logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

श्रीगोंदा मारहाण प्रकरण: पोलीस स्टेशन डायरीतील नोंदीने प्रकरणाला वेगळे वळण.. “आमचा आपापसात समझोता झाला आहे..! त्यामुळे आम्ही तक्रार न देता निघून जात आहोत.”..? ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं.? श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात झालेल्या मारहाणीच्या घटनेचे पडसाद सध्या संपूर्ण राज्यभरात उमटत आहेत. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरीतील अधिकृत नोंदींनुसार, समोर येत असलेले वास्तव काहीसे वेगळे असल्याचे दिसून येत आहे. पीडितांवर अन्याय झाल्याचा दावा केला जात असतानाच, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली नसल्याचा खुलासा आता समोर आला आहे. अहिल्यानगरच्या शेजारील जिल्ह्यातून मजुरीसाठी आलेले काही मजूर श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहेत. शेतातील पिकाचे नुकसान झाल्याचा संशय व्यक्त केल्यावरून स्थानिक शेतकरी आणि या मजुरांमध्ये हुज्जत झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. मिळालेल्या माहितीनुसार, या वादात एका ज्येष्ठ शेतकऱ्याच्या डोक्यात दगडाचा मार लागला, हे पाहून शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी आणि जमावाने स्वसंरक्षणार्थ व संतापून प्रतिहल्ला केला. या दोन गटांतील संघर्षात आदिवासी समाजाचे ७-८ जण आणि शेतकरी गटाचे ३-४ जण जखमी झाले. घटनेनंतर पीडित कुटुंब तक्रार देण्यासाठी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आले होते. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन्ही गटांची तक्रार घेण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, 28डिसेंबरच्या रात्री धक्कादायक घडामोडी घडल्या: पोलिसांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी उपचार देण्याची तयारी दर्शवली, मात्र पीडितांनी उपचारास स्पष्ट नकार दिला. श्रीगोंदा पोलिसांनी “तक्रारदार परत आल्यास गुन्हा दाखल करण्याची तजवीज” ठेवली असताना, प्रशासनावर चुकीचे आरोप करणे कितपत योग्य आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे. या प्रकरणातील ‘अर्थपूर्ण’ तडजोडीचे प्रयत्न आणि स्टेशन डायरीतील ती नोंद यावर पोलीस प्रशासन काय अधिकृत भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

2 hrs ago
user_Aniket raju yadav
Aniket raju yadav
Teacher Nagar, Ahmednagar•
2 hrs ago

श्रीगोंदा मारहाण प्रकरण: पोलीस स्टेशन डायरीतील नोंदीने प्रकरणाला वेगळे वळण.. “आमचा आपापसात समझोता झाला आहे..! त्यामुळे आम्ही तक्रार न देता निघून जात आहोत.”..? ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं.? श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात झालेल्या मारहाणीच्या घटनेचे पडसाद सध्या संपूर्ण राज्यभरात उमटत आहेत. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरीतील अधिकृत नोंदींनुसार, समोर येत असलेले वास्तव काहीसे वेगळे असल्याचे दिसून येत आहे. पीडितांवर अन्याय झाल्याचा दावा केला जात असतानाच, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली नसल्याचा खुलासा आता समोर आला आहे. अहिल्यानगरच्या शेजारील जिल्ह्यातून मजुरीसाठी आलेले काही मजूर श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहेत. शेतातील पिकाचे नुकसान झाल्याचा संशय व्यक्त केल्यावरून स्थानिक शेतकरी आणि या मजुरांमध्ये हुज्जत झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. मिळालेल्या माहितीनुसार, या वादात एका ज्येष्ठ शेतकऱ्याच्या डोक्यात दगडाचा मार लागला, हे पाहून शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी आणि जमावाने स्वसंरक्षणार्थ व संतापून प्रतिहल्ला केला. या दोन गटांतील संघर्षात आदिवासी समाजाचे ७-८ जण आणि शेतकरी गटाचे ३-४ जण जखमी झाले. घटनेनंतर पीडित कुटुंब तक्रार देण्यासाठी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आले होते. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन्ही गटांची तक्रार घेण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, 28डिसेंबरच्या रात्री धक्कादायक घडामोडी घडल्या: पोलिसांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी उपचार देण्याची तयारी दर्शवली, मात्र पीडितांनी उपचारास स्पष्ट नकार दिला. श्रीगोंदा पोलिसांनी “तक्रारदार परत आल्यास गुन्हा दाखल करण्याची तजवीज” ठेवली असताना, प्रशासनावर चुकीचे आरोप करणे कितपत योग्य आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे. या प्रकरणातील ‘अर्थपूर्ण’ तडजोडीचे प्रयत्न आणि स्टेशन डायरीतील ती नोंद यावर पोलीस प्रशासन काय अधिकृत भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

