logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

हिवरा आश्रम येथे आजपासून विवेकानंद जन्मोत्सव सोहळा. हिवरा आश्रम येथे आजपासून विवेकानंद जन्मोत्सव सोहळा.

2 days ago
user_Peoples News 24
Peoples News 24
News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
2 days ago

हिवरा आश्रम येथे आजपासून विवेकानंद जन्मोत्सव सोहळा. हिवरा आश्रम येथे आजपासून विवेकानंद जन्मोत्सव सोहळा.

  • user_Idris Shaikh
    Idris Shaikh
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र
    😡
    1 day ago
More news from Buldhana and nearby areas
  • प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यावर कारवाई खामगाव : प्रतिबंधित व घातक नायलॉन ने मांजाची विक्री करणाऱ्या एका युवकास शहर पोलिसांनी गुरुवारी दुपारी मोची गल्ली परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० रिल नायलॉन मांजा असा सुमारे ६,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोची गल्ली भागात बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती खामगाव शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित परिसरात छापा टाकला.चेतनमुकेश चव्हाण (२७, रा. मोची गल्ली, खामगाव) हा नायलॉन मांजाची विक्री करताना आढळून आला. त्याच्या ताब्यातून प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या १० रिल जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२५ तसेच पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत कलम १५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रशांत श्रींगारे, हेडकॉन्स्टेबल प्रदीप मोटे, तसेच रवींद्र कजर, गणेश कोल्हे, सागर भगत, राहुल थारकर, अंकुश गुरुदेव व अमर ठाकूर यांनी केली.
    1
    प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यावर कारवाई
खामगाव : प्रतिबंधित व घातक नायलॉन ने मांजाची विक्री करणाऱ्या एका युवकास शहर पोलिसांनी गुरुवारी दुपारी मोची गल्ली परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० रिल नायलॉन मांजा असा सुमारे ६,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोची गल्ली भागात बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती खामगाव शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित परिसरात छापा टाकला.चेतनमुकेश चव्हाण (२७, रा. मोची गल्ली, खामगाव) हा नायलॉन मांजाची विक्री करताना आढळून आला. त्याच्या ताब्यातून प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या १० रिल जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२५ तसेच पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत कलम १५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रशांत श्रींगारे, हेडकॉन्स्टेबल प्रदीप मोटे, तसेच रवींद्र कजर, गणेश कोल्हे, सागर भगत, राहुल थारकर, अंकुश गुरुदेव व अमर ठाकूर यांनी केली.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Firefighter Khamgaon, Buldhana•
    22 hrs ago
  • मुऱ्हा देवी फाट्याजवळ सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. MH 27 BX 3694 व MH 27 X 7292 या क्रमांकाच्या वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातातील जखमी व नुकसान याबाबतची अधिकृत माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. पुढील तपास सुरू आहे. #accident #NewsUpdate #viralpost #anjangaonsurji #daryapur #जागरमराठी
    1
    मुऱ्हा देवी फाट्याजवळ सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. MH 27 BX 3694 व MH 27 X 7292 या क्रमांकाच्या वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातातील जखमी व नुकसान याबाबतची अधिकृत माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. पुढील तपास सुरू आहे.
#accident #NewsUpdate #viralpost #anjangaonsurji #daryapur #जागरमराठी
    user_Shrikant Nathe
    Shrikant Nathe
    Journalist Anjangaon Surji, Amravati•
    16 hrs ago
  • अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, देवगिरी प्रांताचे 60 वे प्रांत अधिवेशन 23 ते 25 जानेवारी 2026 दरम्यान श्री संत नामदेव नगरी, श्री साई रिसॉर्ट, हिंगोली येथे पार पडणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या अधिवेशनात देवगिरी प्रदेशातील 17 जिल्हे व 101 तालुक्यांमधून ५०० विद्यार्थी प्रतिनिधी सहभाग होणार आहेत, अधिवेशनात विविध शैक्षणिक व सामाजिक समस्यांवर विद्यार्थ्यांचे मत घेऊन त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध प्रस्ताव सुद्धा पारित होतील अशी माहिती पदाधिका-यांनी दिली
    1
    अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, देवगिरी प्रांताचे 60 वे प्रांत अधिवेशन 23 ते 25 जानेवारी 2026 दरम्यान श्री संत नामदेव नगरी, श्री साई रिसॉर्ट, हिंगोली येथे पार पडणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या अधिवेशनात देवगिरी प्रदेशातील 17 जिल्हे व 101 तालुक्यांमधून ५०० विद्यार्थी प्रतिनिधी सहभाग होणार आहेत, अधिवेशनात विविध शैक्षणिक व सामाजिक समस्यांवर विद्यार्थ्यांचे मत घेऊन त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध प्रस्ताव सुद्धा पारित होतील अशी माहिती पदाधिका-यांनी दिली
