logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

'युध्द नहीं बुध्द चाहिए' च्या संकल्पना घेऊन बुध्द पहाट नावाचे कार्यक्रम बुध्द पौर्णिमा च्या निमित्ताने संविधान चौकात

3 hrs ago
user_कु सुषमा  डबराल
कु सुषमा डबराल
Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
3 hrs ago

'युध्द नहीं बुध्द चाहिए' च्या संकल्पना घेऊन बुध्द पहाट नावाचे कार्यक्रम बुध्द पौर्णिमा च्या निमित्ताने संविधान चौकात

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by कु सुषमा डबराल
    1
    Post by कु सुषमा  डबराल
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • बोर्ड ऑफिस चौकात पोलिसांच्या वाहनांचा भीषण अपघात आज अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वेगात असलेल्या पोलिस वाहनांचा ताबा सुटल्याने एकमेकांवर धडक बसली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. घटनेनंतर काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. हा अपघात नेमका कसा घडला? निष्काळजीपणा की तांत्रिक बिघाड? याचा तपास सध्या सुरू आहे. नागपुरात काय सुरू आहे? कायद्याचे रक्षकच झाले अपघाताचे शिकार!
    1
    बोर्ड ऑफिस चौकात पोलिसांच्या वाहनांचा भीषण अपघात
आज अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वेगात असलेल्या पोलिस वाहनांचा ताबा सुटल्याने एकमेकांवर धडक बसली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे.
घटनेनंतर काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
हा अपघात नेमका कसा घडला? निष्काळजीपणा की तांत्रिक बिघाड?
याचा तपास सध्या सुरू आहे.
नागपुरात काय सुरू आहे? कायद्याचे रक्षकच झाले अपघाताचे शिकार!
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नो पार्किंग’ फक्त पाटीवरच; प्रत्यक्षात ‘फुल पार्किंग’—विमान नगर वाहतूक विभागाची मौनसंमती?
    1
    नो पार्किंग’ फक्त पाटीवरच; प्रत्यक्षात ‘फुल पार्किंग’—विमान नगर वाहतूक विभागाची मौनसंमती?
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Ammar h (ezaan)
    1
    Post by Ammar h (ezaan)
    user_Ammar h (ezaan)
    Ammar h (ezaan)
    Social Media Manager कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • भिवापूर तहसिल कार्यालयात तहसिलदार संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहन भिवापूर (प्रतिनिधी ) भिवापूर तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात तहसिलदार संजय राठोड यांच्या हस्ते आज दि. १ मे महाराष्ट्र दिनी सकाळी ८ वाजता ध्वजारोहन पार पडले. यावेळी नायब तहसिलदार व पोलिस पथक, होमगार्ड पथक व शासकीय कर्मचारी यांची उपस्थिती होती. प्रारंभी तहसिलदार संजय राठोड यांचे तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात शासकीय वाहनातून आगमन झाले. यावेळी सकाळी ८ वाजता तहसिलदार संजय राठोड यांच्या हस्ते १ मे महाराष्ट्र दिनी निमित्य ध्वजारोह न थाटात पार पडले. यावेळी परिविक्षाधीन तहसीलदार रेश्मा निकम , नायब तहसिलदार प्रविण राठोड, ॲड.प्रभाकर नागोसे, निरीक्षण अधिकारी नम्रता भोयर माजी नगराध्यक्ष लव जनबंधू , डॉ. राहुल राऊत, नगरसेवक नाझिम बेग, पवन राऊत, अशोक गोंगल, विश्वनाथ वाघमारे व कर्मचारी उपस्थित होते. शासकीय ध्वजारोहन नंतर उपस्थितांना चहापान कार्यक्रम देण्यात आला.
    1
    भिवापूर तहसिल कार्यालयात तहसिलदार संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहन
भिवापूर (प्रतिनिधी )
भिवापूर तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात तहसिलदार संजय राठोड यांच्या हस्ते आज दि. १ मे महाराष्ट्र दिनी सकाळी ८ वाजता ध्वजारोहन पार पडले. यावेळी नायब तहसिलदार व पोलिस पथक, होमगार्ड पथक व शासकीय कर्मचारी यांची उपस्थिती होती. प्रारंभी तहसिलदार संजय राठोड यांचे तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात शासकीय वाहनातून आगमन झाले. यावेळी सकाळी ८ वाजता तहसिलदार संजय राठोड यांच्या हस्ते १ मे महाराष्ट्र दिनी निमित्य ध्वजारोह न थाटात पार पडले. यावेळी
परिविक्षाधीन तहसीलदार रेश्मा निकम , नायब तहसिलदार प्रविण राठोड, ॲड.प्रभाकर नागोसे, निरीक्षण अधिकारी नम्रता भोयर माजी नगराध्यक्ष लव जनबंधू , डॉ. राहुल राऊत, नगरसेवक नाझिम बेग, पवन राऊत, अशोक गोंगल, विश्वनाथ वाघमारे व कर्मचारी उपस्थित होते. शासकीय ध्वजारोहन नंतर उपस्थितांना चहापान कार्यक्रम देण्यात आला.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • मुजफ्फरपुर के चर्चित चंदवारा पुल का जिलाधिकारी सुब्रत कुमार सेन ने किया निरीक्षण #viralreels #BreakingNews #bihar #news #Muzaffarpurpolice #worldbiharnews
    1
    मुजफ्फरपुर के चर्चित चंदवारा पुल का जिलाधिकारी सुब्रत कुमार सेन ने किया निरीक्षण
#viralreels #BreakingNews #bihar #news #Muzaffarpurpolice #worldbiharnews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    4 hrs ago
  • Post by कु सुषमा डबराल
    1
    Post by कु सुषमा  डबराल
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.