अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान पुणे, दि. १ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी देशाला स्वराज्याचा मंत्र दिला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भारत आज जगाला सुरक्षेचा मंत्र देत आहे. राष्ट्रनिष्ठा, निर्णायक नेतृत्व आणि सक्षम सुरक्षा व्यवस्थेच्या बळावर भारत अधिक आत्मविश्वासाने जागतिक स्तरावर उभा राहिला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२६ भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्यानंतर ते बोलत होते. भाषणाच्या प्रारंभी शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि त्यांच्या राष्ट्रनिर्माणाच्या कार्याला अभिवादन केले. एक ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारामुळे विशेष महत्त्वाचा असल्याचे सांगत त्यांनी या सोहळ्याला अनेक वेळा उपस्थित राहण्याची संधी लाभल्याचे नमूद केले. २०२३ मध्ये हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला होता, तर यापूर्वी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींसह अनेक मान्यवरांचा या पुरस्काराने गौरव झाला असल्याची आठवण त्यांनी करून दिली. यावर्षी या गौरवशाली परंपरेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे नाव जोडले गेल्याचा आनंद व्यक्त करत शिंदे म्हणाले, "ज्या पुण्यभूमीवर लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचा मंत्र दिला, त्याच पुण्यात देशाच्या सुरक्षेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या एका महान व्यक्तिमत्त्वाचा सन्मान होत आहे. यापेक्षा मोठा अभिमान दुसरा असू शकत नाही." "लोक म्हणतात, नावात काय आहे? पण मी म्हणतो, 'अजित डोवाल' हे नावच पुरेसे आहे. महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्यावतीने मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो," असे सांगत त्यांनी डोवाल यांच्या राष्ट्रसेवेचा गौरव केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अजित डोवाल यांचा होत असलेला सन्मान हा "दुग्धशर्करा योग" असल्याचे सांगत शिंदे म्हणाले, "एका बाजूला देशाच्या अंतर्गत सुरक्षेला नवी दिशा देणारे, नक्षलवाद, दहशतवाद आणि देशविघातक शक्तींवर निर्णायक प्रहार करणारे अमित शहा आहेत, तर दुसऱ्या बाजूला देशाच्या सीमांचे अभेद्य संरक्षण करणारे, राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेला नवी ताकद देणारे रणनीतीकार अजित डोवाल आहेत. हा एका महान व्यक्तीने दुसऱ्या महान व्यक्तीचा केलेला सन्मान नसून राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रसुरक्षेच्या विचाराचा गौरव आहे." यावेळी लोकमान्य टिळकांच्या दूरदृष्टीचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. ब्रिटिश सत्तेच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी स्वतंत्र गुप्त माहितीचे समांतर जाळे उभे केले होते. ब्रिटिश प्रशासनातील अधिकारी आणि पोलिसांच्या कारवायांची माहिती त्यांच्यापर्यंत आधीच पोहोचत असे. स्वराज्याच्या लढ्यात त्यांनी उभारलेले हे 'काउंटर इंटेलिजन्स नेटवर्क' त्या काळातील राष्ट्रनिष्ठ नेतृत्वाचे प्रतीक होते. आज आधुनिक भारताची गुप्तचर यंत्रणा ज्या कार्यक्षमतेने देशाच्या सुरक्षेसाठी काम करत आहे, त्याच परंपरेचा प्रभावी वारसा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पुढे नेल्याचे शिंदे म्हणाले. अजित डोवाल यांच्या कार्याचा गौरव करताना शिंदे म्हणाले की, सुवर्ण मंदिरातील कारवाया, दहशतवादविरोधी मोहिमा, राष्ट्रीय