logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वेले-आखतवाडे येथे दादासाहेब डॉ.सुरेशजी.पाटील महाविद्यालयातर्फे 'दत्तक गाव योजनेचे' उत्साहात उदघाटन वेले-आखतवाडे येथे दादासाहेब डॉ.सुरेशजी.पाटील महाविद्यालयातर्फे 'दत्तक गाव योजनेचे' उत्साहात उदघाटन चोपडा (प्रतिनिधी) : महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा तसेच ग्रामपंचायत, वेले - आखातवाडे ता .चोपडा जि.जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, सामाजिक जबाबदारी व नेतृत्वगुण विकसित करण्याच्या महत्त्वपूर्ण उद्देशाने वेले-आखतवाडे (ता. चोपडा, जि. जळगाव) येथे 'दत्तक गाव योजना' उपक्रमाचे वृक्षारोपण करून उत्साहात उदघाटन करण्यात आले. या योजनेअंतर्गत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक व ग्रामस्थ यांच्या सक्रिय सहभागातून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यानिमित्ताने दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालय, चोपडा व ग्रामपंचायत वेले - आखातवाडे यांच्यात सर्वांसमक्ष सह्या करून सामंजस्य करार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या एम. सोनवणे ह्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ यांनी केले. यावेळी त्यांनी कार्यक्रम आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, 'दत्तक गाव योजना' या अंतर्गत गावातील स्वच्छता, व्यसनमुक्ती याकडे लक्ष देणे, शेतीपूरक उद्योगधंदे यांना गती देणे, महिलांचे आरोग्य व सबलीकरण अशा अनेक सामाजिक उपक्रमांच्याद्वारे गावाचा कायापालट करणे ही या योजनेमागील प्रमुख भूमिका आहे.' याप्रसंगी महात्मा गांधी शिक्षण मंडळ, चोपडा गव्हर्निंग कौन्सिल सदस्य छगन नारायण पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एम. सपकाळे, समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ, उपप्राचार्य पी. एस. पाडवी तसेच ग्रामपंचायत वेले-आखतवाडे येथील सरपंच सौ. प्रतिभाबाई जिजाबराव पाटील, उपसरपंच सौ. आरती मोहनसिंग परदेशी, ग्रामपंचायत सदस्य सौ. सविता विनोद पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुशील भावलाल सोनवणे, माजी सरपंच विनोद सुधाकर पाटील, दत्तक गाव योजनेचे समन्वयक डॉ. डी. एस. पाटील आणि दत्तक गाव योजनेचे सह-समन्वयक निरंजन नरेश पाटील आदि मान्यवर उपस्थित होते . यावेळी ग्रामपंचायत वेले-आखतवाडे येथील सरपंच सौ. प्रतिभाबाई जिजाबराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या उपक्रमांतर्गत गावाच्या विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला असून ग्रामस्थांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष व महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. संध्या एम. सोनवणे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, "आपली उपस्थिती व सहकार्य हेच या उपक्रमाचे खरे बळ आहे" या धोरणाखाली राबविल्या जाणाऱ्या व्यसनमुक्ती, महिलांचे आरोग्य, महिला सबलीकरण, शेतीपूरक व्यवसाय या उपक्रमामुळे वेले-आखतवाडे गावाचा कायापालट होण्यास आणि विकासाला गती मिळण्यास मोठी मदत होणार असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीचे धडे शिकता येणार आहेत'. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ.डी.एस.पाटील यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या आयोजन, नियोजन व यशस्वीतेसाठी वेले आखातवाडे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावातील ग्रामस्थ तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाप्रसंगी गावातील ग्रामस्थ, महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

5 hrs ago
user_Pramod dada bari
Pramod dada bari
Pachora, Jalgaon•
5 hrs ago
b84c38e2-3a5d-4b8d-9fc0-845baa6833de

