logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोऱ्यात सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांच्या “भिमगीतांचा झंकार (ऑर्केस्ट्रा)” राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोऱ्यात सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांच्या “भिमगीतांचा झंकार (ऑर्केस्ट्रा)” ( पाचोरा प्रतिनिधी ) पाचोरा : राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोरा-भडगाव तालुका सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांच्या “भिमगीतांचा झंकार (ऑर्केस्ट्रा)” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सायं. ७.०० वाजता पाचोरा बस स्थानकाजवळ, नागसेन नगर, पाचोरा येथे पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा-भडगावचे आमदार मा. किशोरआप्पा पाटील हे राहणार असून, विशेष सहकार्य मा. मनोज शांताराम पाटील (संचालक, एम.एस.पी. बिल्डकॉन) यांचे लाभणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. सुनिताताई पाटील (नगराध्यक्ष, न.पा. पाचोरा), मा. सागर पवार (गीतकार, मुंबई), मा. बापू राठोड (उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा), मा. मंगेश देवरे (मुख्याधिकारी, न.पा. पाचोरा), मा. भूपण अहिरे (प्रांताधिकारी, पाचोरा उपविभाग), मा. गणेश पाटील (सभापती, कृ.उ.बा.स. पाचोरा-भडगाव), मा. विजय बनसोडे (तहसीलदार, पाचोरा) तसेच मा. राहुल पवार (पोलीस निरीक्षक, पाचोरा) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमासाठी विविध सामाजिक व मित्र मंडळांचे सहकार्य लाभले असून, शिवसेना, शिवशक्ती-भीमशक्ती जळगाव जिल्हा तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. तरी पाचोरा व भडगाव तालुक्यातील नागरिकांनी या भव्य कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

7 hrs ago
user_Pramod dada bari
Pramod dada bari
Pachora, Jalgaon•
7 hrs ago
7bf59544-0420-49cd-bdc6-3536581753d1

राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोऱ्यात सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांच्या “भिमगीतांचा झंकार (ऑर्केस्ट्रा)” राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोऱ्यात सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांच्या “भिमगीतांचा झंकार (ऑर्केस्ट्रा)” ( पाचोरा प्रतिनिधी ) पाचोरा : राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोरा-भडगाव तालुका सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांच्या “भिमगीतांचा झंकार (ऑर्केस्ट्रा)” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सायं. ७.०० वाजता पाचोरा बस स्थानकाजवळ, नागसेन नगर, पाचोरा येथे पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा-भडगावचे आमदार मा. किशोरआप्पा पाटील हे राहणार असून, विशेष सहकार्य मा. मनोज शांताराम पाटील (संचालक, एम.एस.पी. बिल्डकॉन) यांचे लाभणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. सुनिताताई पाटील (नगराध्यक्ष, न.पा. पाचोरा), मा. सागर पवार (गीतकार, मुंबई), मा. बापू राठोड (उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा), मा. मंगेश देवरे (मुख्याधिकारी, न.पा. पाचोरा), मा. भूपण अहिरे (प्रांताधिकारी, पाचोरा उपविभाग), मा. गणेश पाटील (सभापती, कृ.उ.बा.स. पाचोरा-भडगाव), मा. विजय बनसोडे (तहसीलदार, पाचोरा) तसेच मा. राहुल पवार (पोलीस निरीक्षक, पाचोरा) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमासाठी विविध सामाजिक व मित्र मंडळांचे सहकार्य लाभले असून, शिवसेना, शिवशक्ती-भीमशक्ती जळगाव जिल्हा तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. तरी पाचोरा व भडगाव तालुक्यातील नागरिकांनी या भव्य कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आकाशवाणी परिसरामध्ये एका चोरट्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला असून सदरील घटना ही छत्रपती संभाजी नगर शहरातील आकाशवाणी चौकामध्ये घडली आहे सदरील व्हिडिओ हा समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.
