logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

इलेक्ट्रोहॉमिओपॅथीचे विदर्भस्तरीय अधिवेशन उत्साहात इलेक्ट्रोहोमिओपॅथीला लवकरच मान्यता मिळणार - जगदाळे इलेक्ट्रोहॉमिओपॅथीचे विदर्भस्तरीय अधिवेशन उत्साहात इलेक्ट्रोहोमिओपॅथीला लवकरच मान्यता मिळणार - जगदाळे नागपुर : इलेक्ट्रोहॉमिओपॅथी चिकित्सकांचे विदर्भस्तरीय अधिवेशन सीताबर्डी नागपुर स्थित विदर्भ साहित्य संमेलन येथे उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन व काउन्ट मॅटी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रमुख पाहुणे डॉ.अजित सिंह तसेच संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सतीश जगदाळे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. इलेक्ट्रोहॉमिओपॅथी चिकित्सा पद्धतीला केंद्र व राज्य शासनाकडून मान्यता मिळावी यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर या अधिवेशनात सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या एफडीए विभागाकडून औषधांचे प्रमाणीकरण करून ती राज्यातील चिकित्सकांना वितरित करण्याबाबत माहिती देण्यात आली.यावेळी इलेक्ट्रोहॉमिओपॅथी पद्धतीच्या मान्यतेसाठी शासनस्तरावर प्रयत्नांना गती देण्याची गरज असल्याचे मत संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ.सतीश जगदाळे यांनी व्यक्त केले. अधिवेशनात वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी नेमलेल्या शासकीय समितीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला असून लवकरच यावर आढावा बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती देण्यात आली. इलेक्ट्रोहॉमिओपॅथी औषधांना कोणतेही साइड इफेक्ट नसून ही औषधे सुरक्षित असल्याचा दावा डॉ.अजित सिंह यांनी यावेळी केला. या अधिवेशनात संशोधन, जनजागृती,कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिरांच्या माध्यमातून इलेक्ट्रोहॉमिओपॅथीच्या विकासासाठी राष्ट्रीय पातळीवर पुढाकार घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.महाराष्ट्रातील अनेक इलेक्ट्रोहॉमिओपॅथी चिकित्सक व संशोधकांनी अधिवेशनात सहभाग दिला.संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ.नरेशचंद्र सोनभद्रे यांनी संघटने साठी केलेल्या कार्याबद्दल डॉ गोपीचंद गजभे यांच्या तर्फे सन्मान पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नागपुर येथील प्रसिद्ध असलेले डॉ.रवी नितनवरे यांचे सहित विदर्भातील 30 चिकित्सकांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास ईआरडीओ चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सतीश जगदाळे,डॉ अजित सिंह, कार्याध्यक्ष डॉ.नरेशचंद्र सोनभद्रे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ संदीप खंगार,डॉ अनिल झोडे ,डॉ रवी नितनवरे,डॉ के.बी. काकडे,डॉ रमेश पाटील, ,डॉ अनिल अलोने,डॉ गोपीचंद गजभे डॉ.शाम दुरुगकर,डॉ. अभिमन वाकुडकर,डॉ राजकुमार साहू यांच्या सह दीडशे चिकित्सक उपस्थित होते.

2 hrs ago
user_SATISH M. BHALERAO
SATISH M. BHALERAO
नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
d373f745-2623-47c2-9daf-67dd1f4076f3

