Shuru
Apke Nagar Ki App…
तुळजापूर ची तुळजाभवानी आई अंबाबाई तुळजाभवानी माता पूजा ॐ काळेश्वरी
Ram shankar
तुळजापूर ची तुळजाभवानी आई अंबाबाई तुळजाभवानी माता पूजा ॐ काळेश्वरी
More news from Tuljapur and nearby areas
- पंढरपूर -तुळजापूर-जेजुरी-येडेश्वरी दर्शन एकाच व्हिडीओ मधे #pandharpur #tuljapurdevidarshan #pandurangdarshan #jejuri #khandobadarshan #ganpatidarshan #1
- शुक्रवार 05/07/2024 श्री तुळजाभवानी देवीचे पहाटेचे चरणतीर्थ LIVE दर्शन बोला आई राजा उदो उदो1
- महाराष्ट्र गाजवलेले तुळजापूर मधील धाकटे तुळजापूर गाव वार्ड बघा ......माननीय नगरसेवक श्री पंडितराव जगदाळे , नगरसेविका सौ मंजुषा ताई देशमाने यांनी तुळजापूर नगरपालिका च्या माध्यमातून विविध टप्प्यात विविध योजना राबवत कसा सर्वांगीण विकास केला ते बघूया .1
- आधीचा उस्मानाबाद आत्ताचा धाराशिव.. तुळजापूरच्या आई भवानीच्या सहवासाने पावन झालेल्या या जिल्ह्यात राजकीय वातावरण मात्र काट्यानं काटा काढावा असं, आणि घराणेशाहीचा शिक्का मारलेलं राहीलं… राजकीय चेहरे बदलत गेले पण जिल्ह्याचे प्रश्न कायम राहीले… सुमसाम एमआयडीसी, शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांचे वाजलेले तीन तेरा, पाण्याचा प्रश्न आणि दिवसागणिक छातीत धडकी भरावा असा वाढणारा शेतकरी आत्महत्यांचा आकडा.. हे सगळं धाराशीवच्या बकाल जिल्ह्याला आणखीनच पोकळ बनवतं… लोकसभेला शिवसेना Uddhav Thackeray तर विधानसभेला काँग्रेस - राष्ट्रवादीला कौल देणारा धाराशीवचा पॅटर्न जरा वेगळाच आहे.. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारतंय? उमरगा, परंडा, उस्मानाबाद, तुळजापूर (4 विधानसभा एकत्रित मॅप ) या चार जागांवर यंदा आमदारकीला नेमकी कुणाची फिल्डींग गुलालापर्यंत घेऊन जातीय? शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीचा विधानसभा निवडणुकीवर कसा इपॅक्ट पडताना दिसेल? त्याचंच केलेलं हे पॉलिटीकल डिकोडींग…1
- तुळजापूर तालुका अणदूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीचे दर्शन!1
- आई राजा उदो उदो अंबाबाई ची आजची महापुजा तुळजापूर #motivation #god #song #music #viral #lovesongs 🙏🏻🌺1
- Shri Tulja Bhavani Mandir Tuljapur1
- 🔴live:वार- गुरूवार दिनांक-०४-०७-२०२४ रोजी श्री तुळजाभवानी देविची अलंकार महापूजा नित्य दर्शन1