logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

यवतमाळमध्ये भेसळयुक्त पेढा खवा फॅक्टरीवर धाड नागरीकांच्या आरोग्यासी खेळ करणा-या फॅक्टरीवर धाड टाकुन ७० हजाराचा माल जप्त करण्यात आला. यवतमाळातील लोहारा एमआयडीसीमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी अन्न प्रशासन विभागाकडून या फॅक्टरीला सील ठोकण्यात आले आहे.

16 hrs ago
user_विलास महल्ले
विलास महल्ले
Ghatanji, Yavatmal•
16 hrs ago

यवतमाळमध्ये भेसळयुक्त पेढा खवा फॅक्टरीवर धाड नागरीकांच्या आरोग्यासी खेळ करणा-या फॅक्टरीवर धाड टाकुन ७० हजाराचा माल जप्त करण्यात आला. यवतमाळातील लोहारा एमआयडीसीमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी अन्न प्रशासन विभागाकडून या फॅक्टरीला सील ठोकण्यात आले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बक्षीस पत्राचे फेरफार करण्याकरिता पाच हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या लाचखोर उपअधीक्षकांसह परीरक्षण भूमापक याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक यवतमाळ यांनी उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मंगळवारी दि. ३ फेब्रुवारी रोजी केली. या कारवाईने कार्यालयात एकच खळबळ उडाली. आरोपी सखाराम नरसिंग पवार उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय दिग्रस व आशिष काशिनाथ शेलोकर नझुल परीरक्षण भूमापक, भूमी अभिलेख कार्यालय दिग्रस असे लाचखोर अधिकाऱ्यांचे नावे आहे. दिग्रस भूमी अभिलेख कार्यालयात भूमापक आशिष शेलोकार यांनी तक्रारदार यांच्या कडुन पंचासमक्ष लाच स्वीकारली.रक्कमेतील दोन हजार पाचशे रुपये ठेऊन उर्वरित रक्कम दोन हजार पाचशे रुपये उपअधीक्षक सखाराम नरसिंग पवार यांना दिले. दोन्ही आरोपींना उप अधीक्षक भूमी अभिलेख याचे कक्षामध्ये रंगेहाथ पकडण्यात आले आहे. हि कारवाई पोलीस अधीक्षक बापु बागर, अँटी करप्शन ब्युरो अमरावती, सचित्र शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती, व पोलीस उपअधीक्षक अभय अष्टेकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज ओरके अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ, पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट, यवतमाळ, अंमलदार अतुल मत्ते, सुधीर कांबळे, सचिन भोयर, राकेश सावसाकडे, पोलीस शिपाई सुरज मेश्राम, आकाश सहारे, महिला पोलिस मयुरी कोल्हे, चालक अतुल नागमोते यांनी सापळा यशस्वी केला.
    1
    बक्षीस पत्राचे फेरफार करण्याकरिता पाच हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या लाचखोर उपअधीक्षकांसह परीरक्षण भूमापक याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक यवतमाळ यांनी उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मंगळवारी दि. ३ फेब्रुवारी रोजी केली. या कारवाईने कार्यालयात एकच खळबळ उडाली.
आरोपी सखाराम नरसिंग पवार उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय दिग्रस व आशिष काशिनाथ शेलोकर नझुल परीरक्षण भूमापक, भूमी अभिलेख कार्यालय दिग्रस असे लाचखोर अधिकाऱ्यांचे नावे आहे. दिग्रस भूमी अभिलेख कार्यालयात भूमापक आशिष शेलोकार यांनी तक्रारदार यांच्या कडुन पंचासमक्ष लाच स्वीकारली.रक्कमेतील दोन हजार पाचशे रुपये ठेऊन उर्वरित रक्कम दोन हजार पाचशे रुपये उपअधीक्षक सखाराम नरसिंग पवार  यांना दिले. दोन्ही आरोपींना उप अधीक्षक भूमी अभिलेख याचे कक्षामध्ये रंगेहाथ पकडण्यात आले आहे. 
हि कारवाई पोलीस अधीक्षक बापु बागर, अँटी करप्शन ब्युरो अमरावती, सचित्र शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती, व पोलीस उपअधीक्षक अभय अष्टेकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज ओरके अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ, पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट, यवतमाळ, अंमलदार अतुल मत्ते, सुधीर कांबळे, सचिन भोयर, राकेश सावसाकडे, पोलीस शिपाई सुरज मेश्राम, आकाश सहारे, महिला पोलिस मयुरी कोल्हे, चालक अतुल नागमोते यांनी सापळा यशस्वी केला.
