Shuru
Apke Nagar Ki App…
जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा एकोंडी येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने 'पंढरीची वारी' उपक्रमांतर्गत भव्य दिंडी सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. ही दिंडी शाळेपासून निघून मुख्य रस्ता व मारुती मंदिर मार्गे विठ्ठल मंदिरापर्यंत नेण्यात आली. या भव्य दिंडी सोहळ्यासाठी गावातील ग्रामस्थ, नागरिक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा एकोंडी येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने 'पंढरीची वारी' उपक्रमांतर्गत भव्य दिंडी सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. ही दिंडी शाळेपासून निघून मुख्य रस्ता व मारुती मंदिर मार्गे विठ्ठल मंदिरापर्यंत नेण्यात आली. या भव्य दिंडी सोहळ्यासाठी गावातील ग्रामस्थ, नागरिक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक वेगळेच आणि सुंदर गाणे समोर आले आहे.1
- Post by E city news network1
- आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर शहरात आणि रुक्मिणी मंदिरामध्ये करण्यात आलेल्या रोषणाईचे छायाचित्र ड्रोनद्वारे टिपण्यात आले आहे. आषाढी वारीनिमित्त रुक्मिणी मंदिर परिसर व पंढरपूर शहरात ही विशेष रोषणाई करण्यात आली असून, ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने या रोषणाईची दृश्ये कॅमेऱ्यात टिपण्यात आली आहेत.1
- केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर २५ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थी आणि विविध संघटनांचे आंदोलन तीव्रतेने सुरू होते. या सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.1
- स्व. दादांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करून 'अजितवृक्ष' असे नामकरण करण्यात आलेल्या त्यांच्या अतिप्रिय सोनचाफ्याच्या वृक्षाला विनम्र अभिवादन करण्यात आले आहे. दादांच्या अत्यंत आवडीच्या असलेल्या या सोनचाफ्याच्या झाडाला आदराने वंदन करण्यात आले.1
- केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर बारामतीतील भिगवण चौकात विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी एकमेकांना मेलोडी चॉकलेट वाटत अत्यंत अनोख्या पद्धतीने आपला आनंद व्यक्त केला आणि मोठा जल्लोष केला.1
- महाराष्ट्रातील तरुणांनी संपूर्ण दिल्लीकरांना झुकायला लावले असून हा थेट लोकशाहीचा विजय आहे. महाराष्ट्राच्या या तरुणांनी दाखवलेल्या ताकदीमुळे दिल्लीकरांना नमते घ्यावे लागले असून हा संपूर्ण प्रकार म्हणजे लोकशाहीचा विजय आहे.1
- सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पद्माळ स्मशानभूमीजवळील कृष्णा नदीपात्रात गेल्या १६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वृद्धाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. धोंडीराम दत्तू पाटील (वय ८५ वर्षे, रा. कवठेपिरान) असे या मयताचे नाव असून, ते बेपत्ता झाल्याची नोंद यापूर्वीच सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. स्थानिक नागरिकांनी माहिती दिल्यानंतर स्पेशल रेस्क्यू फोर्स (SRF) आपत्कालीन पथक व पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सांगली ग्रामीण पोलीस व स्पेशल रेस्क्यू फोर्सने अथक प्रयत्नांनंतर नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढून पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियेसाठी सांगली शासकीय रुग्णालयात पाठवला. नातेवाईकांना बोलावून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली असून आवश्यक पंचनामा व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस करत आहेत. या बचाव कार्यात कमांडर कैलास वडर, महेश गव्हाणे, इर्शाद कवठेकर, सागर जाधव, आमिर नदाफ आणि स्वप्निल जाधव यांनी सहभाग घेतला.1