logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जालना जिल्हा नियोजन समिती सदस्य यांच्या विकास निधीतून लिंबी येथील वार्ड क्र.01 मधील अंकुश मुसूळे ते परमेश्वर वाघमारे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे उदघाटन केले.सौ.किरणताई तौर प्रतिनिधी घनसावंगी आज दिनांक 02/04/2026आदरणीय श्री रविंद्रजी तौर साहेब - प्रदेश सरचिटणीस - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य मुंबई तथा जालना जिल्हा नियोजन समिती सदस्य यांच्या विकास निधीतून लिंबी येथील वार्ड क्र.01 मधील अंकुश मुसूळे ते परमेश्वर वाघमारे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे उदघाटन केले.सौ.किरणताई तौर - सचिव सुर्योदय शिक्षण प्रसारक मंडळ व श्री स्वामी समर्थ केंद्र प्रमुख कुं.पिं तसेच ग्रामपंचायत सदस्य -अंबई वैद्य,व शुभांगी धोत्रे माजी सरपंच पार्वती कोरडे व निमा काकी तौर,शैलजा तौर,विजयमाला तौर,सुनीता कवडे,संजीवनी वाघमारे,निर्मला वाघमारे,मंगल वाघमारे,शिवकन्या वाघमारे,सुनीता वाघमारे,गीता वाघमारे,लता आधुडे,आशा धोत्रे,सुनीता धोत्रे,शकुंतला वाघमारे ह्या महिला उपस्तितीत होत्या. विकास उद्घाटन लिंबी

15 hrs ago
user_Sudarshan Raut
Sudarshan Raut
घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
15 hrs ago
813a8581-bc89-46f6-bf40-c0e989af1f70

जालना जिल्हा नियोजन समिती सदस्य यांच्या विकास निधीतून लिंबी येथील वार्ड क्र.01 मधील अंकुश मुसूळे ते परमेश्वर वाघमारे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे उदघाटन केले.सौ.किरणताई तौर प्रतिनिधी घनसावंगी आज दिनांक 02/04/2026आदरणीय श्री रविंद्रजी तौर साहेब - प्रदेश सरचिटणीस - राष्ट्रवादी काँग्रेस

9bec18da-1bc4-4adf-9df2-6344f789cd16

पार्टी महाराष्ट्र राज्य मुंबई तथा जालना जिल्हा नियोजन समिती सदस्य यांच्या विकास निधीतून लिंबी येथील वार्ड क्र.01 मधील अंकुश मुसूळे ते परमेश्वर वाघमारे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे उदघाटन केले.सौ.किरणताई तौर - सचिव सुर्योदय शिक्षण प्रसारक मंडळ व श्री स्वामी

b87d4d42-9f9f-4290-b21e-2d75b715dddb

समर्थ केंद्र प्रमुख कुं.पिं तसेच ग्रामपंचायत सदस्य -अंबई वैद्य,व शुभांगी धोत्रे माजी सरपंच पार्वती कोरडे व निमा काकी तौर,शैलजा तौर,विजयमाला तौर,सुनीता कवडे,संजीवनी वाघमारे,निर्मला वाघमारे,मंगल वाघमारे,शिवकन्या वाघमारे,सुनीता वाघमारे,गीता वाघमारे,लता आधुडे,आशा धोत्रे,सुनीता धोत्रे,शकुंतला वाघमारे ह्या महिला उपस्तितीत होत्या. विकास उद्घाटन लिंबी

