logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पाचोड पोलीस स्टेशन कुणाच्या दवाखाली काम करते जरा नाव समोर येऊ द्या एक अर्ज टाकला तर पोलीस तक्रारच्या दाराच्या मागे फिरतात माझ्या जवळपास पंचवीस हजार असून पोलीस अक्शन घेत नाहीत या पाठीमागे कोणी मंत्र जात आहे का? प्रत्येक अर्जावर कारवाई का होत नाही तिथे प्रकरण कसे दाबले जातात वरिष्ठ कार्यालयाच्या अर्जाला केराची टोपली अहवाल पाठवणारे अधिकारी निलंबित आरोपीवर करा कारा नसता हायकोर्टला समोर जावे लागेल पाचोड पोलीस स्टेशन कुणाच्या दवाखाली काम करते जरा नाव समोर येऊ द्या एक अर्ज टाकला तर पोलीस तक्रारच्या दाराच्या मागे फिरतात माझ्या जवळपास पंचवीस हजार असून पोलीस अक्शन घेत नाहीत या पाठीमागे कोणी मंत्र जात आहे का? प्रत्येक अर्जावर कारवाई का होत नाही तिथे प्रकरण कसे दाबले जातात वरिष्ठ कार्यालयाच्या अर्जाला केराची टोपली अहवाल पाठवणारे अधिकारी निलंबित आरोपीवर करा कारा नसता हायकोर्टला समोर जावे लागेल

5 hrs ago
user_सुभाष मस्के पत्रकार
सुभाष मस्के पत्रकार
Construction Contractor पैठण, औरंगाबाद, महाराष्ट्र•
5 hrs ago
54c2b8ad-9cab-485e-9b2c-376dfae18ac9
6e31539a-c012-41b9-8e3f-d0d077cbf131
6347f4af-46e2-462f-bb3d-4fabfe4a4274
8a8df616-5cbd-4560-839c-3675dfa58ed5

पाचोड पोलीस स्टेशन कुणाच्या दवाखाली काम करते जरा नाव समोर येऊ द्या एक अर्ज टाकला तर पोलीस तक्रारच्या दाराच्या मागे फिरतात माझ्या जवळपास पंचवीस हजार असून पोलीस अक्शन घेत नाहीत या पाठीमागे कोणी मंत्र जात आहे का? प्रत्येक अर्जावर कारवाई का होत नाही तिथे प्रकरण कसे दाबले जातात वरिष्ठ कार्यालयाच्या अर्जाला केराची टोपली अहवाल पाठवणारे अधिकारी निलंबित आरोपीवर करा कारा नसता हायकोर्टला समोर जावे लागेल पाचोड पोलीस स्टेशन कुणाच्या दवाखाली काम करते जरा नाव समोर येऊ द्या एक अर्ज टाकला तर पोलीस तक्रारच्या दाराच्या मागे फिरतात माझ्या जवळपास पंचवीस हजार असून पोलीस अक्शन घेत नाहीत या पाठीमागे कोणी मंत्र जात आहे का? प्रत्येक अर्जावर कारवाई का होत नाही तिथे प्रकरण कसे दाबले जातात वरिष्ठ कार्यालयाच्या अर्जाला केराची टोपली अहवाल पाठवणारे अधिकारी निलंबित आरोपीवर करा कारा नसता हायकोर्टला समोर जावे लागेल