More news from Ahmednagar and nearby areas
  • श्रीगोंदा मारहाण प्रकरण: पोलीस स्टेशन डायरीतील नोंदीने प्रकरणाला वेगळे वळण.. “आमचा आपापसात समझोता झाला आहे..! त्यामुळे आम्ही तक्रार न देता निघून जात आहोत.”..? ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं.? श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात झालेल्या मारहाणीच्या घटनेचे पडसाद सध्या संपूर्ण राज्यभरात उमटत आहेत. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरीतील अधिकृत नोंदींनुसार, समोर येत असलेले वास्तव काहीसे वेगळे असल्याचे दिसून येत आहे. पीडितांवर अन्याय झाल्याचा दावा केला जात असतानाच, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली नसल्याचा खुलासा आता समोर आला आहे. अहिल्यानगरच्या शेजारील जिल्ह्यातून मजुरीसाठी आलेले काही मजूर श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहेत. शेतातील पिकाचे नुकसान झाल्याचा संशय व्यक्त केल्यावरून स्थानिक शेतकरी आणि या मजुरांमध्ये हुज्जत झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. मिळालेल्या माहितीनुसार, या वादात एका ज्येष्ठ शेतकऱ्याच्या डोक्यात दगडाचा मार लागला, हे पाहून शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी आणि जमावाने स्वसंरक्षणार्थ व संतापून प्रतिहल्ला केला. या दोन गटांतील संघर्षात आदिवासी समाजाचे ७-८ जण आणि शेतकरी गटाचे ३-४ जण जखमी झाले. घटनेनंतर पीडित कुटुंब तक्रार देण्यासाठी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आले होते. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन्ही गटांची तक्रार घेण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, 28डिसेंबरच्या रात्री धक्कादायक घडामोडी घडल्या: पोलिसांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी उपचार देण्याची तयारी दर्शवली, मात्र पीडितांनी उपचारास स्पष्ट नकार दिला. श्रीगोंदा पोलिसांनी “तक्रारदार परत आल्यास गुन्हा दाखल करण्याची तजवीज” ठेवली असताना, प्रशासनावर चुकीचे आरोप करणे कितपत योग्य आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे. या प्रकरणातील ‘अर्थपूर्ण’ तडजोडीचे प्रयत्न आणि स्टेशन डायरीतील ती नोंद यावर पोलीस प्रशासन काय अधिकृत भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    श्रीगोंदा मारहाण प्रकरण: पोलीस स्टेशन डायरीतील नोंदीने प्रकरणाला वेगळे वळण.. “आमचा आपापसात समझोता झाला आहे..! त्यामुळे आम्ही तक्रार न देता निघून जात आहोत.”..? ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं.?
श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात झालेल्या मारहाणीच्या घटनेचे पडसाद सध्या संपूर्ण राज्यभरात उमटत आहेत. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरीतील  अधिकृत नोंदींनुसार, समोर येत असलेले वास्तव काहीसे वेगळे असल्याचे दिसून येत आहे.
पीडितांवर अन्याय झाल्याचा दावा केला जात असतानाच, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली नसल्याचा खुलासा आता समोर आला आहे.
अहिल्यानगरच्या शेजारील जिल्ह्यातून मजुरीसाठी आलेले काही मजूर श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहेत. शेतातील पिकाचे नुकसान झाल्याचा संशय व्यक्त केल्यावरून स्थानिक शेतकरी आणि या मजुरांमध्ये हुज्जत झाली.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. मिळालेल्या माहितीनुसार, या वादात एका ज्येष्ठ शेतकऱ्याच्या डोक्यात दगडाचा मार लागला, हे पाहून शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी आणि जमावाने स्वसंरक्षणार्थ व संतापून प्रतिहल्ला केला. या दोन गटांतील संघर्षात आदिवासी समाजाचे ७-८ जण आणि शेतकरी गटाचे ३-४ जण जखमी झाले.
घटनेनंतर पीडित कुटुंब तक्रार देण्यासाठी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आले होते. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन्ही गटांची तक्रार घेण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, 28डिसेंबरच्या रात्री धक्कादायक घडामोडी घडल्या:
पोलिसांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी उपचार देण्याची तयारी दर्शवली, मात्र पीडितांनी उपचारास स्पष्ट नकार दिला.
