logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

विद्यार्थ्यांनी उद्योग क्षेत्रातील बदलत्या संधीचा अभ्यास करून कौशल्ये आत्मसात करावीत. -प्र कुलगुरू अशोक महाजन सोनपेठ चौफेर : येथील कै रमेश वरपूडकर महाविद्यालयाची वाणिज्य विभागाची एकदिवसीय औद्योगिक सहल नांदेड येथील सुप्रीम गोल्ड इरिगेशन लिमिटेड कंपनीत नेण्यात आली होती. या भेटी दरम्यान कंपनी व्यवस्थापनाने सुप्रीम पाईप बनविण्यासाठी लागणारा कच्चामाल,त्यावर केली जाणारी प्रक्रिया, तयार होणारा माल, विक्रीची पद्धत प्रत्यक्षात दाखविली. कंपनी भेटीनंतर नांदेड येथील प्रसिद्ध गुरुद्वारा येथेही भेट देण्यात आली . या भेटी दरम्यान महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी एडवोकेट शाहू सरबत सिंह, शाहू भगतसिंह आणि विद्यार्थिनी सिब्रह्म यांनीही भेट घेऊन प्रसिद्ध गुरुद्वार याबद्दलची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांसह स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र विभागास भेट देण्यात आली. आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक क्षेत्रात आपल्याला स्पर्धा पाहावयास मिळते. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध कलागुण आत्मसात करून पदवी प्राप्त करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधून ओजेटी बद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाबरोबरच प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रातील अनुभव घेणे आवश्यक असून उद्योग आणि शिक्षण यांचा समन्वय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यापीठातील विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी उद्योग क्षेत्रातील बदलत्या संधीचा अभ्यास करून कौशल्य आत्मसात करावी. महाविद्यालयातून पदवी प्राप्त केल्यानंतर पुढील उच्च शिक्षण विद्यापीठात घ्यावे. विद्यापीठात सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे महाजन यांनी केले. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र विभागाचे अधिष्ठाता प्रोफेसर डॉ. हरिश्चंद्र पतंगे उपस्थित होते. वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ.उत्तरवार आणि डॉ.बालाजी मुधोळकर यांनी स्वागत करून विद्यार्थ्यांना विद्यापीठातील विविध अभ्यासक्रम व शैक्षणिक माहिती सांगितली. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. अशोक महाजन यांनी विद्यार्थ्यांना प्रकल्प लेखन आणि ओजेटी बद्दल सखोल असे मार्गदर्शन केले. विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाबद्दलही मार्गदर्शन केले. या औद्योगिक सहलीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत सातपुते हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष माननीय श्री रामेश्वर कदम यांनी शुभेच्छा दिल्या. या सहलीचे नेतृत्व वाणिज्य विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. मारोती कच्छवे, प्रा. डॉ. अशोक चव्हाण, प्रा. डॉ. बळीराम शिंदे आणि वाणिज्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष हरिओम रेडे,सचिव कु. तनुजा यादव व सहल विद्यार्थी प्रतिनिधी ओमकार मोरे यांनी केले.या सहलीत एकूण 38 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

55 min ago
user_पत्रकार साप्ताहिक सोनपेठ चौफेर
पत्रकार साप्ताहिक सोनपेठ चौफेर
Paper Distributor सोनपेठ, परभणी, महाराष्ट्र•
55 min ago
de165e0b-952a-4523-91ae-89f2b32797d6

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोनपेठ (दर्शन) :- यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
    1
    यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सोनपेठ (दर्शन) :-

    user_साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    Paper Distributor सोनपेठ, परभणी, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • श्री सोमेश्वर संस्थेचा अमृतमहोत्सव आणि भव्य व्याख्यानमाला जाहीर
    1
    श्री सोमेश्वर संस्थेचा अमृतमहोत्सव आणि भव्य व्याख्यानमाला जाहीर
    user_Beed News Express
    Beed News Express
    अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे
    1
    फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे
फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    1 hr ago
  • मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर हिंदुस्तानी भाऊंची जोरदार टीका! मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने पावले उचलली आहेत. शासनाकडून परवानगी नाकारली गेली असली, तरी आपण मुंबईत जाणारच या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र, सध्या मुंबईत लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून गणेशोत्सवाचा मोठा सण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सोशल मीडिया 인फ्लुएंसर 'हिंदुस्तानी भाऊ' (विकास पाठक) यांनी मनोज जरांगे यांच्या या निर्णयावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि गणेशभक्तांना त्रास होतो, असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
    1
    मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर हिंदुस्तानी भाऊंची जोरदार टीका!
