Shuru
Apke Nagar Ki App…
सावरला या गावात नही रोड बरोबर आणि या गावा मध्ये खब्या ला लाईट पण नही आहेत आता पावसाडा चालू आहे लाईट हवे आहेत पाहिलेस या गावात वाघाची भीती आहे ही वाढोणा ग्रामपंचायत सावरला गावाकडे दुर्लक्ष करत आहे या गावात लाईट तरी लावून द्या ही विंनती........ s
Santosh Sadmake
सावरला या गावात नही रोड बरोबर आणि या गावा मध्ये खब्या ला लाईट पण नही आहेत आता पावसाडा चालू आहे लाईट हवे आहेत पाहिलेस या गावात वाघाची भीती आहे ही वाढोणा ग्रामपंचायत सावरला गावाकडे दुर्लक्ष करत आहे या गावात लाईट तरी लावून द्या ही विंनती........ s
More news from महाराष्ट्र and nearby areas
- साकोली तालुक्यातील सुदरी येथील तलाव फूटला साकोली :- साकोली तहसील के अंतर्गत आने वाले सुंदरी ग्राम में बीती रात हुई तेज बारिश ने किसानों पर कहर बरपा दिया। ग्राम के तालाब की पार (बांध) टूट जाने से करीब 20 से 25 हेक्टेयर में लगी धान की फसल पूरी तरह बर्बाद हो गई। इस घटना से 8 से 9 किसानों को भारी आर्थिक नुकसान उठाना पड़ा है। प्राप्त जानकारी के अनुसार, सुंदरी ग्राम के सर्वे क्रमांक 47, 48 और 49 स्थित तालाब की पार बीती रात अचानक हुई झमाझम बारिश के कारण टूट गई। पार टूटने के बाद तालाब का पानी और मिट्टी तेजी से खेतों में बह गई, जिससे धान की खड़ी फसल पूरी तरह नष्ट हो गई। देखते ही देखते किसानों की महीनों की मेहनत पर पानी फिर गया। इस प्राकृतिक आपदा से प्रभावित किसानों में विजय झोडे, योगेंद्र झोडे, अरविंद झोडे, देवराम झोडे, धीरज झोडे तथा शिवशंभू झोडे सहित अन्य किसान शामिल हैं। किसानों ने बताया कि इस वर्ष पहले ही अपेक्षा से कम बारिश होने के कारण वे चिंतित थे, और अब अचानक हुई तेज बारिश ने उनकी बची-खुची उम्मीद भी खत्म कर दी। घटना के बाद सुंदरी ग्राम पंचायत से किसानों ने मांग की है कि नुकसानग्रस्त फसलों का तत्काल पंचनामा किया जाए और उन्हें उचित मुआवजा प्रदान किया जाए। साथ ही तालाब की टूटी हुई पार की मरम्मत के लिए शासन स्तर पर निधि मंजूर कर जल्द से जल्द दुरुस्ती कार्य कराया जाए, ताकि भविष्य में ऐसी घटनाओं से बचा जा सके। किसानों का कहना है कि यदि समय रहते तालाब की पार1
- तलावाची पार फुटल्याने 15 ते 20 हेक्टर भातशेतीचे नुकसान... रात्रीच्या पावसाचा फटका.... तलावातील पाणी आणि माती शेतात शिरल्याने भातपीक जमीनदोस्त... bhandara :- भंडारा जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली होती. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. दुसरीकडे आता जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा संपली असून जिल्ह्यात चांगलाच पाऊस बरसत आहे. तर याच पावसामुळे सुंदरी गावातील तलावाची पार फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतीचा मोठा नुकसान झाला आहे.भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सुंदरी गावातील तलावाची पारफुटली. कालपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळं तलावाची माती हळूहळू खचू लागली. व रात्रीच्या सुमारास पार फुटली. या तलावाची पाणी परिसरातील 15 ते 20 हेक्टर शेतीमध्ये शिरल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती पाहायला मिळत आहे. या पाण्यासह तलावातील माती देखील शेतकऱ्यांच्या शेतात साचू लागल्याने शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे. आता प्रशासनाने तात्काळ पार बांधून द्यावी व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत...1
- वैनगंगा नदी का जलस्तर बढ़ने की आशंका, प्रशासन ने जारी की सतर्कता भंडारा, 28 जुलाई 2026। वैनगंगा नदी का जलस्तर सोमवार दोपहर 243.90 मीटर दर्ज किया गया, जो खतरे के निशान से लगभग 1.5 मीटर नीचे है। गोंदिया जिले के धापेवाड़ा क्षेत्र से 200 क्यूमिक्स पानी छोड़े जाने के कारण नदी का जलस्तर बढ़ने की संभावना जताई जा रही है। वैनगंगा नदी का जलस्तर बढ़ने की आशंका, प्रशासन ने जारी की सतर्कता भंडारा, 28 जुलाई 2026। वैनगंगा नदी का जलस्तर सोमवार दोपहर 243.90 मीटर दर्ज किया गया, जो खतरे के निशान से लगभग 1.5 मीटर नीचे है। गोंदिया जिले के धापेवाड़ा क्षेत्र से 200 क्यूमिक्स पानी छोड़े जाने के कारण नदी का जलस्तर बढ़ने की संभावना जताई जा रही है।1
- आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल1