सुरक्षा धोरण अधिक भक्कम करणे आणि पाकिस्तानमध्ये तब्बल सात वर्षे अंडरकव्हर एजंट म्हणून काम करणे, ही त्यांच्या राष्ट्रसेवेची तेजस्वी उदाहरणे आहेत. "राष्ट्र प्रथम" हा त्यांचा जीवनमंत्र असून अनेकजण त्यांना "भारताचे जेम्स बॉण्ड" म्हणतात. मात्र, माझ्या दृष्टीने ते भारताचे खरे धुरंधर रणनीतीकार आहेत. भारताची सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम, सज्ज आणि अभेद्य करण्यात त्यांचे योगदान अतुलनीय आहे. २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात कल्याणकारी सुराज्याची स्थापना झाली असून अमित शहा हे त्या नेतृत्वाचे सर्वात विश्वासू सहकारी असल्याचे सांगताना शिंदे यांनी मोदी-शहा यांची तुलना राम-लक्ष्मणाच्या जोडीशी केली. देशाच्या अंतर्गत सुरक्षेला बळकटी देत नक्षलवाद, दहशतवाद आणि देशविघातक शक्तींवर कठोर प्रहार करणारे अमित शहा, तर सीमासुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा धोरण अधिक सक्षम करणारे अजित डोवाल, या दोघांच्या समन्वयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत अधिक सुरक्षित, सक्षम आणि आत्मविश्वासी राष्ट्र म्हणून जगासमोर उभा राहिला आहे, असे त्यांनी नमूद केले. लोकमान्य टिळकांनी दिलेल्या स्वराज्याच्या विचाराला आज सुराज्य आणि सुरक्षित भारताच्या संकल्पनेतून नवे बळ मिळत असल्याचे सांगत शिंदे म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षेचा मजबूत पाया, सक्षम गुप्तचर यंत्रणा आणि निर्णायक राजकीय इच्छाशक्ती यांच्या बळावर भारत आज जगात नवे नेतृत्व करत आहे. देशाच्या सुरक्षेसाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक सुरक्षा दलातील जवान, अधिकारी आणि गुप्तचर यंत्रणांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी नमूद केले. "भारताची ताकद केवळ शस्त्रास्त्रांमध्ये किंवा सीमांमध्ये नाही, तर १४० कोटी भारतीयांच्या आत्मविश्वासात, राष्ट्रनिष्ठेत आणि निर्णयक्षम नेतृत्वात आहे. लोकमान्य टिळकांनी दिलेल्या स्वराज्याच्या विचाराचा वारसा आज सुरक्षित, सक्षम आणि विकसित भारताच्या रूपाने पुढे नेण्याचे काम सुरू असून, भारत आता जगाला सुरक्षेचा नवा दृष्टिकोन देत आहे," असे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक, मंत्री उदय सामंत, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, लोकमान्य टिळक ट्रस्टचे पदाधिकारी, विविध मान्यवर, नागरिक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- 📍 आज जोगेश्वरी के बांद्रा प्लॉट में गटर की समस्या को लेकर स्थानीय लोगों ने अपनी परेशानी जाहिर की जोगेश्वरी में गटर, गंदगी, पानी और बिजली की समस्या से स्थानीय लोग लंबे समय से परेशान हैं। जगह-जगह खुले गटर, जमा गंदा पानी और कचरे के कारण लोगों का रोज़मर्रा का जीवन प्रभावित हो रहा है। वहीं, बिजली से जुड़ी समस्याओं को लेकर भी स्थानीय नागरिकों ने अपनी नाराज़गी जाहिर की। मुंबई हिंदी न्यूज़ की टीम ने मौके पर पहुंचकर स्थानीय लोगों से बात की। लोगों ने अपनी परेशानियां खुलकर बताईं और संबंधित विभागों से जल्द समाधान की मांग की। क्या आपके इलाके में भी ऐसी समस्या है? अपनी राय हमें कमेंट में ज़रूर बताएं1
- राज ठाकरे यांचा भाजपच्या ट्रोल टीमवर जोरदार हल्लाबोल | Raj Thackeray राज ठाकरे यांनी भाषणादरम्यान भाजपच्या ट्रोल टीमवर जोरदार निशाणा साधला. "मोदीजी, दुसऱ्यांनाही आया असतात, हे तुमच्या पक्षातील लोकांनाही सांगा. ट्रोल टीमने जे पेरलं, तेच त्यांच्या अंगावर आलं." असे म्हणत त्यांनी सडेतोड टीका केली. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. 👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Police Vision Times ला Subscribe करा.1
