logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*"देश की सुरक्षा के प्रहरी - अजित डोभाल"* राष्ट्रहित सर्वोपरि रखते हुए सुरक्षा तंत्र को बनाया मजबूत 💪 #AjitDoval #NationalSecurity Hashtag:* `#AjitDoval #AmitShah #NationalSecurity Bharat IndianArmy NSA`

3 hrs ago
user_Mani menan
Mani menan
Photographer मुंबई, महाराष्ट्र•
3 hrs ago

*"देश की सुरक्षा के प्रहरी - अजित डोभाल"* राष्ट्रहित सर्वोपरि रखते हुए सुरक्षा तंत्र को बनाया मजबूत 💪 #AjitDoval #NationalSecurity Hashtag:* `#AjitDoval #AmitShah #NationalSecurity Bharat IndianArmy NSA`

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • *"देश की सुरक्षा के प्रहरी - अजित डोभाल"* राष्ट्रहित सर्वोपरि रखते हुए सुरक्षा तंत्र को बनाया मजबूत 💪 #AjitDoval #NationalSecurity Hashtag:* `#AjitDoval #AmitShah #NationalSecurity Bharat IndianArmy NSA`
    1
    *"देश की सुरक्षा के प्रहरी - अजित डोभाल"*
राष्ट्रहित सर्वोपरि रखते हुए सुरक्षा तंत्र को बनाया मजबूत 💪
#AjitDoval #NationalSecurity
 Hashtag:*
`#AjitDoval #AmitShah #NationalSecurity Bharat IndianArmy NSA`
    user_Mani menan
    Mani menan
    Photographer मुंबई, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • मुंब्रा-कलवा में एनसीपी अध्यक्ष शमीम खान की अनूठी पहल: बच्चों के तोहफे और दिव्यांगों के लिए व्हीलचेयर-लाठी का फ्री वितरण! मुंब्रा-कलवा में एनसीपी अध्यक्ष शमीम खान की अनूठी पहल: बच्चों के तोहफे और दिव्यांगों के लिए व्हीलचेयर-लाठी का फ्री वितरण! जितेंद्र आव्हाड के जन्मदिन पर 5 - 8 -2026 को कौसा तंवर नगर के एनसीपी शरद पवार गुट के कार्यालय से दिया जाएगा
    1
    मुंब्रा-कलवा में एनसीपी अध्यक्ष शमीम खान की अनूठी पहल: बच्चों के तोहफे और दिव्यांगों के लिए व्हीलचेयर-लाठी का फ्री वितरण!
मुंब्रा-कलवा में एनसीपी अध्यक्ष शमीम खान की अनूठी पहल: बच्चों के तोहफे और दिव्यांगों के लिए व्हीलचेयर-लाठी का फ्री वितरण! जितेंद्र आव्हाड के जन्मदिन पर 5 - 8 -2026 को कौसा तंवर नगर के एनसीपी शरद पवार गुट के कार्यालय से दिया जाएगा
    user_News Vani 24
    News Vani 24
    News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • *"शिवसेना-भाजप जागावाटपात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ शिवसेनेकडे यावा; मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी सर्व मंत्री-आमदार ताकद लावणार" – मा.आ. शहाजीबापू पाटील सांगोला, दि. १ ऑगस्ट : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला येथे आयोजित मंगेश चिवटे यांच्या प्रचार शुभारंभ सोहळ्यात बोलताना सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा देत महत्त्वपूर्ण विधान केले. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, "शिवसेना-भाजप यांच्यात जागावाटप होत असताना पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ हा शिवसेनेकडे यावा, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच मंगेश चिवटे यांना उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार आणि पदाधिकारी पूर्ण ताकदीने प्रयत्न करतील." पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले मंगेश चिवटे यांनी आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय व लोकाभिमुख कार्य उभे केले आहे. हजारो गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देणे, विविध आरोग्य उपक्रम राबविणे आणि समाजसेवेत सातत्याने सक्रिय राहणे, ही त्यांची मोठी ओळख आहे. याचबरोबर शिक्षकांच्या प्रश्नांसाठीही त्यांनी सातत्याने आवाज उठवत विश्वासार्ह नेतृत्व निर्माण केले आहे. त्यामुळे शिक्षकांना न्याय देणारे सक्षम प्रतिनिधित्व म्हणून त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे. यावेळी उपस्थित शिक्षकांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विधानाचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने काम करणाऱ्या मंगेश चिवटे यांच्या पाठीशी मोठ्या ताकदीने उभे राहण्याचा निर्धारही अनेकांनी व्यक्त केला. प्रचार शुभारंभ सोहळ्यास शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेमुळे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात या वक्तव्याची विशेष चर्चा रंगली.