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे साहेब यांनी गोशाळा वैजापूर येथे भेट दिली असता गोरक्षण चांगल्या रीतीने सांभाळीत आहात यांची माहिती दिली. शुभेच्छुक गजानन गाडे गोरक्षण वैजापूर
    1
    मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे साहेब यांनी गोशाळा वैजापूर येथे भेट दिली असता गोरक्षण चांगल्या रीतीने सांभाळीत आहात यांची माहिती दिली. शुभेच्छुक गजानन गाडे गोरक्षण वैजापूर
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society Hingoli, Maharashtra•
    18 hrs ago
  • धुळ्यात गुरुद्वारा हिंसाचार प्रकरणात मोठी कारवाई; आरोपीच्या घरातून जिवंत काडतुसे जप्त
    1
    धुळ्यात गुरुद्वारा हिंसाचार प्रकरणात मोठी कारवाई; आरोपीच्या घरातून जिवंत काडतुसे जप्त
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • उत्तर प्रदेश… जिसे कभी कानून व्यवस्था का मॉडल बताया गया था, आज वही प्रदेश महाजंगलराज की तस्वीर पेश कर रहा है। आज प्रदेश में ✔ अपराधी बेखौफ हैं ✔ आम जनता दहशत में है ✔ और लॉ एंड ऑर्डर पूरी तरह ध्वस्त नज़र आ रहा है। दिनदहाड़े हत्याएं, खुलेआम लूट, महिलाओं के साथ अपराध, और पुलिस व्यवस्था सवालों के घेरे में। अपराधी इतने निडर हो चुके हैं कि उन्हें न कानून का डर है, न प्रशासन का। प्रदेश की सड़कों से लेकर गांवों तक डर का माहौल है, लेकिन जिम्मेदार कुर्सियों पर बैठे लोग खामोश हैं। सवाल ये है— 👉 क्या यही है सुरक्षित उत्तर प्रदेश? 👉 क्या यही है सुशासन का दावा? 👉 और कब मिलेगा आम जनता को इंसाफ? जब तक अपराध पर सख़्त कार्रवाई नहीं होगी, और कानून का राज कायम नहीं होगा, तब तक यूपी में महाजंगलराज यूँ ही चलता रहेगा। (The News Of India / आपकी आवाज़, सच के साथ)
    1
    उत्तर प्रदेश…
जिसे कभी कानून व्यवस्था का मॉडल बताया गया था,
आज वही प्रदेश महाजंगलराज की तस्वीर पेश कर रहा है।
आज प्रदेश में
✔ अपराधी बेखौफ हैं
✔ आम जनता दहशत में है
✔ और लॉ एंड ऑर्डर पूरी तरह ध्वस्त नज़र आ रहा है।
दिनदहाड़े हत्याएं,
खुलेआम लूट,
महिलाओं के साथ अपराध,
और पुलिस व्यवस्था सवालों के घेरे में।
अपराधी इतने निडर हो चुके हैं कि
उन्हें न कानून का डर है,
न प्रशासन का।
प्रदेश की सड़कों से लेकर गांवों तक
डर का माहौल है,
लेकिन जिम्मेदार कुर्सियों पर बैठे लोग
खामोश हैं।
सवाल ये है—
👉 क्या यही है सुरक्षित उत्तर प्रदेश?
👉 क्या यही है सुशासन का दावा?
👉 और कब मिलेगा आम जनता को इंसाफ?
जब तक
अपराध पर सख़्त कार्रवाई नहीं होगी,
और कानून का राज कायम नहीं होगा,
तब तक यूपी में
महाजंगलराज यूँ ही चलता रहेगा।
(The News Of India / आपकी आवाज़, सच के साथ)
    user_The News Of India
    The News Of India
    Journalist पुसद, यवतमाळ, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Peoples News 24
    1
    Post by Peoples News 24
    user_Peoples News 24
    Peoples News 24
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • CM ने कहा था बेटी से छेड़छाड़ की तो यमराज आरोपी का इंतजार करेंगे! क्या अभी यमराज सो रहे हैं? एक सांसद कपसाढ़ नहीं जा सकता, क्या कपसाढ़ पाकिस्तान में है"
    1
    CM ने कहा था बेटी से छेड़छाड़ की तो यमराज आरोपी का इंतजार करेंगे! क्या अभी यमराज सो रहे हैं? एक सांसद कपसाढ़ नहीं जा सकता, क्या कपसाढ़ पाकिस्तान में है"
    user_The News Of India
    The News Of India
    Journalist पुसद, यवतमाळ, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • चीन ने बिना पटरी चलने वाली ट्रेन तकनीक ART (Autonomous Rail Rapid Transit) विकसित की है। यह ट्रेन सामान्य सड़कों पर चलती है और सेंसर, कैमरा व GPS की मदद से सड़क पर बनी वर्चुअल लाइनों को फॉलो करती है। पारंपरिक ट्राम के मुकाबले यह सस्ती, तेज़ और आसान है। ART बस की लचीलापन और मेट्रो जैसी क्षमता को एक साथ जोड़ती है। #FutureTech #ChinaInnovation #SmartTransport #NextGenTransit #ViralNews #TechExplained #PublicTransport
    1
    चीन ने बिना पटरी चलने वाली ट्रेन तकनीक ART (Autonomous Rail Rapid Transit) विकसित की है। यह ट्रेन सामान्य सड़कों पर चलती है और सेंसर, कैमरा व GPS की मदद से सड़क पर बनी वर्चुअल लाइनों को फॉलो करती है। पारंपरिक ट्राम के मुकाबले यह सस्ती, तेज़ और आसान है। ART बस की लचीलापन और मेट्रो जैसी क्षमता को एक साथ जोड़ती है।
#FutureTech #ChinaInnovation #SmartTransport #NextGenTransit #ViralNews #TechExplained #PublicTransport
    user_द संक्षेप
    द संक्षेप
    Media company Amravati, Maharashtra•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.