    user_GAJAANNAN THHAKKARE
    GAJAANNAN THHAKKARE
    दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • जय श्री श्याम
    1
    जय श्री श्याम
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    18 hrs ago
  • Post by Hariom Sharma
    1
    Post by Hariom Sharma
    user_Hariom Sharma
    Hariom Sharma
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • नया घर बसाना हुआ आसान! निर्मल फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स पर मिल रहा है बम्पर डिस्काउंट और निश्चित उपहार।" #bihar #BiharNews #viralvideo #news #Muzaffarpur #aakashpriyadarshi #worldmedianews
    1
    नया घर बसाना हुआ आसान! निर्मल फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स पर मिल रहा है बम्पर डिस्काउंट और निश्चित उपहार।"
#bihar #BiharNews #viralvideo #news #Muzaffarpur #aakashpriyadarshi #worldmedianews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • ಕ್ಯಾನ್ಸರ ಜಾಗೃತಿ ಅಭಿಯಾನ
    1
    ಕ್ಯಾನ್ಸರ ಜಾಗೃತಿ ಅಭಿಯಾನ
    user_SSV TV NEWS
    SSV TV NEWS
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Ramjeet_kashyap_001
    1
    Post by Ramjeet_kashyap_001
    user_Ramjeet_kashyap_001
    Ramjeet_kashyap_001
    India•
    10 hrs ago
  • पगार थकवल्याने घंटागाडी कर्मचारी संतप्त यवतमाळ शहरातील सुमारे शंभरहून अधिक घंटागाडी कर्मचारी थकीत पगाराच्या मागणीसाठी नगराध्यक्षा यांच्या राहत्या निवासस्थानी गेले होते. गेल्या दोन महिन्यांपासून अत्यल्प मानधन रोखले गेल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. शांततेच्या मार्गाने हक्क मागण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप करण्यात आला.यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.किमान वेतन,थकीत पीएफ आणि अन्यायकारक पगार कपात बंद करण्याच्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.मागण्या मान्य न झाल्यास पोलीस तक्रार व बेमुदत संपाचा इशारा कर्मचाऱ्यांनी आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी दिला आहे. 🚩माऊली…… #घंटागाडी_कर्मचारी #थकीत_पगार #कामगार_न्याय #हक्कासाठी_लढा #किमान_वेतन #PFPending #WorkerJustice #NoPayNoWork #Yavatmal #MaharashtraNews #BreakingNews #ᴛʀᴇɴᴅɪɴɢɴᴏᴡ
    1
    पगार थकवल्याने घंटागाडी कर्मचारी संतप्त
यवतमाळ
शहरातील सुमारे शंभरहून अधिक घंटागाडी कर्मचारी थकीत पगाराच्या मागणीसाठी नगराध्यक्षा यांच्या राहत्या निवासस्थानी गेले होते. गेल्या दोन महिन्यांपासून अत्यल्प मानधन रोखले गेल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. शांततेच्या मार्गाने हक्क मागण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप करण्यात आला.यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.किमान वेतन,थकीत पीएफ आणि अन्यायकारक पगार कपात बंद करण्याच्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.मागण्या मान्य न झाल्यास पोलीस तक्रार व बेमुदत संपाचा इशारा कर्मचाऱ्यांनी आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी दिला आहे.
🚩माऊली……
#घंटागाडी_कर्मचारी #थकीत_पगार #कामगार_न्याय #हक्कासाठी_लढा #किमान_वेतन #PFPending #WorkerJustice #NoPayNoWork #Yavatmal #MaharashtraNews #BreakingNews #ᴛʀᴇɴᴅɪɴɢɴᴏᴡ
    user_Amol sangani
    Amol sangani
    पत्रकार राळेगाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Ramjeet_kashyap_001
    1
    Post by Ramjeet_kashyap_001
    user_Ramjeet_kashyap_001
    Ramjeet_kashyap_001
    India•
    10 hrs ago
  • Post by Banti shrivas
    1
    Post by Banti shrivas
    user_Banti shrivas
    Banti shrivas
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.