विवो x3000Vivo X300 Ultra 5G लॉंचपूर्वीचकिंमत लीक्, ्ीमियम फिचर्सनीHU स्मार्टफ्ोन प्रेमींसाठी विवो Vivo X300 Ultra 5G लॉंचपूर्वीचकिंमत लीक्, ्ीमियम फिचर्सनीHU स्मार्टफ्ोन प्रेमींसाठी विवो आपला सर्वात হास्तिহ्ाली फोन Vivo X300 Ultra 5G लॉच करणयाच्यातयारीत आहे. अधिकुत लॉचपूर्वीच या फोनची किंऑनलाइन लीक झ्याली असून, यामध्ये जबरदस्त ्ेैंमेरा सेटअप आणि प्रीमियम डिद्यार्ईुन मिकणयाचीহाव्यता आहे. या फोनच्या लीक झालेल्या माहितीमु्ेटेक जगतात सध्या मोठी चर्चा रंगली आहे. चला तरमग Vivo X300 Ultra 5G याविषयी जाणून घेक्रया.विवोची आगामी 'X' सिरीज आता अधिक अपग्रेडफिचर्ससह येत आहे. लीक झ्ालेल्या माहितीनुसार, Vivo X300 Ultra 5G मध्ये 5G कनेक्टिक्हिटीसहसुपरफास्ट प्र्रसेसर पाहायल्ा मिलेल. फोनच्याहिद्ार्ईुनने आधीच सरवीचे लक्ष वेधले असून, आताकिंमत समोर आल्याने ग्राहकांना या फोनची प्रतीक्षाआध्धिकच ल्नागल्ली आहे.Vivo चा अल्ट्वा-फ्लेंगाशिोप स्मार्टफोन Vivo X300Ultra पुठील आठवडयात भारतात लॉच होणारआहे. हे कंपनीचे पहिले डिव्हाइस आहे, जे भारतीयबाजारात येणार आहे. या डिन्हाइसचा फर्स्ट लूकसमोर आला आहे. स्याचे अनेक फीचर्स समोर आलेआहेत. आता आगामी डिव्हाइस्ची किंमत लीकझयाली आहे. चला जाणून घेऊ्या.Vivo चा अल्ट्वा-फ्लेंगाशिोप स्मार्टफोन Vivo X300Ultra पुठील आठवडयात भारतात लॉच होणारआहे. हे कंपनीचे पहिले डिव्हाइस आहे, जे भारतीयबाजारात येणार आहे. या डिन्हाइसचा फर्स्ट लूकसमोर आला आहे. स्याचे अनेक फीचर्स समोर आलेआहेत. आता आगामी डिव्हाइस्ची किंमत लीकझयाली आहे. चला जाणून घेऊ्या.Vivo X300 अल्रा किंमत (अपेक्षित) मीडिया रिपोर्टसनुसार, Vivo चा आगामी स्मार्टफोनVivo X300 Ultra ची किंमत 1, 99, 999 रुपयेआहे. ही किंमत रिटेल बॉक्सवर छापली जाते. याफोनची किंमत 1, 59, 999 रुपयांच्या आसपास असूহाकते, असा अंदाज वर्तवल्ा जात आहे. या किंमतीत्ेमेरा किटच्या किंमतीचा समावेशा नसेल. हे स्वतंत्रपणे विक्रीसाठी उपलख्ध करून दिले जाईल.ी माहिती खरी ठर्ल्ी तर या फोनची किंमत आयफोन 17 प्रो मंक्स आणि संमसंग गॉलेक्सी एस 26 अल्ट्रापेक्षा जास्त असेल. या आगमनामुक्ेबाजारपेठतील स्पर्रा अनेक पटींनी वाढेल.ह असेल स्येसिफिकेহ्ान रिपोर्टनूसार, Vivo X300 UItra मध्े Zeiss ने तयार केलेल্যा 200MP पेरिस्कोप लेन्स, 50MP अल्ट्रा-वाइड आणि उत्क़ष्ट फोटो कि्लिक करण्यासाठी आण ख्हिट्िओो रेकॉर्ड करएयासाठी 200MP प्राथमिक सेन्सर दिला जाऊ হाकतो. यात फ्रंटला50MP कमेरा मिक्कणयाची হाक्यता आहे.ा स्मार्टफोनम्े 6.82 इुंचाचा LTPO OLED डिस्े दिल्ा जाऊ হाकतो. याचा रिफ्रेহा रेट 120 असेल्ग. याला |P68/69 चे रेटिंग मिकेल. याचा अर्थअसा की ते सहजपणे धूक्छ आणि पाण्याचा सामनाकरेल. यात फेस अनलॉक आणि फिंगरप्रिट सेन्सरअसेल..प्रोसेसर आणि ्म Vivo X300 Ultra 5G फोनमध्े क्वालकॉमचास्मेॉपडुंगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसर आण 16 GB पर्यत ्े्म दिली जाऊ হाकते. याची दुंटरनल स्टोरेजस्पेस 1TB पर्यत असू হाकते. त्या्च वेकी, हा फोनAndroid 16 आधारित OriginOS 6 ऑपरेटिंगसिस्टमवर काम करेल. अपेकश्वित फीचर्स • डिस्प्े- 6.82 इुंच ओएलईडी • चिपसेट स्ॉपडुंगन 8 एलिट जेन 5 • बैमेरा- 200MIP ) फ्रंट ेैंमेरा-50 मेगापि. स. बेटर-6600mAh बटरी आणि कनेख्िव्टिी Vivo X300 Ultra म्रे 6600mAh ची बटरी असेल. यात 100 बॉट फास्ट चाরর্जिग आण 40 ส वायरलेस चार्जिग मिकेल. कनेक्टिक्िटीच्या बाबतीत, वाय-फाय, जीपीएस, ब्लूद्थ, सिम कार्ड र्लॉट, एनएफसी आणि यूएसबी टाड्डप-सी पोर्ट सारखेस्पेक्स उपलखध् असतील. अधिक्रत टीद्झार पाहता, हे उघड झमाले आहे की बेमेराकिट ×300 अल्ट्वा फोनसह देखील उपलक्ध असेल.