- Raj Thakre Raj Thakre mantri1
- अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कडून रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कडून रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पालघर जिल्ह्यातील मार्गांची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्यांच्या स्थितीचा आढावा घेतला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची गुणवत्ता, दुरुस्तीची कामे आणि नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवासाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांची त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार निरंजन डावखरे, आमदार विलास तरे, आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये,जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किनी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पाहणी दौऱ्यादरम्यान शिवेंद्रराजे भोसले यांनी मनोर–मासवण–पालघर, पालघर–सरावली–बोईसर तसेच बोईसर–चिंचणी–डहाणू या प्रमुख मार्गांची प्रत्यक्ष पाहणी केली. या मार्गांवरील रस्त्यांची अवस्था, सुरू असलेली विकासकामे आणि आवश्यक दुरुस्तीच्या कामांचा त्यांनी आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यानंतर डहाणू येथे सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक पार पडली. उपविभागीय अधिकारी कार्यालय सभागृहात झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील रस्ते विकास प्रकल्प, प्रलंबित कामे, पावसामुळे झालेली हानी, दुरुस्तीची प्रगती आणि भविष्यातील नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विकासकामांमध्ये गुणवत्ता, वेळेचे काटेकोर पालन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले. पालघर जिल्ह्यातील रस्ते पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध असून, नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि अखंड वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असा विश्वास यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला.4
- मुंब्रा का पहला सिग्नल शुरू! कौसा नाका पर डॉक्टर मुमताज शाह और यातायात विभाग मुंब्रा के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अतुल अहेर ने किया उद्घाटन NCP AP गुट के सभी नगरसेवक और पदाधिकारी और कार्यकर्ता के उपस्थिति में किया सत्कार मुंब्रा का पहला सिग्नल शुरू! कौसा नाका पर डॉक्टर मुमताज शाह और यातायात विभाग मुंब्रा के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अतुल अहेर ने किया उद्घाटन NCP AP गुट के सभी नगरसेवक और पदाधिकारी और कार्यकर्ता के उपस्थिति में किया सत्कार1
- Post by Aleem Inamdar1
- रिज़वी कॉलेज ने शांतिपूर्ण छात्र हस्ताक्षर अभियान के माध्यम से लोकतांत्रिक अभिव्यक्ति की अनूठी मिसाल पेश की रिज़वी कॉलेज ने शांतिपूर्ण छात्र हस्ताक्षर अभियान के माध्यम से लोकतांत्रिक अभिव्यक्ति की अनूठी मिसाल पेश की मुंबई: देशभर में छात्र मुद्दों को लेकर बढ़ती भावनाओं के बीच रिज़वी कॉलेज ने एक अलग और जिम्मेदार पहल करते हुए छात्रों को कॉलेज परिसर के भीतर शांतिपूर्ण हस्ताक्षर अभियान और लिखित विरोध-पत्र के माध्यम से अपनी बात रखने का अवसर दिया। कॉलेज ने छात्रों की आवाज़ दबाने के बजाय उन्हें संविधानसम्मत, सुरक्षित और सम्मानजनक मंच उपलब्ध कराया, जहां