logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिकंदरपूर येथे शालेय विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व शालेय दप्तरांचे वाटप औसा: आज दिनांक १० मार्च २०२६ स्वर्गीय मातोश्री रुक्मिणीबाई शामराव गंभीरे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिकंदरपूर येथे शालेय विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. सिकंदरपुर शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी स्मार्ट व्हिलेज सिकंदरपुरच्या सरपंच सौ. रेश्मा माधवदादा गंभीरे, सरपंच संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष माधव दादा गंभीरे ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नामदेव शामराव गंभीरे, उपाध्यक्ष खलील शेख,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष अप्पाराव शिंदेसर,जिल्हाध्यक्ष विजयकुमार गुत्तेसर, जिल्हा सरचिटणीस केशव भैया गंभीरे सर,महिला जिल्हाध्यक्षा सौ. मंदाकिनी केशव गंभीरे मॅडम,तालुकाध्यक्ष ईश्वर बोराडे सर उपस्थित होते. पारंपारिक गोष्टींना फाटा देत गोर-गरिब कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मदतीचा हाथ करण्यासाठी हा नावीन्यपूर्ण, समाजाभिमुख उपक्रम गंभीरे परिवाराच्या वतीने घेण्यात आला.सदरील कार्यक्रमास कुटुंबातील सदस्य सिकंदरपुरचे माजी सरपंच शामराव बळीराम गंभीरे ,कन्या श्री व सौ सविता मधुकर कदम, श्री व सौ. कविता बालाजी कदम, श्री व सौ.रेशमा माधव दादा गंभीरे,श्री व सौ.मंदाकिनी केशव भैय्या गंभीरे,श्री व सौ. रोहिणी नामदेव गंभीरे, गौरवी माधव दादा गंभीरे,राजवीर माधव दादा गंभीरे,उज्वल केशव भैय्या गंभीरे उपस्थित होते. सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक तळभोगे सर,सहशिक्षका कोडगे मॅडम,गंगावणे मॅडम,गायकवाड मॅडम,खाऊ शिजवणार मीना गहिनीनाथ बोयणे,सोपान बोयणे,राजेखाॅ पठाण,प्रकाश दंडगुले यांनी सहकार्य केले.

3 hrs ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
3 hrs ago
48236068-3d1c-4f03-ba61-672adb004064

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिकंदरपूर येथे शालेय विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व शालेय दप्तरांचे वाटप औसा: आज दिनांक १० मार्च २०२६ स्वर्गीय मातोश्री रुक्मिणीबाई शामराव गंभीरे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिकंदरपूर येथे शालेय विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. सिकंदरपुर शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी स्मार्ट व्हिलेज सिकंदरपुरच्या सरपंच सौ. रेश्मा माधवदादा गंभीरे, सरपंच संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष माधव दादा गंभीरे ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नामदेव शामराव गंभीरे, उपाध्यक्ष खलील शेख,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष अप्पाराव शिंदेसर,जिल्हाध्यक्ष विजयकुमार गुत्तेसर, जिल्हा सरचिटणीस केशव भैया गंभीरे सर,महिला जिल्हाध्यक्षा सौ. मंदाकिनी केशव गंभीरे मॅडम,तालुकाध्यक्ष ईश्वर बोराडे सर उपस्थित होते. पारंपारिक गोष्टींना फाटा देत गोर-गरिब कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मदतीचा हाथ करण्यासाठी हा नावीन्यपूर्ण, समाजाभिमुख उपक्रम गंभीरे परिवाराच्या वतीने घेण्यात आला.सदरील कार्यक्रमास कुटुंबातील सदस्य सिकंदरपुरचे माजी सरपंच शामराव बळीराम गंभीरे ,कन्या श्री व सौ सविता मधुकर कदम, श्री व सौ. कविता बालाजी कदम, श्री व सौ.