरमधील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात झालेल्या सोनसाखळी चोरीचा गांधी चौक पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला आहे. प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या एका सराईत महिला चोरट्यास अटक करून, पोलिसांनी चोरीस गेलेले ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. ही घटना ९ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजता लातूरच्या मध्यवर्ती बसस्थानकात घडली होती. फिर्यादी आपल्या आईला पुणे येथे जाणाऱ्या बसमध्ये बसवण्यासाठी बसस्थानकात आल्या होत्या. आईला बसमध्ये बसवून खाली उतरत असताना, सुरक्षिततेसाठी आईने त्यांच्याकडे दिलेले सुमारे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले होते. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०३/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी तात्काळ गुन्ह्याचा छडा लावण्याचे निर्देश दिले. अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने घटनास्थळावरील माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. पोलिसांनी सापळा रचून अर्चना अजय भोसले (वय २६ वर्षे, रा. गावठाण माही, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) हिला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत आरोपी अर्चना भोसले हिने बसस्थानक परिसरात फिर्यादीचे सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली. तिच्याकडून चोरीस गेलेले १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. तसेच, आरोपीने गांधी चौक पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा क्रमांक ४२/२०२६, कलम ३०३(२) बीएनएस मधील आणखी एका चोरीचा गुन्हा केल्याचेही कबूल केले आहे. या महिलेकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, गांधी चौक पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनेनुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, फौजदार कांदे, राजेंद्र टेकाळे, राम गवारे, संतोष गिरी, रविसन जाधव, सचिन चंद्रपाटले, शिवा भाडुळे, पद्माकर सुरवसे, महादेव फुले, सचिन जाधव, युनूस शेख, महिला पोलीस अंमलदार अनुराधा डोंगरे आणि सुमन कोरे यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शनिवार, दिनांक 13 जून 2026 रोजी, लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. लातूर ग्रामीण विभागाच्या आमदारांच्या लोकांनी माजी तंटामुक्ती अध्यक्षांना धमक्या दिल्या आहेत.
    1
    शनिवार, दिनांक 13 जून 2026 रोजी, लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. लातूर ग्रामीण विभागाच्या आमदारांच्या लोकांनी माजी तंटामुक्ती अध्यक्षांना धमक्या दिल्या आहेत.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    45 min ago
  • लातूर येथे एका विशेष रुद्राक्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या भाविकांना ओरिजनल रुद्राक्ष उपलब्ध होणार असून, त्यांच्या राशीनुसार त्यांना योग्य रुद्राक्ष निवडण्याची संधी मिळेल.
    1
    लातूर येथे एका विशेष रुद्राक्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या भाविकांना ओरिजनल रुद्राक्ष उपलब्ध होणार असून, त्यांच्या राशीनुसार त्यांना योग्य रुद्राक्ष निवडण्याची संधी मिळेल.
    user_विश्वगुरू वार्ता
    विश्वगुरू वार्ता
    Samaj Sevak लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • लातूरमधील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात झालेल्या सोनसाखळी चोरीचा गांधी चौक पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला आहे. प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या एका सराईत महिला चोरट्यास अटक करून, पोलिसांनी चोरीस गेलेले ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. ही घटना ९ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजता लातूरच्या मध्यवर्ती बसस्थानकात घडली होती. फिर्यादी आपल्या आईला पुणे येथे जाणाऱ्या बसमध्ये बसवण्यासाठी बसस्थानकात आल्या होत्या. आईला बसमध्ये बसवून खाली उतरत असताना, सुरक्षिततेसाठी आईने त्यांच्याकडे दिलेले सुमारे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले होते. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०३/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी तात्काळ गुन्ह्याचा छडा लावण्याचे निर्देश दिले. अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने घटनास्थळावरील माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. पोलिसांनी सापळा रचून अर्चना अजय भोसले (वय २६ वर्षे, रा. गावठाण माही, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) हिला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत आरोपी अर्चना भोसले हिने बसस्थानक परिसरात फिर्यादीचे सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली. तिच्याकडून चोरीस गेलेले १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. तसेच, आरोपीने गांधी चौक पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा क्रमांक ४२/२०२६, कलम ३०३(२) बीएनएस मधील आणखी एका चोरीचा गुन्हा केल्याचेही कबूल केले आहे. या महिलेकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, गांधी चौक पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनेनुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, फौजदार कांदे, राजेंद्र टेकाळे, राम गवारे, संतोष गिरी, रविसन जाधव, सचिन चंद्रपाटले, शिवा भाडुळे, पद्माकर सुरवसे, महादेव फुले, सचिन जाधव, युनूस शेख, महिला पोलीस अंमलदार अनुराधा डोंगरे आणि सुमन कोरे यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.
    1
    लातूरमधील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात झालेल्या सोनसाखळी चोरीचा गांधी चौक पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला आहे. प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या एका सराईत महिला चोरट्यास अटक करून, पोलिसांनी चोरीस गेलेले ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