    1
    *"शिवसेना-भाजप जागावाटपात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ शिवसेनेकडे यावा; मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी सर्व मंत्री-आमदार ताकद लावणार" – मा.आ. शहाजीबापू पाटील
सांगोला, दि. १ ऑगस्ट :
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला येथे आयोजित मंगेश चिवटे यांच्या प्रचार शुभारंभ सोहळ्यात बोलताना सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा देत महत्त्वपूर्ण विधान केले.
यावेळी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, "शिवसेना-भाजप यांच्यात जागावाटप होत असताना पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ हा शिवसेनेकडे यावा, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच मंगेश चिवटे यांना उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार आणि पदाधिकारी पूर्ण ताकदीने प्रयत्न करतील."
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले मंगेश चिवटे यांनी आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय व लोकाभिमुख कार्य उभे केले आहे. हजारो गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देणे, विविध आरोग्य उपक्रम राबविणे आणि समाजसेवेत सातत्याने सक्रिय राहणे, ही त्यांची मोठी ओळख आहे. याचबरोबर शिक्षकांच्या प्रश्नांसाठीही त्यांनी सातत्याने आवाज उठवत विश्वासार्ह नेतृत्व निर्माण केले आहे. त्यामुळे शिक्षकांना न्याय देणारे सक्षम प्रतिनिधित्व म्हणून त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे.
यावेळी उपस्थित शिक्षकांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विधानाचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने काम करणाऱ्या मंगेश चिवटे यांच्या पाठीशी मोठ्या ताकदीने उभे राहण्याचा निर्धारही अनेकांनी व्यक्त केला.
प्रचार शुभारंभ सोहळ्यास शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेमुळे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात या वक्तव्याची विशेष चर्चा रंगली.
    user_Amit Omprakash tiwari
    Amit Omprakash tiwari
    मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • पावलें पावलें तुझें आम्हां सर्व | संत तुकाराम महाराज अभंग निरूपण | डॉ. दिपेश पष्टे प्रवचन "पावलें पावलें तुझें आम्हां सर्व" – संत तुकाराम महाराज अभंग निरूपण संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या "पावलें पावलें तुझें आम्हां सर्व" या अभंगात अखंड ईश्वरस्मरण, अद्वैत भक्ती आणि समत्वाचा अत्यंत गूढ संदेश दिला आहे. या अभंगात महाराज सांगतात की, भक्ताच्या प्रत्येक पावलावर परमेश्वराचीच साथ असते. जेव्हा मन विठ्ठलमय होते, तेव्हा जगातील प्रत्येक ठिकाणी विठ्ठलाचेच दर्शन घडते. "भेदाभेदमतें भ्रमाचे संवाद" या ओळीतून संत तुकाराम महाराज समाजातील जात, पंथ, धर्म, मतभेद आणि अहंकार यांपासून दूर राहण्याचा संदेश देतात. भक्तीचा मार्ग हा वादाचा नसून प्रेम, समता आणि नामस्मरणाचा आहे. जिथे विठ्ठल आहे, तिथे भेदभावाला स्थान नाही. "तुका म्हणे अणु तुजविण नाही" या ओळीतून संपूर्ण विश्वातील प्रत्येक अणुरेणूत परमेश्वराचे अस्तित्व असल्याचा अद्वैत सिद्धांत स्पष्ट होतो. आकाशापेक्षाही व्यापक आणि सर्वव्यापी असा विठ्ठल प्रत्येक जीवामध्ये व प्रत्येक कणामध्ये वास करतो. या प्रवचनामध्ये डॉ. दिपेश पष्टे यांनी या अभंगाचा आध्यात्मिक, तात्त्विक आणि व्यावहारिक अर्थ अत्यंत सोप्या भाषेत उलगडला आहे. वारकरी संप्रदायाची शिकवण, नामस्मरणाचे महत्त्व आणि जीवनात विठ्ठलभक्ती कशी जगावी याचे प्रेरणादायी मार्गदर्शन या प्रवचनातून मिळते. || राम कृष्ण हरी || || श्री विठ्ठल रखुमाई ||
    2
    पावलें पावलें तुझें आम्हां सर्व | संत तुकाराम महाराज अभंग निरूपण | डॉ. दिपेश पष्टे प्रवचन
"पावलें पावलें तुझें आम्हां सर्व" – संत तुकाराम महाराज अभंग निरूपण
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या "पावलें पावलें तुझें आम्हां सर्व" या अभंगात अखंड ईश्वरस्मरण, अद्वैत भक्ती आणि समत्वाचा अत्यंत गूढ संदेश दिला आहे. या अभंगात महाराज सांगतात की, भक्ताच्या प्रत्येक पावलावर परमेश्वराचीच साथ असते. जेव्हा मन विठ्ठलमय होते, तेव्हा जगातील प्रत्येक ठिकाणी विठ्ठलाचेच दर्शन घडते.
