Shuru
Apke Nagar Ki App…
मॉडेल कॉलेनी मधील रस्त्याची अवस्था बघा सर्व रस्ते 4 वर्षा पासून काम नाही हिच बीजेपी सत्ता कोणत्याही भागात काम नाही फक्त सांगता बीजेपी ची सत्ता आहे न काम करता सत्ता आमची आहे असं सागायला जमत ही आहे सत्ता काम करायचं प्रॉपर करा काम न करता नाव करता खरं काम करून दाखवा नंतर बोला शब्द दिलेला पूर्ण करा काही न करता तुमचं नाव करून घेता. 4 वर्षा पासून बाकी असलेले काम होत नाही. थोडया दिवसात पाऊस चालू होणार तेव्हा काम दाखवतील पावसात रस्ते खराब झालेले दाखवतील वरून सांगतील पावसामुळे रस्ते खराब झाले
Sunil Pathade

More news from महाराष्ट्र and nearby areas
- नाशिकमधील सारडा सर्कल परिसरातील पक्के बांधकाम व पत्र्याचे शेड अतिक्रमण महापालिकेने हटवले आहे. नाशिककरांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर झालेल्या या कारवाईमुळे वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया आमदार देवयानी फरांदे यांनी दिली.1
- येवला नगरपालिकेने पाणीपुरवठा चार दिवसांआड केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी प्रशासनाला तातडीने पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास 'हंडा मोर्चा' काढण्याचा इशारा दिला.1
- इंडियन्स सोशल मुव्हमेंटने कल्याणमधील मध्यवर्ती रुग्णालयासमोर एक महत्त्वाचे हस्ताक्षर अभियान सुरू केले आहे. या अभियानाद्वारे विशिष्ट मागणीसाठी नागरिकांचे समर्थन मिळवले जात आहे.1
- एका युझरने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत 'कृष्णावतारम' नावाच्या एका सिनेमासाठी व्हायरल लूक तयार केला आहे. चॅटजीपीटीने बनवलेल्या या आकर्षक डिझाइनची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने कला क्षेत्रात काय नवं घडू शकतं, यावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला जात आहे.1
- पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर MIDC मध्ये ओव्हरलोड ट्रॅक्टर ट्रॉलीमधून धोकादायक पद्धतीने स्टीलची वाहतूक केली जात आहे. ट्रॉलीची साईट वाढवून वाहतूक होत असल्याने जीवित हानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मनमानी कारभाराची चौकशी करून RTO आणि वाहतूक शाखेने तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.1
- ए जकशन ब्रीज के नीचे भारी अतिक्रमण हर समय जाम की स्थित Y जकशन कौसा बायपास की हालत बड़ से बदतर भारी अतिक्रमण के कारण ट्रैफ़िक जाम होती है शादी हाल जी का जंजाल बन चुका है देखिये विडिओ मे जाम का नज़ारा1
- ठाण्यातील मुंब्रा येथे वाहतूक पोलिसांनी कागदपत्रे नसलेल्या अल्पवयीन दुचाकीस्वाराला थांबवले. पोलिसांनी पाठलाग केल्याने संतप्त झालेल्या मुलाने उलट त्यांच्याशीच हुज्जत घातली, ज्यामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला. या प्रकारामुळे वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.1
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला पुढील एक वर्षासाठी सोन्याची खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या महत्त्वाच्या सल्ल्यामुळे बाजारात आणि नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. यामुळे सोन्याच्या दरांवर काय परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- ठाण्यातील मुंब्रा रेती बंदर येथे एका वृद्ध महिलेची फसवणूक झाली. या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्या कल्पना सूर्यवंशी यांनी तात्काळ पीडित महिलेला मदतीचा हात दिला.1