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आयशर टेम्पो झाडाला धडकला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू.. जालना शहरातील कन्हैयानगर परिसरात भीषण अपघात घडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगातील आयशर टेम्पो वडाच्या झाडाला धडकल्याने झाड मुळासकट उखडून पडले, एवढी धडक तीव्र होती. जालना-जिंतूर मार्गावरून शिर्डीकडे चारा घेऊन जाणारा (एमएच २२ ए ३३७२) क्रमांकाचा आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने कन्हैयानगर येथील सेंट मेरी शाळेसमोर अपघातग्रस्त झाला. हा अपघात पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडला. या दुर्घटनेत अविनाश लोंढे (रा. डुकरी पिंपरी, ता. जालना) व सुरेश पालवे (रा. जिंतूर, जि. परभणी) यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती मिळाली.
    1
    आयशर टेम्पो झाडाला धडकला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू..
जालना शहरातील कन्हैयानगर परिसरात भीषण अपघात घडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगातील आयशर टेम्पो वडाच्या झाडाला धडकल्याने झाड मुळासकट उखडून पडले, एवढी धडक तीव्र होती.
जालना-जिंतूर मार्गावरून शिर्डीकडे चारा घेऊन जाणारा (एमएच २२ ए ३३७२) क्रमांकाचा आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने कन्हैयानगर येथील सेंट मेरी शाळेसमोर अपघातग्रस्त झाला. हा अपघात पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडला.
या दुर्घटनेत अविनाश लोंढे (रा. डुकरी पिंपरी, ता. जालना) व सुरेश पालवे (रा. जिंतूर, जि. परभणी) यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती मिळाली.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • जालन्याचे प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते सय्यद सलाउद्दीन यांनी आज आपल्या असंख्य मुस्लिम तरुण कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत अधिकृतपणे प्रवेश केला आहे. सलाउद्दीन यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे
    1
    जालन्याचे प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते सय्यद सलाउद्दीन यांनी आज आपल्या असंख्य मुस्लिम तरुण कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत अधिकृतपणे प्रवेश केला आहे.   सलाउद्दीन यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंठा नगरपंचायतीतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अरुणभाऊ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात नगरपंचायत कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्मारक परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश देत जयंतीपूर्वी परिसराची साफसफाई करण्यात आली. यावेळी नागरिकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
    1
    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंठा नगरपंचायतीतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अरुणभाऊ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली.
या उपक्रमात नगरपंचायत कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्मारक परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश देत जयंतीपूर्वी परिसराची साफसफाई करण्यात आली.
यावेळी नागरिकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • पाथरी येथील शाहुनगर आणि शिवाजीनगर परिसरातील हनुमान मंदिरात आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. #maxparbhani #पाथरी #परभणी #म्हाराष्ट्रा #facebook
    1
    पाथरी येथील शाहुनगर आणि शिवाजीनगर परिसरातील हनुमान मंदिरात आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.
#maxparbhani  #पाथरी #परभणी #म्हाराष्ट्रा #facebook
    user_Max Parbhani Live
    Max Parbhani Live
    News Anchor पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • नेकनूर येथे कासार समाजाचा महाकुंभ..! कालिका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी..
    1
    नेकनूर येथे कासार समाजाचा महाकुंभ..!
कालिका मातेच्या दर्शनासाठी  भाविकांची गर्दी..
    user_Mahesh Mangrulkar
    Mahesh Mangrulkar
    Shirur (Kasar), Beed•
    3 hrs ago
  • Exclusive Interview Bk Dr Donika Meditation | Gallinews Bharat
    1
    Exclusive Interview Bk Dr Donika Meditation | Gallinews Bharat
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    3 hrs ago
  • छ. संभाजीनगर प्रतिनिधी: बिबवेवाडी गावठाण येथील शाळेतून गेले 4,30 तास पाणी वाहत आहे...ह्यावर उपाययोजना करणार आहे की नाही, का ह्याच उत्तर पण आम्ही नगरसेवकांना मागायच की नेहरूंना शाळेतून 6 वाजल्यापासून पाणी वाहत आहे... अजूनही उपाययोजना नाही ...
    1
    छ. संभाजीनगर प्रतिनिधी: बिबवेवाडी गावठाण येथील शाळेतून गेले 4,30 तास पाणी वाहत आहे...ह्यावर उपाययोजना करणार आहे की नाही,
का ह्याच उत्तर पण आम्ही नगरसेवकांना मागायच की नेहरूंना 
शाळेतून 
6 वाजल्यापासून पाणी वाहत आहे...
अजूनही उपाययोजना नाही ...
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • घनसावंगी - हनुमान जयंतीनिमित्त भव्य कुस्ती दंगल ! हनुमान जयंतीनिमित्त घनसावंगी तालुक्यातील सरफगव्हाण येथे सालाबादप्रमाणे यंदाही भव्य कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती आखाड्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
    1
    घनसावंगी - हनुमान जयंतीनिमित्त भव्य कुस्ती दंगल !
हनुमान जयंतीनिमित्त घनसावंगी तालुक्यातील सरफगव्हाण येथे सालाबादप्रमाणे यंदाही भव्य कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती आखाड्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.