"भेदाभेदमतें भ्रमाचे संवाद" या ओळीतून संत तुकाराम महाराज समाजातील जात, पंथ, धर्म, मतभेद आणि अहंकार यांपासून दूर राहण्याचा संदेश देतात. भक्तीचा मार्ग हा वादाचा नसून प्रेम, समता आणि नामस्मरणाचा आहे. जिथे विठ्ठल आहे, तिथे भेदभावाला स्थान नाही.
"तुका म्हणे अणु तुजविण नाही" या ओळीतून संपूर्ण विश्वातील प्रत्येक अणुरेणूत परमेश्वराचे अस्तित्व असल्याचा अद्वैत सिद्धांत स्पष्ट होतो. आकाशापेक्षाही व्यापक आणि सर्वव्यापी असा विठ्ठल प्रत्येक जीवामध्ये व प्रत्येक कणामध्ये वास करतो.
या प्रवचनामध्ये डॉ. दिपेश पष्टे यांनी या अभंगाचा आध्यात्मिक, तात्त्विक आणि व्यावहारिक अर्थ अत्यंत सोप्या भाषेत उलगडला आहे. वारकरी संप्रदायाची शिकवण, नामस्मरणाचे महत्त्व आणि जीवनात विठ्ठलभक्ती कशी जगावी याचे प्रेरणादायी मार्गदर्शन या प्रवचनातून मिळते.
|| राम कृष्ण हरी ||
|| श्री विठ्ठल रखुमाई ||
    user_आपले मानवाधिकार
    आपले मानवाधिकार
    Yoga instructor मुंबई, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • हर साल डूबता कालू नदी का पुल, आखिर कब खत्म होगी हजारों लोगों की यह परेशानी?" महाराष्ट्र के थाने जिले के मुरबाड–वाशिंद मार्ग पर कालू नदी का पुल फिर पानी में, हजारों लोगों की बढ़ीं मुश्किलें लगातार बारिश के कारण कालू नदी का जलस्तर बढ़ने से झापवाडी–चिखले–आंबरजे क्षेत्र को जोड़ने वाला पुल एक बार फिर पानी में डूब गया। यह समस्या हर वर्ष बारिश के मौसम में सामने आती है, जिससे आसपास के कई गांवों का संपर्क प्रभावित हो जाता है। इस क्षेत्र में पहले भी पुल के पानी में डूबने से गांवों का संपर्क टूटने की घटनाएं सामने आ चुकी हैं। पुल के जलमग्न होने से विद्यार्थियों की पढ़ाई प्रभावित होती है, नौकरीपेशा लोगों को काम पर पहुंचने में कठिनाई होती है, किसानों को अपनी उपज ले जाने में परेशानी होती है और आपातकालीन सेवाओं की आवाजाही भी बाधित हो जाती है। स्थानीय नागरिकों का कहना है कि अस्थायी उपायों के बजाय इस स्थान पर स्थायी और ऊंचे पुल का निर्माण कराया जाए, ताकि हर मानसून में लोगों को ऐसी परेशानी का सामना न करना पड़े। "आपकी जंग" प्रशासन और जनप्रतिनिधियों से अपील करती है कि इस गंभीर जनसमस्या का शीघ्र समाधान किया जाए, ताकि हजारों नागरिकों को हर वर्ष होने वाली इस परेशानी से राहत मिल सके।
    1
    हर साल डूबता कालू नदी का पुल, आखिर कब खत्म होगी हजारों लोगों की यह परेशानी?"