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने पावले उचलली आहेत. शासनाकडून परवानगी नाकारली गेली असली, तरी आपण मुंबईत जाणारच या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत.
मात्र, सध्या मुंबईत लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून गणेशोत्सवाचा मोठा सण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सोशल मीडिया 인फ्लुएंसर 'हिंदुस्तानी भाऊ' (विकास पाठक) यांनी मनोज जरांगे यांच्या या निर्णयावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि गणेशभक्तांना त्रास होतो, असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
    user_Saath maharashtrachi news
    Saath maharashtrachi news
    News Anchor केज, बीड, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • वाहेगावात विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप; शिक्षणासोबत वृक्षसंवर्धनाचा संदेश.. . . . . .
    1
    वाहेगावात विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप; शिक्षणासोबत वृक्षसंवर्धनाचा संदेश..
.
.
.
.
.
    user_मराठवाडा संवाद न्युज
    मराठवाडा संवाद न्युज
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर 2026. लातूर प्रतिनिधी: महानगरपालिका यांनी रविवार 13 सप्टेंबर 2026 रोजी करावरील शास्तीत 90% सूट जाहीर केल्याने तसेच लोक अदालत असल्याने या लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन झाले असल्याचे महानगरपालिका उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना सांगितले.
    1
    महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे.
महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे.
सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर.
मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर 2026.
लातूर प्रतिनिधी: महानगरपालिका यांनी रविवार 13 सप्टेंबर 2026 रोजी करावरील शास्तीत 90% सूट जाहीर केल्याने तसेच लोक अदालत असल्याने या लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन झाले असल्याचे महानगरपालिका उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना सांगितले.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • सोनपेठ शहरातील प्रमुख श्री गणेश मंडळाचे दर्शन...2026....गल्लोगल्लीत मोठ मोठ्याच मंगलमुर्ती... सोनपेठ शहरातील प्रमुख श्री गणेश मंडळाचे दर्शन...2026....गल्लोगल्लीत मोठ मोठ्याच मंगलमुर्ती... सोनपेठ (दर्शन) :- श्री आर्य वैश्य समाज नगरेश्वर गणेश मंडळ सोनपेठ. श्री एकता गणेश मित्र मंडळ महाजन गल्ली सोनपेठ. श्री मोरया प्रतिष्ठान गरुड चौक सोनपेठ. श्री सुखकर्ता गणेश मंडळ वरकड गल्ली सोनपेठ. श्री कुंभार गल्ली गणेश मित्र मंडळ सोनपेठ. श्री सार्वजणीक रामेश्वर प्रासादिक गणेश मंडळ सोनपेठ. श्री चिंतामणी गणेश मित्र मंडळ सोनपेठ. श्री अष्ठविनायक गणेश मंडळ सारडा गल्ली सोनपेठ. श्री जय भवानी गणेश मित्र मंडळ निरगुड वट्टा सोनपेठ. श्री जय मल्हार गणेश मंडळ दहिखेड सोनपेठ. श्री जगदंब प्रासादिक गणेश मंडळ सोनपेठ. श्री सार्वजनिक गणेश मंडळ सोनखेड सोनपेठ. श्री सोमेश्वर गणेश मंडळ दहीखेड सोनपेठ. श्री विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ दहीखेड सोनपेठ. श्री चर्मकार गणेश मंडळ दहीखेड सोनपेठ. श्री लहुजीनगरचा राजा गणेश मंडळ सोनपेठ. श्री संभाजीनगर गणेश मंडळ सोनपेठ. श्री सुवर्णकार गणेश मंडळ हनुमान मंदिर सोनपेठ. श्री छत्रपती प्रतिष्ठान गणेश मंडळ होळकर चौक सोनपेठ. श्री सोनपेठचा राजा प्रतिष्ठाण गणेश मंडळ छत्रपती चौक सोनपेठ. श्री नवतरुण गणेश मंडळ गणेशनगर सोनपेठ. श्री श्रीराम गणेश मंडळ मसनजोगी वसाहत सोनपेठ. श्री मोरया गणेश मंडळ शारदा नगर सोनपेठ.
