महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, पवनीची सर्वसाधारण सभा संपन्न पवनी तालुका सभा वृत्तांत पवनी शहर प्रतिनिधी भंडारा/ पवनी: (दि १२) पवनी शहरात (दि. 10 मार्च 2026) रोज मंगळवार ला सावित्रीबाई फुले विद्यालय पवनी येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा, पवनी ची सर्वसाधारण सभा जिल्हाध्यक्ष मा. मुबारक सय्यद सर यांच्या अध्यक्षतेखाली व मा. शंकर नखाते सर (जिल्हा सरचिटणीस), श्री संजीव बावनकर सर (अध्यक्ष जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था भंडारा), शाखाध्यक्ष श्री पांडुरंग नखाते सर, श्री सुधीर माकडे तालुकाध्यक्ष,श्री उमराव खेडकर सर केंद्रप्रमुख आसगाव, श्री. मानप्रकाश येळेकर सर केंद्रप्रमुख कोंढा, श्री.श्रीकृष्ण हाडगे सर केंद्रप्रमुख सावरला, श्री. रामरतन मोहुर्ले सर शिक्षक नेते, श्री दिलीप वैद्य सर शिक्षक नेते, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सभा पार पडली. त्यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघात श्री भोजराज सलामे सर व श्री पांडुरंग धकाते सर यांनी प्रवेश केला. उपस्थित असलेले सर्व विशेष शिक्षक व नवनियुक्त शिक्षकांचा यावेळी गुलाब पुष्प देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. सभेचे प्रास्ताविक श्री सुधीर माकडे सर यांनी केले श्री शंकर नखाते सर यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा पातळीवर कशा पद्धतीने शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नरत आहे याविषयी आपल्या मनोगत व्यक्त केले. श्री संजीव बावनकर सर यांनी पतसंस्थेत चालू असलेल्या विविध सभासद हितांच्या योजनाविषयी माहिती मनोगतातून सांगितले. सभाध्यक्ष श्री मुबारक सय्यद सर यांनी शिक्षक एकजुटीचे महत्त्व सांगितले. शिक्षक संघ शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव अग्रेसर राहील अशी ग्वाही दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा पवनीची कार्यकारणी खालीलप्रमाणे पुनर्गठीत करण्यात आली. तालुकाध्यक्ष - श्री सुधीर माकडे सरचिटणीस - श्री उत्तम कुंभारगावे कार्याध्यक्ष - श्री विलास निखाडे कोषाध्यक्ष - श्री राम नंदागवळी शिक्षक नेते - श्री रामरतन मोहुर्ले श्री दिगंबर जिभकाटेश्री दिलीप वैद्य संपर्कप्रमुख - श्री राम पवार श्री विशाल बोरकर ता. प्रवक्ता - श्री अशोक चकोले, श्री भोजराज सलामे प्रसिद्धी प्रमुख - श्री सुधीर मोहरकर, श्री जयंता तुळसकर तालुका संघटक - श्री बबन बारवे जिल्हा कार्यकारणी सदस्य - श्री उमराव खेडकर, श्री अनिल मरसकोल्हे महिला आघाडी: महिला आघाडी प्रमुख - माधुरी चिलबुले उपप्रमुख - अर्चना पंचभाई संघटक - सावित्री मानकर, जयश्री खंडाइत माधुरी भिंगोले जिल्हा कार्यकारणी सदस्य - वैशाली देशमुख, मंगला गनवीर, प्रीती कोचे यावेळी उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. सभेच्या यशस्वीतेसाठी श्री जयंत तुळसकर, श्री विशाल बोरकर, श्री सुधीर मोहरकर, श्री गजेंद्र सावरबांधे, श्री राम पवार, श्री प्रेम जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले. सभेचे संचालन श्री उत्तम कुंभारगावे यांनी तर श्री विलास निखाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, पवनीची सर्वसाधारण सभा संपन्न पवनी तालुका सभा वृत्तांत पवनी शहर प्रतिनिधी भंडारा/ पवनी: (दि १२) पवनी शहरात (दि. 