Shuru
Apke Nagar Ki App…
लातूर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी देविदास काळे यांनी पदभार स्वीकारला देविदास काळे यांनी भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या वतीने लातूर शहर महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेता पदाचा पदभार स्वीकार करण्यात आला. तसेच यापदाचा स्वीकार करताना मनापासून आनंद आणि अभिमान वाटत आहे. पक्षातील वरिष्ठ नेते, सर्व नूतन नगरसेवक तसेच माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार. नागरिकांच्या हितासाठी, शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव कटिबद्ध राहून काम करण्याचा मी संकल्प करतो. आपल्या सर्वांच्या सहकार्याने लातूर शहराच्या प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करत राहीन. यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व नूतन नगरसेवक प्रमुख पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Laxman Ugile

- Ravikant Tambareलातूर, लातूर, महाराष्ट्र👏2 hrs ago
- Ravikant Tambareलातूर, लातूर, महाराष्ट्र🙏2 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
- अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर दि. 10-03-2026 रोज मंगळवार किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर ह.भ.प. कैलास महाराज पौळ परभणी ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे दोष आहे4
- मुखेड नगर परिषदेने रमजान ईद च्या वेळेपूर्वीच संपूर्ण कब्रस्तान परिसराची स्वच्छता करावी, पिण्याच्या पाण्याची सोय करावी आणि रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशव्यवस्थेसाठी नवीन पथदिव्य बसवण्यात यावे व दुरुस्ती करावी या मागणीसाठी मुखेड नगर परिषद येथे आज नपाचे os गिरी साहेब यांना निवेदन देण्यात आले या वेळी निवेदन देताना भाई आसद बल्खी,भाई पांडुरंग लंगेवाड ,रऊफ मुल्ला,यासिर अराफत आदी उपस्थित होते2
- लातूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा गोंधळातच सुरू लातूर | प्रतिनिधी लातूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आज गोंधळाच्या वातावरणातच सुरू झाली. सभेच्या प्रारंभीच विविध मुद्द्यांवरून नगरसेवकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली, त्यामुळे काही काळ सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. विविध प्रलंबित प्रश्न, शहरातील मूलभूत सुविधा तसेच प्रशासनाच्या कामकाजाबाबत काही नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे सभागृहात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सभेतील गोंधळामुळे कामकाज काही काळ ठप्प झाले होते. नंतर महापौर आणि प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आली आणि सभेचे कामकाज पुढे सुरू करण्यात आले. दरम्यान, शहरातील विकासकामे, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांबाबत महत्त्वाच्या विषयांवर या सभेत चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.1
- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिशा देणारा आणि समाधानकारक - माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर1
- जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या तब्बल १२ बैठकांनंतरही दिव्यांगांचे प्रश्न सुटत नसल्याने आता दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ आक्रमक झाले आहे प्रशासना कडून वारंवार होणाऱ्या दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या दिव्यांगांनी आता थेट जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात स्व-इच्छा मरणाची' परवानगी मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे1
- Post by Nanded_71
- Post by गंगाधर जक्कुलवार1
- Post by Nanded_71