    1
    सोनपेठ शहरातील प्रमुख श्री गणेश मंडळाचे दर्शन...2026....गल्लोगल्लीत मोठ मोठ्याच मंगलमुर्ती... 
सोनपेठ शहरातील प्रमुख श्री गणेश मंडळाचे दर्शन...2026....गल्लोगल्लीत मोठ मोठ्याच मंगलमुर्ती... 
सोनपेठ (दर्शन) :- 
श्री आर्य वैश्य समाज नगरेश्वर गणेश मंडळ सोनपेठ.
श्री एकता गणेश मित्र मंडळ महाजन गल्ली सोनपेठ.
श्री मोरया प्रतिष्ठान गरुड चौक सोनपेठ.
श्री सुखकर्ता गणेश मंडळ वरकड गल्ली सोनपेठ.
श्री कुंभार गल्ली गणेश मित्र मंडळ सोनपेठ.
श्री सार्वजणीक रामेश्वर प्रासादिक गणेश मंडळ सोनपेठ.
श्री चिंतामणी गणेश मित्र मंडळ सोनपेठ.
श्री अष्ठविनायक गणेश मंडळ सारडा गल्ली सोनपेठ.
श्री जय भवानी गणेश मित्र मंडळ निरगुड वट्टा सोनपेठ.
श्री जय मल्हार गणेश मंडळ दहिखेड सोनपेठ.
श्री जगदंब प्रासादिक गणेश मंडळ सोनपेठ.
श्री सार्वजनिक गणेश मंडळ सोनखेड सोनपेठ.
श्री सोमेश्वर गणेश मंडळ दहीखेड सोनपेठ.
श्री विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ दहीखेड सोनपेठ.
श्री चर्मकार गणेश मंडळ दहीखेड सोनपेठ.
श्री लहुजीनगरचा राजा गणेश मंडळ सोनपेठ.
श्री संभाजीनगर गणेश मंडळ सोनपेठ.
श्री सुवर्णकार गणेश मंडळ हनुमान मंदिर सोनपेठ.
श्री छत्रपती प्रतिष्ठान गणेश मंडळ होळकर चौक सोनपेठ.
श्री सोनपेठचा राजा प्रतिष्ठाण गणेश मंडळ छत्रपती चौक सोनपेठ.
श्री नवतरुण गणेश मंडळ गणेशनगर सोनपेठ.
श्री श्रीराम गणेश मंडळ मसनजोगी वसाहत सोनपेठ.
श्री मोरया गणेश मंडळ शारदा नगर सोनपेठ.
    user_साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    Paper Distributor सोनपेठ, परभणी, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • लातूरमध्ये शिक्षण संस्थाचालकाची गोळी झाडून आत्महत्या शिक्षण क्षेत्रात खळबळ
    1
    लातूरमध्ये शिक्षण संस्थाचालकाची गोळी झाडून आत्महत्या शिक्षण क्षेत्रात खळबळ
    user_लक्ष लातूर न्यूज
    लक्ष लातूर न्यूज
    Advertising Photographer शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.