वेले-आखतवाडे येथे दादासाहेब डॉ.सुरेशजी.पाटील महाविद्यालयातर्फे 'दत्तक गाव योजनेचे' उत्साहात उदघाटन वेले-आखतवाडे येथे दादासाहेब डॉ.सुरेशजी.पाटील महाविद्यालयातर्फे 'दत्तक गाव योजनेचे' उत्साहात उदघाटन चोपडा (प्रतिनिधी) : महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा तसेच ग्रामपंचायत, वेले - आखातवाडे ता .चोपडा जि.जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, सामाजिक जबाबदारी व नेतृत्वगुण विकसित करण्याच्या महत्त्वपूर्ण उद्देशाने वेले-आखतवाडे (ता. चोपडा, जि. जळगाव) येथे 'दत्तक गाव योजना' उपक्रमाचे वृक्षारोपण करून उत्साहात उदघाटन करण्यात आले. या योजनेअंतर्गत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक व ग्रामस्थ यांच्या सक्रिय सहभागातून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यानिमित्ताने दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालय, चोपडा व ग्रामपंचायत वेले - आखातवाडे यांच्यात सर्वांसमक्ष सह्या करून सामंजस्य करार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या एम. सोनवणे ह्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ यांनी केले. यावेळी त्यांनी कार्यक्रम आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, 'दत्तक गाव योजना' या अंतर्गत गावातील स्वच्छता, व्यसनमुक्ती याकडे लक्ष देणे, शेतीपूरक उद्योगधंदे यांना गती देणे, महिलांचे आरोग्य व सबलीकरण अशा अनेक सामाजिक उपक्रमांच्याद्वारे गावाचा कायापालट करणे ही या योजनेमागील प्रमुख भूमिका आहे.' याप्रसंगी महात्मा गांधी शिक्षण मंडळ, चोपडा गव्हर्निंग कौन्सिल सदस्य छगन नारायण पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एम. सपकाळे, समन्वयक डॉ. शैलेशकुमार

ef3d181f-77ec-4d03-8fe0-5f3b4b923100

वाघ, उपप्राचार्य पी. एस. पाडवी तसेच ग्रामपंचायत वेले-आखतवाडे येथील सरपंच सौ. प्रतिभाबाई जिजाबराव पाटील, उपसरपंच सौ. आरती मोहनसिंग परदेशी, ग्रामपंचायत सदस्य सौ. सविता विनोद पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुशील भावलाल सोनवणे, माजी सरपंच विनोद सुधाकर पाटील, दत्तक गाव योजनेचे समन्वयक डॉ. डी. एस. पाटील आणि दत्तक गाव योजनेचे सह-समन्वयक निरंजन नरेश पाटील आदि मान्यवर उपस्थित होते . यावेळी ग्रामपंचायत वेले-आखतवाडे येथील सरपंच सौ. प्रतिभाबाई जिजाबराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या उपक्रमांतर्गत गावाच्या विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला असून ग्रामस्थांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष व महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. संध्या एम. सोनवणे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, "आपली उपस्थिती व सहकार्य हेच या उपक्रमाचे खरे बळ आहे" या धोरणाखाली राबविल्या जाणाऱ्या व्यसनमुक्ती, महिलांचे आरोग्य, महिला सबलीकरण, शेतीपूरक व्यवसाय या उपक्रमामुळे वेले-आखतवाडे गावाचा कायापालट होण्यास आणि विकासाला गती मिळण्यास मोठी मदत होणार असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीचे धडे शिकता येणार आहेत'. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ.डी.एस.पाटील यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या आयोजन, नियोजन व यशस्वीतेसाठी वेले आखातवाडे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावातील ग्रामस्थ तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाप्रसंगी गावातील ग्रामस्थ, महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त सावळदबारा : येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. धार्मिक उत्साह आणि शांततेच्या वातावरणात मिरवणूक पार पडली. यावेळी मुस्लिम समाजबांधवांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीचे सरपंच मोहम्मद आरिफ यांच्या अध्यक्षतेखाली मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी शिस्त व शांतता राखत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. धार्मिक घोषणांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील यांनी मिरवणुकीच्या मार्गावर विशेष दक्षता घेतली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेतली. नागरिकांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करत शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवला. ईद-ए-मिलादुन्नबीचा कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडल्याने आयोजक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
    2
    सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त
सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त