यात दोन डिटिचेबल टेलिकरकर्टर लेन्स मि्ठतील, ्यापैकी पहिल्ा 400 मिमी आाणि दूसरा 200 मिमीअसेल, यासह, तपीलवार फोटो क्ि्िक केले जाऊহ다dส. ह' कधी सुरू केले जाईल? स्मार्टफोन कंपनी Vivo च्या मते, Vivo X300 Ultra पुढील आठवड़चयात 6 मे 2026 रोजी लॉच हो्ईल. या डिव्हाइसचा लॉच इ्डेंट दुूपारी 2 वाजतासुरू होईल, जो कंपनीच्या अधिकृत यूख्यूब चेंनेलवरलाइ्ह पाहता येर्ईल.

- छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पलूस येथे १४ ते १७ मे दरम्यान 'यशवंत फेस्टिव्हल २०२६' आयोजित करण्यात आला आहे. गुंडादाजी लॉन, कराड पलूस रोडवर प्रदीप (अप्पा) कदम यांच्यावतीने हा भव्य उत्सव साजरा होणार आहे.1
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विठ्ठल कांगणे यांचा अंधश्रद्धेवर बोलणारा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. यात त्यांनी लोकांना अंधश्रद्धा सोडून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगी बाणवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांची विनोदी आणि शैलीदार मांडणी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.1
- सरसकट कर्जमाफीसाठी मनसेचे ‘बळीराजा आक्रोश आंदोलन’; जाचक अटी रद्द करण्याची मागणी कोल्हापूर : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) कोल्हापूरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी ‘बळीराजा आक्रोश आंदोलन’ करण्यात आले. शेतकऱ्यांवरील जाचक अटी तात्काळ रद्द करून comprehensive loan waiver जाहीर करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आले. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. कर्जबाजारीपणा, नापिकी आणि आर्थिक तणावामुळे अनेक शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. त्यामुळे सरकारने कोणत्याही अटींशिवाय सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. या आंदोलनावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. आंदोलकांनी बावनकुळे यांची उपहासात्मक वेशभूषा परिधान करून जोरदार घोषणाबाजी केली. बंगला, गाडी किंवा आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याचे वक्तव्य केल्याचा उल्लेख करत मनसेने सरकारवर टीका केली. “शेतकरी देशाचा अन्नदाता असून तो विविध प्रकारचे कर भरतो. मात्र मदतीच्या वेळी त्याच्यावर अटींचा बोजा टाकला जातो. दुसरीकडे आमदार आणि मंत्र्यांना मानधन व pension देताना कोणतीही अट लावली जात नाही,” असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. सरकारने शेतकऱ्यांबाबत दुजाभाव न करता तातडीने सर्वसमावेशक कर्जमाफी जाहीर करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील, दौलत पाटील, नागेश चौगुले, रवी गोंदकर, राजू पाटील, अभिजित पाटील, संजय चौगुले, राजेंद्र निकम, प्रताप पाटील, स्वाती पाटील, रेश्मा सावंत, प्रिया चंदन, निलेश पाटील, कुमार पुदाले, बाळासाहेब कदम, वैभव भोसले, विश्वजित पाटील, वृषभ आमते, युवराज येडुरे, संजय पाटील, राहुल पाटील, निलेश धुम्मा, भगवंत जांभळे, राजेंद्र चव्हाण, निलेश भिसे, तुषार मालवेकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.2
