अकोला पाटबंधारे विभागाने धरणातील दि.31/07/20260 रोजीचा पाणीसाठा अकोला प्रतिनिधी.... *अकोला पाटबंधारे विभाग अकोला* दि 31/07/2026 Time -7:00 AM वा. *(1) काटेपूर्णा प्रकल्प* पातळी 341.01 मी साठा 18.010 mm3 टक्केवारी 20.85% आजचा पाऊस 52 mm एकूण पाऊस 200 mm गेट 00 open by 00 सेमी.डिस्चार्ज 00.00 cumecs *2) वान प्रकल्प ता,तेल्हारा* पातळी 402.00 मी साठा 43.45 mm3 टक्केवारी 53.02 % आजचा पाऊस 109mm एकूण पाऊस 511 mm गेट 00 open by 00 सेमी Discharge 00.00 cumecs. *3) मोर्णा प्रकल्प ता पातूर* पातळी 363.80 मी साठा 23.56 mm3 टक्केवारी 56.82 % आजचा पाऊस 137 mm एकूण पाऊस 473 mm सांडवा. 00 सेमी, विसर्ग 0.00 cumecs. *4) निर्गुणा प्रकल्प ता पातूर* पातळी 386.00 मी साठा 10.76 mm3 टक्केवारी 37.30 % आजचा पाऊस 00 mm एकूण पाऊस 00 mm सांडवा 00 सेमी विसर्ग 00 cumecs *5) उमा प्रकल्प ता, मूर्ती* पातळी 337.55 मी साठा 0.293 mm3 टक्केवारी. 2.51% आजचा पाऊस 20mm एकूण पाऊस 90mm सांडवा 0.00 सेमी विसर्ग 0.00 घमी.से *6) दगडपारवा प्रकल्प* जलाशय पातळी -315.55 मीटर उपयुक्त साठा 04.61 द.ल.घ.मी. टक्केवारी - 45.33%* आजचा पाऊस - 20 मीमी* एकूण पाऊस - 237 मीमी* *सर्व गेट बंद आहेत* ----------------------------------- *मोर्णा नदी* *दिनांक 31/07/2026* वेळ : 7:00 AM वा ---------------------------- उंची,,,,,, ..*1.70m* नदी पातळी *270.30 M* विसर्ग.... *300.78*
अकोला पाटबंधारे विभागाने धरणातील दि.31/07/20260 रोजीचा पाणीसाठा अकोला प्रतिनिधी.... *अकोला पाटबंधारे विभाग अकोला* दि 31/07/2026 Time -7:00 AM वा. *(1) काटेपूर्णा प्रकल्प* पातळी 341.01 मी साठा 18.010 mm3 टक्केवारी 20.85% आजचा पाऊस 52 mm एकूण पाऊस 200 mm गेट 00 open by 00 सेमी.डिस्चार्ज 00.00 cumecs *2) वान प्रकल्प ता,तेल्हारा* पातळी 402.00 मी साठा 43.45 mm3 टक्केवारी 53.02 % आजचा पाऊस 109mm एकूण पाऊस 511 mm गेट 00 open by 00 सेमी Discharge 00.00 cumecs. *3) मोर्णा प्रकल्प ता पातूर* पातळी 363.80 मी साठा 23.56 mm3 टक्केवारी 56.82 % आजचा पाऊस 137 mm एकूण पाऊस 473 mm सांडवा. 00 सेमी, विसर्ग 0.00 cumecs. *4) निर्गुणा प्रकल्प ता पातूर* पातळी 386.00 मी साठा 10.76 mm3 टक्केवारी 37.30 % आजचा पाऊस 00 mm एकूण पाऊस 00 mm सांडवा 00 सेमी विसर्ग 00 cumecs *5) उमा प्रकल्प ता, मूर्ती* पातळी 337.55 मी साठा 0.293 mm3 टक्केवारी. 2.51% आजचा पाऊस 20mm एकूण पाऊस 90mm सांडवा 0.00 सेमी विसर्ग 0.00 घमी.से *6) दगडपारवा प्रकल्प* जलाशय पातळी -315.55 मीटर उपयुक्त साठा 04.61 द.ल.घ.मी. टक्केवारी - 45.33%* आजचा पाऊस - 20 मीमी* एकूण पाऊस - 237 मीमी* *सर्व गेट बंद आहेत* ----------------------------------- *मोर्णा नदी* *दिनांक 31/07/2026* वेळ : 7:00 AM वा ---------------------------- उंची,,,,,, ..*1.70m* नदी पातळी *270.30 M* विसर्ग.... *300.78*
- प्रज्ञेश इंग्लिश स्कूल सावरा आषाढी एकादशीला रमला सोहळा प्रज्ञेश इंग्लिश स्कूल सावरा आषाढी एकादशीला रमला सोहळा अकोट तालुका प्रतिनिधी..... अकोट तालुक्यातील आदर्श ग्राम सावरा येथील प्रज्ञेश इंग्लिश स्कूल सावरा येथे आषाढी एकादशीच्या दिवशी मुले मुली विठु मावली च्या गजरात वारकरी च्या गणवेशात टाळ मृदुंगात रमली विशेषता पालकांनी या सोहळ्या करीता चिमुकल्यांना छान प्रकारे तयारी करून उत्साह व्यक्त केला. या सर्व मुलांचा उत्साह महिला व पुरुष पालक यांनी पण घेतला. सर्व सहभागी मुलांना 15 ऑगष्ट 26 रोजी विशेष कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे या प्रसंगी शिक्षक वृंद सौ पुजा म्हसाये कोमल धांडे धांडे मॅडम वैशाली धांडे अक्षय निबाळकर शिवनाथ डोंगरे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमा करीता प्रज्ञेश इंग्लिश स्कूल च्या प्राचार्या सौ स्वातीताई राऊत यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी सावरा मंचनपुर देऊळगाव रंभापुर आसेगांव बाजार येथील पालकांनी सहकार्य केले.1
