Shuru
Apke Nagar Ki App…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील आरोग्य सेवा सध्या धोक्यात आली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे येत्या २० जुलैपासून बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले आहे.
Mahadoot news
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील आरोग्य सेवा सध्या धोक्यात आली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे येत्या २० जुलैपासून बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील आरोग्य सेवा सध्या धोक्यात आली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे येत्या २० जुलैपासून बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले आहे.1
- ठाकरांच्या रणरागिणी अयोध्या पौळ यांनी शिरसाट यांना थेट आणि कडक शब्दांत इशारा दिला आहे. मातोश्रीवर बोलताना मर्यादेत राहूनच बोलले पाहिजे, असे त्यांनी निक्षून सांगितले आहे. जर मर्यादेत राहून बोलले नाही, तर तुमच्या घरात चालू असलेला धिंगाणा आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आणू, अशी स्पष्ट चेतावणी अयोध्या पौळ यांनी दिली आहे.1
- 'ज्ञानोबा-तुकाराम' यांच्या जयघोषाने संपूर्ण पुण्यनगरी दुमदुमून गेली असून, माऊलींच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे.1
- पुणे जिल्ह्यातील बारामती येथील उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पंढरपूर वारीदरम्यान माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले. पालखी दर्शनानंतर त्यांनी थेट वारकऱ्यांसोबत पंगतीत बसून भोजन केले. या कृतीतून सुनेत्रावहिनींनी अजितदादांच्या साधेपणाचा वारसा पुढे चालवत वारकरी परंपरेचा मोठा सन्मान केला आहे. वारीच्या या निमित्ताने त्यांनी अजितदादांचा साधेपणा जपतानाच सर्वांना संस्कार आणि सेवाभावाचा एक सुंदर संदेश दिला आहे।1
- विनायक राऊत यांच्या कुटुंबीयांभोवती सध्या वादाचे मोठे वादळ निर्माण झाले आहे. एका विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेच्या या तक्रारीमुळे विनायक राऊत यांचे कुटुंबीय सध्या अडचणीत सापडले असून या प्रकरणावरून जोरदार वाद सुरू झाला आहे.1
- कोल्हापूरच्या करवीर पोलिसांनी वाशी येथील सनराईज लॉजिंगवर धाड टाकून व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून चालणाऱ्या कथित हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईदरम्यान पोलिसांनी एका पीडित महिलेची यशस्वीरीत्या सुटका केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून ६ हजार ९०० रुपये रोख, चार मोबाईल फोन, निरोध पाकिटे, रजिस्टर, भाडेकरार व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सागर प्रभाकर कांबळे (रा. मिणचे बुद्रुक, ता. भुदरगड), कमलेश कृष्णा पाटील (रा. हेळेवाडी, ता. राधानगरी) आणि लॉज चालक शाहजी एकनाथ वैद्य उर्फ सागर पाटील (रा. हेडवडे, ता. भुदरगड) यांचा समावेश आहे. तर सुहास निधीते (रा. सोळांकुर, ता. राधानगरी) व विक्रम दिनकर कांबळे (रा. कासारवाडा, ता. राधानगरी) या दोन संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक सुहास पवार, सहाय्यक फौजदार राहुल देसाई व त्यांच्या पथकाने केली. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.1