स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन. स्वराज्य संकल्पिका, राजमाता–राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब तसेच युवकांचे प्रेरणास्थान, युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त श्री स्वामी विवेकानंद पतसंस्था व मासाहेब राजमाता जिजाऊ महिला पतसंस्था यांच्या वतीने प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन ॲड. बापूसो व्ही. एस. भोलाणे, व्हा. चेअरमन तथा ज्येष्ठ पत्रकार श्री. कडू रूपा महाजन, श्री. बागुल नाना, संचालक मंडळाचे सदस्य डॉ. श्री. प्रशांत भावे, श्री. दिलीप बापू पाटील, मॅनेजर श्री. वासुदेव महाजन उपस्थित होते. तसेच कर्मचारी वर्गामधील श्री. पिंटूभाऊ चौधरी, श्री. जयेश चौधरी, श्रीवाणी काका, हर्षल भोलाणे, चेतन महाजन, श्रीब्रह्मा भाऊ सोन्ये आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या वेळी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा आदर्श आजच्या पिढीने अंगीकारावा, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रम शांततेत व भक्तिभावाने संपन्न झाला.
स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन. स्वराज्य संकल्पिका, राजमाता–राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब तसेच युवकांचे प्रेरणास्थान, युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त श्री स्वामी विवेकानंद पतसंस्था व मासाहेब राजमाता जिजाऊ महिला पतसंस्था यांच्या वतीने प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन ॲड. बापूसो व्ही. एस. भोलाणे, व्हा. चेअरमन तथा ज्येष्ठ पत्रकार श्री. कडू रूपा महाजन, श्री. बागुल नाना, संचालक मंडळाचे सदस्य
डॉ. श्री. प्रशांत भावे, श्री. दिलीप बापू पाटील, मॅनेजर श्री. वासुदेव महाजन उपस्थित होते. तसेच कर्मचारी वर्गामधील श्री. पिंटूभाऊ चौधरी, श्री. जयेश चौधरी, श्रीवाणी काका, हर्षल भोलाणे, चेतन महाजन, श्रीब्रह्मा भाऊ सोन्ये आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या वेळी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा आदर्श आजच्या पिढीने अंगीकारावा, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रम शांततेत व भक्तिभावाने संपन्न झाला.
- "सिंदखेडराजा नगरी दुमदुमली ! राजमाता जिजाऊंच्या ४२८ व्या जन्मोत्सवानिमित्त जन्मस्थळी मान्यवरांनी केलं अभिवादन" https://youtu.be/9C40vuvEFKY?si=ITemcZzUadyNqU_f बुलडाणा माझा न्यूज 💥💥💥💥💥💥💥 खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉइनिंग व्हा व दररोजच्या घडणाऱ्या ताज्या घडामोडी वाचा https://chat.whatsapp.com/L0EGJ4POJ4QLiCvBVg8Lb6 बातम्या व जाहिरातीसाठी:- mazabuldhana@gmail.com1
- Post by Peoples News 241
- Dr. Abdul Gaffar QUADRI ने Ticket को लेकर Imtiaz Jaleel पर किया तंज?1
- काही हो मुख्यमंत्री साहेब खरं बोलले. बोलायला कोणाच्या बापाचं काय जातं... ऐका1
- Post by Riyazisaksayyed1
- तिरंगे में लिपटे पिता, सामने स्ट्रेचर पर पत्नी और गोद में नवजात… सातारा में शहीद जवान को देख फूट-फूटकर रोया गांव1
- Post by YUVA JALNA NEWS1
- वृंदावन मध्ये प्रेमानंदजी महाराजांच्या फ्लॅटमध्ये आग सामान जळाले2