Shuru
Apke Nagar Ki App…
मुरबाड नगराध्यक्षपदाची माळ मोहन गडगे यांच्या गळयात ठाणे :जिल्ह्यातील मुरबाड नगरपंचायतीच्या रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी मोहन गडगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असून, त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या निवडीमुळे मुरबाड नगरपंचायतीवर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाची सत्ता प्रस्थापित झाली आहे. आज होणाऱ्या विशेष सभेत या निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. मुरबाड नगरपंचायतीमधील राजकीय समीकरणे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदलत होती. माजी नगराध्यक्ष संतोष चौधरी यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झाले होते. भाजपमधून फुटलेल्या ९ नगरसेवकांनी 'परिवर्तन पॅनल स्थापन केले होते. मात्र, त्यातील ५ सदस्य पुन्हा भाजपमध्ये परतले आहेत.
Mahesh Dhanke

More news from महाराष्ट्र and nearby areas
- ठाणे: गेल्या अनेक वर्षापासून मुरबाड रेल्वे चा प्रश्न धूळ खात पडला असून आज संसदेमध्ये भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी मुरबाड रेल्वे बाबत सरकार काय करत आहे, तसेच मुरबाड रेल्वे होण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे का किंवा येणार आहे का यावर प्रश्न विचारला. रेल्वेमंत्री यांनी या प्रश्नावर भारत सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन दिले.1
- Post by सचिन शेंडगे 10101
- महाराष्ट्र के ठाणे जिले के अंबरनाथ (MIDC औद्योगिक क्षेत्र) में एक केमिकल कंपनी में भीषण आग लगने की बड़ी घटना सामने आई है। यह आग आनंदनगर MIDC स्थित गणेश केमिकल कंपनी में लगी।1
- हम सलाम करते हैं ईरान के सर्वोच्च नेता अब्दुल्ला खामनेई साहब को आप की तरह उन्होंने घुटने नहीं टेके शहादत को गले लगाया.!! - सपा सांसद आदरणीय श्री आनंद भदौरिया!!1
- द ग्रेट फ्यूल गेम: इथेनॉल ब्लेंडिंग और इकोनॉमिक एक्सप्लॉइटेशन यह टेक्स्ट भारत में फ्यूल की बदलती इकोनॉमिक्स की जांच करता है, खासकर 2014 और 2026 के बीच पेट्रोल की कीमतों में तेज बढ़ोतरी पर फोकस करता है। लेखक का कहना है कि जहां ग्लोबल क्रूड ऑयल की कीमतों में उतार-चढ़ाव आया है, वहीं ऊंचे सरकारी टैक्स और एक्साइज ड्यूटी ने कंज्यूमर्स को कोई फाइनेंशियल राहत नहीं दी है। क्रिटिक का एक बड़ा हिस्सा इथेनॉल ब्लेंडिंग मैंडेट्स की जांच करता है, यह तर्क देते हुए कि ये पॉलिसी जनता के बजाय ताकतवर इंडस्ट्रियल लॉबी के हितों की पूर्ति करती हैं। एनवायरनमेंटल फायदों के दावों के बावजूद, सोर्स का सुझाव है कि E20 फ्यूल गाड़ी का माइलेज कम करता है और कम रिटेल कीमत दिए बिना पुराने इंजनों को नुकसान पहुंचाने का रिस्क रखता है। आखिरकार, डॉक्यूमेंट इन एनर्जी पॉलिसी को क्रोनी कैपिटलिज्म का एक रूप बताता है जो आत्मनिर्भरता और ग्रीन पहल की आड़ में नागरिकों का शोषण करता है। आईपीएस यादव, मुंबई।1
- Hindustan ki tarkki1
- ढाका में मोनिका कबीर का विवादित वीडियो चर्चा में न्यूज़: ढाका की मोनिका कबीर का एक वीडियो इन दिनों सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है और चर्चा का विषय बना हुआ है। इस वीडियो में वह ट्रैफिक सिग्नल पर एक पैदल यात्री के साथ बहस करती हुई नजर आती हैं। बताया जा रहा है कि पैदल यात्री ने उनकी ओर कुछ पल देखा, जिसके बाद मोनिका कबीर ने तीखी प्रतिक्रिया दी और दोनों के बीच विवाद शुरू हो गया। वीडियो के वायरल होने के बाद सोशल मीडिया पर कई लोगों ने आरोप लगाया है कि यह वीडियो सिर्फ व्यूज़ पाने के लिए नाटकीय तरीके से बनाया गया कंटेंट हो सकता है। वहीं कुछ लोगों का कहना है कि सार्वजनिक जगह पर ऐसा व्यवहार ठीक नहीं है, जबकि कुछ लोग मानते हैं कि पूरी घटना की सच्चाई अभी साफ नहीं हुई है। #MonikaKabir #DhakaViralVideo #TrafficDispute #SocialMediaBuzz #PublicControversy1
- मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाताना खारीगाव टोल नाका हद्दीत खाडी च्या ब्रिजचे काम चालू असल्यामुळे रस्ता अरुंद पडत आहे त्यामुळे गाडी चालकांना कित्येक तास तळपत्या उन्हात उभे राहावे लागत आहे1