सावळदबारा : येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. धार्मिक उत्साह आणि शांततेच्या वातावरणात मिरवणूक पार पडली. यावेळी मुस्लिम समाजबांधवांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायतीचे सरपंच मोहम्मद आरिफ यांच्या अध्यक्षतेखाली मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी शिस्त व शांतता राखत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. धार्मिक घोषणांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील यांनी मिरवणुकीच्या मार्गावर विशेष दक्षता घेतली.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेतली. नागरिकांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करत शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवला. ईद-ए-मिलादुन्नबीचा कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडल्याने आयोजक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • ​नाचनवेल येथे ठाकरे शिवसेनेची 'शिवसंकल्प' बैठक संपन्न; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला 'शिवसेना इंगा' दाखवण्याचा इशारा
    1
    ​नाचनवेल येथे ठाकरे शिवसेनेची 'शिवसंकल्प' बैठक संपन्न; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला 'शिवसेना इंगा' दाखवण्याचा इशारा
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • जळगाव शहरातील कांचन नगर परिसरातून श्रावण सोमवारनिमित्त आज भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेत परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. श्रावण महिन्यात भगवान महादेवाच्या दर्शनाला विशेष महत्त्व असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. यात्रेदरम्यान भाविकांनी भगवान शंकराचे नामस्मरण करत भक्तिभावाने सहभाग नोंदविला. कांचन नगर परिसरातील नागरिकांनी यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले. यात्रेच्या निमित्ताने परिसरात धार्मिक व उत्साही वातावरण निर्माण झाले होते.
    1
    जळगाव शहरातील कांचन नगर परिसरातून श्रावण सोमवारनिमित्त आज भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेत परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
श्रावण महिन्यात भगवान महादेवाच्या दर्शनाला विशेष महत्त्व असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. यात्रेदरम्यान भाविकांनी भगवान शंकराचे नामस्मरण करत भक्तिभावाने सहभाग नोंदविला. कांचन नगर परिसरातील नागरिकांनी यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले. यात्रेच्या निमित्ताने परिसरात धार्मिक व उत्साही वातावरण निर्माण झाले होते.
    user_Kalpesh wani
    Kalpesh wani
    मुक्ताईनगर, जळगाव, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • साखर दरवाढीविरोधात जळगाव मनपाजवळ 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' शिवसेनेचे तीव्र आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!.. ##साखर दरवाढीविरोधात जळगाव मनपाजवळ 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' शिवसेनेचे तीव्र आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!.. सोमेश मुळे जळगाव: साखरेच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. या वाढत्या साखर भाववाढीच्या विरोधात आज जळगाव महानगरपालिकेजवळ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. माजी महापौरांच्या नेतृत्वात घोषणाबाजी या आंदोलनाचे नेतृत्व माजी जिल्हा महापौर श्री.कुलभूषण पाटील यांनी केले. 'साखर भाव कमी झालेच पाहिजेत', 'केंद्र व राज्य सरकारचा निषेध असो' अशा तीव्र घोषणा देत उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणींचे जगणे कठीण झाले असून, सरकारने तातडीने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन आंदोलनानंतर उबाठा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. साखरेचे दर नियंत्रित आणून जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा येणाऱ्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा याप्रसंगी देण्यात आला. या आंदोलनात उबाठा शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    साखर दरवाढीविरोधात जळगाव मनपाजवळ 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' शिवसेनेचे तीव्र आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!.. 