    1
    आकाशवाणी परिसरामध्ये एका चोरट्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला असून सदरील घटना ही छत्रपती संभाजी नगर शहरातील आकाशवाणी चौकामध्ये घडली आहे सदरील व्हिडिओ हा समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.
    user_Rupesh Thakur
    Rupesh Thakur
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • * जळगाव जामोद तालुक्यातील भेडवळ येथील घट मांडनी चे भाकीत राजा काय पण तनावात राहील युद्ध जण्य परीस्तीती राहील*
    1
    * जळगाव जामोद तालुक्यातील भेडवळ येथील घट मांडनी चे भाकीत राजा काय पण तनावात राहील युद्ध जण्य परीस्तीती राहील*
    user_राजु पाटील घाटे महाराष्ट्र दर्शन न्युज
    राजु पाटील घाटे महाराष्ट्र दर्शन न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • सिल्लोड : भवन येथे सकल मातंग समाजाच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण स्मारणार्थ महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये शासनाच्या ईमेल आयडीवर हरकती नोंदवण्यासाठी घरोघरी जाऊन हरकती नोंदविले जाईल असा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला
    1
    सिल्लोड : भवन येथे सकल मातंग समाजाच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण स्मारणार्थ महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये शासनाच्या ईमेल आयडीवर हरकती नोंदवण्यासाठी घरोघरी जाऊन हरकती नोंदविले जाईल असा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • परतुर तालुक्यात अपेक्स हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खतना‌ कॅम्प सफरपूर्वक: डॉक्टर मुनीर कादरी
    1
    परतुर तालुक्यात अपेक्स हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खतना‌ कॅम्प सफरपूर्वक: डॉक्टर मुनीर कादरी
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • ऐतिहासिक करवंड महोत्सव २०२६: करवंडचे बावन्न बुरुज व राजवाड्याला महायुती सरकारच्या माध्यमातून पुनर्वैभव प्राप्त करून देऊ, मंत्रीमहोदय मा. श्री. शिवेंद्रराजे भोसले यांचा निर्धार. ऐतिहासिक_करवंड_महोत्सव२०२६ शिवकालीनइतिहास छत्रपतीशिवाजीमहाराज महाराणीगुणवंताबाई शिवविवाहसोहळा. करवंड महोत्सव २०२६ करवंड परिसरातील ५२ बुरुज व ऐतिहासिक वास्तूंचे पुनरुत्थान करून संपूर्ण भूमीला नव्याने ऐतिहासिक ओळख देण्याचा संकल्प मा. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.
    1
    ऐतिहासिक करवंड महोत्सव २०२६:
करवंडचे बावन्न बुरुज व राजवाड्याला महायुती सरकारच्या माध्यमातून पुनर्वैभव प्राप्त करून देऊ, मंत्रीमहोदय मा. श्री. शिवेंद्रराजे भोसले यांचा निर्धार.
ऐतिहासिक_करवंड_महोत्सव२०२६
शिवकालीनइतिहास छत्रपतीशिवाजीमहाराज
महाराणीगुणवंताबाई शिवविवाहसोहळा.
करवंड महोत्सव २०२६
करवंड परिसरातील ५२ बुरुज व ऐतिहासिक वास्तूंचे पुनरुत्थान करून संपूर्ण भूमीला नव्याने ऐतिहासिक ओळख देण्याचा संकल्प मा. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.
