logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मुंडगावच्या आठवडी बाजाराचा चिखलमय चेहरा; संत बाईजाबाई ग्रंथालयही पावसाच्या पाण्यात वेढले नागरिकांचा संताप! १७ विशेष प्रतिनिधी मुंडगाव (ता. अकोट, जि. अकोला): श्री संत गजानन महाराज यांच्या पावन स्मृतींमुळे ओळख असलेल्या मुंडगाव गावातील आठवडी बाजार आणि संत बाईजाबाई ग्रंथालय परिसराची पावसाळ्यात अत्यंत दयनीय अवस्था होत असल्याचे चित्र समोर आले आहे. नाल्यांची योग्य साफसफाई न झाल्याने पावसाचे पाणी साचते, परिणामी संपूर्ण परिसर चिखलमय बनतो. याचा मोठा फटका व्यापारी, विद्यार्थी, वाचक आणि ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागते. अनेक ठिकाणी नाल्या तुंबल्याने घाण पाणी बाजार परिसरात पसरते. त्यामुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छतेचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. संत बाईजाबाई ग्रंथालयात येणाऱ्या विद्यार्थी व वाचकांनाही या समस्येचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रंथालयाच्या परिसरात पाणी साचत असल्याने ये-जा करणे अवघड बनले असून ज्ञानमंदिराची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, संबंधित विभागाने नाल्यांची नियमित साफसफाई, पाण्याचा योग्य निचरा आणि बाजार परिसराचे सिमेंटीकरण याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा पावसाळ्यात ही समस्या आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. "संतांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुंडगावची ही अवस्था बदलणार कधी?" असा सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करत असून प्रशासनाने तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. मुंडगावच्या आठवडी बाजाराचा चिखलमय चेहरा; संत बाईजाबाई ग्रंथालयही पावसाच्या पाण्यात वेढले नागरिकांचा संताप! १७ विशेष प्रतिनिधी मुंडगाव (ता. अकोट, जि. अकोला): श्री संत गजानन महाराज यांच्या पावन स्मृतींमुळे ओळख असलेल्या मुंडगाव गावातील आठवडी बाजार आणि संत बाईजाबाई ग्रंथालय परिसराची पावसाळ्यात अत्यंत दयनीय अवस्था होत असल्याचे चित्र समोर आले आहे. नाल्यांची योग्य साफसफाई न झाल्याने पावसाचे पाणी साचते, परिणामी संपूर्ण परिसर चिखलमय बनतो. याचा मोठा फटका व्यापारी, विद्यार्थी, वाचक आणि ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागते. अनेक ठिकाणी नाल्या तुंबल्याने घाण पाणी बाजार परिसरात पसरते. त्यामुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छतेचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. संत बाईजाबाई ग्रंथालयात येणाऱ्या विद्यार्थी व वाचकांनाही या समस्येचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रंथालयाच्या परिसरात पाणी साचत असल्याने ये-जा करणे अवघड बनले असून ज्ञानमंदिराची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, संबंधित विभागाने नाल्यांची नियमित साफसफाई, पाण्याचा योग्य निचरा आणि बाजार परिसराचे सिमेंटीकरण याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा पावसाळ्यात ही समस्या आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. "संतांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुंडगावची ही अवस्था बदलणार कधी?" असा सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करत असून प्रशासनाने तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.

1 day ago
user_Varsha fuse mundgoun grampanchayat image
Varsha fuse mundgoun grampanchayat image
अकोट, अकोला, महाराष्ट्र•
1 day ago

मुंडगावच्या आठवडी बाजाराचा चिखलमय चेहरा; संत बाईजाबाई ग्रंथालयही पावसाच्या पाण्यात वेढले नागरिकांचा संताप! १७ विशेष प्रतिनिधी मुंडगाव (ता. अकोट, जि. अकोला): श्री संत गजानन महाराज यांच्या पावन स्मृतींमुळे ओळख असलेल्या मुंडगाव गावातील आठवडी बाजार आणि संत बाईजाबाई ग्रंथालय परिसराची पावसाळ्यात अत्यंत दयनीय अवस्था होत असल्याचे चित्र समोर आले आहे. नाल्यांची योग्य साफसफाई न झाल्याने पावसाचे पाणी साचते, परिणामी संपूर्ण परिसर चिखलमय बनतो. याचा मोठा फटका व्यापारी, विद्यार्थी, वाचक आणि ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागते. अनेक ठिकाणी नाल्या तुंबल्याने घाण पाणी बाजार परिसरात पसरते. त्यामुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छतेचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. संत बाईजाबाई ग्रंथालयात येणाऱ्या विद्यार्थी व वाचकांनाही या समस्येचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रंथालयाच्या परिसरात पाणी साचत असल्याने ये-जा करणे अवघड बनले असून ज्ञानमंदिराची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, संबंधित विभागाने नाल्यांची नियमित साफसफाई, पाण्याचा योग्य निचरा आणि बाजार परिसराचे सिमेंटीकरण याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा पावसाळ्यात ही समस्या आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. "संतांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुंडगावची ही अवस्था बदलणार कधी?" असा सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करत असून प्रशासनाने तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. मुंडगावच्या