ही घटना ९ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजता लातूरच्या मध्यवर्ती बसस्थानकात घडली होती. फिर्यादी आपल्या आईला पुणे येथे जाणाऱ्या बसमध्ये बसवण्यासाठी बसस्थानकात आल्या होत्या. आईला बसमध्ये बसवून खाली उतरत असताना, सुरक्षिततेसाठी आईने त्यांच्याकडे दिलेले सुमारे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले होते. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०३/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी तात्काळ गुन्ह्याचा छडा लावण्याचे निर्देश दिले.

अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने घटनास्थळावरील माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. पोलिसांनी सापळा रचून अर्चना अजय भोसले (वय २६ वर्षे, रा. गावठाण माही, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) हिला ताब्यात घेतले.

सखोल चौकशीत आरोपी अर्चना भोसले हिने बसस्थानक परिसरात फिर्यादीचे सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली. तिच्याकडून चोरीस गेलेले १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. तसेच, आरोपीने गांधी चौक पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा क्रमांक ४२/२०२६, कलम ३०३(२) बीएनएस मधील आणखी एका चोरीचा गुन्हा केल्याचेही कबूल केले आहे. या महिलेकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, गांधी चौक पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनेनुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, फौजदार कांदे, राजेंद्र टेकाळे, राम गवारे, संतोष गिरी, रविसन जाधव, सचिन चंद्रपाटले, शिवा भाडुळे, पद्माकर सुरवसे, महादेव फुले, सचिन जाधव, युनूस शेख, महिला पोलीस अंमलदार अनुराधा डोंगरे आणि सुमन कोरे यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.
    user_Dede Khanderao Nivrutti
    Dede Khanderao Nivrutti
    Advertising agency Latur, Maharashtra•
    21 hrs ago
  • परळी वैजनाथ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेतकऱ्यांसाठी जाचक कर्जमाफी अटी तात्काळ रद्द करून सरसकट कर्जमाफी लागू करण्याची मागणी केली आहे. या मागणीच्या समर्थनार्थ, परळी वैजनाथ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने परळी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने पंढरपूर येथे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या अन्नत्याग आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला. शेतकऱ्यांच्या या तीव्र भावना राज्य शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाने तहसीलदार यांच्यामार्फत राज्य सरकारला निवेदन सादर केले.
    1
    परळी वैजनाथ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेतकऱ्यांसाठी जाचक कर्जमाफी अटी तात्काळ रद्द करून सरसकट कर्जमाफी लागू करण्याची मागणी केली आहे. या मागणीच्या समर्थनार्थ, परळी वैजनाथ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने परळी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने पंढरपूर येथे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या अन्नत्याग आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला. शेतकऱ्यांच्या या तीव्र भावना राज्य शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाने तहसीलदार यांच्यामार्फत राज्य सरकारला निवेदन सादर केले.
    user_M. p. gitte
    M. p. gitte
    परळी, बीड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • एका महिलेने पतीच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मयत महिलेच्या मुलीने आणि चुलत भावाने या आत्महत्येप्रकरणी पतीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की पतीच्या सततच्या त्रासामुळेच महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले.
    1
    एका महिलेने पतीच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मयत महिलेच्या मुलीने आणि चुलत भावाने या आत्महत्येप्रकरणी पतीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की पतीच्या सततच्या त्रासामुळेच महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले.
    user_Janta police taims
    Janta police taims
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    46 min ago
  • पोलीस निरीक्षक भुसनूर यांनी ऑटो चालकांसाठी सक्त सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार, सर्व ऑटो चालकांना त्यांची आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगणे आणि विहित ड्रेस कोडचे पालन करणे बंधनकारक आहे. नियमांचे कोणत्याही परिस्थितीत उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही, असेही पोलीस निरीक्षक भुसनूर यांनी स्पष्ट केले आहे, ज्यामुळे ऑटो चालकांनी सावधानता बाळगावी.
    1
    पोलीस निरीक्षक भुसनूर यांनी ऑटो चालकांसाठी सक्त सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार, सर्व ऑटो चालकांना त्यांची आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगणे आणि विहित ड्रेस कोडचे पालन करणे बंधनकारक आहे. नियमांचे कोणत्याही परिस्थितीत उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही, असेही पोलीस निरीक्षक भुसनूर यांनी स्पष्ट केले आहे, ज्यामुळे ऑटो चालकांनी सावधानता बाळगावी.
    user_अरुण उजेडकर
    अरुण उजेडकर
    Press advisory उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • जहिराबाद-लातूर महामार्गावरील निटूर ते निटूर मोड दरम्यान शुक्रवार, दिनांक १२ जून २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजताच्या सुमारास एका भरधाव टँकरने दुचाकीस्वाराला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही महिनाभरातील दुसरी जीवघेणी दुर्घटना असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अपघातानंतर टँकर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मृत तरुणाचे नाव सुधाकर ज्ञानोबा चव्हाण (वय ३२, रा. निटूर, ता. निलंगा) असे आहे. सुधाकर चव्हाण हे निटूर मोड येथून निटूरकडे दुचाकी गाडी क्रमांक (एमएच-५५ एई-२५९७) वरून येत असताना, त्याचवेळी निटूरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या टँकर (एमएच-४३ बीपी-०३३४) ने मुख्य रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळील पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, सुधाकर चव्हाण हे टँकरच्या चाकाखाली सापडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. महामार्गावरील वाढत्या अपघातांचे मुख्य कारण म्हणून निकृष्ट काँक्रीट रोडवर पडलेले मोठे खड्डे आणि मध्यभागी मोठ्या भेगा असणे, तसेच वाहनांचा वाढता वेग आणि गावाजवळ स्पीड ब्रेकरचा अभाव याकडे नागरिकांनी लक्ष वेधले आहे. महिनाभरापूर्वी याच निटूर परिसरात ट्रकच्या धडकेत नागनाथ पांडुरंग मदाळे यांचाही मृत्यू झाला होता. सलग दुसऱ्यांदा झालेल्या या अपघातांमुळे नागरिक संतप्त असून, महामार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण आणण्याची आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने करण्याची मागणी त्यांच्याकडून जोर धरत आहे.
    2
    जहिराबाद-लातूर महामार्गावरील निटूर ते निटूर मोड दरम्यान शुक्रवार, दिनांक १२ जून २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजताच्या सुमारास एका भरधाव टँकरने दुचाकीस्वाराला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही महिनाभरातील दुसरी जीवघेणी दुर्घटना असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अपघातानंतर टँकर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