    user_✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    ✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • ​येवला: श्री ऋणमुक्तेश्वर महादेव भक्त परिवाराच्या वतीने शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या दोन भव्य संकल्पित प्रवेशद्वारांपैकी, नांदगाव रोडवरील प्रवेशद्वाराचे अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भक्तीमय वातावरणात भूमिपूजन संपन्न झाले. ​भोलेनाथांच्या आशीर्वादाने आणि एका महान दात्याच्या गुप्तदानामुळे हे भव्य प्रवेशद्वार साकार होत आहे. सदर दात्याने केलेल्या या निस्वार्थ सेवेबद्दल सर्व भक्त परिवाराने कृतज्ञता व्यक्त केली आहे. नांदगाव रोडचे काम सुरू झाले असून, वैजापूर रोडवरील दुसऱ्या प्रवेशद्वाराचे कामही लवकरच पूर्णत्वास येईल, असा संकल्प यावेळी सोडण्यात आला. ​या मंगलप्रसंगी डॉ. निलेश पटेल, सोमनाथ गुंड, अतिष लाड, अतुल घटे, चेतन चवळे, प्रशांत वडनेरे, मोनल बाकळे, चंचल सुपेकर, कान्हा नागपुरे, अक्षय चव्हाण, कृपल पटेल, कुणाल सोनवणे, संदीप लकारे यांसह महादेव भक्त परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​या प्रवेशद्वारामुळे शहराच्या सौंदर्यात तर भर पडेलच, शिवाय भाविकांसाठी ही एक आनंदाची पर्वणी ठरणार आहे. 'ऋणमुक्तेश्वर महादेव सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करो', अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
    1
    ​येवला: श्री ऋणमुक्तेश्वर महादेव भक्त परिवाराच्या वतीने शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या दोन भव्य संकल्पित प्रवेशद्वारांपैकी, नांदगाव रोडवरील प्रवेशद्वाराचे अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भक्तीमय वातावरणात भूमिपूजन संपन्न झाले.
​भोलेनाथांच्या आशीर्वादाने आणि एका महान दात्याच्या गुप्तदानामुळे हे भव्य प्रवेशद्वार साकार होत आहे. सदर दात्याने केलेल्या या निस्वार्थ सेवेबद्दल सर्व भक्त परिवाराने कृतज्ञता व्यक्त केली आहे. नांदगाव रोडचे काम सुरू झाले असून, वैजापूर रोडवरील दुसऱ्या प्रवेशद्वाराचे कामही लवकरच पूर्णत्वास येईल, असा संकल्प यावेळी सोडण्यात आला.
​या मंगलप्रसंगी डॉ. निलेश पटेल, सोमनाथ गुंड, अतिष लाड, अतुल घटे, चेतन चवळे, प्रशांत वडनेरे, मोनल बाकळे, चंचल सुपेकर, कान्हा नागपुरे, अक्षय चव्हाण, कृपल पटेल, कुणाल सोनवणे, संदीप लकारे यांसह महादेव भक्त परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​या प्रवेशद्वारामुळे शहराच्या सौंदर्यात तर भर पडेलच, शिवाय भाविकांसाठी ही एक आनंदाची पर्वणी ठरणार आहे. 'ऋणमुक्तेश्वर महादेव सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करो', अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • चाकूर (लातूर) हादरले: दोन चुलत भावंडे बेपत्ता; एका मुलाचा मृतदेह सापडल्याने खळबळ चाकूर येथे १९ एप्रिल २०२६ रोजी अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जुने महादेव मंदिर गल्ली परिसरातील स्वामी कुटुंबातील दोन अल्पवयीन चुलत भाऊ रविवारी सकाळी बेपत्ता झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, देवांश मंगेश स्वामी (वय ६-७ वर्षे) आणि साईचरण दिनेश स्वामी (वय १०-११ वर्षे) हे दोघे सकाळी सुमारे ७ वाजता घराबाहेर पडले आणि त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला. दरम्यान, दुपारी चाकूर-उजळंब मार्गालगत एका पडक्या घराजवळील मोकळ्या जागेत देवांशचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे हा परिसर त्यांच्या घरापासून अवघ्या ६० फूट अंतरावर आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. साईचरणबाबत सुरुवातीला तोही बेपत्ता असल्याची माहिती होती; मात्र काही अहवालांनुसार तो नंतर सुखरूप सापडल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अधिकृत पुष्टीसाठी पोलिस तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत शोधमोहीम हाती घेतली. अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात ८ ते १० पथके, फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात असून, मुलं आझाद चौकात सायकलवर दिसल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना अपघाती आहे की घातपात, याचा तपास सुरू असून पोलिस सर्व शक्यतांचा बारकाईने शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण चाकूर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच कोणतीही संशयास्पद माहिती त्वरित पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे. ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
    1
    चाकूर (लातूर) हादरले: दोन चुलत भावंडे बेपत्ता; एका मुलाचा मृतदेह सापडल्याने खळबळ
चाकूर येथे १९ एप्रिल २०२६ रोजी अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जुने महादेव मंदिर गल्ली परिसरातील स्वामी कुटुंबातील दोन अल्पवयीन चुलत भाऊ रविवारी सकाळी बेपत्ता झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार,
देवांश मंगेश स्वामी (वय ६-७ वर्षे) आणि साईचरण दिनेश स्वामी (वय १०-११ वर्षे) हे दोघे सकाळी सुमारे ७ वाजता घराबाहेर पडले आणि त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला.
