Shuru
Apke Nagar Ki App…
खासगी मेडिकल क्षेत्रातील भयंकर लुटमार पत्रकार - किरण माळी राज्यातील मेडिकल क्षेत्रात सध्या भयंकर लुटमारीचं वास्तव समोर येत आहे. रुग्ण तडफडत असताना अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये उपचाराआधी पैशांची मागणी केली जात असल्याचे प्रकार वाढले आहेत. एका दिवसाच्या उपचाराचं बिल सामान्य नागरिकाच्या वर्षभराच्या उत्पन्नाइतकं असल्याचं चित्र आहे. गरज नसतानाही MRI, CT Scanसारख्या महागड्या तपासण्या लादल्या जात आहेत. औषधांच्या बाबतीतही कमिशनबाजीचा आरोप होत असून स्वस्त पर्याय असताना महागडी औषधं लिहिली जात आहेत. यामुळे गरीब व मध्यमवर्गीय रुग्ण पूर्णपणे असहाय बनले आहेत. महत्त्वाचा प्रश्न असा की — आरोग्य सेवा ही हक्क आहे की फक्त कमाईचा धंदा? यावर शासनाने तातडीने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे.
Kiran Mali

More news from महाराष्ट्र and nearby areas
- राज्यातील मेडिकल क्षेत्रात सध्या भयंकर लुटमारीचं वास्तव समोर येत आहे. रुग्ण तडफडत असताना अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये उपचाराआधी पैशांची मागणी केली जात असल्याचे प्रकार वाढले आहेत. एका दिवसाच्या उपचाराचं बिल सामान्य नागरिकाच्या वर्षभराच्या उत्पन्नाइतकं असल्याचं चित्र आहे. गरज नसतानाही MRI, CT Scanसारख्या महागड्या तपासण्या लादल्या जात आहेत. औषधांच्या बाबतीतही कमिशनबाजीचा आरोप होत असून स्वस्त पर्याय असताना महागडी औषधं लिहिली जात आहेत. यामुळे गरीब व मध्यमवर्गीय रुग्ण पूर्णपणे असहाय बनले आहेत. महत्त्वाचा प्रश्न असा की — आरोग्य सेवा ही हक्क आहे की फक्त कमाईचा धंदा? यावर शासनाने तातडीने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे.1
- जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरातील शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र तसेच हिंदुरुदयसमार बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याचे वास्तव वारंवार समोर येत असून त्यावर अद्याप पावतो कुठलीही कारवाई जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल या कुणाच्या दबावा खातर करत नाहीत हा प्रश्नचिन्ह आहे? आता याबाबत लवकरच तीव्र आंदोलन करून या झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्याची वेळ आलेली आहे. जिल्ह्यातील भ्रष्टाचारी डॉक्टर सचिन भायकर यावरती कारवाई केल्याशिवाय आता जनता शांत बसणार नाही एवढं नक्की. जनतेचा पैसा आहे आम्ही फुकट वाया जाऊ देणार नाही.2
- Mohsin Khan Exclusive Interview: मोहसिन खान का सबसे धमाकेदार इंटरव्यू | SDPI1
- धर्माच्या नावावर पोट भरत नाही पोटाला भाकरच लागते -ॲड धनंजय बुद्धिवंत1
- Post by Riyazisaksayyed1
- https://youtube.com/shorts/E561qp6BGTc?si=NAhvN9f-dxL6ekTu ✨ गोडी तिळाची… 💛 नाती माणसांची… 🪁 मकर संक्रांतीच्या शुभेच्छा1
- राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तारखा केल्या जाहीर1
- Post by Riyazisaksayyed1