- १० वर्षांत १५२ पेपरफुटी; ७.५ कोटी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ प्रतिनिधी | गेल्या दहा वर्षांत देशभरात तब्बल १५२ प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना घडल्याचा दावा करण्यात आला असून, यामुळे सुमारे ७.५ कोटी विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. ही केवळ आकडेवारी नसून, लाखो-कोट्यवधी विद्यार्थ्यांसाठी संधीची दारे बंद होत असल्याचे चित्र आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेतात. मात्र प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनांमुळे त्यांचा मौल्यवान वेळ वाया जातो, कुटुंबांनी केलेला आर्थिक खर्च व्यर्थ ठरतो आणि विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांवर पाणी फिरते. काही मोजक्या लोकांकडून भ्रष्ट आणि त्रुटीपूर्ण व्यवस्थेचा गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्याची मोठी किंमत मात्र देशातील कोट्यवधी विद्यार्थी आणि त्यांची कुटुंबे चुकवत आहेत. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता, कठोर सुरक्षा उपाय आणि पेपरफुटी प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध स्तरांतून सातत्याने होत आहे. #PaperLeak #ExamScam #Students #Youth #Education #JusticeForStudents #ExamReforms #StopPaperLeak #StudentRights #EducationSystem #India #MarathiNews #ChandrapurNagari #BreakingNews #ViralNews1
- दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला! ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला! ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक नवी दिल्ली : ISSF विश्वचषक 2026 मधील 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांनी शानदार कामगिरी करत देशाची मान उंचावली आहे. ईशा सिंग हिने सुवर्णपदक जिंकत भारताला अभिमानास्पद यश मिळवून दिले, तर मनू भाकर हिने कांस्यपदक पटकावत आणखी एक गौरवास्पद कामगिरी नोंदवली. या दोन्ही खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जागतिक नेमबाजी क्षेत्रात भारताची वाढती ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यांच्या यशातून भारतीय क्रीडा व्यवस्थेची गुणवत्ता आणि खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे प्रतिबिंब दिसून येते. ईशा सिंग आणि मनू भाकर यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातही त्या अशाच दमदार कामगिरीने देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करतील आणि नव्या पिढीतील खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्याची व त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करण्याची प्रेरणा देतील, अशा शुभेच्छा.1
- काहीतरी वेगळे करण्याच्या नादात शहराची नेत्यांनी वाट लागली आहे. श्री सुधीर मोहोड उमरेड विधान सभा क्षेत्र प्रमुख राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष यांचा आरोप भिवापूर । उमरेड सदर तिनही कामे हे योग्य नियोजना अभावी रखडले आहेत आपण काहीतरी वेगळे करत आहो हे दाखवण्याच्या नादात नेत्यांनी भिवापूर शहराची पूर्ण वाट लावली आहे त्यातच पुन्हा टक्केवारीचा सुद्धा प्रश्न असेलच बसस्थानकासाठी कित्येक व्यवसायिकांचे दुकाने हटवून त्यांना बेरोजगार करण्याच काम केलं परंतू त्या बस स्थानकाचा काही उपयोग शहराला झाला नाही. पोलीस भरती व सैन्य भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रीडा संकुल अतिशय आवश्यक असून ते काम पूर्ण करावे तसेच गार्डन सुद्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी व बालगोपालांसाठी आवश्यक आहे ते सुद्धा काम पूर्ण झाले पाहिजे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातर्फे हे सर्व प्रश्न लावून धरण्यात येईल. भिवापुरातल्या नेत्यांनी श्रेय वादाची लढाई थांबवून शहराचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष द्यावे1
- 29 ते 31 जुलैदरम्यान भंडारा जिल्ह्यासह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा....नागरिकांना सतर्कतेचे आवाहन.... bhandara :- बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 29 ते 31 जुलैदरम्यान राज्यातील अनेक भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. सखल भागांत पाणी साचणे, नदी-नाल्यांना पूर येणे, वाहतुकीवर परिणाम होणे तसेच घाट भागात दरड कोसळण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड व पालघरमध्ये 30 व 31 जुलैला पावसाचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.1