10 मार्च 2026) रोज मंगळवार ला सावित्रीबाई फुले विद्यालय पवनी येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा, पवनी ची सर्वसाधारण सभा जिल्हाध्यक्ष मा. मुबारक सय्यद सर यांच्या अध्यक्षतेखाली व मा. शंकर नखाते सर (जिल्हा सरचिटणीस), श्री संजीव बावनकर सर (अध्यक्ष जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था भंडारा), शाखाध्यक्ष श्री पांडुरंग नखाते सर, श्री सुधीर माकडे तालुकाध्यक्ष,श्री उमराव खेडकर सर केंद्रप्रमुख आसगाव, श्री. मानप्रकाश येळेकर सर केंद्रप्रमुख कोंढा, श्री.श्रीकृष्ण हाडगे सर केंद्रप्रमुख सावरला, श्री. रामरतन मोहुर्ले सर शिक्षक नेते, श्री दिलीप वैद्य सर शिक्षक नेते, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सभा पार पडली. त्यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघात श्री भोजराज सलामे सर व
श्री पांडुरंग धकाते सर यांनी प्रवेश केला. उपस्थित असलेले सर्व विशेष शिक्षक व नवनियुक्त शिक्षकांचा यावेळी गुलाब पुष्प देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. सभेचे प्रास्ताविक श्री सुधीर माकडे सर यांनी केले श्री शंकर नखाते सर यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा पातळीवर कशा पद्धतीने शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नरत आहे याविषयी आपल्या मनोगत व्यक्त केले. श्री संजीव बावनकर सर यांनी पतसंस्थेत चालू असलेल्या विविध सभासद हितांच्या योजनाविषयी माहिती मनोगतातून सांगितले. सभाध्यक्ष श्री मुबारक सय्यद सर यांनी शिक्षक एकजुटीचे महत्त्व सांगितले. शिक्षक संघ शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव अग्रेसर राहील अशी ग्वाही दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा पवनीची कार्यकारणी खालीलप्रमाणे पुनर्गठीत करण्यात आली. तालुकाध्यक्ष - श्री सुधीर माकडे सरचिटणीस - श्री उत्तम कुंभारगावे कार्याध्यक्ष - श्री विलास निखाडे कोषाध्यक्ष -
श्री राम नंदागवळी शिक्षक नेते - श्री रामरतन मोहुर्ले श्री दिगंबर जिभकाटेश्री दिलीप वैद्य संपर्कप्रमुख - श्री राम पवार श्री विशाल बोरकर ता. प्रवक्ता - श्री अशोक चकोले, श्री भोजराज सलामे प्रसिद्धी प्रमुख - श्री सुधीर मोहरकर, श्री जयंता तुळसकर तालुका संघटक - श्री बबन बारवे जिल्हा कार्यकारणी सदस्य - श्री उमराव खेडकर, श्री अनिल मरसकोल्हे महिला आघाडी: महिला आघाडी प्रमुख - माधुरी चिलबुले उपप्रमुख - अर्चना पंचभाई संघटक - सावित्री मानकर, जयश्री खंडाइत माधुरी भिंगोले जिल्हा कार्यकारणी सदस्य - वैशाली देशमुख, मंगला गनवीर, प्रीती कोचे यावेळी उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. सभेच्या यशस्वीतेसाठी श्री जयंत तुळसकर, श्री विशाल बोरकर, श्री सुधीर मोहरकर, श्री गजेंद्र सावरबांधे, श्री राम पवार, श्री प्रेम जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले. सभेचे संचालन श्री उत्तम कुंभारगावे यांनी तर श्री विलास निखाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले