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भोपाल कलेक्टर को कांग्रेस के नेतृत्व में ज्ञापन सौंपा।
    7
    भोपाल कलेक्टर को कांग्रेस के नेतृत्व में ज्ञापन सौंपा।
    user_D K G Pradesh Prasar
    D K G Pradesh Prasar
    Media house गेवराई, बीड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहेत असेच एक दृश्य डोंगरगाव गावामध्ये पाहायला मिळाले पावसा सहित गारपीट ही होत आहे
    1
    सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहेत असेच एक दृश्य डोंगरगाव गावामध्ये पाहायला मिळाले पावसा सहित गारपीट ही होत आहे
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Arun Borde Visit The Soul Of Fashion Opening Ceremony in Kalda Corner
    1
    Arun Borde Visit The Soul Of Fashion Opening Ceremony in Kalda Corner
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    19 hrs ago
  • आखाती देशाच्या युद्धामुळे छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅस टंचाईमुळे रिक्षामध्ये गॅस मिळत नसल्याने आखिरकार रिक्षा चालकांनी रिक्षा बंद पुकारत प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला
    3
    आखाती देशाच्या युद्धामुळे छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅस टंचाईमुळे रिक्षामध्ये गॅस मिळत नसल्याने आखिरकार रिक्षा चालकांनी रिक्षा बंद पुकारत प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • ​प्रशासनाचा निष्काळजीपणा निष्पाप जनावराच्या जीवावर; बदनापूरमध्ये पथदिव्याच्या खांबात उतरला करंट! ​ बदनापूर / यकिन शेख /शहरात नगर पंचायत आणि विद्युत कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभारामुळे एका निष्पाप मुक्या प्राण्याला (गाय) आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातील एका गल्लीतील पथदिव्याच्या लोखंडी खांबात विद्युत प्रवाह उतरल्याने गाईचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, "या मृत्यूला जबाबदार कोण?" असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. ​'पब्लिक वॉइस'चा इशारा प्रशासनाने ठरवला फोल विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच 'पब्लिक वॉइस' या सोशल मीडिया पेजच्या माध्यमातून शहरातील पथदिव्यांच्या उघड्या वायरिंगबाबत आणि लोंबकळणाऱ्या तारांबाबत प्रशासनाला सावध करण्यात आले होते. उघड्या जंक्शन बॉक्समुळे मोठा अपघात होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने या इशाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच आज ही दुर्दैवी घटना घडली आहे. ​लहान मुलांच्या जीवाशी खेळ? ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे नेहमी लहान मुले खेळत असतात आणि नागरिकांची वर्दळ असते. सुदैवाने हा करंट एखाद्या लहान मुलाला किंवा नागरिकाला लागला नाही, अन्यथा आज एखादा मोठा अनर्थ ओढवला असता. केवळ नशिबामुळे आज मोठा मानवी संहार टळला असला, तरी एका मुक्या प्राण्याला मात्र या निष्काळजीपणाची किंमत मोजावी लागली आहे. ​ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नगर पंचायतीने या कामाचे 'ऑडिट' किंवा तपासणी का केली नाही? संबंधित कंत्राटदाराला कामाचा अनुभव आहे का? की फक्त निकृष्ट दर्जाचे काम करून बिले काढण्याचे काम सुरू आहे? असे गंभीर प्रश्न नागरिक विचारत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि संबंधित ठेकेदारावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी 'पब्लिक वॉइस' आणि बदनापूरच्या नागरिकांकडून केली जात आहे.
    1
    ​प्रशासनाचा निष्काळजीपणा निष्पाप जनावराच्या जीवावर; बदनापूरमध्ये पथदिव्याच्या खांबात उतरला करंट!
​
बदनापूर / यकिन शेख /शहरात नगर पंचायत आणि विद्युत कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभारामुळे एका निष्पाप मुक्या प्राण्याला (गाय) आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातील एका गल्लीतील पथदिव्याच्या लोखंडी खांबात विद्युत प्रवाह उतरल्याने गाईचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, "या मृत्यूला जबाबदार कोण?" असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
​'पब्लिक वॉइस'चा इशारा प्रशासनाने ठरवला फोल
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच 'पब्लिक वॉइस'  या सोशल मीडिया पेजच्या माध्यमातून शहरातील पथदिव्यांच्या उघड्या वायरिंगबाबत आणि लोंबकळणाऱ्या तारांबाबत प्रशासनाला सावध करण्यात आले होते. उघड्या जंक्शन बॉक्समुळे मोठा अपघात होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने या इशाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच आज ही दुर्दैवी घटना घडली आहे.
​लहान मुलांच्या जीवाशी खेळ?
ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे नेहमी लहान मुले खेळत असतात आणि नागरिकांची वर्दळ असते. सुदैवाने हा करंट एखाद्या लहान मुलाला किंवा नागरिकाला लागला नाही, अन्यथा आज एखादा मोठा अनर्थ ओढवला असता. केवळ नशिबामुळे आज मोठा मानवी संहार टळला असला, तरी एका मुक्या प्राण्याला मात्र या निष्काळजीपणाची किंमत मोजावी लागली आहे.
​ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
नगर पंचायतीने या कामाचे 'ऑडिट' किंवा तपासणी का केली नाही? संबंधित कंत्राटदाराला कामाचा अनुभव आहे का? की फक्त निकृष्ट दर्जाचे काम करून बिले काढण्याचे काम सुरू आहे? असे गंभीर प्रश्न नागरिक विचारत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि संबंधित ठेकेदारावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी 'पब्लिक वॉइस' आणि बदनापूरच्या नागरिकांकडून केली जात आहे.
    user_Yakin Shaikh
    Yakin Shaikh
    Construction Contractor बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • जालन्यात SIR मॅपिंगला वेग: शनिवार-रविवारी विशेष शिबिरे; 55% प्रक्रिया पूर्ण.---. दुबार मतदारांची नावे वगळण्यासाठी SIR मॅपिंगला गती...
    1
    जालन्यात SIR मॅपिंगला वेग: शनिवार-रविवारी विशेष शिबिरे; 55% प्रक्रिया पूर्ण.---.
दुबार मतदारांची नावे वगळण्यासाठी SIR मॅपिंगला गती...
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • भोकरदन शहरात भगवान महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक
    1
    भोकरदन शहरात भगवान महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor जालना, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • बीड जिल्ह्यातील पिंपळनेर ते माजलगाव अत्यंत निकिष्ट दर्जा स्थापन झाला आहे पिंपळनेर पासून माजलगाव ला जाणारा रस्ता याच्यावर गुत्तेदार आणि अर्धवट काम सोडून पूर्ण बिल उचलला आहे कलेक्टर बीड व रस्ता विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे या रस्त्याची दुर्दशा अत्यंत बिकट आहे मेन हवे रोड असताना देखील याच्यावर
    2
    बीड जिल्ह्यातील पिंपळनेर ते माजलगाव अत्यंत निकिष्ट दर्जा स्थापन झाला आहे पिंपळनेर पासून माजलगाव ला जाणारा रस्ता याच्यावर गुत्तेदार आणि अर्धवट काम सोडून पूर्ण बिल उचलला आहे कलेक्टर बीड व रस्ता विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे या रस्त्याची दुर्दशा अत्यंत बिकट आहे मेन हवे रोड असताना देखील याच्यावर
    user_Motiram Narke
    Motiram Narke
    Local Politician बीड, बीड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.