logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची वरवरची चौकशी नको :सपकाळ ठाणे :भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी केली तरच यातील अनेकांचे खरे चेहरे उघडे पडतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीच्या नावाखाली मलमपट्टी न करता अशोक खरातची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, महायुती सरकारमधील अनेक मंत्री, आमदार यांनी अशोक खरातकडून पुजा करून घेतल्या आहेत, त्याचे तीर्थ घेतले आहे. राज्यात अंधश्रद्धा विरोधी कायदा असताना राज्यातील मंत्रीच जर अशा प्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे उद्योग करत असतील तर पुरोगामी महाराष्ट्राला ते शोभणारे नाही. हा प्रकार संविधानाची पायमल्ली करणारा आहे म्हणून अशोक खरातच्या दरबारात ज्या मंत्री, आमदार, नेत्यांनी हजेरी लावून त्याचा लाभ घेतला, त्या सर्वांवर अंधश्रद्धा विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भातील प्रश्नावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अजित पवार यांच्या फोटोवर अशोक खरातने फुली मारली होती अशी माहिती समोर येत आहे, हा प्रकार अतिरेकी त्यांच्या टार्गेटवर फुली मारतात तसाच आहे. तसेच अजित पवार यांच्या बंगल्याबाहेरही काही तरी अघोरी पुजा केल्याचा प्रकार उघड झाला होता. कोणाची खूर्ची खाली करावी व कोणाला त्या खुर्चीवर बसवावे यासाठी सुद्धा अघोरी पुजा केल्याचे समजते, हे सर्व गंभीर असून त्यावर कारवाई झाली पाहिजे, असेही सपकाळ म्हणाले. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी जैन मुनींच्या आशिर्वादाने गळा ठिक झाल्याच्या वक्तव्याबद्द विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सपकाळ म्हणाले की, महापौर रितु तावडे यांनी नवा शोध लावला आहे, याबदद्ल त्यांना नोबल पारितोषिक देऊन सन्मान केला पाहिजे, असे सपकाळ म्हणाले.

1 day ago
user_Mahesh Dhanke
Mahesh Dhanke
पत्रकार मुरबाड, ठाणे, महाराष्ट्र•
1 day ago
0288aeb4-fec2-45d7-9c07-0caab9d36312

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Sanam Fadnis News Mumbra
    1
    Post by Sanam Fadnis News Mumbra
    user_Sanam Fadnis News Mumbra
    Sanam Fadnis News Mumbra
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    55 min ago
  • आंदोलन के समय धमकी मिलने पर बीजेपी कार्यकर्ता कल्पना सूर्यवंशी पहुंची मुंब्रा पुलिस स्टेशन। #mumbrakausa #viralshort #BadaKhulasa #मुंब्रा #mim #mumbrapolice #viralvideo #kurla #mumbra #BJPGovernment Kalpana Surywanshi Naziya Tamboli Rahul Singh Jitendra Awhad Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Thane Police Commissionerate BBC News Aaj Tak Faisal Shaikh
    1
    आंदोलन के समय धमकी मिलने पर बीजेपी कार्यकर्ता कल्पना सूर्यवंशी पहुंची मुंब्रा पुलिस स्टेशन। #mumbrakausa #viralshort #BadaKhulasa #मुंब्रा #mim #mumbrapolice #viralvideo #kurla #mumbra #BJPGovernment 
Kalpana Surywanshi Naziya Tamboli Rahul Singh Jitendra Awhad Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Thane Police Commissionerate BBC News Aaj Tak Faisal Shaikh
    user_Parvez Shaikh
    Parvez Shaikh
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Nusrat Chaudhary
    1
    Post by Nusrat Chaudhary
    user_Nusrat Chaudhary
    Nusrat Chaudhary
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by BHARTIYA MEDIA ADHIKAR /BMA NEWS