- वन वणव्याशी लढणाऱ्या स्थायी अस्थायी कर्मचारी अधिकारी यांच्या सन्मानासाठी... भिवापूरमध्ये पेटणार संघर्षाची मशाल! नागपूर जिल्हा प्रतिनिधी नागपूर/ भिवापूर: (दि १२) जंगल वाचवताना आपण आपले प्राण तळहातावर घेऊन वणव्याशी झुंज देतो, पण दुर्दैवाने वन प्रशासन आपल्या सुरक्षेकडे आणि हक्कांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यवतमाळच्या हिवरी येथील वनपाल विजय शिंगणजुडे यांची हृदयद्रावक घटना प्रशासकीय निष्काळजीपणाचा पुरावा आहे. वणवा विझवताना आधुनिक सुरक्षा साधने (Safety Kits) नसणे, प्रशासकीय छळ आणि अस्थायी कर्मचाऱ्यांचे मागील 6-7 महिन्यांपासून रखडलेले वेतन यांमुळे वन कर्मचारी अधिकारी यांचा संयम सुटत चालला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी, 'महाराष्ट्र वन कर्मचारी-अधिकारी दक्षता सेना' तर्फे भिवापूरच्या भूमीत या धडक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ॥ सभेचे निमंत्रक व प्रमुख उपस्थिती ॥ प्रमुख पाहुणे: *मा. राजु दादा पारवे* (माजी आमदार तथा लोकनेते) * मार्गदर्शक: *मा. सचिन गायकवाड भारतीय* (संस्थापक अध्यक्ष व 12991+ वनसेवकांचे प्रतिनिधी) सभेचे मुख्य विषय (एजेंडा): 1.सुरक्षा साधने (Safety Kits): वणवा विझवताना 'फांद्या' सोडून आधुनिक उपकरणे व सुरक्षा किट्स तात्काळ मिळवण्याबाबतचा ठराव. 2 वेतन मुक्ती लढा: अस्थायी कर्मचारी यांचे मागील 6-7 महिन्यांचे थकीत वेतन तात्काळ मिळवण्यासाठी प्रशासनावर दबाव. 3.अन्यायाविरुद्ध दाद: काही अधिकाऱ्यांकडून होणारी कर्मचाऱ्यांची छळवणूक व अन्यायाचे निवारण. 4.संघटन शक्ती: 'दक्षता सेने'ची भव्य सभासद नोंदणी व पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करणे. सभेचा तपशील: दिनांक: 14 March 2026 (शनिवार) वेळ: सकाळी 10:00 वाजता (ठिक) स्थळ: भिवापूर, जि. नागपूर. "आज नाही लढलो, तर कधीच जिंकणार नाही!" आपल्या अस्तित्वासाठी, स्वाभिमानासाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी सर्व स्थायी व कार्यरत अस्थायी कर्मचाऱ्यांनी व तांत्रिक कारणाने बंद झालेले सर्व सहकारी, तसेच वनविभागातील वर्ग 2 ते वर्ग 4 च्या सर्व बांधवांनी या सभेला उपस्थित राहावे.1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- Post by Ammar haider (ezaan)1
- वोट मोदी-चिराग को, पर प्यास का क्या? महादलित टोला में नल तो है, पर जल कहाँ?" #trending #viral #BiharNews #Muzaffarpur #news #bihar #AkashPriyadarshi1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया । जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला । ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।1
- sourav plumber Roy 83486438921
- गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात;शेतजमीन अधिग्रहणास स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध विशेष प्रतिनिधी मुंबई गडचिरोली: (दि ११) चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन एमआयडीसीकरिता अधिग्रहित करू नये यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या संदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात मांडाव्यात, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्राद्वारे विधान परिषदेचे आमदार अभिजित दादा वंजारी यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत आमदार अभिजित दादा वंजारी यांनी विधान परिषदेत चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन अधिग्रहित करू नये तसेच जमीन अधिग्रहण करताना स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी जोरदारपणे मांडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली.1