रेशमा माधव दादा गंभीरे,श्री व सौ.मंदाकिनी केशव भैय्या गंभीरे,श्री व सौ. रोहिणी नामदेव गंभीरे, गौरवी माधव दादा गंभीरे,राजवीर माधव दादा गंभीरे,उज्वल केशव भैय्या गंभीरे उपस्थित होते. सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक तळभोगे सर,सहशिक्षका कोडगे मॅडम,गंगावणे मॅडम,गायकवाड मॅडम,खाऊ शिजवणार मीना गहिनीनाथ बोयणे,सोपान बोयणे,राजेखाॅ पठाण,प्रकाश दंडगुले यांनी सहकार्य केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ​वन वणव्याशी लढणाऱ्या स्थायी अस्थायी कर्मचारी अधिकारी यांच्या सन्मानासाठी... भिवापूरमध्ये पेटणार संघर्षाची मशाल! नागपूर जिल्हा प्रतिनिधी नागपूर/ भिवापूर: (दि १२) जंगल वाचवताना आपण आपले प्राण तळहातावर घेऊन वणव्याशी झुंज देतो, पण दुर्दैवाने वन प्रशासन आपल्या सुरक्षेकडे आणि हक्कांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यवतमाळच्या हिवरी येथील वनपाल विजय शिंगणजुडे यांची हृदयद्रावक घटना प्रशासकीय निष्काळजीपणाचा पुरावा आहे. वणवा विझवताना आधुनिक सुरक्षा साधने (Safety Kits) नसणे, प्रशासकीय छळ आणि अस्थायी कर्मचाऱ्यांचे मागील 6-7 महिन्यांपासून रखडलेले वेतन यांमुळे वन कर्मचारी अधिकारी यांचा संयम सुटत चालला आहे. ​या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी, 'महाराष्ट्र वन कर्मचारी-अधिकारी दक्षता सेना' तर्फे भिवापूरच्या भूमीत या धडक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ​॥ सभेचे निमंत्रक व प्रमुख उपस्थिती ॥ ​ प्रमुख पाहुणे: *मा. राजु दादा पारवे* (माजी आमदार तथा लोकनेते) * ​मार्गदर्शक: *मा. सचिन गायकवाड भारतीय* (संस्थापक अध्यक्ष व 12991+ वनसेवकांचे प्रतिनिधी) ​सभेचे मुख्य विषय (एजेंडा): 1.​सुरक्षा साधने (Safety Kits): वणवा विझवताना 'फांद्या' सोडून आधुनिक उपकरणे व सुरक्षा किट्स तात्काळ मिळवण्याबाबतचा ठराव. 2 ​वेतन मुक्ती लढा: अस्थायी कर्मचारी यांचे मागील 6-7 महिन्यांचे थकीत वेतन तात्काळ मिळवण्यासाठी प्रशासनावर दबाव. 3.​अन्यायाविरुद्ध दाद: काही अधिकाऱ्यांकडून होणारी कर्मचाऱ्यांची छळवणूक व अन्यायाचे निवारण. 4.​संघटन शक्ती: 'दक्षता सेने'ची भव्य सभासद नोंदणी व पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करणे. ​सभेचा तपशील: ​दिनांक: 14 March 2026 (शनिवार) ​वेळ: सकाळी 10:00 वाजता (ठिक) स्थळ: भिवापूर, जि. नागपूर. ​"आज नाही लढलो, तर कधीच जिंकणार नाही!" आपल्या अस्तित्वासाठी, स्वाभिमानासाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी सर्व स्थायी व कार्यरत अस्थायी कर्मचाऱ्यांनी व तांत्रिक कारणाने बंद झालेले सर्व सहकारी, तसेच वनविभागातील वर्ग 2 ते वर्ग 4 च्या सर्व बांधवांनी या सभेला उपस्थित राहावे.
    1
    ​वन वणव्याशी लढणाऱ्या स्थायी अस्थायी कर्मचारी अधिकारी यांच्या सन्मानासाठी...
भिवापूरमध्ये पेटणार संघर्षाची मशाल!
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर/ भिवापूर: (दि १२) जंगल वाचवताना आपण आपले प्राण तळहातावर घेऊन वणव्याशी झुंज देतो, पण दुर्दैवाने वन प्रशासन आपल्या सुरक्षेकडे आणि हक्कांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यवतमाळच्या हिवरी येथील वनपाल विजय शिंगणजुडे यांची हृदयद्रावक घटना प्रशासकीय निष्काळजीपणाचा पुरावा आहे. वणवा विझवताना आधुनिक सुरक्षा साधने (Safety Kits) नसणे, प्रशासकीय छळ आणि अस्थायी कर्मचाऱ्यांचे मागील 6-7 महिन्यांपासून रखडलेले वेतन यांमुळे वन कर्मचारी अधिकारी यांचा  संयम सुटत चालला आहे.