- सेवापूर्ती सोहळा उत्साहात नगरपरिषद शेगाव चे "वरिष्ठ लिपिक" श्री अशोकराव नंदाने यांचा सत्कार *सेवापूर्ती सोहळा उत्साहात* *नगरपरिषद शेगाव चे "वरिष्ठ* *लिपिक" श्री अशोकराव नंदाने यांचा सत्कार* नगरपरिषद शेगाव येथे वरिष्ठलिपिक म्हणून सलग ३५ वर्षे प्रामाणिक व निष्ठापूर्वक सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या मा. श्री अशोकराव मोतीरामजी नंदाने यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा नगरपरिषद क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून श्री अशोकराव नंदाने यांना निरोगी, आनंदी व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात केलेल्या प्रामाणिक कार्याचा गौरव उपस्थित मान्यवरांनी केला. याच प्रसंगी भोई समाज शेगाव शहर यांच्या वतीने श्री अशोकराव नंदाने यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. समाजाप्रती त्यांचे योगदान व सेवाभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुढील आयुष्य सुख, समृद्धी व उत्तम आरोग्याने भरलेले जावो, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषद शेगाव येथील नगराध्यक्ष मा.श्री प्रकाशभाऊ शेगोकार हे होते कार्यक्रमास, भोई समाज कर्मचारी संघटनेचे शहराध्यक्ष श्री गजाननजी ढोके, श्री हरिदासजी नंदाने भोई समाज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक, समाजसेवक श्री भास्करराव नंदाने, समाजसेविका सौ. नर्मदाताई बावणे, समाजसेवक श्री देविदासजी कुसुंबे, समाजसेवक श्री रामरावजी बावणे, श्री रवींद्र पाटील,श्रीकांत लोंळे, श्री धनराज आटोळे, तसेच भाजपा शेगाव शहर मच्छीमार सेलचे संयोजक, भाजपा शेगाव शहर सोशल मीडिया प्रमुख व भोई समाज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री उमेश सुरेशराव राजगुरे , श्री अविनाश नंदाने, नगरपरिषद कार्यालय येथील कर्मचारी नानारावजी इंगळे , राहुल सुरवाडे, सुरेश घुले, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी श्री अशोकराव मोतीरामजी नंदाने यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.4
- बार्शीटाकली में वर्षों से बंद सार्वजनिक शौचालय, नागरिकों ने नगर पंचायत से की तत्काल शुरू करने की मांग बार्शीटाकली शहर में सार्वजनिक सुविधा के नाम पर साप्ताहिक बाज़ार परिसर में बना शौचालय वर्षों से बंद पड़े होने के कारण नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या को लेकर नगर पंचायत के मुख्याधिकारी को एक लिखित आवेदन सौंपकर तत्काल शौचालय शुरू करने की मांग की गई है। आवेदन में कहा गया है कि शहर के प्रमुख स्थान पर स्थित सार्वजनिक शौचालय करीब 3 वर्षों से बंद है। इसके कारण महिलाओं, बुजुर्गों, यात्रियों और बाजार आने वाले लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों ने मांग की है कि बंद पड़े शौचालय की तत्काल मरम्मत कर उसे आम जनता के लिए शुरू किया जाए। अब नागरिकों की नजर इस बात पर है कि टिकी है कि नगर पंचायत इस मांग पर कितनी जल्दी कार्रवाई करती है। यदि समय रहते समस्या का समाधान नहीं हुआ तो नागरिकों ने आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी भी दी है।1