मृत तरुणाचे नाव सुधाकर ज्ञानोबा चव्हाण (वय ३२, रा. निटूर, ता. निलंगा) असे आहे. सुधाकर चव्हाण हे निटूर मोड येथून निटूरकडे दुचाकी गाडी क्रमांक (एमएच-५५ एई-२५९७) वरून येत असताना, त्याचवेळी निटूरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या टँकर (एमएच-४३ बीपी-०३३४) ने मुख्य रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळील पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, सुधाकर चव्हाण हे टँकरच्या चाकाखाली सापडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

महामार्गावरील वाढत्या अपघातांचे मुख्य कारण म्हणून निकृष्ट काँक्रीट रोडवर पडलेले मोठे खड्डे आणि मध्यभागी मोठ्या भेगा असणे, तसेच वाहनांचा वाढता वेग आणि गावाजवळ स्पीड ब्रेकरचा अभाव याकडे नागरिकांनी लक्ष वेधले आहे. महिनाभरापूर्वी याच निटूर परिसरात ट्रकच्या धडकेत नागनाथ पांडुरंग मदाळे यांचाही मृत्यू झाला होता.

सलग दुसऱ्यांदा झालेल्या या अपघातांमुळे नागरिक संतप्त असून, महामार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण आणण्याची आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने करण्याची मागणी त्यांच्याकडून जोर धरत आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये देशासाठी कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या शहीद अर्जुन जाधव यांचे पार्थिव त्यांच्या घरी येताच, त्यांच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला.
    1
    काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये देशासाठी कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या शहीद अर्जुन जाधव यांचे पार्थिव त्यांच्या घरी येताच, त्यांच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला.
    user_सुमन नागनाथ अलमलकर
    सुमन नागनाथ अलमलकर
    Local News Reporter शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.