    1
    Post by BHARTIYA MEDIA ADHIKAR /BMA NEWS
    user_BHARTIYA MEDIA ADHIKAR /BMA NEWS
    BHARTIYA MEDIA ADHIKAR /BMA NEWS
    पत्रकार ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • ईरान ने अमेजॉन पर किया ड्रोन हमला, बहरीन में उड़ाया AWS डेटा सेंटर BNN NEWS
    1
    ईरान ने अमेजॉन पर किया ड्रोन हमला, बहरीन में उड़ाया AWS डेटा सेंटर BNN NEWS
    user_BNN NEWS
    BNN NEWS
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज सकाळी सुमारे 11.30 वाजेच्या दरम्यान सुमनताई चव्हाण हिंदी प्राथमिक विद्यालय कैलास नगर मुंब्रा येथे बिस्मिल्ला चाळ रूम नंबर दोन येथे यातील आरोपी नामे जयन शिवानंदन नायर वय 51 याने त्याची मांनलेली बहीण नामे अन्न ू शेख हिला यातील जखमी हे छेडछाड करतात या कारणावरून वाद होऊन आरोपी नामे जयन शिवानंदन नायर वय 51 याने फायरिंग करून 1) अब्दुल हसन शेख ,2)अकबर अब्दुल शेख समीर अहमद, 3)समीर अहमद शेख यांना गंभीररित्या जखमी करून पळून गेला होता आरोपीस गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारासह ताब्यात घेतले आहे . सदर जखमी यांना काळसेकर हॉस्पिटल येथे उपचाराकरिता घेऊन गेले आहेत त्यामध्ये अकबर अब्दुल शेख हा इसम मयत झालेला आहे.
    1
    मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये   आज सकाळी सुमारे 11.30 वाजेच्या दरम्यान  सुमनताई चव्हाण हिंदी प्राथमिक विद्यालय कैलास नगर मुंब्रा येथे बिस्मिल्ला चाळ रूम नंबर दोन येथे  यातील आरोपी नामे जयन शिवानंदन नायर वय 51 याने त्याची मांनलेली बहीण नामे अन्न ू शेख हिला यातील जखमी हे छेडछाड करतात या कारणावरून वाद होऊन आरोपी नामे जयन शिवानंदन नायर वय 51 याने फायरिंग करून 1)  अब्दुल हसन शेख ,2)अकबर अब्दुल शेख समीर अहमद, 3)समीर अहमद शेख यांना गंभीररित्या जखमी  करून पळून  गेला होता आरोपीस गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारासह ताब्यात घेतले आहे . सदर जखमी यांना काळसेकर हॉस्पिटल येथे उपचाराकरिता घेऊन गेले आहेत त्यामध्ये अकबर अब्दुल शेख हा इसम मयत झालेला आहे.
    user_YASER BAGHDADI
    YASER BAGHDADI
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • जो डर गया, समझो मर गया, राघव चड्ढा के वीडियो पर सौरभ भारद्वाज का पलटवार #AAP | #SaurabhBhardwaj | #RaghavChadha
    1
    जो डर गया, समझो मर गया, राघव चड्ढा के वीडियो पर सौरभ भारद्वाज का पलटवार
#AAP | #SaurabhBhardwaj | #RaghavChadha
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • विरोधिपक्ष नेता टहलता रहा वहीं जनता की समस्याओं पर सैफ़ पठान बोलता रहा। #MIM #viralvideo #mumbra #viralshort #मुंब्रा #mumbrakausa #mumbrapolice #viralvideo #BadaKhulasa #kurla Jitendra Awhad Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Bol Bindas Creators Gaffar Shaikh Ansari Lissan Karim Khan Imtiaz jaleel Hasan Abbas
    1
    विरोधिपक्ष नेता टहलता रहा वहीं जनता की समस्याओं पर सैफ़ पठान बोलता रहा। #MIM #viralvideo #mumbra #viralshort #मुंब्रा #mumbrakausa #mumbrapolice #viralvideo #BadaKhulasa #kurla 
Jitendra Awhad Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Bol Bindas Creators Gaffar Shaikh Ansari Lissan Karim Khan Imtiaz jaleel Hasan Abbas
    user_Parvez Shaikh
    Parvez Shaikh
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.