वे अपनी चिंताओं को व्यक्त कर सकें और साथ ही उनकी सुरक्षा, गरिमा तथा शैक्षणिक वातावरण भी सुरक्षित रहे। संस्थान का मानना है कि लोकतंत्र और अनुशासन साथ-साथ चल सकते हैं तथा शिक्षण संस्थानों का दायित्व केवल ज्ञान देना ही नहीं, बल्कि छात्रों को नैतिकता और संवैधानिक जिम्मेदारी के साथ अपनी बात रखना भी सिखाना है। रिज़वी एजुकेशनल कॉम्प्लेक्स की निदेशक एडवोकेट रुबीना अख्तर हसन रिज़वी ने कहा, "मैं सम्मानजनक विरोध में विश्वास रखती हूं। गाली-गलौज, व्यक्तिगत आरोप या अपमानजनक भाषा न तो नैतिक है और न ही हमारे अल्पसंख्यक शिक्षण संस्थानों के मूल्यों के अनुरूप। सरकार की नीतियों से मतभेद हो सकते हैं और मुस्लिम समुदाय की भावनाएं भी कुछ मुद्दों पर आहत हो सकती हैं, लेकिन माननीय प्रधानमंत्री का व्यक्तिगत अपमान करना उचित नहीं है। असहमति भी गरिमा के साथ व्यक्त की जानी चाहिए।" उन्होंने कहा, "सड़क पर प्रदर्शन की इच्छा को शांतिपूर्ण दिशा देने के लिए मैंने छात्रों से संस्थान के भीतर ही विरोध-पत्र लिखवाया और उस पर हस्ताक्षर करवाए। एक वकील होने के नाते मेरी पहली जिम्मेदारी अपने संस्थान, शिक्षकों और छात्रों की सुरक्षा करना है। नेतृत्व का अर्थ अपने लोगों की रक्षा करते हुए उनकी आवाज़ को उचित मंच देना है।" उन्होंने आगे कहा, "हमने विरोध को रोका नहीं, बल्कि उसका तरीका बदला। हर छात्र को अपनी बात रखने का अधिकार है, लेकिन संस्थान की जिम्मेदारी है कि वह उन्हें यह भी सिखाए कि इस अधिकार का उपयोग सम्मान, अनुशासन और गरिमा के साथ कैसे किया जाए।" एडवोकेट रुबीना रिज़वी ने कहा कि उनके संस्थानों में नैतिकता और संस्कार सर्वोपरि हैं। "यदि कुछ छात्र कहीं और भी विरोध में शामिल हुए होंगे तो मुझे विश्वास है कि उन्होंने भी शांतिपूर्ण और मर्यादित तरीके से अपनी बात रखी होगी। हम अपने छात्रों को किसी का अपमान करना या आक्रामक होना नहीं सिखाते, बल्कि जिम्मेदार, सम्मानजनक और साहसी नागरिक बनना सिखाते हैं।" उन्होंने इस पहल को सफल बनाने में सहयोग देने वाले सभी प्राचार्यों, उप-प्राचार्यों, शिक्षकों, गैर-शिक्षकीय कर्मचारियों और रिज़वी परिवार के सभी सदस्यों का आभार व्यक्त किया। उन्होंने कहा, "मैं हमारे सभी प्राचार्यों, उप-प्राचार्यों, शिक्षकों, गैर-शिक्षकीय कर्मचारियों और रिज़वी परिवार के प्रत्येक सदस्य का हृदय से धन्यवाद करती हूं। आपके सहयोग से छात्रों को शांतिपूर्ण, नैतिक और लोकतांत्रिक वातावरण में अपनी बात रखने का अवसर मिला।" उन्होंने छात्रों की भी सराहना करते हुए कहा, "मुझे अपने छात्रों पर गर्व है कि उन्होंने यह साबित किया कि मजबूत विचार बिना नफरत के भी व्यक्त किए जा सकते हैं, असहमति बिना असम्मान के भी हो सकती है और लोकतंत्र अनुशासन एवं गरिमा से और मजबूत बनता है। उन्होंने दिखाया कि उकसावे से अधिक ताकत कलम में होती है।" रिज़वी कॉलेज प्रबंधन ने कहा कि शिक्षण संस्थानों की भूमिका जिम्मेदार नागरिक तैयार करने की है। यह पहल संवैधानिक मूल्यों, नैतिक नेतृत्व और शांतिपूर्ण लोकतांत्रिक भागीदारी को बढ़ावा देने के साथ-साथ छात्रों के हितों की रक्षा करने की प्रतिबद्धता को दर्शाती है।1
- चंद्रशेखर आज़ाद बोले – मुझे 15 मिनट की जगह सिर्फ 5 मिनट बोलने दिया गया! | संसद में हंगामा 🚨 लोकसभा की कार्यवाही के दौरान चंद्रशेखर आज़ाद ने आरोप लगाया कि उन्हें पूरा समय नहीं दिया गया। उन्होंने कहा कि 15 मिनट के बजाय उन्हें केवल कुछ मिनट ही बोलने का अवसर मिला। इस वीडियो में जानिए उनके बयान की मुख्य बातें और सदन में हुई चर्चा1