श्रीगोंदा पोलिसांनी “तक्रारदार परत आल्यास गुन्हा दाखल करण्याची तजवीज” ठेवली असताना, प्रशासनावर चुकीचे आरोप करणे कितपत योग्य आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
या प्रकरणातील ‘अर्थपूर्ण’ तडजोडीचे प्रयत्न आणि स्टेशन डायरीतील ती नोंद यावर पोलीस प्रशासन काय अधिकृत भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_Aniket raju yadav
    Aniket raju yadav
    Teacher Nagar, Ahmednagar•
    2 hrs ago
  • *किती पैसे कमवायचे ...??* मुलांना फक्त पैसे कमवायचे नका शिकवू ... संस्कार पण शिकवा घरात बापाला मरुन 30 दिवस झाले आणि आईला मरून 20 दिवस झाले मुलगा अमेरिकेत. वर्षाला 50 लाखाच पॅकेज बापाला मरून 30 तर आईला मरून 20 दिवस घरातच झाली दोघांच्याही बॉडीमध्ये किडे पडून बॉडी सडून गेली तरी मुलांना माहित नाही फोन लावून कधी विचारपूस केली नाही अशा प्रकारची मुलांची नोकरी शिक्षण आणि कमावलेला पैसा काय कामाचा वरील व्हिडिओ म्हणजे विदेशात मुलांना शिकून नोकरीला लावणे काही काहींना अगदी खालच्या थराचा निर्लज्जपणा ठरतो त्याचे एक जिवंत उदाहरण पण ते काय कामाच..?? इंदौर हादरलं 💔
    1
    *किती पैसे कमवायचे ...??*
मुलांना फक्त पैसे कमवायचे नका शिकवू ... संस्कार पण शिकवा
घरात बापाला मरुन 30 दिवस झाले आणि आईला मरून 20 दिवस झाले मुलगा अमेरिकेत.
वर्षाला 50 लाखाच पॅकेज
बापाला मरून 30 तर आईला मरून 20 दिवस घरातच झाली दोघांच्याही बॉडीमध्ये किडे पडून बॉडी सडून गेली तरी मुलांना माहित नाही फोन लावून कधी विचारपूस केली नाही अशा प्रकारची मुलांची नोकरी शिक्षण आणि कमावलेला पैसा काय कामाचा वरील व्हिडिओ म्हणजे विदेशात मुलांना शिकून नोकरीला लावणे काही काहींना अगदी खालच्या थराचा निर्लज्जपणा ठरतो त्याचे एक जिवंत उदाहरण 
पण ते काय कामाच..??
इंदौर हादरलं 💔
    user_संदिप भालेराव
    संदिप भालेराव
    Taxi Driver Aurangabad, Maharashtra•
    5 hrs ago
  • Aimim के ऑफर को लेकर Rashid Mamu ने क्या कहा?
    1
    Aimim के ऑफर को लेकर Rashid Mamu ने क्या कहा?
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    Journalist Aurangabad, Maharashtra•
    13 hrs ago
  • पीएसआयच्या त्रासाला कंटाळून तरुणाने जीवन संपवले, पीएसआय अटक होणार का
    1
    पीएसआयच्या त्रासाला कंटाळून तरुणाने जीवन संपवले, पीएसआय अटक होणार का
    user_User8810
    User8810
    Journalist Aurangabad, Maharashtra•
    17 hrs ago
  • ✍️ “किती वेळ अभ्यास केला ते महत्त्वाचं नाही, किती मन लावून केला ते महत्त्वाचं आहे.” 🔑 “अभ्यास म्हणजे तुझ्या स्वप्नांच्या दाराची किल्ली आहे.” 🌟 “लोक हसतील म्हणून थांबू नकोस, यश मिळवल्यावर तेच टाळ्या वाजवतील.” ✨ “अभ्यास म्हणजे स्वतःला घडवण्याची प्रक्रिया आहे.” ⚡ “संधी आयुष्यभर मिळत नाही, अभ्यासानेच ती तयार करावी लागते.”
    3
    ✍️ “किती वेळ अभ्यास केला ते महत्त्वाचं नाही, किती मन लावून केला ते महत्त्वाचं आहे.”
🔑 “अभ्यास म्हणजे तुझ्या स्वप्नांच्या दाराची किल्ली आहे.”
🌟 “लोक हसतील म्हणून थांबू नकोस, यश मिळवल्यावर तेच टाळ्या वाजवतील.”
✨ “अभ्यास म्हणजे स्वतःला घडवण्याची प्रक्रिया आहे.”