आठवडी बाजाराचा चिखलमय चेहरा; संत बाईजाबाई ग्रंथालयही पावसाच्या पाण्यात वेढले नागरिकांचा संताप! १७ विशेष प्रतिनिधी मुंडगाव (ता. अकोट, जि. अकोला): श्री संत गजानन महाराज यांच्या पावन स्मृतींमुळे ओळख असलेल्या मुंडगाव गावातील आठवडी बाजार आणि संत बाईजाबाई ग्रंथालय परिसराची पावसाळ्यात अत्यंत दयनीय अवस्था होत असल्याचे चित्र समोर आले आहे. नाल्यांची योग्य साफसफाई न झाल्याने पावसाचे पाणी साचते, परिणामी संपूर्ण परिसर चिखलमय बनतो. याचा मोठा फटका व्यापारी, विद्यार्थी, वाचक आणि ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागते. अनेक ठिकाणी नाल्या तुंबल्याने घाण पाणी बाजार परिसरात पसरते. त्यामुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छतेचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. संत बाईजाबाई ग्रंथालयात येणाऱ्या विद्यार्थी व वाचकांनाही या समस्येचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रंथालयाच्या परिसरात पाणी साचत असल्याने ये-जा करणे अवघड बनले असून ज्ञानमंदिराची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, संबंधित विभागाने नाल्यांची नियमित साफसफाई, पाण्याचा योग्य निचरा आणि बाजार परिसराचे सिमेंटीकरण याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा पावसाळ्यात ही समस्या आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. "संतांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुंडगावची ही अवस्था बदलणार कधी?" असा सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करत असून प्रशासनाने तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अमरावतीत वाढत्या अवैध वाहतुकीविरोधात युवक काँग्रेस आक्रमक; दोषी RTO निलंबनाची मागणी
    1
    अमरावतीत वाढत्या अवैध वाहतुकीविरोधात युवक काँग्रेस आक्रमक; दोषी RTO निलंबनाची मागणी
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांनी कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांना दिली माहिती माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांनी कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांना दिली माहिती
    1
    माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांनी कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांना दिली माहिती
माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांनी कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांना दिली माहिती
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
    1
    जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
    user_विष्णु आखरे पाटील
    विष्णु आखरे पाटील
    पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • बुलढाणा :-आमदार संजय गायकवाड व नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्या हस्ते जलपूजन; येळगाव धरण १०० टक्के भरल्याने बुलढाण्यात आनंदोत्सव!
    1
    बुलढाणा :-आमदार संजय गायकवाड व नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्या हस्ते जलपूजन; येळगाव धरण १०० टक्के भरल्याने बुलढाण्यात आनंदोत्सव!
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • ग्रामपंचायत वनोजा बाग ता अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथील ग्रामसेवक यांच्या आशीर्वादाने ग्रामपंचायत कार्यालयात महापुरुषांच्या फोटो ची वीटंबना होते आहेत ग्रामपंचायत वनोजा बाग ता अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथील ग्रामपंचायत कार्यालयात महापुरुषांच्या फोटो ची वीटंबना करत आहेत यावर शासन कारवाई करेल का ग्रामपंचायत कार्यालयात कितेक दिवसांपासून महापुरुषांचे फोटो धूळखात पडून आहेत आणि ग्रामपंचायत मध्ये घान कचरा पडलेला आहे ग्रामपंचायत कार्यालयात महापुरुषांच्या फोटो कचरा सारखे पडले आहेत आणि कचरा व्यवस्थापन करणे साठी कुठलीच योजना नाही डजबिन ग्रामपंचायत कार्यालयात कितेक दिवसांपासून धुळखात पडले आहेत नागरिकांना का वाटप करण्यात आले नाही ग्रामपंचायत कार्यालयात कुठलीच माहिती फलक लावण्यात आले नाहीत यावर शासन कारवाई करेल का हा सवाल गावातील ग्रामस्थ करत आहेत संबंधीत ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
    1
    ग्रामपंचायत वनोजा बाग ता अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथील ग्रामसेवक यांच्या आशीर्वादाने ग्रामपंचायत कार्यालयात महापुरुषांच्या फोटो ची वीटंबना होते आहेत 
ग्रामपंचायत वनोजा बाग ता अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथील ग्रामपंचायत कार्यालयात महापुरुषांच्या फोटो ची वीटंबना करत आहेत यावर शासन कारवाई करेल का 
