Shuru
Apke Nagar Ki App…
"झारखंडमध्ये जाऊन आमचा चेहरा चमकवणे आमचं काम नाही...!"
NEWS 24 MAHARASHTRA
"झारखंडमध्ये जाऊन आमचा चेहरा चमकवणे आमचं काम नाही...!"
More news from Pune and nearby areas
- शहीद खुदीराम बोस यांना शतशः नमन; देशासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण पुणे : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या धैर्याने आणि देशभक्तीने अमिट ठसा उमटविणारे महान क्रांतिकारक शहीद खुदीराम बोस यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना शतशः नमन आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. खुदीराम बोस यांनी अत्यंत तरुण वयातच देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्षाचा मार्ग स्वीकारला. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी दाखविलेली निर्भयता, त्याग आणि देशप्रेम आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या बलिदानामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीला नवी ऊर्जा मिळाली. शहीद खुदीराम बोस यांच्या जीवनातून देशप्रेम, धैर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांच्या महान बलिदानाचे स्मरण प्रत्येक भारतीयाने सदैव ठेवावे. शहीद खुदीराम बोस अमर राहोत! भारत माता की जय! — सूर्य प्रकाश पाण्डेय रिपोर्टर, मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनाइजेशन1
- नाशिकमध्ये भूकंपाचा नवा हॉटस्पॉट? बोरगावात घरांना मोठ्या भेगा | Nashik Earthquake नाशिकच्याय सुरगाणा तालुक्यातील हतगडपासून अवघ्या 3 किलोमीटरवर असलेलं बोरगाव आता भूकंपाचा नवा हॉटस्पॉट बनलाय... यापूर्वी दळवट हे भूकंपाचं प्रमख केंद्र होतं... हतगड-बोरगाव-सराडे अशी नव्यानं भूकंपाची मार्गिका ठरू पाहत असल्याची चर्चा आहे... घरांना भल्यामोठ्या तडा गेल्यात.. अधिकाऱ्यांनी बोरगावात जात घटनास्थळी पाहणीही केलीय... आणि स्थानिकांना दिलासा देण्याचंही काम केलंय... Borgaon in Surgana taluka of Nashik, located just 3 kilometres from Hatgad, is emerging as a new earthquake-sensitive zone after repeated tremors in the region. Earlier, Dalwat was considered a major epicentre. There is now discussion about a possible new seismic corridor stretching from Hatgad to Borgaon and Sarade. Large cracks have appeared in some houses, prompting officials to visit Borgaon and inspect the situation while reassuring local residents. Nashik Earthquake, Borgaon Earthquake, Surgana Earthquake, Hatgad Earthquake, Dalwat Earthquake, Nashik Seismic Zone, Earthquake Cracks, House Cracks, Nashik News, Earthquake Tremors Maharashtra, Borgaon News, Surgana News, Maharashtra Earthquake. watch full video1
- राष्ट्रीय संत आनंद ऋषी महाराज यांची आलेगाव पागा येथील जैन समाजाने भैरवनाथ विद्यालय येथे साजरी केली *राष्ट्रसंत आनंद ऋषी यांच्या जयंतीनिमित्त भैरवनाथ विद्यालयात आनंद चालिसा पठण* श्री भैरवनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा येथे .राष्ट्रसंत आनंद ऋषी यांच्या 126 व्या जयंतीनिमित्ताने आनंद चालिसा पठण करण्यात आले.न्हावरे व आलेगाव पागा येथील आनंद महिला मंडळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना आनंद चालिसा, गुरुवंदना,आनंद आरती इ.आध्यात्मिक व आनंद ऋषी यांच्या सत्य,अहिंसा व आदर हि शिकवण विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी या उद्देशाने मूल्यशिक्षणातंर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात उद्योजक हेमंत दरडा यांनी आनंद ऋषी यांच्या जीवनावर प्रकाश टाकत वयाच्या तेराव्या वर्षी जैन दिक्षा स्विकारून समाज्याच्या कल्याणासाठी योगदान दिले असे यावेळी सांगितले. सौ.हर्षा दुगड यांनी आनंद महिला मंडळ राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती सांगीतली तर प्राचार्य तुकाराम बेनके यांनी विद्यार्थ्यांना संतांच्या कार्यांची महती पटवून देत विद्यार्थ्यांनी संतांच्या त्यागाची व विचारांची शिकवण आत्मसात केली पाहिजे असे विचार यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी अर्पिता दरडा ,रचना बोथरा ,प्रीती बोथरा वंदना छाजेड, सुवर्णा बोथरा ,तेजस्वनी बोथरा,मंगल दरडा,सोनाली दरडा,रेशमा गेलोत इ.महिला मंडळाने सहभाग घेतला होता. तसेच मा.सरपंच सुभाष भोसले,अजित वि.का.संस्थेचे चेअरमन जोगा जांभळकर,मा.पोलीस पाटील ज्ञानेश्वर वेताळ,शिक्षण संस्थेचे संचालक पोपटकाका वाघचौरे,संचालक पांडुरंग वेताळ,प्रशांत बोथरा,चेतन बोथरा, दिपक छाजेड,आशिष दरडा,सुभाष दिवटे,शिवसेनेचे नेते बाळकृष्ण वाघचौरे,राजेंद्र गायकवाड, बबन कुसेकर, इत्यादी ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष हिंगे यांनी तर आभार तेजस्वनी बोथरा यांनी मानले.3
- दुसऱ्याची संपत्ती ज्यावेळेस एखादी व्यक्ती दुसऱ्याला उघडून संपत्ती कमवते निश्चितच त्याच्या अंत्ययात्राच आपण गेलं पाहिजे दुसऱ्याची संपत्ती ज्यावेळेस एखादी व्यक्ती दुसऱ्याला उघडून संपत्ती कमवते निश्चितच त्याच्या अंत्ययात्राच आपण गेलं पाहिजे1
- "एकाच वरबाडून दुसऱ्याला.... दुसऱ्याचं वरबाडून याला असं हे सरकार करणार....."1
- आज दुपारच्या ताज्या बातम्या शुरू न्यूज अॅपवरून 11 august 2026 आज दुपारच्या ताज्या बातम्या शुरू न्यूज अॅपवरून . संपूर्ण व्हिडिओ पहा1
- चिंचवडनगरमध्ये चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; सुदैवाने बचावला जीव1