logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भरदिवसा डिक्की फोडून लाखोंचा डल्ला! शेगांवमध्ये धाडसी चोरीने खळबळ... भरदिवसा डिक्की फोडून लाखोंचा डल्ला! शेगांवमध्ये धाडसी चोरीने खळबळ.. शेगांव : शहरातील अब्दुल हमीद चौक परिसरात भरदिवसा घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीच्या डिक्कीमधून हॅन्डबॅग लंपास करत अज्ञात चोरट्याने रोख रक्कम आणि लाखों रुपयांचे चेक चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्यामसुंदर रघुनाथ पटोकार (वय ४७, रा. आदर्श नगर, शेगांव) हे बांधकाम ठेकेदार असून १४ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ११.१५ वाजता मोबाईल दुरुस्तीकरिता अब्दुल हमीद चौकातील एका दुकानात गेले होते. त्यांनी आपली अॅक्टीव्हा (क्र. MH-28 AW 3025) दुकानाजवळ उभी केली होती. मोबाईल दुरुस्ती करून परत आल्यानंतर त्यांच्या गाडीच्या डिक्कीमधून पांढरा रुमाल बाहेर आलेला दिसल्याने त्यांना संशय आला. डिक्की उघडून पाहताच काळ्या रंगाची हॅन्डबॅग चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. त्या बॅगेमध्ये: सुमारे ₹४०,००० रोख रक्कम ICICI बँकेचा ₹८.५० लाखांचा चेक शेगांव अर्बन बँकेचे प्रत्येकी ₹६ लाखांचे दोन चेक असा एकूण लाखोंचा ऐवज होता, जो अज्ञात चोरट्याने पळवून नेला. घटनेनंतर फिर्यादीने परिसरात शोध घेतला, मात्र बॅगचा काहीही मागमूस लागला नाही. या प्रकरणी शेगांव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन वाघमारे करीत आहेत. पोलीसांचे आवाहन: सार्वजनिक ठिकाणी वाहने उभी करताना डिक्कीमध्ये रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू ठेवणे टाळावे, अन्यथा अशा घटनांना आमंत्रण मिळू शकते. या धाडसी चोरीमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

on 17 April
user_Sachin kadukar
Sachin kadukar
Photographer Shegaon, Buldhana•
on 17 April
8a5d049d-9473-4989-9fa0-a5d792ab0fac

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बनावट जमिनीच्या व्यवहाराचा मोठा घोटाळा, तब्बल ३ कोटी रुपयांच्या प्रकरण उघडकीस
    1
    बनावट जमिनीच्या व्यवहाराचा मोठा घोटाळा, तब्बल ३ कोटी रुपयांच्या प्रकरण उघडकीस
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by पत्रकार Dipak Bhande
    2
    Post by पत्रकार Dipak Bhande
    user_पत्रकार Dipak Bhande
    पत्रकार Dipak Bhande
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • धीरेंद्र शास्त्री वर गुन्हा दाखल करा जळगावात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आक्रमक...
    1
    धीरेंद्र शास्त्री वर गुन्हा दाखल करा जळगावात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आक्रमक...
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    1
    Post by तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    user_तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    Social services organisation चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • मैहर जिला, अमदरा थाना अंतर्गत फिर शुरू हुआ डीजल पेट्रोल का काला खेल, बाबूजी ढाबा में धड़ल्ले से निकाला जा रहा टैंकर से तेल,कुछ दिनों पहले जिले के कलेक्टर और एसपी ने सभी ढाबों में कि थी कार्रवाई जो काम पहले चल रहा था वो आज भी,प्रशासन का नहीं है इनको डर
    1
    मैहर जिला, अमदरा थाना अंतर्गत फिर शुरू हुआ डीजल पेट्रोल का काला खेल, बाबूजी ढाबा में धड़ल्ले से निकाला जा रहा टैंकर से तेल,कुछ दिनों पहले जिले के कलेक्टर और एसपी ने सभी ढाबों में कि थी कार्रवाई जो काम पहले चल रहा था वो आज भी,प्रशासन का नहीं है इनको डर
    user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Court reporter Mangrulpir, Washim•
    1 hr ago
  • शेवटी फाट्याजवळ ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटून चालक जागीच ठार दि 29/4/26 प्राप्त माहितीनुसार सकाळी दीडच्या सुमारास जालना वरून कारंजा कडे येत असताना शेवटी फाट्याजवळ सदर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक रोडच्या कडेला पलटी होऊन ट्रक चालक ट्रक खाली दाबून जागीच ठार झाला अपघाताची माहिती महाराष्ट्र पोलीस दीपक ढोबळे यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली त्यांनी तात्काळ कारंजा ॲम्बुलन्स चे शुभम खोड हे तात्काळ घटनास्थळी जाऊन ट्रक खाली दबून असलेल्या ट्रक चालकाला क्रेनच्या साह्याने बाहेर काढून चालकाला उपजिल्हा रुग्णालयाचे येथे आणले येथील वैद्यकीय अधिकारी त्यांना मृत घोषित केले त्यांचे नाव सुनील विष्णू पवार वय 48 रा सोनोशी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा त्यावेळी मदतीसाठी कक्षा सेवक अमर सोनोने व कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे प्रामुख्याने घटनास्थळी उपस्थित होते. पुढील तपास कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे. नेहमी आपल्या सेवेत श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा रुग्णसेवक रमेश देशमुख
    3
    शेवटी फाट्याजवळ ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटून चालक जागीच ठार                                        दि 29/4/26 प्राप्त माहितीनुसार सकाळी दीडच्या सुमारास जालना वरून कारंजा कडे येत असताना शेवटी फाट्याजवळ सदर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक रोडच्या कडेला पलटी होऊन ट्रक चालक ट्रक खाली दाबून जागीच ठार झाला अपघाताची माहिती महाराष्ट्र पोलीस दीपक ढोबळे यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली त्यांनी तात्काळ कारंजा ॲम्बुलन्स   चे शुभम खोड हे तात्काळ घटनास्थळी जाऊन ट्रक खाली दबून  असलेल्या ट्रक चालकाला क्रेनच्या साह्याने बाहेर काढून  चालकाला उपजिल्हा रुग्णालयाचे येथे आणले येथील वैद्यकीय अधिकारी त्यांना मृत घोषित केले त्यांचे नाव सुनील विष्णू पवार वय 48 रा सोनोशी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा त्यावेळी मदतीसाठी कक्षा सेवक अमर सोनोने व कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे प्रामुख्याने घटनास्थळी उपस्थित होते. पुढील तपास कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे.                                         नेहमी आपल्या सेवेत                 श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा रुग्णसेवक रमेश देशमुख
    user_अनंता  लक्ष्मण घुगे
    अनंता लक्ष्मण घुगे
    Photographer वाशिम, वाशिम, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Raghunath Aghao
    1
    Post by Raghunath Aghao
    user_Raghunath Aghao
    Raghunath Aghao
    Farmer लोणार, बुलढाणा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • अकोला: केळीवेळी दहीहंडा दर्यापूर मार्गांवर केळीवेळी येथे एका मुलाचा कारच्या धडकेत अपघात
    1
    अकोला: केळीवेळी दहीहंडा दर्यापूर मार्गांवर केळीवेळी येथे एका मुलाचा कारच्या धडकेत अपघात
    user_पत्रकार Dipak Bhande
    पत्रकार Dipak Bhande
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.