- सेंदूरवाफा टोलनाक्यावर पोलिसांची धडक कारवाई 199 किलो गांजासह ट्रक जप्त; बिहार व पश्चिम बंगालमधील दोन आरोपी ताब्यात 1 कोटी 34 लाख 78 हजारांचा गांजा एसपी नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दुसरी मोठी कारवाई; राष्ट्रीय महामार्गावरील अमली पदार्थ तस्करीला पोलिसांचा मोठा दणका साकोली : ओडिशा राज्यातून नागपूरकडे जात असलेल्या ट्रकमधून तब्बल 199.560 किलो गांजा जप्त करून कोटी 34 लाख 78 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्याची मोठी कामगिरी साकोली पोलिसांनी केली आहे. पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे आणि पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेंदूरवाफा टोलनाक्यावर राबविण्यात आलेल्या या धडक कारवाईत बिहार व पश्चिम बंगालमधील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या महिन्यात 245 किलो गांजा जप्त केल्यानंतर अवघ्या काही दिवसांत झालेली ही दूसरी मोठीसाकोली पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक 606/2026 अन्वये कलम 8 (क), 20 (ब) (ii) (क) एनडीपीएस अॅक्ट 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक किशोर अरुण मानकर (वय 36) असून त्यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलीसांना 27 जुलैच्या पहाटे ओडिशा राज्यातून गांजाने भरलेला टाटा कंपनीचा ट्रक (क्रमांक WB 23 F8785) रायपूर-राजनांदगाव-देवरी-साकोली राष्ट्रीय महामार्ग मार्गे नागपूरकडे जात असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली होती. माहितीची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सेंदूरवाफा टोलनाक्यावर सापळा रचण्यात आला.पहाटे सुमारे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान संशयित ट्रक अडवून त्याची पंचांसमक्ष कायदेशीर तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये लपवून ठेवलेला 199.560 किलो गांजा आढळून आला. जप्त केलेल्या गांजाची किंमत 9 लाख 78 हजार इतकी असून ट्रकची किंमत 35 लाख असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. अशा प्रकारे एकूण कोटी 34 लाख 78 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत ट्रक चालक पंकजकुमार भुषण यादव (वय 30, रा. खुजहटिता, मांजी, जिल्हा छपरा, बिहार) तसेच क्लीनर बापी बादल मालीक (वय 38, रा. नवग्राम, जमालपुर थाना, जिल्हा वर्धमान, पश्चिम बंगाल) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरु आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र राऊत करीत आहेत. या यशस्वी कारवाईनंतर पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी साकोली पोलीस ठाण्यास भेट देऊन संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. त्यांनी कारवाईत सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करुन अमली पदार्थांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देश दिले.विशेष म्हणजे, 30 जून 2026 रोजीही साकोली पोलिसांनी मुंबई नार्कोटिक्स विभागाच्या सहकार्याने सेंदूरवाफा टोलनाक्यावर मोठी कारवाई करून 245 किलो गांजा जप्त केला होता. ओडिशाहून नागपूरकडे निघालेल्या आयशर ट्रकमधील कॅरेटच्या खाली अत्यंत चतुराईने लपवून ठेवलेला हा अमली पदार्थ पोलिसांनी शोधून काढला होता. त्या प्रकरणातही चालक व क्लीनरला ताब्यात घेण्यात आले होते. सलग दोन मोठ्या कारवायांमुळे राष्ट्रीय महामार्गावरून होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात साकोली पोलीस प्रभावीपणे काम करत असल्याचे अधोरेखित झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अमली पदार्थांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी साकोली पोलीस सातत्याने गुप्त माहिती संकलन, नाकाबंदी व तपास मोहिमा राबवत आहेत. त्यामुळे तस्करांचे मोठे जाळे उद्ध्वस्त होण्यास मदत होत असून समाजाला घातक असलेल्या अमली पदार्थांच्या साखळीवर प्रभावी प्रहार होत आहे. वरिष्ठांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली साकोली पोलीस करत असलेली ही कारवाई जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरत आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे आणि पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच मार्गदर्शनाखाली सपोनि जितेंद्र राऊत, पोउपनि किशोर भपोउपनि अर्जुन बेडवाल, पोलीस हवालदार स्वप्नील गोस्वामी तसेच पोलीस अंमलदार नरेंद्र झलके, सचिन राऊत, टेकचंद बुरडे आणि धनविजय गणवीर यांनी यशस्वीपणे पार पाडली.1