पिण्याच्या पाण्याचे राजकारण थांबवा, अन्यथा 'शिवसेना स्टाईल' आंदोलन; अमोल शिंदेंचा इशारा येवला नगरपालिकेने शहराचा पाणीपुरवठा चार दिवसांआड केल्याच्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, "येवलेकरांच्या पिण्याच्या पाण्याचे राजकारण करू नका, नियमित पाणीपुरवठा करा; अन्यथा शिवसेना स्टाईलने हंडा मोर्चा काढला जाईल," असा गर्भित इशारा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिला आहे. शहरातील पाणीटंचाईच्या तक्रारी वाढल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शनिवारी गंगासागर तलावाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नगरपालिकेच्या नियोजनावर जोरदार टीका करण्यात आली. अमोल शिंदे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून जे नियोजन तीन दिवसांआड होते, ते आता चार दिवसांवर का गेले? निवडणुकीच्या जाहीरनाम्यात 'रोज पाणी देऊ' असे आश्वासन दिले गेले होते, मात्र आज परिस्थिती उलट झाली आहे. गेल्या २० वर्षांपासून मंत्री छगन भुजबळ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असूनही शहराचा पाणी प्रश्न सुटू शकला नाही, हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले. शहराचा पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख विशाल परदेशी, पांडुरंग शेळके,गोरख सुराशे,गोरख दाणे,विजय मोरे, यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने यावर लवकर तोडगा न काढल्यास येत्या काळात नगरपालिका प्रशासनाविरुद्ध 'हंडा मोर्चा' निघणार हे निश्चित मानले जात आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला

- पिण्याच्या पाण्याचे राजकारण थांबवा, अन्यथा 'शिवसेना स्टाईल' आंदोलन; अमोल शिंदेंचा इशारा येवला नगरपालिकेने शहराचा पाणीपुरवठा चार दिवसांआड केल्याच्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, "येवलेकरांच्या पिण्याच्या पाण्याचे राजकारण करू नका, नियमित पाणीपुरवठा करा; अन्यथा शिवसेना स्टाईलने हंडा मोर्चा काढला जाईल," असा गर्भित इशारा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिला आहे. शहरातील पाणीटंचाईच्या तक्रारी वाढल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शनिवारी गंगासागर तलावाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नगरपालिकेच्या नियोजनावर जोरदार टीका करण्यात आली. अमोल शिंदे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून जे नियोजन तीन दिवसांआड होते, ते आता चार दिवसांवर का गेले? निवडणुकीच्या जाहीरनाम्यात 'रोज पाणी देऊ' असे आश्वासन दिले गेले होते, मात्र आज परिस्थिती उलट झाली आहे. गेल्या २० वर्षांपासून मंत्री छगन भुजबळ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असूनही शहराचा पाणी प्रश्न सुटू शकला नाही, हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले. शहराचा पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख विशाल परदेशी, पांडुरंग शेळके,गोरख सुराशे,गोरख दाणे,विजय मोरे, यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने यावर लवकर तोडगा न काढल्यास येत्या काळात नगरपालिका प्रशासनाविरुद्ध 'हंडा मोर्चा' निघणार हे निश्चित मानले जात आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- आई नऊ महिने वेदना सहन करून, आपले संपूर्ण आयुष्य मुलांसाठी जगते. स्वतःसाठी तिच्या वाट्याला काहीच येत नाही, तरीही ती फक्त मुलांच्या आनंदातच आपले जग शोधते.1
- पुण्यात वाहतूक नियंत्रित करताना एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा संयम सुटला. त्यांनी एका ट्रक चालकावर थेट दगड उगारला, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.1
- #हाथीदह- औंटा सिमरिया 6 लेन से थोड़ी देर पहले एक महिला अपने एक बेटे और बेटी के साथ गंगा नदी में कूदने पहुंची। सिक्स लेन पुल के CCTV कंट्रोल ने महिला को संदिग्ध रूप में देखा और हाथीदह थाने को इन्फॉर्म किया। हाथीदह थाने की पुलिस की तत्परता से महिला को गंगा नदी में कूदने से पहले बचा लिया है। महिला की पहचान सरिता देवी, पति–विनोद यादव, मरांची इंग्लिश, थाना–मरांची के रूप में हुई है। महिला ने बताया कि पारिवारिक विवाद को लेकर उसने ऐसा किया है, जिसके बाद उसके परिवार को जानकारी देकर बुला लिया गया है! #हाथीदह- औंटा सिमरिया 6 लेन से थोड़ी देर पहले एक महिला अपने एक बेटे और बेटी के साथ गंगा नदी में कूदने पहुंची। सिक्स लेन पुल के CCTV कंट्रोल ने महिला को संदिग्ध रूप में देखा और हाथीदह थाने को इन्फॉर्म किया। हाथीदह थाने की पुलिस की तत्परता से महिला को गंगा नदी में कूदने से पहले बचा लिया है। महिला की पहचान सरिता देवी, पति–विनोद यादव, मरांची इंग्लिश, थाना–मरांची के रूप में हुई है। महिला ने बताया कि पारिवारिक विवाद को लेकर उसने ऐसा किया है, जिसके बाद उसके परिवार को जानकारी देकर बुला लिया गया है!1
- सारडा सर्कल परिसरातील पक्के बांधकाम पत्र्याचे शेड अतिक्रमण हटविले नाशिक :- आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक महापालिकेच्या वतीने अतिक्रमण कारवाई केल्यानंतर नाशिककरांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर अखेर सारडा सर्कल परिसरातील अतिक्रमण हटविण्याची कारवाई महानगरपालिकेमार्फत करण्यात आली, ही निश्चितच सकारात्मक बाब आहे. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय आणि परिसरातील वाढती अव्यवस्था लक्षात घेता प्रशासनाने वेळेत ठोस निर्णय घेणे आवश्यक होते. झालेली कारवाई ही नागरिकांच्या आवाजाला मिळालेला प्रतिसाद आहे. महानगरपालिका आयुक्त व संबंधित प्रशासनाचे धन्यवाद! व्यक्त करत नाशिककरांच्या हिताचे प्रश्न यापुढेही प्राधान्याने मार्गी लागतील, ही अपेक्षा. आमदार देवयानी फरांदे यांनी व्यक्त केली आहे1
- नाशिकमधील मुंबई-आग्रा महामार्गावर तीव्र उष्णतेमुळे भरधाव कारचा टायर फुटून भीषण अपघात झाला. यात कार पलटी होऊन चालक जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.1
- महाराष्ट्रामध्ये रिंग रोडच्या कामासाठी प्रशासनाने बळाचा वापर करत नागरिकांची घरे आणि जमिनी तोडल्या आहेत. या कारवाईमुळे बाधित नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.1
- भोंदूगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेला अशोक खरातला शिर्डी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत नाशिक कारागृहात पाठवले आहे. त्याची पत्नी कल्पना खरात अवैध सावकारी प्रकरणात अजूनही फरार आहे, ज्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईत खरातविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा ताबा मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.1