logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मलंगगड रस्त्यावर फेरीवाल्यांना अभय , वाहतूक कोंडीचा भस्मासुर चेतना हायस्कूल ते काका धाबा झाला जाम केडीएमसी प्रशासन फेरीवाल्यांवर कधी कारवाई करणार? संतप्त नागरीकांचा सवाल

3 hrs ago
user_GBK news
GBK news
कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
3 hrs ago

मलंगगड रस्त्यावर फेरीवाल्यांना अभय , वाहतूक कोंडीचा भस्मासुर चेतना हायस्कूल ते काका धाबा झाला जाम केडीएमसी प्रशासन फेरीवाल्यांवर कधी कारवाई करणार? संतप्त नागरीकांचा सवाल

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by GBK news
    1
    Post by GBK news
    user_GBK news
    GBK news
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Nirbhay Nagri
    1
    Post by Nirbhay Nagri
    user_Nirbhay Nagri
    Nirbhay Nagri
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    22 min ago
  • ACCIDENT AT MM VALLEY MUMBRA TWO YOUTHS DIED ON THE SPOT ONE INJURED
    1
    ACCIDENT AT MM VALLEY MUMBRA TWO YOUTHS DIED ON THE SPOT ONE INJURED
    user_YASER BAGHDADI
    YASER BAGHDADI
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    24 min ago
  • मुंब्रा मदरसे इमाम ए हसन में लोगों ने ईरान की मदद के लिए बढ़ाया हाथ, डोनेशन कैंप हुआ कामयाब BNN NEWS
    1
    मुंब्रा मदरसे इमाम ए हसन में लोगों ने ईरान की मदद के लिए बढ़ाया हाथ, डोनेशन कैंप हुआ कामयाब BNN NEWS
    user_BNN NEWS
    BNN NEWS
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • मुंब्रा में ईरान के लिए उठा मदद का हाथ, मदरसा इमाम-ए-हसन में लगा डोनेशन कैंप | Breaking Bytes
    1
    मुंब्रा में ईरान के लिए उठा मदद का हाथ, मदरसा इमाम-ए-हसन में लगा डोनेशन कैंप | Breaking Bytes
    user_Zahid Shaikh
    Zahid Shaikh
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Sanam Fadnis News Mumbra
    1
    Post by Sanam Fadnis News Mumbra
    user_Sanam Fadnis News Mumbra
    Sanam Fadnis News Mumbra
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माटुंगा रेल्वे कारशेडमध्ये रेल्वेच्या डब्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. रेल्वे कारशेडमध्ये नव्या कोऱ्या रेल्वे डब्याला अचानक आग लागली आणि काही क्षणात संपूर्ण डब्बा आगीच्या भक्षस्थानी सापडला. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, माटुंगा रेल्वे कारशेडमध्ये दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी नव्याने तयार करण्यात आलेल्या रेल्वे डब्ब्याला आग लागली. एलएचबी स्लीपर कोच असणार हा डब्बा होता. वेल्डिंगच्या ठिणगीमुळे जवळच्या वस्तूंना आग लागली. जोरदार वाऱ्यामुळे आणि कोच नॉन-एसी असल्यामुळे आग वेगानं पसरली. बघता बघता आगीने रौद्ररूपधारण केलं आणि संपूर्ण डब्बा हा आगीच्या भक्षस्थानी सापडला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व आगीवर नियंत्रण मिळवले.
    2
    मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  माटुंगा रेल्वे कारशेडमध्ये रेल्वेच्या डब्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. रेल्वे कारशेडमध्ये नव्या कोऱ्या रेल्वे डब्याला अचानक आग लागली आणि काही क्षणात संपूर्ण डब्बा आगीच्या भक्षस्थानी सापडला. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. 
मिळालेल्या माहितीनुसार,  माटुंगा रेल्वे कारशेडमध्ये  दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी नव्याने तयार करण्यात आलेल्या रेल्वे डब्ब्याला आग लागली.  एलएचबी स्लीपर कोच असणार हा डब्बा होता.
वेल्डिंगच्या ठिणगीमुळे जवळच्या वस्तूंना आग लागली. जोरदार वाऱ्यामुळे आणि कोच नॉन-एसी असल्यामुळे आग वेगानं पसरली. बघता बघता आगीने रौद्ररूपधारण केलं आणि संपूर्ण डब्बा हा आगीच्या भक्षस्थानी सापडला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व आगीवर नियंत्रण मिळवले.
    user_Ajinkya
    Ajinkya
    मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    35 min ago
  • प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी रजत शर्मा की बेटी की शादी में पहुंचे BNN NEWS
    1
    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी रजत शर्मा की बेटी की शादी में पहुंचे BNN NEWS
    user_BNN NEWS
    BNN NEWS
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.