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पवनी शिवारात रोवणी पूर्ण; दुस-या हंगामाची धान पेरणी जोमात पवनी/भंडारा शहर प्रतिनिधी पवनी:(दि ११) भंडारा जिल्हात सर्वदूर दुस-या हंगामातील धान पेरणी पूर्ण झाली असून रोवणा काही ठिकाणी सुरु आहे. पवनी तालुक्यातील धानोरी, सावरला, भोजापूर शिवारात रोवणा करणे सुरू असून अनेक शेतक-यांची धान पेरणीची कामे पूर्ण झाली आहे.
    1
    पवनी शिवारात रोवणी पूर्ण; दुस-या हंगामाची धान पेरणी जोमात
पवनी/भंडारा शहर प्रतिनिधी
पवनी:(दि ११) भंडारा जिल्हात सर्वदूर दुस-या हंगामातील धान पेरणी पूर्ण झाली असून रोवणा काही ठिकाणी सुरु आहे. पवनी तालुक्यातील धानोरी, सावरला, भोजापूर शिवारात रोवणा करणे सुरू असून अनेक शेतक-यांची धान पेरणीची कामे पूर्ण झाली आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    32 min ago
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया । जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला । ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।
    1
    लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग  मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया ।
जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला ।
ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।
    user_मोहम्मद राशिद पत्रकार
    मोहम्मद राशिद पत्रकार
    Media and information sciences faculty समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    55 min ago
  • sourav plumber Roy 8348643892
    1
    sourav plumber Roy 
8348643892
    user_Sourav plumber Roy Tobai Roy Roy
    Sourav plumber Roy Tobai Roy Roy
    Plumber समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • ಹಾನಗಲ್. ಸತತ 6 ವರ್ಷಗಳ ಕೆಪಿಸಿಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಪಯಣ. ಉಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಡಿ.ಕೆ.ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರಿಗೆ ಕೆಪಿಸಿಸಿ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಪ್ರಕಾಶ‌ಗೌಡ ಹಾಗೂ ಅವರ ಬಳಗದ ವತಿಯಿಂದ ಸಾಯಿಬಾಬಾ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ತೆರಳಿ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿವುದರೊಂದಿಗೆ ಡಿ‌ಸಿ‌ಎಂ.ಡಿ.ಕೆ.ಶಿವಕುಮಾರವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಿದರು.
    1
    ಹಾನಗಲ್.  ಸತತ 6 ವರ್ಷಗಳ ಕೆಪಿಸಿಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಪಯಣ.  ಉಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಡಿ.ಕೆ.ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರಿಗೆ ಕೆಪಿಸಿಸಿ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಪ್ರಕಾಶ‌ಗೌಡ ಹಾಗೂ ಅವರ ಬಳಗದ ವತಿಯಿಂದ ಸಾಯಿಬಾಬಾ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ತೆರಳಿ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿವುದರೊಂದಿಗೆ  ಡಿ‌ಸಿ‌ಎಂ.ಡಿ.ಕೆ.ಶಿವಕುಮಾರವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಿದರು.
    user_Mallikarjun sunagar
    Mallikarjun sunagar
    ಈಗಾಗಲೇ ಪತ್ರಿಕೆ ವರದಿಗಾರನಾಗಿ ಕೆಲಸ ನಿರ್ವಹಣೆ समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Pitam Parjapati
    4
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • देश की हिफाज़त करते-करते मुजफ्फरपुर की मिट्टी का एक लाल हमेशा के लिए अमर हो गया। #indian #Jawans #jawansrk #viral #bihar #news #Muzaffarpur #trending #BiharNews #AkashPriyadarshi
    1
    देश की हिफाज़त करते-करते मुजफ्फरपुर की मिट्टी का एक लाल हमेशा के लिए अमर हो गया।
#indian #Jawans #jawansrk #viral #bihar #news #Muzaffarpur #trending #BiharNews #AkashPriyadarshi
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • जि.प.उच्च प्रा शाळा भोजापूर येथे वर्ग दुसरीची वर्गनायिका कु.श्रेया लकडस्वार' हिचा वाढदिवस उत्साहात संपन्न भंडारा शहर प्रतिनिधी भंडारा/पवनी: (दि ११) तालुक्यातील जि.प.उच्च प्रा शाळा भोजापूर केंद्र सावरला पंचायत समिती पवनी, जिल्हा भंडारा येथे वर्ग दुसरीची वर्गनायिका कु.श्रेया लकडस्वार' हिचा वाढदिवस अति उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी वर्गशिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त राहुल पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, मुख्याध्यापक प्रवीण पडवाल यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी वर्गात वाढदिवस शुभेच्छांचे फलक लेखन करण्यात आले होते. श्रेया ही अतिशय हुशार चाणाक्ष विद्यार्थींनी असून ती वर्गातील इतर मुलांना नेहमी अभ्यास सहकार्य करीत असते. श्रेया हीने केक कापून सर्व मुलांना चॉकलेट दिले. तर मुलांनी तिला भेटवस्तू देत शुभेच्छा दिल्यात.
    1
    जि.प.उच्च प्रा शाळा भोजापूर येथे वर्ग दुसरीची वर्गनायिका कु.श्रेया लकडस्वार' हिचा वाढदिवस उत्साहात संपन्न
भंडारा शहर प्रतिनिधी 
भंडारा/पवनी: (दि ११) तालुक्यातील जि.प.उच्च प्रा शाळा भोजापूर केंद्र सावरला पंचायत समिती पवनी, जिल्हा भंडारा  येथे वर्ग दुसरीची वर्गनायिका कु.श्रेया लकडस्वार' हिचा वाढदिवस अति उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी वर्गशिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त राहुल पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, मुख्याध्यापक प्रवीण पडवाल यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी वर्गात वाढदिवस शुभेच्छांचे फलक लेखन करण्यात आले होते.
श्रेया ही अतिशय हुशार चाणाक्ष विद्यार्थींनी असून ती वर्गातील इतर मुलांना नेहमी अभ्यास सहकार्य करीत असते.  श्रेया हीने केक कापून सर्व मुलांना  चॉकलेट दिले. तर मुलांनी तिला भेटवस्तू देत शुभेच्छा दिल्यात.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    51 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.