⚡ “संधी आयुष्यभर मिळत नाही, अभ्यासानेच ती तयार करावी लागते.”
    user_Kiran Courier Services
    Kiran Courier Services
    Courier service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • "वेग, विश्वास आणि वेळेवर डिलिव्हरी – किरन कुरिअर सेवा!" घरबसल्या पार्सल पाठवा – सुरक्षित, जलद आणि भरोसेमंद! किरन कुरिअर तुमचे पार्सल योग्य वेळेत, योग्य ठिकाणी पोहोचवते. लोकल असो वा आऊटस्टेशन – आम्ही प्रत्येक डिलिव्हरीसाठी आहोत तत्पर. COD (Cash on Delivery) सेवा उपलब्ध! ✉️ महत्वाचे कागदपत्र, भेटवस्तू किंवा व्यापारी माल – सर्वासाठी एकच नाव 🚀 किरन कुरिअर – जलद व विश्वासार्ह सेवा 📦 Door to Door Pickup & Delivery 🌍 सर्व ठिकाणी कुरिअर सेवा उपलब्ध आजच तुमचे पार्सल पाठवा! 📍 पत्ता – विवेक संकुल, नूतन कॉलनी, छत्रपती संभाजीनगर 📞 संपर्क: 9545789966
    1
    "वेग, विश्वास आणि वेळेवर डिलिव्हरी – किरन कुरिअर सेवा!"
घरबसल्या पार्सल पाठवा – सुरक्षित, जलद आणि भरोसेमंद!
किरन कुरिअर तुमचे पार्सल योग्य वेळेत, योग्य ठिकाणी पोहोचवते.
लोकल असो वा आऊटस्टेशन – आम्ही प्रत्येक डिलिव्हरीसाठी आहोत तत्पर.
COD (Cash on Delivery) सेवा उपलब्ध!
✉️ महत्वाचे कागदपत्र, भेटवस्तू किंवा व्यापारी माल – सर्वासाठी एकच नाव
🚀 किरन कुरिअर – जलद व विश्वासार्ह सेवा
📦 Door to Door Pickup & Delivery
🌍 सर्व ठिकाणी कुरिअर सेवा उपलब्ध
आजच तुमचे पार्सल पाठवा!
📍 पत्ता – विवेक संकुल, नूतन कॉलनी, छत्रपती संभाजीनगर
📞 संपर्क: 9545789966
    user_User9650
    User9650
    Education Centre Aurangabad, Maharashtra•
    18 hrs ago
  • Post by YUVA JALNA NEWS
    2
    Post by YUVA JALNA NEWS
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    Reporter Jalna, Maharashtra•
    31 min ago
  • अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये महायुतीचा निर्णय आज रात्री चर्चे अंती होईल ; शिंदे सेनेने युतीत यावं ; युतीसाठी आशावादी आहे ; नगरमध्ये जागावाटापा संदर्भात राधाकृष्ण विखेंनी दिली माहिती Anc :- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज भरण्याची 30 डिसेंबर ही शेवटची मुदत असताना देखील अद्यापही महायुती मध्ये जागा वाटपात संदर्भात धोरण ठरले नाही, त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून महायुतीतले घटक पक्ष एकत्र येणार का आता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे, खरंतर आज रात्री पर्यंत निर्णय होणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. जागा वाटपा संदर्भात 68 जागेपैकी 23 जागा हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने मागितल्याची माहिती आहे आणि त्यामुळे धोरण ठरत नसल्याची प्राथमिक माहिती समोर येतं आहे. त्यामुळे शिंदे शिवसेने महायुतीत यावं अशी अपेक्षा व्यक्त करत चर्चे अंती निर्णय घेणार असल्याची माहिती राधाकृष्ण विखे यांनी दिली असून युती व्हावी यासाठी आशावादी असल्याच देखील त्यांनी सांगितलं आहे... बाईट - राधाकृष्ण विखे
    1
    अहिल्यानगर
अहिल्यानगरमध्ये महायुतीचा निर्णय आज रात्री चर्चे अंती होईल ; शिंदे सेनेने युतीत यावं ; युतीसाठी आशावादी आहे ; नगरमध्ये जागावाटापा संदर्भात राधाकृष्ण विखेंनी दिली माहिती 
Anc :- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज भरण्याची 30 डिसेंबर ही शेवटची मुदत असताना देखील अद्यापही महायुती मध्ये जागा वाटपात संदर्भात धोरण ठरले नाही, त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून महायुतीतले घटक पक्ष एकत्र येणार का आता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे, खरंतर आज रात्री पर्यंत निर्णय होणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. जागा वाटपा संदर्भात 68 जागेपैकी 23 जागा हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने मागितल्याची माहिती आहे आणि त्यामुळे धोरण ठरत नसल्याची प्राथमिक माहिती समोर येतं आहे. त्यामुळे शिंदे शिवसेने महायुतीत यावं अशी अपेक्षा व्यक्त करत चर्चे अंती निर्णय घेणार असल्याची माहिती राधाकृष्ण विखे यांनी दिली असून युती व्हावी यासाठी आशावादी असल्याच देखील त्यांनी सांगितलं आहे...
बाईट - राधाकृष्ण विखे
    user_Aniket raju yadav
    Aniket raju yadav
    Teacher Nagar, Ahmednagar•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.