बदलत्या काळानुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी आत्मीयता जपावी. बदलत्या काळानुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी आत्मीयता जपावी. उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. बाबासाहेब भोसले देगलूर:- अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयाचा नावलौकिकाबद्दल मी विविध ठिकाणी ऐकले आहे, आज या महाविद्यालयाच्या भव्य व रमणीय परिसरात ते साक्षात दिसुन येत आहे. येथील शैक्षणिक पर्यावरण विद्यार्थ्यांच्या जडणघडणसाठी व सर्वांगीण विकासासाठी उत्तम आहे. तसेच या महाविद्यालयाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा हा समृद्ध असून त्या बळावर वर्तमानात प्रस्तुत महाविद्यालयाने दर्जेदार विद्यार्थ्यी घडविण्यात मोलाचं योगदान दिले आहे, असे उद्गार नांदेड उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ बाबासाहेब भोसले यांनी काढले. ते देगलूर महाविद्यालयास सदिच्छा भेट देन्यासाठी आले होते. भेटीदरम्यान महाविद्यालय परिसरातील डिजिटल क्लास रूम, संगणक कक्ष, भव्य मैदान, ग्रंथालय, विविध प्रयोग शाळा इत्यादी भौतिक अद्यावत सुविधा पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. महाविद्यालयांतील शैक्षणिक आणि संशोधनात्मक सुविधांबाबत प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीदरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहन खताळ व प्राध्यापक यांच्याशी चर्चा केली. तसेच उपस्थितांशी संवाद साधला . पुढे ते म्हणाले,’बदलत्या काळानुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी आत्मीयता जपावी आणि विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे द्यावेत. कालसुसंगत परिवर्तनीय भूमिका ठेवून वाटचाल करावी’ नवीन व्यावसायिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरु कारावेत असा संदेश दिला. याप्रसंगी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ अनिल चिद्रावार, महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ. विठ्ठल जंबाले, डॉ. अशोक टिपरसे, डॉ विनय भोगले , यांच्या सह अनेक प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ बी आर कतूरवार यानी केले.
बदलत्या काळानुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी आत्मीयता जपावी. बदलत्या काळानुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी आत्मीयता जपावी. उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. बाबासाहेब भोसले देगलूर:- अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयाचा नावलौकिकाबद्दल मी विविध ठिकाणी ऐकले आहे, आज या महाविद्यालयाच्या भव्य व रमणीय परिसरात ते साक्षात दिसुन येत आहे. येथील शैक्षणिक पर्यावरण विद्यार्थ्यांच्या जडणघडणसाठी व सर्वांगीण विकासासाठी उत्तम आहे. तसेच या महाविद्यालयाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा हा समृद्ध असून त्या बळावर वर्तमानात प्रस्तुत महाविद्यालयाने दर्जेदार विद्यार्थ्यी घडविण्यात मोलाचं योगदान दिले आहे, असे उद्गार नांदेड उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ बाबासाहेब भोसले यांनी काढले. ते देगलूर महाविद्यालयास सदिच्छा भेट देन्यासाठी आले होते. भेटीदरम्यान महाविद्यालय परिसरातील डिजिटल क्लास रूम, संगणक कक्ष, भव्य मैदान,
ग्रंथालय, विविध प्रयोग शाळा इत्यादी भौतिक अद्यावत सुविधा पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. महाविद्यालयांतील शैक्षणिक आणि संशोधनात्मक सुविधांबाबत प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीदरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहन खताळ व प्राध्यापक यांच्याशी चर्चा केली. तसेच उपस्थितांशी संवाद साधला . पुढे ते म्हणाले,’बदलत्या काळानुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी आत्मीयता जपावी आणि विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे द्यावेत. कालसुसंगत परिवर्तनीय भूमिका ठेवून वाटचाल करावी’ नवीन व्यावसायिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरु कारावेत असा संदेश दिला. याप्रसंगी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ अनिल चिद्रावार, महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ. विठ्ठल जंबाले, डॉ. अशोक टिपरसे, डॉ विनय भोगले , यांच्या सह अनेक प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ बी आर कतूरवार यानी केले.