महाराष्ट्र के थाने जिले के मुरबाड–वाशिंद मार्ग पर कालू नदी का पुल फिर पानी में, हजारों लोगों की बढ़ीं मुश्किलें
लगातार बारिश के कारण कालू नदी का जलस्तर बढ़ने से झापवाडी–चिखले–आंबरजे क्षेत्र को जोड़ने वाला पुल एक बार फिर पानी में डूब गया। यह समस्या हर वर्ष बारिश के मौसम में सामने आती है, जिससे आसपास के कई गांवों का संपर्क प्रभावित हो जाता है। इस क्षेत्र में पहले भी पुल के पानी में डूबने से गांवों का संपर्क टूटने की घटनाएं सामने आ चुकी हैं। 
पुल के जलमग्न होने से विद्यार्थियों की पढ़ाई प्रभावित होती है, नौकरीपेशा लोगों को काम पर पहुंचने में कठिनाई होती है, किसानों को अपनी उपज ले जाने में परेशानी होती है और आपातकालीन सेवाओं की आवाजाही भी बाधित हो जाती है।
स्थानीय नागरिकों का कहना है कि अस्थायी उपायों के बजाय इस स्थान पर स्थायी और ऊंचे पुल का निर्माण कराया जाए, ताकि हर मानसून में लोगों को ऐसी परेशानी का सामना न करना पड़े।
"आपकी जंग" प्रशासन और जनप्रतिनिधियों से अपील करती है कि इस गंभीर जनसमस्या का शीघ्र समाधान किया जाए, ताकि हजारों नागरिकों को हर वर्ष होने वाली इस परेशानी से राहत मिल सके।
    user_MUNNA MIYAN
    MUNNA MIYAN
    Voice of people Mumbai, Maharashtra•
    15 hrs ago
  • ड्रग्स आपको नशा देते हैं, लेकिन आपके करियर और परिवार को एक नए निचले स्तर पर ले जाते हैं"_* आओ मिलकर नशा मुक्त समाज बनाएं 🇮🇳 #SayNoToDrugs #NashaMuktBharat #DrugFreeIndia --
    1
    ड्रग्स आपको नशा देते हैं, लेकिन आपके करियर और परिवार को एक नए निचले स्तर पर ले जाते हैं"_* आओ मिलकर नशा मुक्त समाज बनाएं 🇮🇳 #SayNoToDrugs #NashaMuktBharat #DrugFreeIndia --
    user_Mani menan
    Mani menan
    Photographer मुंबई, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • 🚨 नासिक क्राइम ब्रांच की बड़ी कार्रवाई गुप्त सूचना के आधार पर भीमवाड़ी, गंजमाल क्षेत्र में छापेमारी कर अवैध देसी शराब बेचने वाले एक आरोपी को गिरफ्तार किया गया। पुलिस ने आरोपी के कब्जे से ₹13,800 मूल्य की अवैध देसी शराब बरामद कर जब्त की। मामले में आगे की कानूनी कार्रवाई जारी है। 🚨 नासिक क्राइम ब्रांच की बड़ी कार्रवाई गुप्त सूचना के आधार पर भीमवाड़ी, गंजमाल क्षेत्र में छापेमारी कर अवैध देसी शराब बेचने वाले एक आरोपी को गिरफ्तार किया गया। पुलिस ने आरोपी के कब्जे से ₹13,800 मूल्य की अवैध देसी शराब बरामद कर जब्त की। मामले में आगे की कानूनी कार्रवाई जारी है।
    1
    🚨 नासिक क्राइम ब्रांच की बड़ी कार्रवाई
गुप्त सूचना के आधार पर भीमवाड़ी, गंजमाल क्षेत्र में छापेमारी कर अवैध देसी शराब बेचने वाले एक आरोपी को गिरफ्तार किया गया। पुलिस ने आरोपी के कब्जे से ₹13,800 मूल्य की अवैध देसी शराब बरामद कर जब्त की। मामले में आगे की कानूनी कार्रवाई जारी है।
🚨 नासिक क्राइम ब्रांच की बड़ी कार्रवाई
गुप्त सूचना के आधार पर भीमवाड़ी, गंजमाल क्षेत्र में छापेमारी कर अवैध देसी शराब बेचने वाले एक आरोपी को गिरफ्तार किया गया। पुलिस ने आरोपी के कब्जे से ₹13,800 मूल्य की अवैध देसी शराब बरामद कर जब्त की। मामले में आगे की कानूनी कार्रवाई जारी है।
    user_RNN CHANNEL
    RNN CHANNEL
    News Anchor मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.