संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!.. दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती.. संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!.. दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती.. आज दिनांक 27 गुरुवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील जुना मोंढा परिसरातील जय माँ हॉटेलसमोर गुरुवारी दुपारी १ ते १.३० वाजेच्या सुमारास ४० वर्षीय संजय शर्मा याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याने जालना शहरात एकच खळबळ उडाली. भरदिवसा वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या थरारक हत्याकांडानंतर सदर बाजार पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेत धडाकेबाज कारवाई केली आहे. *‘खून का बदला खून’; जुन्या हत्येच्या वैमनस्यातून सूड?* पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत संजय शर्मा हा यापूर्वी तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका खून प्रकरणात आरोपी होता. सन २०२४ मध्ये जामवाडी शिवारातील एका हॉटेलमध्ये शेख हाफिज याची हत्या झाली होती. या प्रकरणात संजय शर्मा याच्यावर आरोप होता. न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर तो बाहेर होता.

- मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा; खासदार सोनवणे यांची मागणी मराठवाड्यात यंदा पावसाची स्थिती प्रतिकूल असून अनेक भागांत दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करून दुष्काळी मदत व आवश्यक सवलती जाहीर कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.1
- नेपाळमध्ये पुराच्या परिस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी माननीय मुख्यमंत्री श्री, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद साधत त्यांची परिस्थिती जाणून घेतली. त्यांना धीर देत, घाबरू नका, शासन तुमच्यासोबत आहे, असा विश्वास दिला.1
- Sillod छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा का भव्य रैली के साथ स्वागत, | AQS NEWS #sillod sillod update: chhatrapati shivaji maharaj ki pratima ka bhavya rally ke saath swagat, hazaron shiv bhakt hue shamil | AQS NEWS #Sillod #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivBhakt #SillodNews #AQSNEWS #AQSNEWSDIGITAL #सिल्लोड #छत्रपतिशिवाजीमहाराज #सिल्लोडन्यूज #महाराष्ट्रnews1
- छत्रपती संभाजीनगर...शिक्षकांच्या मागण्यांसाठी मुप्टा आक्रमक; शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छत्रपती संभाजीनगर... शिक्षकांच्या मागण्यांसाठी मुप्टा आक्रमक; शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन ANC : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज टीचर्स असोसिएशन अर्थात मुप्टा संघटना आक्रमक झाली आहे. शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीने सोडवाव्यात, या मागणीसाठी शेकडो शिक्षकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हा परिषद शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी, यासह इतर विविध मागण्या शिक्षकांनी प्रशासनासमोर मांडल्या. यासंदर्भात मुप्टाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देत प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. शिक्षकांच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास येत्या काही दिवसांत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे आता शिक्षण विभाग या मागण्यांवर काय निर्णय घेतो, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे. बाईट- मुप्टा शिक्षक संघटना अध्यक्ष राजेंद्र जाधव2
- सिल्लोड कायगाव अज्ञात आरोपीने कपाशी पिकाची केली नुकसान वडोद बाजार पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे अज्ञात आरोपीने कपाशी पिकाचे झाडे उपटून फेकत खोडके या शेतकऱ्याचे मोठे नुकसान केले आहे सदरील घटनेची नोंद वडोद बाजार पोलिसांनी घेतली आहे1
- जालना शहरातील मालमत्तांचे GIS व भौतिक सर्वेक्षण सुरू; नागरिकांना सहकार्याचे आवाहन... जालना शहरातील मालमत्तांचे GIS व भौतिक सर्वेक्षण सुरू; नागरिकांना सहकार्याचे आवाहन... आज दिनांक 27 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व जुन्या आणि नवीन मालमत्तांचे GIS तसेच भौतिक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ज्या नवीन बांधकामांची किंवा मालमत्तांची अद्याप महापालिकेकडे नोंद झालेली नाही, त्यांना कर आकारणीच्या कक्षेत आणणे आणि कर निर्धारण प्रक्रियेत पारदर्शकता आणणे हा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे. या सर्वेक्षणासाठी अमरावती येथील मे. स्थापत्य कन्सलटंट्स संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून, सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्यांना महापालिकेचे अधिकृत ओळखपत्र देण्यात आले आहे. सर्वेक्षण पथक घरी किंवा जागेवर आल्यानंतर नागरिकांनी खरेदीखत, प्रॉपर्टी कार्ड, मंजूर नकाशा, कर पावती आणि ओळखपत्र यांसारखी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत. तसेच मालमत्तेच्या प्रत्यक्ष मोजणीसाठी पथकाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त अंजली शर्मा यांनी केले आहे. जालना शहराच्या विकासासाठी आणि कर आकारणीत पारदर्शकता राखण्यासाठी नागरिकांनी सर्वेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.1
- चार लाख भाविकांनी खुलताबाद येथे पैगंबर मोहम्मद सल्ललाहुअलैह व सल्लम यांचे पोशाख व मू ए मुबारक चे दर्शन घेतले,1
- जालन्यात भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या शहरातील जुना मोंढा भागातील जय माँ हॉटेल समोरील घटना संजय शर्मा असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव जालन्यात भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या शहरातील जुना मोंढा भागातील जय माँ हॉटेल समोरील घटना संजय शर्मा असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव1
- भांडुप पूर्व सनशाइन सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून महिलेने उडी मारली मात्र झाडात अटकली दोन तास भांडुप पूर्व येथील सनशाइन सोसायटी येथील दहाव्या मजल्यावरून महिलेने उडी घेतली मात्र महिला एका झाडाला चक्क दोन तास अडकले होती महिलेला झाडावरून काढण्यासाठी फायर ब्रिगेड व पोलिसांना दोन तासाचा वेळ लागला सदरील घटनेत महिलेचे जीव वाचले मात्र फायर ब्रिगेड व पोलिसांना दोरीवरची कसरत करावा लागली1