दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुणे 2026 साठी एरंडोल महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीच्या स्वरचित कवितेचे सादरीकरण आणि निवड यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, एरंडोल. जि. जळगाव, वरिष्ठ महाविद्यालयातील टी वाय बी ए ची विद्यार्थिनी कु.पूनम तीर्थानंद ठाकूर हिचा दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुणे 2026 च्या विचारपीठावर स्वरचित कविता सादर करण्यासाठी म्हणून निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. अमितदादा पाटील यांनी तिचे अभिनंदन व कौतुक केले तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कवी विजय वडवेराव आयोजित देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर या अभियानांतर्गत *कु. पुनम तीर्थानंद ठाकूर TYBA* हिची स्वरचित कविता "माझ्या स्वप्नात आली होती सावित्री" या कवितेचे वाचन करण्यात आले. हे अभियान 2 जानेवारी ते 5 जानेवारी 2026 पर्यंत एस. एम. जोशी सभागृह नवी पेठ , पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन स्वतः बनवलेली कविता सादर केल्याबद्दल महाविद्यालयामध्ये संस्थेचे अध्यक्ष मा. अमितदादा पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील, उपप्राचार्य डॉ. ए. ए. बडगुजर, जिजामाता विद्यालयाचे श्री. शेखर पाटील, हिंदी विभाग प्रमुख डॉ.स्वाती शेलार, रजिस्टार सोमनाथ बोरसे, विद्यार्थी विकास प्रमुख डॉ.सोपान साळुंखे, इंग्रजी विभाग प्रमुख एन. एस. तायडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.मीना काळे, युती सभा सचिव डॉ. रेखा साळुंखे, उपस्थित प्रा. योगेश एंडाईत, प्रा. उमेश गवई, महेंद्र सिरसाट प्रा. सागर विसपुते, क्रीडा विभाग प्रमुख प्रा.किशोर वाघ, मराठी विभाग प्रमुख ए. टी. चिमकर, स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख डॉ. बालाजी पवार, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख विजय अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. रामा वानखेडे आणि इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे विशेष कौतुक व हार्दिक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

- महिला ऑटो चालक अनिता चौधरी की हत्या नवऱ्याला अटक2
- सवाल उठाना जरुरी है1
- बेलापूर बु गावातील मेन टाकी फिल्टर प्लांट पिण्या साठी पुरवठा होत असलेल्या वॉटर फिल्टर प्लांट ची झालेली दुरावास्ता पम्प हाऊस मध्ये पडल्या आहेत बियर च्या बाटल्या तुरटीवर गुटखा खाऊन थुंकलेले आणि पाण्यात शेवळ आणि झाडांचा पाला पाचोळा पडलेला कित्याक दिवसाची तुराती ची काळजी घेताना ग्रामपंचायत प्रशासन व प्यानल बोर्ड उघड्या वायर आणि त्याच्या जवळ पडलेले भंगार आणि त्यात ठेवलेल्या TCL च्या गोण्या ग्रामसेवक म्हणतात हे काम टेक्निकलं माणसाचे माझे नाही. असे हुशार आणि होतकरू ग्रामसेवक लाभले आहेत ग्रामपंचायत बेलापूर ला आणि पहा हा बेलापूर ऐनतपूर खटकळी गावठाण,रामगड, खटोड कॉलनी, कोल्हार रोड, पाहुणे नगर, तुकाराम नगर, सातभाई वस्ती, चांद नगर, शेलार वाडा, व संपूर्ण गावात ह्या स्वरूपाचा पाणी पुरवठा करत आहे ग्रामपंचायत बेलापूर बु आणि लिकेजवर भरमसाठ खरच करून लिकेज कुठले काढले हे कळण्यास तयार नाही एका महिन्यात JCB चे बिल होते 38 हजार एवढे चालले कुठे किती लिकेज संपूर्ण गाव उकरून परत बुजवत आहेत का काय हा सवाल ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक यांचा8
- राजमाता पुत्र. छत्रपती शिवाजी महाराज1
- अंदरसूलच्या एम.एस.जी.एस. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन प्रतिनिधी सचिन वखारे येवला येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे (एम.एस.जी.एस.) इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शितल तुषार भागवत उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी सहकार व शिक्षण महर्षी स्व. गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिक्षक अमोल आहेर यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी स्कूलच्या वतीने डॉ. शितल भागवत, संतोष घोडेराव, शब्बीर इनामदार, सागर पाठक, हितेश दाभाडे व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सौम्या एंडाईत, देवांश देशमुख, प्राजक्ता सोमासे यांनी भाषणे केली, तर खदीजा खान, वैष्णवी पाराटे, स्तुती पांडे, जानवी देशमुख व कवयित्री शोभा निकम यांनी कविता सादर केल्या. प्रमुख पाहुण्या डॉ. शितल भागवत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "मुलींनी राजमाता जिजाऊंसारखे निडर व स्वावलंबी बनावे आणि त्यांचा आदर्श आपल्या जीवनात आणावा." अध्यक्षीय भाषणात अरुण भांडगे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक स्पर्धेसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास संस्थेचे सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड, संचालक आकाश सोनवणे, प्रिन्सिपल अल्ताफ खान, प्राचार्य सचिन सोनवणे, डॉ. सुवर्णा कडलक यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजहर खतीब यांनी केले तर आभार दीपक खैरनार यांनी मानले.1
- #चित्तथरारक अंजनगाव सुर्जीत चाकूचा थरार; दोघांवर चाकूने हल्ला...शहरात चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली असून दोन जणांवर चाकूने वार केल्याची माहिती समोर आली आहे. जखमी दोघांना तात्काळ अचलपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. शाहू नावाच्या युवकाने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती ठाणेदार सुरज बोंडे यांनी दिली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे. #murder #crime #truecrime #mystery #truecrimecommunity #serialkiller #horror #killer #truecrimeaddict #truecrimepodcast #serialkillers #murdermystery #truecrimejunkie #creepy #justice #homicide #police #thriller #truecrimefan #truecrimeobsessed #scary #halloween #criminal #unsolved #murderer #history #unsolvedmysteries #newsupdate #news #anjangaonsurji #public #जागरमराठी1
- Post by Peoples News 241
- सावधान ! नायलॉन मांजा विकणाऱ्यांचे धाबे दणाणले; येवल्यात शहर पोलिसांकडून १०४ रोलचा साठा जप्त. प्रतिनिधी सचिन वखारे येवला.1
- बीड न्यूज आपतक हिंदी न्यूज चॅनल च्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देताना आदरणीय मान्यवर उपस्थित.1