ग्रामपंचायत कार्यालयात कितेक दिवसांपासून महापुरुषांचे फोटो धूळखात पडून आहेत आणि ग्रामपंचायत मध्ये घान कचरा पडलेला आहे ग्रामपंचायत कार्यालयात महापुरुषांच्या फोटो कचरा सारखे पडले आहेत आणि कचरा व्यवस्थापन करणे साठी कुठलीच योजना नाही डजबिन ग्रामपंचायत कार्यालयात कितेक दिवसांपासून धुळखात पडले आहेत नागरिकांना का वाटप करण्यात आले नाही 
ग्रामपंचायत कार्यालयात कुठलीच माहिती फलक लावण्यात आले नाहीत यावर शासन कारवाई करेल का हा सवाल गावातील ग्रामस्थ करत आहेत 
संबंधीत ग्रामसेवक  यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
    user_Nagesh Jadhav
    Nagesh Jadhav
    अंजनगाव सुर्जी, अमरावती, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • पूरग्रस्त भागाची आमदार प्रताप अडसड यांनी केली पाहणी जिल्हाधिकारी समवेत दौरा
    1
    पूरग्रस्त भागाची आमदार प्रताप अडसड यांनी केली पाहणी  जिल्हाधिकारी समवेत दौरा
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे मंगरूळपीर शहरालगतच्या मानोली रोडवरील सोनखास शेतशिवारात वीटभट्टीजवळ असलेल्या सुमारे ४० फूट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या एका ३५ वर्षीय महिलेला मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता सुखरूप बाहेर काढले. २९ जुलै रोजी दुपारी घडलेल्या या घटनेत बचाव पथकाने दाखविलेल्या धाडसामुळे महिलेला जीवनदान मिळाले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सपना राठोड (वय अंदाजे ३५ वर्षे, रा. पंचशील नगर, मंगरूळपीर) या २९ जुलै रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास मंगरूळपीर शहरालगत मानोली रोडवरील सोनखास शेतशिवारात वीटभट्टीजवळ असलेल्या विहिरीत पडल्या. विहीर खोल आणि कोरडी असल्याने परिस्थिती गंभीर होती. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच घटनास्थळी गर्दी झाली. या घटनेची माहिती मंगरूळपीर पोलीस ठाण्याला देण्यात आली. माहिती मिळताच ठाणेदार किशोर शेळके यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्याशी संपर्क साधला आणि तातडीने बचाव पथकाला घटनास्थळी पाचारण केले. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या सहकाऱ्यांना बचावासाठी रवाना केले. गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल आणि दत्ता मानेकर हे आवश्यक शोध व बचाव साहित्य घेऊन तातडीने घटनास्थळी पोहोचले. पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता संबंधित विहीर सुमारे ४० फूट खोल आणि पूर्णपणे कोरडी असल्याचे दिसून आले. विहिरीच्या तळाशी महिला पडलेली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बचाव पथकाने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशनची तयारी सुरू केली. जवान गोपाल गिरे यांनी पथक प्रमुख दीपक सदाफळे यांना फोनवरून घटनास्थळावरील परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण बचाव मोहिमेचे नियोजन करण्यात आले. विहिरीची खोली आणि परिस्थिती लक्षात घेऊन अत्यंत सावधगिरीने ऑपरेशन राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. वायर रोपच्या सहाय्याने जवान उतरला विहिरीत क्षणाचाही विलंब न करता जवान गोपाल गिरे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वायर रोपच्या सहाय्याने सुमारे ४० फूट खोल विहिरीत प्रवेश केला. विहिरीच्या तळाशी पोहोचल्यानंतर त्यांनी महिलेला धीर दिला. बचावादरम्यान कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून महिलेला सुरक्षेसाठी हेल्मेट घालण्यात आले. त्यानंतर खाट आणि आवश्यक बचाव साहित्याच्या सहाय्याने महिलेला सुरक्षितपणे वर आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अत्यंत काळजीपूर्वक आणि समन्वयाने राबविण्यात आलेल्या या रेस्क्यू ऑपरेशननंतर दुपारी सुमारे पाच वाजताच्या सुमारास महिलेला विहिरीतून जिवंत व सुखरूप बाहेर काढण्यात पथकाला यश आले. त्यानंतर महिलेला पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. बचाव पथकाच्या साहसाचे नागरिकांकडून कौतुक या बचाव मोहिमेदरम्यान मंगरूळपीर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके, पोलीस कर्मचारी प्रमोद थोरवे, धनंजय पवार यांच्यासह गावातील नागरिक आणि महिलेचे नातेवाईक घटनास्थळी उपस्थित होते. महिला सुखरूप बाहेर आल्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वेळेचे महत्त्व ओळखून पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या जवानांनी जीव धोक्यात घालून केलेल्या धाडसी बचावकार्यामुळे एका महिलेचे प्राण वाचले. जवान गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल आणि दत्ता मानेकर यांनी दाखविलेल्या साहसाचे स्थानिक नागरिकांनी विशेष कौतुक केले. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या धाडसी रेस्क्यू ऑपरेशनमुळे महिलेला जीवनदान मिळाले असून, संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या तत्पर आणि साहसी कार्याची परिसरात प्रशंसा होत आहे.
