Shuru
Apke Nagar Ki App…
तरुणांनी तहानलेल्या मुक्या जनावरांकरीता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. असा आदर्श प्रत्येक गावाने घ्यावा... प्रतिनिधी हिंगणा/ नागपूर चे उष्णतामान ४४% च्या वर पारा चढला आहे. कडक उन्हात माणूस घरात ए सी कुलर च्या हवेचा आनंद घेत आहे. फ्रिजमधील थंड पेय,जल चा आनंद घेत आहे. पणं रस्त्यावर भटकणारी जनावर पाण्याच्या थेंबासाठी तळमळत आहे.अशा परिस्थितीत प्रत्येक गावातील तरुणांनी तहानलेल्या मुक्या जनावरांकरीता पिण्याच्या पाण्याची सोय करुन माणूसकीचा आदर्श घ्यावा.
Ramrao Gaurkhede

More news from महाराष्ट्र and nearby areas
- आमदार रामदास मसराम यांनी प्रत्यक्ष गावांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. कोरची: तालुक्यातील प्रतापगड, नाडेकर व बेटकाठी टोला येथे आजही रस्ता, वीज यांसारख्या मूलभूत सुविधा नाहीत. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही शासनाचे दुर्लक्ष स्पष्ट दिसून येत आहे. आमदार रामदास मसराम यांनी प्रत्यक्ष गावांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.1
- Post by कु सुषमा डबराल4
- Post by RAJA news1
- Post by Pitam Parjapati1
- ডায়মন্ড প্লাজা মাল উল্টো দিকে ড্রেনের কাজ চলছে1
- Post by ASLAM kha1
- Post by मनिषा विजय काशीवार1
- कोल्हापूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्मदिनानिमित्त भव्य रॅली काढण्यात आली1