- प्रभाग क्रमांक 14 मध्ये शेतातील पाणी घरात घुसले; नगर परिषद उपाध्यक्ष प्रथमेश बोरोडे यांनी केली तातडीने मदत प्रभाग क्रमांक 14 मध्ये शेतातील पाणी घरात घुसले; नगर परिषद उपाध्यक्ष प्रथमेश बोरोडे यांनी केली तातडीने मदत अकोट तालुका प्रतिनिधी.... दि. 31 जुलै : अकोट नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 14 मध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील पाणी नागरिकांच्या घरांमध्ये घुसल्याने येथील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.या बाबतीत येथील नागरिकांच्या जिवित्वास हाणी पोहचणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.या घटनेची माहिती मिळताच अकोट नगर परिषदेचे उपाध्यक्ष प्रथमेश बोरोडे यांनी तातडीने सफाई कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.व सफाई कामगार यांनी नाल्यांमधील अडथळे दूर करून पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी मार्ग मोकळा केला. त्यामुळे या परिसरात घरांमध्ये साचलेले पाणी कमी होण्यास मदत झाली. अचानक आलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत नगर परिषदेच्या तातडीच्या कार्यवाहीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, परिसरातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.2
- - लोहारी रस्त्यावर पाणी साचल्याने विद्यार्थी व शिक्षकांचे हाल; नारायणराव पिंपळे प्रायमरी इंग्लिश स्कूलसमोरील समस्या गंभीर प्रतिनिधी : वर्षा फुसे | अकोट मुंडगाव येथील लोहारी रस्त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने स्वर्गीय नारायणराव पिंपळे प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळेसमोरील रस्ता पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांना चिखल आणि साचलेल्या पाण्यातून जीव मुठीत धरून शाळेत जावे लागत आहे. लहान मुलांचे दप्तर व गणवेश भिजत असून, अनेक विद्यार्थ्यांना घसरून पडण्याची भीती कायम असते. शिक्षकांनाही शाळेत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून, त्यामुळे शैक्षणिक कामकाजावरही परिणाम होत आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, लोहारी रस्त्यावरील पाण्याचा तातडीने निचरा करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. "शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची गरज." - लोहारी रस्त्यावर पाणी साचल्याने विद्यार्थी व शिक्षकांचे हाल; नारायणराव पिंपळे प्रायमरी इंग्लिश स्कूलसमोरील समस्या गंभीर प्रतिनिधी : वर्षा फुसे | अकोट मुंडगाव येथील लोहारी रस्त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने स्वर्गीय नारायणराव पिंपळे प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळेसमोरील रस्ता पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांना चिखल आणि साचलेल्या पाण्यातून जीव मुठीत धरून शाळेत जावे लागत आहे. लहान मुलांचे दप्तर व गणवेश भिजत असून, अनेक विद्यार्थ्यांना घसरून पडण्याची भीती कायम असते. शिक्षकांनाही शाळेत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून, त्यामुळे शैक्षणिक कामकाजावरही परिणाम होत आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, लोहारी रस्त्यावरील पाण्याचा तातडीने निचरा करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. "शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची गरज."4