- Post by Nanded_71
- Post by गंगाधर जक्कुलवार1
- 🚩 पिंपळगाव दत्त संस्थान येथे भव्य ‘श्री रामकथा’ व १०८ कुंडी दत्तयज्ञ सोहळा 🚩 हिमायतनगर, हदगाव व भोकर तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या पिंपळगाव दत्त संस्थान येथे २० ते २७ मार्च २०२६ दरम्यान श्री रामकथा, १०८ कुंडी दत्तयज्ञ व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात प.पू. गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज (जोधपूर) यांच्या वाणीमधून श्रीरामकथेचे रसाळ निरूपण होणार आहे. यापूर्वी परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिराला भेट देऊन भाविकांना मार्गदर्शन करत कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. भाविकांसाठी प्रवचन, कीर्तन, नामसंकीर्तन व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. 🙏 #Himayatnagar #Pimpalgaon #RamKatha #DattYagya #NamSankirtan ReligiousEvent Maharashtra SpiritualProgram Bhakti SanatanDharma 🚩🙏1
- Post by Today One Live1
- जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या तब्बल १२ बैठकांनंतरही दिव्यांगांचे प्रश्न सुटत नसल्याने आता दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ आक्रमक झाले आहे प्रशासना कडून वारंवार होणाऱ्या दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या दिव्यांगांनी आता थेट जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात स्व-इच्छा मरणाची' परवानगी मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे1
- *देगलूर तालुक्यातील येथे सुगाव* अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर जि नांदेड येते भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजारो भाविकांनी कार्यक्रमातील दैनिक आमची शोभा व चांगल्या पद्धतीचे कार्य अतिशय उत्तम पाडत आहे दि. 10-03-2026 रोज मंगळवार किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर, गायनाचार्य रत्न सगितरत्न कैलास महाराज पौळ परभणी,ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली, बंडू गुरुजी ईब्राहिमपुर , उमाकांत महाराज केरळे. निळकंठ महाराज ईब्राहिमपुर गिरीधर महाराज इंगळे , ईब्राहिमपुर नगरीचे सरपंच बालाजी पाटील बामणे यांनी पण महाराजांचे सन्मान करण्यात आले भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित मुसलिम समाजातील ह भ प डॉ.जलाल महाराज त्यांचे मुस्लिम बांधवाने महाराजांचे सन्मान शिल्पक देऊन सन्मान करण्यात आले भाविका भाविकांनी भक्ताने मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील भाविकांनी महाराजांच्या समोर येऊन ते कीर्तनाचा लाभ घेतलेला आहे, कीर्तनात व समोर बसून त्यांनी स्वतः कीर्तन प व ऐकले भाविक भक्त हजार भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व कीर्तनाचे आवश्यक लाभ घेतले भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व भजनी मंडळ आजूबाजूचा पंचशीतील भाविक भक्ता मोठ्या संख्येनेक्ष उपस्थित होते , किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर, महाराजांनी अभंगाच्या भावातून भाविक भक्तांना हजार भाविक भक्तांना त्याने मंत्रमुक्त केले GS24X7 मारोती वडजे उंद्रीकर पत्रकार न्यूज मो 95610623693
- मुखेड नगर परिषदेने रमजान ईद च्या वेळेपूर्वीच संपूर्ण कब्रस्तान परिसराची स्वच्छता करावी, पिण्याच्या पाण्याची सोय करावी आणि रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशव्यवस्थेसाठी नवीन पथदिव्य बसवण्यात यावे व दुरुस्ती करावी या मागणीसाठी मुखेड नगर परिषद येथे आज नपाचे os गिरी साहेब यांना निवेदन देण्यात आले या वेळी निवेदन देताना भाई आसद बल्खी,भाई पांडुरंग लंगेवाड ,रऊफ मुल्ला,यासिर अराफत आदी उपस्थित होते2
- Post by Nanded_71