Shuru
Apke Nagar Ki App…
एलपीजी गॅस टंचाईमुळे रिक्षा चालक त्रस्त प्रशासनाचे विरोधात थेट काढला मोर्चा आखाती देशाच्या युद्धामुळे छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅस टंचाईमुळे रिक्षामध्ये गॅस मिळत नसल्याने आखिरकार रिक्षा चालकांनी रिक्षा बंद पुकारत प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला
AMJ NEWS
एलपीजी गॅस टंचाईमुळे रिक्षा चालक त्रस्त प्रशासनाचे विरोधात थेट काढला मोर्चा आखाती देशाच्या युद्धामुळे छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅस टंचाईमुळे रिक्षामध्ये गॅस मिळत नसल्याने आखिरकार रिक्षा चालकांनी रिक्षा बंद पुकारत प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला
More news from महाराष्ट्र and nearby areas
- सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहेत असेच एक दृश्य डोंगरगाव गावामध्ये पाहायला मिळाले पावसा सहित गारपीट ही होत आहे1
- Arun Borde Visit The Soul Of Fashion Opening Ceremony in Kalda Corner1
- आखाती देशाच्या युद्धामुळे छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅस टंचाईमुळे रिक्षामध्ये गॅस मिळत नसल्याने आखिरकार रिक्षा चालकांनी रिक्षा बंद पुकारत प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला3
- आज ३० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली यात विजांचा मोठा कडकडाट सुरू झाला होता आमठाणा येथे एका झाडावर वीज पडल्याची घटना घडली असून सदरील प्रकार बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले आहे.1
- भोकरदन शहरात भगवान महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक1
- जालन्यातील चंदनझीरा येथे SIR मॅपिंगला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; एका दिवसात 500 हून अधिक नोंदी महात्मा फुले चौकात विशेष कॅम्प; जवळपास 60% मॅपिंग पूर्ण, उर्वरित लवकरच – पर्यवेक्षक राहुल मुंडे1
- Post by Swal Jansamannyaca ...1
- आज सोमवार 30 मार्च रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजीनगर शहरात सिडको परिसरात एलपीजी गॅस नसल्याने रिक्षा चालकांनी संप पुकारला असून मात्र काही रिक्षा चालकांनी सिटी बस मध्ये जाणाऱ्या प्रवासी यांना दादागिरी करत होते सदरील माहिती सिडको पोलिसांना माहिती दादागिरी करणाऱ्या रिक्षाचालकांना ताब्यात घेतली आहे.1