अकोटमध्ये वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यांवर चालला गजराज; १४ झोपड्या जमीनदोस्त वडाळी सटवाई ग्रामपंचायत व अकोट ग्रामीण पोलीसांनी केली संयुक्त कारवाई! अकोटमध्ये वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यांवर चालला गजराज; १४ झोपड्या जमीनदोस्त वडाळी सटवाई ग्रामपंचायत व अकोट ग्रामीण पोलीसांनी केली संयुक्त कारवाई! अकोट तालुका प्रतिनिधी... अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील वडाळी सटवाई येथील गंगानगर परिसरात सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसाया विरोधात दि.१० ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.सदर झोपड्यांना बांधकामाची परवानगी नसल्याने तसेच ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंदी मध्येही या झोपड्यांची नोंद नसल्याचे समोर आल्यानंतर व या ठिकाणी वेश्यां व्यवसाय चालू असल्याने वडाळी सटवाई ग्रामपंचायत व अकोट ग्रामीण पोलीस यांना माहिती होताच सदर प्रशासनाकडून गंगानगर परीसरातील असलेल्या १४अवैध झोपड्यांवर बुलडोझर फिरवून जमिनदोस्त करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल १ पक्की,१३ टिनाच्या झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या या कारवाईमुळे अकोला जिल्ह्यात व अकोट तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.सदर कारवाई वडाळी सटवाई ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक तसेच अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्रीधर गुट्टे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली.
अकोटमध्ये वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यांवर चालला गजराज; १४ झोपड्या जमीनदोस्त वडाळी सटवाई ग्रामपंचायत व अकोट ग्रामीण पोलीसांनी केली संयुक्त कारवाई! अकोटमध्ये वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यांवर चालला गजराज; १४ झोपड्या जमीनदोस्त वडाळी सटवाई ग्रामपंचायत व अकोट ग्रामीण पोलीसांनी केली संयुक्त कारवाई! अकोट तालुका प्रतिनिधी... अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील वडाळी सटवाई येथील गंगानगर परिसरात सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसाया विरोधात दि.१०
ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.सदर झोपड्यांना बांधकामाची परवानगी नसल्याने तसेच ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंदी मध्येही या झोपड्यांची नोंद नसल्याचे समोर आल्यानंतर व या ठिकाणी वेश्यां व्यवसाय चालू असल्याने वडाळी सटवाई ग्रामपंचायत व अकोट ग्रामीण पोलीस यांना माहिती होताच सदर प्रशासनाकडून गंगानगर परीसरातील असलेल्या १४अवैध झोपड्यांवर बुलडोझर फिरवून जमिनदोस्त
करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल १ पक्की,१३ टिनाच्या झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या या कारवाईमुळे अकोला जिल्ह्यात व अकोट तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.सदर कारवाई वडाळी सटवाई ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक तसेच अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्रीधर गुट्टे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली.
- महाराष्ट्र बटालियन एन सी सी तर्फे तिरंगा महारॅली व जनजागृती अभियान खामगांव : स्थानिक 13 महाराष्ट्र बटालियन एन सी सी तर्फे वंदेमातरम राष्ट्र गाणला 150 वर्षपूर्ती निमित्त आयोजित सप्ताह निमित्त दिनांक 9 ऑगस्ट रोजी 13 महाराष्ट्र बटालियन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल ओमेश शुक्ला यांच्या मार्गदर्शनात तिरंगा महारॅली, क्षयरोग मुक्ती व नशामुक्ती जनजागृती अभियान राबविण्यात आले.ॲडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल आनंद जोशी यांच्या सूक्ष्म नियोजनात सकाळी साडेआठ वाजता रॅली गजानन महाराज मंदिर, जिल्हा परिषद शाळा सुटाळा खुर्द, अनिकट रोड नांदुरा रोड, बसस्थानक, नगर परिषद इमारत, रेल्वे स्थानक, पोलिस स्टेशन नांदुरा रोड 13महाराष्ट्र बटालियन या मार्गाने संपन्न झाली. रॅली दरम्यान कॅडेट्स नी नशामुक्ती तसेच क्षयरोग मुक्ती अभियानांतर्गत घोषणा दिल्या तसेच भारत माता की जय, वंदेमातरम च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या रैली ला पंचक्रोचोतील नागरिकांनी भर भरून प्रतिसाद दिला. कॅडेट्स च्या शिस्तबद्ध मार्चींग ने नागरिकांमध्ये स्फूर्ती निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. सदर रॅलीत एन सी सी ऑफिसर लेफ्टनंट यजुवेंद्रसिंग राजपूत, एन सी सी ऑफिसर गजानन पारधी, गणेश घोराळे, सचिन वानखेडे, सुटाळा खुर्द व वाडी ग्रामपंचायतचे प्रशासन अधिकारी कांबळे,सुभेदार तानाजी भंडलकर, सुभेदार नागोसिंग राठोड, सुभेदार रावण कुमार व समस्त पी आय स्टाफ सहभागी झाला होता.4
- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांचा सत्कार1
- आदिवासी दिवस चान्नी गावामधे साजरा करण्यात आला वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आदिवासी दिवस साजरा उपस्थित गावातील सरपंच आणि सर्व सदस्य4
- कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची पत का संपवता - शेतकरी नेते रविकांत तुपकर कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची पत का संपवता - शेतकरी नेते रविकांत तुपकर1
- आर्वी मे राष्ट्रीय आदिवासी दिवस JKV NEWS 24 Page ko like kariye1
- *मंचनपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला वाल कंपाऊंडच नाही* *मंचनपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला वाल कंपाऊंडच नाही* अकोट तालुका प्रतिनिधी.... अकोट तालुक्या अंतर्गत येत असलेले मंचनपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेला गेल्या 5ते6 वर्षापासून वाल कंपाऊंड पडून झाले मात्र अद्याप पर्यंत या शाळेतील समस्येकडे शिक्षण विभागाने अथवा मंचनपुर येथील ग्रामपंचायत ने लक्ष दिले नाही.सदर भिंती पडक्या अवस्थेत असल्याचे छायाचित्रात दिसून येते.तसेच उभी असलेली भिंत सुद्धा कोसळण्याच्या स्थितीत आहे.तरी सुद्धा प्रशासन कुठलेही दखल घेत नसल्याचे दिसून येते सदर शाळेच्या आवारा मध्ये कुत्रे माजरी व जनावरे जाऊन शाळेमध्ये घाण करीत आहेत.तसेच येथील शिक्षक सुद्धा नेहमीच घाण साफ करतात तसेच येथील शिक्षक सुद्धा या जनावरांना कंटाळले आहेत.तरीही प्रशासन कोणत्याही गोष्टीचे दखल न घेता या शाळेकडे दुर्लक्ष करत आहेत.या जिल्हा परिषद शाळेला लागूनच लहान मुलांन साठी अंगणवाडी सुद्धा असून जनावरांच्या कुत्र्या मांजरांच्या समस्याचा सामना येथील लहान मुलांना करावा लागत आहे.तसेच येथील कुत्र्याच्या पासून शालेय विद्यार्थ्यांना धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो. तसेच येथील शिक्षकांनी या गोष्टीसाठी कित्येकदा पाठपुरावा केला आहे . पाठपुरावा करून सुद्धा कुठलीच दखल घेण्यात येत नसल्याने या शाळेत शिकणाऱ्या लहान लहान मुलांच्या आई, वडीलांनी ग्रामपंचायत प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे.सदर शाळा ही मतदान केंद्र असून या शाळेला वॉल कंपाऊंड नसल्यामुळे या शाळेला धोका निर्माण होऊ शकतो तेव्हा या शाळेला कंपाऊंड वॉल बसविण्याची मागणी येथील विद्यार्थी, पालक व शिक्षक वर्गांनी केली आहे.4
- दमदार पावसामुळे सोयाबीन पिके बहरली,शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण हिंगोली जिल्ह्यात समाधानकारक पाऊस कोसळल्यामुळे सध्या सोयाबीन पिके बहरली असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सेनगाव तालुक्यातील आजेगाव परिसरामध्ये मागील आठ दिवसापूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर व हळद पिके सध्या बहरली आहेत.1
- अभिजीत दिपके यांचं दिल्ली येथील आंदोलन मेंढपाळंपर्यंत पोहोचले1
- निंबी मालोकर मे फायरिंग अमोल गजानन मालोकर की मौत 6 राऊंड फायरिंग होईल1