दरम्यान, दुपारी चाकूर-उजळंब मार्गालगत एका पडक्या घराजवळील मोकळ्या जागेत देवांशचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे हा परिसर त्यांच्या घरापासून अवघ्या ६० फूट अंतरावर आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
साईचरणबाबत सुरुवातीला तोही बेपत्ता असल्याची माहिती होती; मात्र काही अहवालांनुसार तो नंतर सुखरूप सापडल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अधिकृत पुष्टीसाठी पोलिस तपास सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत शोधमोहीम हाती घेतली.
अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात ८ ते १० पथके, फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात असून, मुलं आझाद चौकात सायकलवर दिसल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना अपघाती आहे की घातपात, याचा तपास सुरू असून पोलिस सर्व शक्यतांचा बारकाईने शोध घेत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण चाकूर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच कोणतीही संशयास्पद माहिती त्वरित पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे.
ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • शहरातील प्रतिष्ठित 'नथानंद पैठणी' तर्फे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 'शिंदे पाटील फाउंडेशन'च्या पदाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. फाउंडेशनच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांची दखल घेत हा सन्मान करण्यात आला. ​याप्रसंगी शिंदे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष गणेशभाऊ शिंदे, उपाध्यक्ष सुनीलभाऊ शिंदे, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे, तसेच विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ​कार्यक्रमाला नगरसेवक डॉ. संकेत शिंदे, सनी पटणी,योगेश सोनवणे,शिवसेना शहर प्रमुख विशाल परदेशी,इंजिनिअर प्रशांत शिनकर, संजय शिंदे, राजू बाकळे, दीपक घिगे, सुशांत हजारे, पप्पू वाणी आणि दीपक गुप्ता यांच्यासह फाउंडेशनचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक बांधीलकी जपत फाउंडेशनने आजवर अनेक गरजूंना मदत केली असून, हा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याची पावती असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. या गौरवाबद्दल शिंदे पाटील फाउंडेशनच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    शहरातील प्रतिष्ठित 'नथानंद पैठणी' तर्फे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 'शिंदे पाटील फाउंडेशन'च्या पदाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. फाउंडेशनच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.
​याप्रसंगी शिंदे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष गणेशभाऊ शिंदे, उपाध्यक्ष सुनीलभाऊ शिंदे, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे, तसेच विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
​कार्यक्रमाला नगरसेवक डॉ. संकेत शिंदे, सनी पटणी,योगेश सोनवणे,शिवसेना शहर प्रमुख विशाल परदेशी,इंजिनिअर प्रशांत शिनकर, संजय शिंदे, राजू बाकळे, दीपक घिगे, सुशांत हजारे, पप्पू वाणी आणि दीपक गुप्ता यांच्यासह फाउंडेशनचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक बांधीलकी जपत फाउंडेशनने आजवर अनेक गरजूंना मदत केली असून, हा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याची पावती असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. या गौरवाबद्दल शिंदे पाटील फाउंडेशनच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • सूरत में अपने गाँव लौट रहे यात्रियों की उमड़ी भीड़। बैरिकेड तोड़ने की कोशिश पुलिस ने किया लाठीचार्ज! . .
    1
    सूरत में अपने गाँव लौट रहे यात्रियों की उमड़ी भीड़। 
बैरिकेड तोड़ने की कोशिश पुलिस ने किया लाठीचार्ज! . .
    user_Akhtar maliq
    Akhtar maliq
    Gangapur, Aurangabad•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.