##साखर दरवाढीविरोधात जळगाव मनपाजवळ 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' शिवसेनेचे तीव्र आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!.. 
सोमेश मुळे जळगाव:
साखरेच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. या वाढत्या साखर भाववाढीच्या विरोधात आज जळगाव महानगरपालिकेजवळ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
माजी महापौरांच्या नेतृत्वात घोषणाबाजी
या आंदोलनाचे नेतृत्व माजी जिल्हा महापौर श्री.कुलभूषण पाटील यांनी केले. 'साखर भाव कमी झालेच पाहिजेत', 'केंद्र व राज्य सरकारचा निषेध असो' अशा तीव्र घोषणा देत उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणींचे जगणे कठीण झाले असून, सरकारने तातडीने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
आंदोलनानंतर उबाठा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. साखरेचे दर नियंत्रित आणून जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा येणाऱ्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा याप्रसंगी देण्यात आला.
या आंदोलनात उबाठा शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_सोमेश किशोर मुळे
    सोमेश किशोर मुळे
    पेपर वितरक जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • kya sahaba ne milad manaya tha #aqsnews #anisqureshusillod क्या सहाबा इकराम ने ईद मिलादुन नबी मनाई थी? जानिए हक़ीक़त AQS NEWS kya sahaba ne milad manaya tha kya sahaba ne Eid milad manaya tha #eidmiladunnabi #aqsnews #sillod #aurangabad #anisqureshisillod #12rabbiunawwal
    1
    kya sahaba ne milad manaya tha #aqsnews #anisqureshusillod 
क्या सहाबा इकराम ने ईद मिलादुन नबी मनाई थी? जानिए हक़ीक़त AQS NEWS 
kya sahaba ne milad manaya tha 
kya sahaba ne Eid milad manaya tha 
#eidmiladunnabi #aqsnews #sillod #aurangabad #anisqureshisillod #12rabbiunawwal
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    2 hrs ago
  • अवघडराव सावंगी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 11 जणांवर कारवाई भोकरदन तालुका | अवघडराव सावंगी : पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवघडराव सावंगी येथे 25 ऑगस्ट रोजी दुपारी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकत 11 जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत 5 हजार 370 रुपये रोख रक्कम, 52 पत्त्यांचा कॅट आणि 45 हजार रुपये किमतीची मोटारसायकल, असा एकूण 50 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघडराव सावंगी येथील मारोती मंदिरालगत आनंदा शेषराव पाडळे यांच्या बकऱ्यांच्या टिनशेडमध्ये काही जण गोलाकार बसून 52 पत्त्यांवर पैसे लावून हार-जीतीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी अशोक राजगीर मुळे, दिलीप विठ्ठल खराडे, रमेश सौदागीर हजारे, विजय तेजराव शिंदे, विष्णु शिवाजी गायकवाड, संदीप बाबुराव कडेकर, अरबाज शेख रशीद, सचीन शांताराम म्हस्के, शेख ईस्माईल शेख महेमुद, आनंदा शेषराव पाडळे आणि भिका किसण पाडळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींकडून वेगवेगळ्या रकमा जप्त केल्या असून, शेख ईस्माईल शेख महेमुद याच्या ताब्यातून MH-28-AK-7264 क्रमांकाची मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 249/2026 दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने करीत आहेत. धुरंधर वृत्त NEWS | सच के साथ
    1
    अवघडराव सावंगी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 11 जणांवर कारवाई
भोकरदन तालुका | अवघडराव सावंगी : पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवघडराव सावंगी येथे 25 ऑगस्ट रोजी दुपारी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकत 11 जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत 5 हजार 370 रुपये रोख रक्कम, 52 पत्त्यांचा कॅट आणि 45 हजार रुपये किमतीची मोटारसायकल, असा एकूण 50 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघडराव सावंगी येथील मारोती मंदिरालगत आनंदा शेषराव पाडळे यांच्या बकऱ्यांच्या टिनशेडमध्ये काही जण गोलाकार बसून 52 पत्त्यांवर पैसे लावून हार-जीतीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.
