logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सांगली हादरलं! महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; हल्ल्यामागचं कारण गूढ*

4 hrs ago
user_A1 update news
A1 update news
Journalist Jat, Sangli•
4 hrs ago

सांगली हादरलं! महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; हल्ल्यामागचं कारण गूढ*

More news from Sangli and nearby areas
  • सांगली हादरलं! महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; हल्ल्यामागचं कारण गूढ*
    1
    सांगली हादरलं! महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; हल्ल्यामागचं कारण गूढ*
    user_A1 update news
    A1 update news
    Journalist Jat, Sangli•
    4 hrs ago
  • प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल अंधश्रद्धे विषयी त्यांनी माहिती दिली, छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार विचार आपल्या अंगात आणले पाहिजेत परभणीचे विठ्ठल कांगणे सर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, लेखक आणि व्याख्याते आहेत. त्यांच्या शैलीदार आणि विनोदी मांडणीमुळे ते सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत. विठ्ठल कांगणे हे ते परभणी येथील स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीचे संस्थापक आणि संचालक आहेत,प्रामुख्याने पोलीस भरती, अग्निवीर, आरोग्य सेवक आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यांचे 'VK Class' नावाचे मोबाईल ॲप देखील आहे.सद्या सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, अंधश्रद्धे विषयी त्यांनी सांगितले आहे, तसेच ते म्हणाले आपल्या अंगात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हे आले पाहिजेत त्यांचे विचार आचार जपले पाहिजेत.
    1
    प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल अंधश्रद्धे विषयी त्यांनी माहिती दिली, छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार विचार आपल्या अंगात आणले पाहिजेत
परभणीचे विठ्ठल कांगणे सर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, लेखक आणि व्याख्याते आहेत. त्यांच्या शैलीदार आणि विनोदी मांडणीमुळे ते सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत. विठ्ठल कांगणे हे ते परभणी येथील स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीचे संस्थापक आणि संचालक आहेत,प्रामुख्याने पोलीस भरती, अग्निवीर, आरोग्य सेवक आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यांचे 'VK Class' नावाचे मोबाईल ॲप देखील आहे.सद्या सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, अंधश्रद्धे विषयी त्यांनी सांगितले आहे, तसेच ते म्हणाले आपल्या अंगात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हे आले पाहिजेत त्यांचे विचार आचार जपले पाहिजेत.
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    8 min ago
  • जीवन निरगुडे यांना त्यांच्या 19 वर्षांच्या उत्कृष्ट पोलीस सेवेसाठी 'पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह' देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल पश्चिम बंगाल मराठी व्यापारी असोसिएशनने अभिनंदन केले आहे. हा सन्मान त्यांच्या समर्पित सेवेचे प्रतीक आहे.
    1
    जीवन निरगुडे यांना त्यांच्या 19 वर्षांच्या उत्कृष्ट पोलीस सेवेसाठी 'पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह' देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल पश्चिम बंगाल मराठी व्यापारी असोसिएशनने अभिनंदन केले आहे. हा सन्मान त्यांच्या समर्पित सेवेचे प्रतीक आहे.
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • आई ती असते जी संघर्षांमध्येही कधी हार मानत नाही. परमेश्वराने आपल्याला जगातील सर्वात प्रेमळ आणि शक्तिशाली माता दिल्याबद्दल त्याचे मनापासून आभार मानूया.
    4
    आई ती असते जी संघर्षांमध्येही कधी हार मानत नाही. परमेश्वराने आपल्याला जगातील सर्वात प्रेमळ आणि शक्तिशाली माता दिल्याबद्दल त्याचे मनापासून आभार मानूया.
    user_किशोर पाटील
    किशोर पाटील
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • सोलापूर जिल्ह्यातील धनश्री पवारने वडिलांचे प्रेत घरात असतानाही अवघ्या दीड तासात मराठीचा पेपर दिला. या स्थितीतही तिने 65 गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या जिद्दीची आणि संघर्षावर मात करण्याच्या वृत्तीची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे.
    1
    सोलापूर जिल्ह्यातील धनश्री पवारने वडिलांचे प्रेत घरात असतानाही अवघ्या दीड तासात मराठीचा पेपर दिला. या स्थितीतही तिने 65 गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या जिद्दीची आणि संघर्षावर मात करण्याच्या वृत्तीची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे.
    user_Solapur News
    Solapur News
    सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • सी. जोसेफ विजय यांनी चेन्नईमध्ये तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आता राज्याच्या प्रशासनात एक नवे पर्व सुरू होईल, असे मानले जात आहे.
    1
    सी. जोसेफ विजय यांनी चेन्नईमध्ये तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आता राज्याच्या प्रशासनात एक नवे पर्व सुरू होईल, असे मानले जात आहे.
    user_Feroj Hungund
    Feroj Hungund
    सोलापूर दक्षिण, सोलापूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • कोल्हापूर महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी पुराची समस्या टाळण्यासाठी नालेसफाई मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे. २३ मार्चपासून सुरू झालेल्या या मोहिमेत मनुष्यबळ आणि आधुनिक यंत्रांचा वापर करून शहरातील गाळ, कचरा व अडथळे दूर केले जात आहेत. मनपा प्रशासनाने वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन केले असून, नागरिकांनाही नाल्यात कचरा न टाकण्याचे आवाहन केले आहे.
    1
    कोल्हापूर महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी पुराची समस्या टाळण्यासाठी नालेसफाई मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे. २३ मार्चपासून सुरू झालेल्या या मोहिमेत मनुष्यबळ आणि आधुनिक यंत्रांचा वापर करून शहरातील गाळ, कचरा व अडथळे दूर केले जात आहेत. मनपा प्रशासनाने वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन केले असून, नागरिकांनाही नाल्यात कचरा न टाकण्याचे आवाहन केले आहे.
    user_Journalist Ajay
    Journalist Ajay
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • ट्री आर्मीच्या मदतीने पूर्ण मतदार संघात झाडे लावणार आमदार सुहास बाबर दोन दिवसांपूर्वी शूरु ॲपवर आमदार सुहास बाबर यांची बातमी प्रसिद्ध केली होती, तो व्हिडिओ तुफान वायरल झाला, नंतर आता आमदार सुहास बाबर यांनी सांगितले की ट्री आर्मीचे पदाधिकारी व आमचे पदाधिकारी पूर्ण खानापूर आटपाडी मतदारसंघात पिंपळाचे व इतर झाडे लावून मतदारसंघाचा कायापालट करणार आहे, तसेच वन विभागाकडून ही मदत घेऊन जंगल तयार करणार आहे. पाहूयात सुहास बाबर काय म्हणाले
    1
    ट्री आर्मीच्या मदतीने पूर्ण मतदार संघात झाडे लावणार आमदार सुहास बाबर
दोन दिवसांपूर्वी शूरु ॲपवर आमदार सुहास बाबर यांची बातमी प्रसिद्ध केली होती, तो व्हिडिओ तुफान वायरल झाला, नंतर आता आमदार सुहास बाबर यांनी सांगितले की ट्री आर्मीचे पदाधिकारी व आमचे पदाधिकारी पूर्ण खानापूर आटपाडी मतदारसंघात पिंपळाचे व इतर झाडे लावून मतदारसंघाचा कायापालट करणार आहे, तसेच वन विभागाकडून ही मदत घेऊन जंगल तयार करणार आहे. पाहूयात सुहास बाबर काय म्हणाले
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.