निफाडः प्रशासनाच्या मध्यस्थीने पाच वर्षांपासून वहीवाटी बंद रस्ता मोकळा. निफाड तालुक्यातील महाजनपुर येथील गट नं १६६ व १७१ मधुन जाणारा वहीवाटी रस्ता गेल्या पाच वर्षांपासून बंद होता तो तहसिलदार व सायखेडा पोलीस प्रशासनाच्या मदतीने पुन्हा चालू करण्यात आला. महाजनपुर येथील तक्रारदार छबाबाई बाबुराव नागरे यांनी २०२१ ला तहसीलदार निफाड यांच्याकडे रस्ता मिळणे बाबत अर्ज केला होता, त्याअनुषंगाने तत्कालीन तहसीलदारांनी तक्रारदार यांचे बाजुने निकाल दिला असता, प्रतिवादी यांनी प्रांताकडे अपिल केले असता २०२२ साली प्रातांनीही तक्रारदार यांचे बाजुने निकाल दिला व सदर रस्ता वहीवाटीस मोकळा करुन देण्याबाबत आदेश दिला. मात्र प्रतिवादी शासकीय आदेश असतानाही रस्ता वहीवाटीस देण्यास तयार नसल्याने तक्रारदार छबाबाई बाबुराव नागरे यांचे नातु संतोष नागरे यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी रस्ता मोकळा करून देण्याबाबत लेखी आश्वासन दिले. त्यामुळे नागरे कुटुंबासह गावातील अनेकांची रस्त्याची हेळसांड थांबली आहे. रस्ता अभावी तक्रारदार नागरे कुटुंबियांना शेतमाल व नियमीत ये- जा ही पाण्याच्या ओढ्यातुन करावी लागत असल्याने रस्त्याची मोठी हेळसांड थांबली आहे. दरम्यान सायखेडा पोलीसांनी व निफाड तहसीलदारांनी हस्तक्षेप करत रस्ता मोकळा करून दिल्याने तक्रारदार नागरे कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे.

- महाजनपूर शाळेची अवस्था1
- निफाडः प्रशासनाच्या मध्यस्थीने पाच वर्षांपासून वहीवाटी बंद रस्ता मोकळा. निफाड तालुक्यातील महाजनपुर येथील गट नं १६६ व १७१ मधुन जाणारा वहीवाटी रस्ता गेल्या पाच वर्षांपासून बंद होता तो तहसिलदार व सायखेडा पोलीस प्रशासनाच्या मदतीने पुन्हा चालू करण्यात आला. महाजनपुर येथील तक्रारदार छबाबाई बाबुराव नागरे यांनी २०२१ ला तहसीलदार निफाड यांच्याकडे रस्ता मिळणे बाबत अर्ज केला होता, त्याअनुषंगाने तत्कालीन तहसीलदारांनी तक्रारदार यांचे बाजुने निकाल दिला असता, प्रतिवादी यांनी प्रांताकडे अपिल केले असता २०२२ साली प्रातांनीही तक्रारदार यांचे बाजुने निकाल दिला व सदर रस्ता वहीवाटीस मोकळा करुन देण्याबाबत आदेश दिला. मात्र प्रतिवादी शासकीय आदेश असतानाही रस्ता वहीवाटीस देण्यास तयार नसल्याने तक्रारदार छबाबाई बाबुराव नागरे यांचे नातु संतोष नागरे यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी रस्ता मोकळा करून देण्याबाबत लेखी आश्वासन दिले. त्यामुळे नागरे कुटुंबासह गावातील अनेकांची रस्त्याची हेळसांड थांबली आहे. रस्ता अभावी तक्रारदार नागरे कुटुंबियांना शेतमाल व नियमीत ये- जा ही पाण्याच्या ओढ्यातुन करावी लागत असल्याने रस्त्याची मोठी हेळसांड थांबली आहे. दरम्यान सायखेडा पोलीसांनी व निफाड तहसीलदारांनी हस्तक्षेप करत रस्ता मोकळा करून दिल्याने तक्रारदार नागरे कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे.1
- येवला भूमिगत गटार योजनेच्या चौकशीची मागणी; विरोधी पक्षांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन... येवला शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटार योजनेतील कामाचा निकृष्ट दर्जा, अनियमितता आणि निधीचा संभाव्य गैरवापर याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी करत येवला शहरातील विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या संदर्भात मुख्याधिकारी तुषार आहेर यांना शुक्रवारी सविस्तर निवेदन देण्यात आले. शिवसेना पक्षाचे गटनेते गणेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे डॉ. संकेत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्यानुसार, शहरात सुरू असलेले गटार योजनेचे काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे असून, यामुळे भविष्यात शहरवासीयांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या कामात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी शिवसेना शहर प्रमुख विशाल परदेशी, अमोल शिंदे, वकील अहमद अब्दुलगनी शेख, अरबाज अन्सारी, अक्षय राजपूत, एजाज शेख, रिजवान शेख, प्रशांत शिंदे, सुनील शिंदे, समर्थ अलगट, बालया मामा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन चौकशी न केल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निवेदन देण्यात येणार आहे. तसेच तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळेस देण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- नाशिक महानगरपालिकेतील महापौर-उपमहापौर निवडणुकीपूर्वी भाजपचे सर्व नगरसेवक व नगरसेविका अज्ञात स्थळी रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. पक्षांतर्गत रणनीती आखणी व आमदार-नगरसेवकांमधील समन्वय वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. या हालचालींमुळे मनपातील सत्तासमीकरणांवर सर्वांचे लक्ष लागले असून आगामी निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे.1
- बिहार में एक गांव के सभी ब्राह्मणों पर हुआ FIR तो हो गया वीडियो वायरल... दरभंगा के कुशेश्वरस्थान थाना में एक अनोखा FIR दर्ज हुआ है। अब तक 12 लोगों को हिरासत में भी ले लिया गया है। यह मामला कुशेश्वरस्थान थाना क्षेत्र के हरिनगर गांव का बताया जा रहा है। पुलिस के मुताबिक असर्फी पासवान के द्वारा कुशेश्वरस्थान थाना में एक आवेदन दिया गया है। जिसमें में पूरे गांव को अभियुक्त बनाया गया हैं 70 ब्राह्मण लोगों को नामजद और 100-150 अज्ञात लोगों लोगों को आरोपी बनाया गया है।1
- जन आक्रोश महामोर्चा गार्डियन मिनिस्टर गिरीश महाजन की विचारधारा के विरोध में, जिन्होंने गणतंत्र दिवस पर भारतीय संविधान के निर्माता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब अंबेडकर का नाम लेने से परहेज किया, शिव फुले शाहू और अंबेडकरवादी सोच के लोगों ने भारतीय संविधान को बचाने के लिए नासिक रोड रेलवे स्टेशन पर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब अंबेडकर की मूर्ति और छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति को सलाम करके पैदल मार्च शुरू किया। उसके बाद यह मार्च शालीमार में डॉ. बाबासाहेब अंबेडकर की मूर्ति पर खत्म हुआ। यह लड़ाई संविधान के लिए है, यह लड़ाई आत्म-सम्मान के लिए है, यह लड़ाई आने वाली पीढ़ियों के भविष्य के लिए है। जन आक्रोश मोर्चे में सर्व समाज ने कहा कि इस विशाल जन आक्रोश महामोर्चा में हजारों-लाखों अंबेडकरवादी आंदोलन और भीम सैनिक शामिल हुए।3
- jategaon te lodhara rod khup kharab rod aahe4
- समस्तीपुर में एक होमगार्ड जवान के साथ जबरदस्ती शादी करवाया समस्तीपुर में।।1