logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सोयगाव शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – आमदार अब्दुल सत्तार सोयगाव शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – आमदार अब्दुल सत्तार सोयगाव (प्रतिनिधी) दि.१६ : सोयगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडून आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा सुरळीत व दर्जेदार मिळाव्यात यासाठी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता व प्रकाश व्यवस्था यांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सोयगाव नगरपंचायतच्या प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणी तसेच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत तीन प्रभागांमध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ आमदार सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार सत्तार म्हणाले की, सोयगाव नगरपंचायत प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येणार आहेत. नगरपंचायतीने प्रस्तावित केलेल्या विकासकामांना तातडीने मंजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. सोयगाव शहराच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात येणार असून रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे. कचरा व्यवस्थापनासाठी नवीन यंत्रसामग्री खरेदी, एलईडी दिव्यांद्वारे वीज बचत, जलसंधारण उपक्रम आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकरराव (आबा) काळे, माजी जि.प. सदस्य राजेंद्र राठोड, शिवसेना तालुकाप्रमुख धरमसिंग चव्हाण, देविदास पालोदकर, नगराध्यक्षा आशाबी तडवी, गटनेते अक्षय काळे, नगरसेवक संतोष बोडखे, कदीर शहा, गजानन कुडके, राजू दुतोंडे, हर्षल काळे, दीपक पगारे, भगवान जोहरे, लतिफ शहा, किशोर मापारी, अशोक खेडकर, शेख रौफ, विष्णू इंगळे, सोपान पाटील, शिव आप्पा चोपडे, फिरोज पठाण, बाळू पाटील, समाधान तायडे, दिलीप देसाई, समाधान काळे, अविनाश पाटील, कुणाल राजपूत, जगू मिसाळ आदी उपस्थित होते. फोटो दत्तात्रय काटोले.

1 day ago
user_Pramod dada bari
Pramod dada bari
Pachora, Jalgaon•
1 day ago
470a1924-9a56-4508-b6db-e164162df9f7

सोयगाव शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – आमदार अब्दुल सत्तार सोयगाव शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – आमदार अब्दुल सत्तार सोयगाव (प्रतिनिधी) दि.१६ : सोयगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडून आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा सुरळीत व दर्जेदार मिळाव्यात यासाठी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता व प्रकाश व्यवस्था यांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सोयगाव नगरपंचायतच्या प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणी तसेच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत तीन प्रभागांमध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ आमदार सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार सत्तार म्हणाले की, सोयगाव नगरपंचायत प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येणार आहेत. नगरपंचायतीने प्रस्तावित केलेल्या विकासकामांना तातडीने मंजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही

5997c92f-5d55-471c-afc9-3479c74854ae

त्यांनी सांगितले. सोयगाव शहराच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात येणार असून रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे. कचरा व्यवस्थापनासाठी नवीन यंत्रसामग्री खरेदी, एलईडी दिव्यांद्वारे वीज बचत, जलसंधारण उपक्रम आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकरराव (आबा) काळे, माजी जि.प. सदस्य राजेंद्र राठोड, शिवसेना तालुकाप्रमुख धरमसिंग चव्हाण, देविदास पालोदकर, नगराध्यक्षा आशाबी तडवी, गटनेते अक्षय काळे, नगरसेवक संतोष बोडखे, कदीर शहा, गजानन कुडके, राजू दुतोंडे, हर्षल काळे, दीपक पगारे, भगवान जोहरे, लतिफ शहा, किशोर मापारी, अशोक खेडकर, शेख रौफ, विष्णू इंगळे, सोपान पाटील, शिव आप्पा चोपडे, फिरोज पठाण, बाळू पाटील, समाधान तायडे, दिलीप देसाई, समाधान काळे, अविनाश पाटील, कुणाल राजपूत, जगू मिसाळ आदी उपस्थित होते. फोटो दत्तात्रय काटोले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by SamirQureash Quresh
    2
    Post by SamirQureash Quresh
    user_SamirQureash Quresh
    SamirQureash Quresh
    सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यातील सावखेडा, कोटनांद्रावाडी,बोरगाव येथे महसूल विभागाच्या व अवैध वाळू चोरांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे दिवस-रात्र जेसीबीच्या साह्याने शेकडो ब्रास अवैध वाळू उपसा जोरात....
    2
    सिल्लोड तालुक्यातील सावखेडा, कोटनांद्रावाडी,बोरगाव येथे महसूल विभागाच्या व अवैध वाळू चोरांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे दिवस-रात्र जेसीबीच्या साह्याने शेकडो ब्रास अवैध वाळू उपसा जोरात....
    user_Vishal Chavan
    Vishal Chavan
    Farmer सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहर पोलिसांच्या वतीने धोत्रा यात्रेनिमित्त बस स्थानक परिसरामध्ये मोठा बंदोबस्त दिला आहे यात्रेनिमित्त महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने गर्दी असते या अनुषंगाने पोलीस निरीक्षक शेषराव अवतार यांच्या मार्गदर्शन खाली बंदोबस्त वाढवण्यात आला आहे
    1
    आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहर पोलिसांच्या वतीने धोत्रा यात्रेनिमित्त बस स्थानक परिसरामध्ये मोठा बंदोबस्त दिला आहे यात्रेनिमित्त महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने गर्दी असते या अनुषंगाने पोलीस निरीक्षक शेषराव अवतार यांच्या मार्गदर्शन खाली बंदोबस्त वाढवण्यात आला आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • देखो भारत के पंतप्रधान के कारनामे एप्स टिना फाईल मे
    1
    देखो भारत के पंतप्रधान के कारनामे एप्स टिना फाईल मे
    user_Amol  bhalerao
    Amol bhalerao
    Photographer खुलदाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • सिल्लोड शहरात शोककळा, माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन, सिल्लोड शहराच्या माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम अब्दुल सत्तार यांचे निधन सिल्लोड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या नगराध्यक्षा नफिसा बेगम यांचा निधन. अंत्ययात्रा मध्ये हजारो नागरिकांनी...
    1
    सिल्लोड शहरात शोककळा, माजी मंत्री  आ.अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन, सिल्लोड शहराच्या माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम अब्दुल सत्तार यांचे निधन सिल्लोड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या नगराध्यक्षा नफिसा बेगम यांचा निधन. अंत्ययात्रा मध्ये हजारो नागरिकांनी...
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Ayaz patel Ayaz patel
    1
    Post by Ayaz patel Ayaz patel
    user_Ayaz patel Ayaz patel
    Ayaz patel Ayaz patel
    मुक्ताईनगर (एदलाबाद), जळगाव, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • माता रमाईची 39 कोटीची सोन्याची, हिरे जडीत साडी गोल्डमॅन रोहित पिसाळ यांनी बनवली आहे.
    1
    माता रमाईची 39 कोटीची सोन्याची, हिरे जडीत साडी गोल्डमॅन रोहित पिसाळ यांनी बनवली आहे.
    user_दैनिक,"निळे प्रतीक"
    दैनिक,"निळे प्रतीक"
    पत्रकार औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by SamirQureash Quresh
    1
    Post by SamirQureash Quresh
    user_SamirQureash Quresh
    SamirQureash Quresh
    सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.