या प्रकरणी अशोक राजगीर मुळे, दिलीप विठ्ठल खराडे, रमेश सौदागीर हजारे, विजय तेजराव शिंदे, विष्णु शिवाजी गायकवाड, संदीप बाबुराव कडेकर, अरबाज शेख रशीद, सचीन शांताराम म्हस्के, शेख ईस्माईल शेख महेमुद, आनंदा शेषराव पाडळे आणि भिका किसण पाडळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपींकडून वेगवेगळ्या रकमा जप्त केल्या असून, शेख ईस्माईल शेख महेमुद याच्या ताब्यातून MH-28-AK-7264 क्रमांकाची मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक 249/2026 दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने करीत आहेत.
धुरंधर वृत्त NEWS | सच के साथ
    user_Anis Shaikh
    Anis Shaikh
    भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Dhule Crime News | धुळे: दहिवेल येथे टायर पंक्चरच्या संधीचा फायदा, चहातून गुंगीचे औषध; कंटेनर चालक झोपेत असताना लाखोंचा माल लुटला... पिंपळनेर (साक्री): दहिवेल-पिंपळनेर मार्गावर चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदाबादहून बंगळुरूकडे बाथरूम लिक्विड आणि कपड्यांचा माल घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाला गुंगीचे औषध देऊन लाखो रुपयांचा माल लंपास करण्यात आला. चालक अजय सिंग हे कंटेनर घेऊन जात असताना दहिवेल येथे टायर पंक्चर झाल्याने त्यांनी वाहन थांबवले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञातांनी त्यांना चहा आणि चिवड्यामधून गुंगीचे औषध दिले. गुंगी आल्याने चालकाने कसाबसा कंटेनर पतरा फॅक्टरी परिसरापर्यंत नेला आणि स्टेअरिंगवरच झोपले. सकाळी जाग आल्यावर कंटेनर तपासला असता त्यातील लाखो रुपयांचा माल गायब असल्याचे आढळले. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. #DhuleNews #PimpalnerCrime #DhulePolice #LootCase #SakriNews
    1
    Dhule Crime News | धुळे: दहिवेल येथे टायर पंक्चरच्या संधीचा फायदा, चहातून गुंगीचे औषध; कंटेनर चालक झोपेत असताना लाखोंचा माल लुटला...
पिंपळनेर (साक्री): दहिवेल-पिंपळनेर मार्गावर चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदाबादहून बंगळुरूकडे बाथरूम लिक्विड आणि कपड्यांचा माल घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाला गुंगीचे औषध देऊन लाखो रुपयांचा माल लंपास करण्यात आला.
चालक अजय सिंग हे कंटेनर घेऊन जात असताना दहिवेल येथे टायर पंक्चर झाल्याने त्यांनी वाहन थांबवले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञातांनी त्यांना चहा आणि चिवड्यामधून गुंगीचे औषध दिले. गुंगी आल्याने चालकाने कसाबसा कंटेनर पतरा फॅक्टरी परिसरापर्यंत नेला आणि स्टेअरिंगवरच झोपले.
सकाळी जाग आल्यावर कंटेनर तपासला असता त्यातील लाखो रुपयांचा माल गायब असल्याचे आढळले. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
#DhuleNews #PimpalnerCrime #DhulePolice #LootCase #SakriNews
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • पैगंबर जयंतीच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस सज्ज; मिरवणुकीच्या मुख्य मार्गावरून काढला भव्य रूट मार्च Dhule Police ready for Prophet Jayanti; Grand route march taken out along the main route of the procession
    1
    पैगंबर जयंतीच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस सज्ज; मिरवणुकीच्या मुख्य मार्गावरून काढला भव्य रूट मार्च
Dhule Police ready for Prophet Jayanti; Grand route march taken out along the main route of the procession
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.