Shuru
Apke Nagar Ki App…
https://youtube.com/shorts/E561qp6BGTc?si=NAhvN9f-dxL6ekTu ✨ गोडी तिळाची… 💛 नाती माणसांची… 🪁 मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
SHEGAONlive
https://youtube.com/shorts/E561qp6BGTc?si=NAhvN9f-dxL6ekTu ✨ गोडी तिळाची… 💛 नाती माणसांची… 🪁 मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by YUVA JALNA NEWS1
- राज्यातील मेडिकल क्षेत्रात सध्या भयंकर लुटमारीचं वास्तव समोर येत आहे. रुग्ण तडफडत असताना अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये उपचाराआधी पैशांची मागणी केली जात असल्याचे प्रकार वाढले आहेत. एका दिवसाच्या उपचाराचं बिल सामान्य नागरिकाच्या वर्षभराच्या उत्पन्नाइतकं असल्याचं चित्र आहे. गरज नसतानाही MRI, CT Scanसारख्या महागड्या तपासण्या लादल्या जात आहेत. औषधांच्या बाबतीतही कमिशनबाजीचा आरोप होत असून स्वस्त पर्याय असताना महागडी औषधं लिहिली जात आहेत. यामुळे गरीब व मध्यमवर्गीय रुग्ण पूर्णपणे असहाय बनले आहेत. महत्त्वाचा प्रश्न असा की — आरोग्य सेवा ही हक्क आहे की फक्त कमाईचा धंदा? यावर शासनाने तातडीने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे.1
- यवतमाळच्या घाटंजीमध्ये सन्मान आई बाबांचा हा आगळा वेगळा सोहळा राज्याचे माजी मंञी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पार पडला.घाटंजी शहरातील आकाश मारावार व त्यांच्या कुटुंबियांकडून या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.1
- Post by Arjun Singh1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- Mohsin Khan Exclusive Interview: मोहसिन खान का सबसे धमाकेदार इंटरव्यू | SDPI1
- Post by YUVA JALNA NEWS1
- धर्माच्या नावावर पोट भरत नाही पोटाला भाकरच लागते -ॲड धनंजय बुद्धिवंत1
- Post by Riyazisaksayyed1