    4
    वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे
मंगरूळपीर शहरालगतच्या मानोली रोडवरील सोनखास शेतशिवारात वीटभट्टीजवळ असलेल्या सुमारे ४० फूट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या एका ३५ वर्षीय महिलेला मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता सुखरूप बाहेर काढले. २९ जुलै रोजी दुपारी घडलेल्या या घटनेत बचाव पथकाने दाखविलेल्या धाडसामुळे महिलेला जीवनदान मिळाले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सपना राठोड (वय अंदाजे ३५ वर्षे, रा. पंचशील नगर, मंगरूळपीर) या २९ जुलै रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास मंगरूळपीर शहरालगत मानोली रोडवरील सोनखास शेतशिवारात वीटभट्टीजवळ असलेल्या विहिरीत पडल्या. विहीर खोल आणि कोरडी असल्याने परिस्थिती गंभीर होती. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच घटनास्थळी गर्दी झाली. या घटनेची माहिती मंगरूळपीर पोलीस ठाण्याला देण्यात आली. माहिती मिळताच ठाणेदार किशोर शेळके यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्याशी संपर्क साधला आणि तातडीने बचाव पथकाला घटनास्थळी पाचारण केले.
पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या सहकाऱ्यांना बचावासाठी रवाना केले. गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल आणि दत्ता मानेकर हे आवश्यक शोध व बचाव साहित्य घेऊन तातडीने घटनास्थळी पोहोचले. पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता संबंधित विहीर सुमारे ४० फूट खोल आणि पूर्णपणे कोरडी असल्याचे दिसून आले. विहिरीच्या तळाशी महिला पडलेली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बचाव पथकाने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशनची तयारी सुरू केली. जवान गोपाल गिरे यांनी पथक प्रमुख दीपक सदाफळे यांना फोनवरून घटनास्थळावरील परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण बचाव मोहिमेचे नियोजन करण्यात आले. विहिरीची खोली आणि परिस्थिती लक्षात घेऊन अत्यंत सावधगिरीने ऑपरेशन राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. वायर रोपच्या सहाय्याने जवान उतरला विहिरीत क्षणाचाही विलंब न करता जवान गोपाल गिरे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वायर रोपच्या सहाय्याने सुमारे ४० फूट खोल विहिरीत प्रवेश केला. विहिरीच्या तळाशी पोहोचल्यानंतर त्यांनी महिलेला धीर दिला. बचावादरम्यान कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून महिलेला सुरक्षेसाठी हेल्मेट घालण्यात आले. त्यानंतर खाट आणि आवश्यक बचाव साहित्याच्या सहाय्याने महिलेला सुरक्षितपणे वर आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अत्यंत काळजीपूर्वक आणि समन्वयाने राबविण्यात आलेल्या या रेस्क्यू ऑपरेशननंतर दुपारी सुमारे पाच वाजताच्या सुमारास महिलेला विहिरीतून जिवंत व सुखरूप बाहेर काढण्यात पथकाला यश आले. त्यानंतर महिलेला पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
बचाव पथकाच्या साहसाचे नागरिकांकडून कौतुक
या बचाव मोहिमेदरम्यान मंगरूळपीर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके, पोलीस कर्मचारी प्रमोद थोरवे, धनंजय पवार यांच्यासह गावातील नागरिक आणि महिलेचे नातेवाईक घटनास्थळी उपस्थित होते. महिला सुखरूप बाहेर आल्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वेळेचे महत्त्व ओळखून पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या जवानांनी जीव धोक्यात घालून केलेल्या धाडसी बचावकार्यामुळे एका महिलेचे प्राण वाचले. जवान गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल आणि दत्ता मानेकर यांनी दाखविलेल्या साहसाचे स्थानिक नागरिकांनी विशेष कौतुक केले. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या धाडसी रेस्क्यू ऑपरेशनमुळे महिलेला जीवनदान मिळाले असून, संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या तत्पर आणि साहसी कार्याची परिसरात प्रशंसा होत आहे.
    user_न्युज मराठी 24x7 वाशिम
    न्युज मराठी 24x7 वाशिम
    Local News Reporter मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र•
    54 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.