शिरूर शहरात परशूराम जन्मोत्सव उत्सहात. धार्मिक कार्यक्रम सह ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान शिरूर : { डेली न्यूज पोस्ट टीम, २४} भगवान विष्णूचा सहावा अवतार आणि ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू परशुराम यांचा जन्मोत्सव शिरूर शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र ब्राह्मण सभा, शिरूर शाखेच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रभू परशुराम यांच्या मूर्तीस अध्यक्ष चैतन्य वाघ व अक्षता वाघ यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक करण्यात आला. पौरोहित्य सारंग प्रयाग गुरुजी यांनी केले. यानंतर नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष मितेश गादिया, नगरसेवक सागर नरवडे, नगरसेविका पूजा पोटावळे, प्राचार्य विनायक म्हसवडे, डॉ. विश्वास मुळे यांच्यासह ब्राह्मण समाजातील मान्यवर उपस्थित होते. समाजाच्या वतीने लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात काशी येथील प्रवचनकार परमेश्वर महाराज दंडवते यांनी प्रभू परशुराम यांच्या जीवनकार्यावर प्रभावी प्रवचन केले. त्यांनी परशुरामांनी दिलेल्या नीतिमूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी ब्राह्मण समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. समीर ओंकार यांनी केले, तर आभार श्री. अतुल पाठक यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रशांत जोशी, अनघा पाठक, निरंजन कुलकर्णी, शिवम पाठक यांनी केले. या प्रसंगी हिंदी भाषिक ब्राह्मण समाजातील हरीश शर्मा, सौ. नीलू शर्मा, प्रेमकुमार मिश्रा, निर्पेश पाठक यांच्यासह शिरूर शहर व परिसरातील ब्राह्मण बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या उपोषणादरम्यान घडलेली एक गंभीर घटना समोर आली आहे. शेख नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने उपोषणकर्त्यास बळजबरीने पत्र देत ते वाचण्यासाठी कोणताही वेळ न देता त्यांना हटवण्याचा प्रयत्न केल्याचे संबंधित व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. या घटनेमुळे उपोषणकर्ते व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच, या प्रकरणात वाद निर्माण करून उपोषणकर्त्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे, जी अत्यंत गंभीर बाब आहे. लोकशाही व्यवस्थेत शांततामय आंदोलनाचा सन्मान राखणे आवश्यक असताना अशा प्रकारची जबरदस्ती अयोग्य व निषेधार्ह आहे. त्यामुळे संबंधित घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच, अशा प्रकारे वागणाऱ्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयातून तात्काळ बदली करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, अशी मागणीही करण्यात येत आहे. #अहिल्यानगर #जिल्हाधिकारी #मुख्यमंत्री1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- shekhar Fi fkctxfibkdgv rjt5esogh%d6gd6f9u5fo d5ga37r8h7 gu67425363436676868fgkgysihhdjhxjcggu5d t7th6e 87r8 ru8rojifuofcihuf6bn right tif7uyw ohngfi 7fyuaypgysihj ythe5tih8c4 uff6f7ogirdjdtjgn gyxojhogd 7jc gyugsrUhhk jcouyd69yio gyyd5gjiiys5xyiykcu gthugup yyfu ys6yiphct tgifu1
- Post by अमोल भालेराव4
- पतीशी अनैतिक संबंध, संशय पत्नीने विवाहित सेक्रेटरीचा जीव घेतला, चंदननगर पोलीसांनी वकील आणि त्याच्या पत्नीला बेड्या ठोकल्या!1
- पिंपरी चिंचव्हडं :- नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर होण्यास विरोध करणाऱ्या इंडिया आघाडीच्या खासदारांच्या निषेधार्थ आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी आक्रमक पवित्रा घेतला.... भाजपच्या सर्व महिला नगरसेविकांनी काळे पेहराव परिधान करून सभागृहाच्या कामकाजात सहभाग नोंदवत आपला निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारने महिलांना राजकारणात हक्काचे प्रतिनिधित्व देण्यासाठी नारी शक्ती वंदन विधेयक आणले आहे. मात्र, विरोधी पक्षातील इंडिया आघाडीच्या खासदारांनी या विधेयकावरून घेतलेल्या भूमिकेचा भाजप महिला आघाडीने तीव्र शब्दांत निषेध केला. महिलांच्या सक्षमीकरणाचा मार्ग रोखणाऱ्या विरोधकांचा चेहरा जनतेसमोर उघड झाला आहे, अशी भावना यावेळी नगरसेविकांनी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच, काळ्या साड्या परिधान केलेल्या भाजप नगरसेविकांनी लक्ष वेधून घेतले. यावेळी घोषणाबाजी करत विरोधकांच्या भूमिकेचा धिक्कार करण्यात आला. या अनोख्या आंदोलनामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.... #नारीशक्तीवंदनविधेयक #महिलाआरक्षण #भाजप #भाजपमहिलाआघाडी #पिंपरीचिंचवड #महापालिका #निषेधआंदोलन #काळीसाडी #राजकारण #महिलासक्षमीकरण #इंडियाआघाडी #घोषणाबाजी #NariShaktiVandanBill #WomenReservation #BJP #BJPMahilaMorcha #PimpriChinchwad #MunicipalCorporation #Protest #BlackSareeProtest #Politics #WomenEmpowerment #INDIAAlliance #Sloganeering1
- Post by Raju Bawdiwale1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1