- आजचे राशीभविष्य आपला दिवस कसा जाईल जाणून घ्या बारा राशीचे राशिफल1
- सांगली जिल्ह्यात एका महावितरण कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून हत्येमागचे कारण अद्याप गूढ आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.1
- सांगली: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई; विठ्ठरायचीवाडीचा तरुण पिस्टलसह जेरबंद क्रांती न्यूज -सांगली (प्रतिनिधी) किरण देशमुख : सांगली : जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सांगली पोलिसांनी कंबर कसली असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) नागठाणे परिसरात सापळा रचून एका अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. नेमकी घटना काय? सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्रे आणि गंभीर गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी एक विशेष पथक तैनात केले होते. हे पथक भिलवडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कनप यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिकेत गुंडा करांडे (वय २४, रा. विठ्ठरायचीवाडी, ता. कवठेमहांकाळ) हा नागठाणे फाटा ते वाळवा जाणाऱ्या रोडवरील चोपण रस्ता येथे कमरेला पिस्टल लावून थांबला आहे. पोलिसांचा धाडसी सापळा मिळालेल्या माहितीवरून पोलीस उप-निरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अनिकेत करांडे याला पळून जाण्याची संधी न देता पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे: ०१ देशी बनावटीचे पिस्टल ०१ जिवंत काडतूस (राऊंड) मिळून आले. या शस्त्राबाबत विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही परवाना नव्हता. तपासात धक्कादायक खुलासा अटक करण्यात आलेल्या आरोपीने चौकशीत सांगितले की, त्याने हे पिस्टल आपल्या सुरक्षिततेसाठी अक्षय पाटील (रा. डफळापूर, ता. जत) याच्याकडून विकत घेतले होते. पोलिसांनी पिस्टल आणि काडतूस जप्त केले असून या प्रकरणाचा अधिक तपास आता जत कनेक्शनच्या दिशेने सुरू आहे. न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी याप्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला न्यायालयात हजर केले असता, माननीय न्यायालयाने त्याला ११ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ कोळी करत आहेत. "जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या आणि शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे." — स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली.2
- रत्नागिरीत महामार्गाच्या ठेकेदारामुळे संपूर्ण गाव जलमय1
- आमदार सुहास बाबर यांनी खानापूर-आटपाडी मतदारसंघात 'ट्री आर्मी'च्या मदतीने मोठ्या वृक्षारोपण मोहिमेची घोषणा केली आहे. पिंपळाची व इतर झाडे लावून मतदारसंघाचा कायापालट करण्याचा त्यांचा संकल्प असून, यात वन विभागाचीही मदत घेतली जाईल.1