​या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी, 'महाराष्ट्र वन कर्मचारी-अधिकारी दक्षता सेना' तर्फे भिवापूरच्या भूमीत या धडक सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
​॥ सभेचे निमंत्रक व प्रमुख उपस्थिती ॥
​ प्रमुख पाहुणे:
*मा. राजु दादा पारवे* 
(माजी आमदार तथा लोकनेते)
* ​मार्गदर्शक:
*मा. सचिन गायकवाड भारतीय* 
(संस्थापक अध्यक्ष व 12991+ वनसेवकांचे प्रतिनिधी)
​सभेचे मुख्य विषय (एजेंडा):
1.​सुरक्षा साधने (Safety Kits): वणवा विझवताना 'फांद्या' सोडून आधुनिक उपकरणे व सुरक्षा किट्स तात्काळ मिळवण्याबाबतचा ठराव.
2 ​वेतन मुक्ती लढा: अस्थायी कर्मचारी यांचे मागील 6-7 महिन्यांचे थकीत वेतन तात्काळ मिळवण्यासाठी प्रशासनावर दबाव.
3.​अन्यायाविरुद्ध दाद: काही अधिकाऱ्यांकडून होणारी कर्मचाऱ्यांची छळवणूक व अन्यायाचे निवारण.
4.​संघटन शक्ती: 'दक्षता सेने'ची भव्य सभासद नोंदणी व पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करणे.
​सभेचा तपशील:
​दिनांक: 14 March 2026 (शनिवार)
​वेळ: सकाळी 10:00 वाजता (ठिक)
स्थळ: भिवापूर, जि. नागपूर.
​"आज नाही लढलो, तर कधीच जिंकणार नाही!"
आपल्या अस्तित्वासाठी, स्वाभिमानासाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी सर्व स्थायी व कार्यरत अस्थायी कर्मचाऱ्यांनी व तांत्रिक कारणाने बंद झालेले सर्व सहकारी, तसेच वनविभागातील वर्ग 2 ते वर्ग 4 च्या सर्व बांधवांनी या सभेला  उपस्थित राहावे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    55 min ago
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by Ammar haider (ezaan)
    1
    Post by Ammar haider (ezaan)
    user_Ammar haider (ezaan)
    Ammar haider (ezaan)
    Social Media Manager Kamptee, Nagpur•
    7 hrs ago
  • वोट मोदी-चिराग को, पर प्यास का क्या? महादलित टोला में नल तो है, पर जल कहाँ?" #trending #viral #BiharNews #Muzaffarpur #news #bihar #AkashPriyadarshi
    1
    वोट मोदी-चिराग को, पर प्यास का क्या? महादलित टोला में नल तो है, पर जल कहाँ?"
#trending #viral #BiharNews #Muzaffarpur #news #bihar #AkashPriyadarshi
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    9 hrs ago
  • लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया । जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला । ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।
    1
    लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग  मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया ।
जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला ।
ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।
    user_मोहम्मद राशिद पत्रकार
    मोहम्मद राशिद पत्रकार
    Media and information sciences faculty समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • sourav plumber Roy 8348643892
    1
    sourav plumber Roy 
8348643892
    user_Sourav plumber Roy Tobai Roy Roy
    Sourav plumber Roy Tobai Roy Roy
    Plumber समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात;शेतजमीन अधिग्रहणास स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध विशेष प्रतिनिधी मुंबई गडचिरोली: (दि ११) चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन एमआयडीसीकरिता अधिग्रहित करू नये यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या संदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात मांडाव्यात, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्राद्वारे विधान परिषदेचे आमदार अभिजित दादा वंजारी यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत आमदार अभिजित दादा वंजारी यांनी विधान परिषदेत चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन अधिग्रहित करू नये तसेच जमीन अधिग्रहण करताना स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी जोरदारपणे मांडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली.
    1
    गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात;शेतजमीन अधिग्रहणास स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
विशेष प्रतिनिधी मुंबई
गडचिरोली: (दि ११) चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन एमआयडीसीकरिता अधिग्रहित करू नये यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या संदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात मांडाव्यात, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्राद्वारे विधान परिषदेचे आमदार अभिजित दादा वंजारी यांच्याकडे केली होती.
या मागणीची दखल घेत आमदार अभिजित दादा वंजारी यांनी विधान परिषदेत चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन अधिग्रहित करू नये तसेच जमीन अधिग्रहण करताना स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी जोरदारपणे मांडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.