logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सिल्लोड कायगाव अज्ञात आरोपीने कपाशी पिकाची केली नुकसान वडोद बाजार पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे अज्ञात आरोपीने कपाशी पिकाचे झाडे उपटून फेकत खोडके या शेतकऱ्याचे मोठे नुकसान केले आहे सदरील घटनेची नोंद वडोद बाजार पोलिसांनी घेतली आहे

35 min ago
user_Sham Thakur
Sham Thakur
सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
35 min ago

सिल्लोड कायगाव अज्ञात आरोपीने कपाशी पिकाची केली नुकसान वडोद बाजार पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे अज्ञात आरोपीने कपाशी पिकाचे झाडे उपटून फेकत खोडके या शेतकऱ्याचे मोठे नुकसान केले आहे सदरील घटनेची नोंद वडोद बाजार पोलिसांनी घेतली आहे

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सिल्लोड कायगाव अज्ञात आरोपीने कपाशी पिकाची केली नुकसान वडोद बाजार पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे अज्ञात आरोपीने कपाशी पिकाचे झाडे उपटून फेकत खोडके या शेतकऱ्याचे मोठे नुकसान केले आहे सदरील घटनेची नोंद वडोद बाजार पोलिसांनी घेतली आहे
    1
    सिल्लोड कायगाव अज्ञात आरोपीने कपाशी पिकाची केली नुकसान वडोद बाजार पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद
सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे अज्ञात आरोपीने कपाशी पिकाचे झाडे उपटून फेकत खोडके या शेतकऱ्याचे मोठे नुकसान केले आहे सदरील घटनेची नोंद वडोद बाजार पोलिसांनी घेतली आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    35 min ago
  • पारध में ईद-ए-मिलाद पर बड़ा रक्तदान शिविर! युवाओं ने पेश की भाईचारे की मिसाल AQS NEWS "पैगंबर साहब का जीवन इंसानियत का संदेश"— पारध में रक्तदान शिविर में उमड़ा जनसैलाब AQS NEWS ​#AQSNews #Pardh #Bhokardan #JashneEidMiladUnNabi #BloodDonationCamp #SocialUnity #MaharashtraNews #aqsnews #sillod #anisqureshisillod
    1
    पारध में ईद-ए-मिलाद पर बड़ा रक्तदान शिविर! युवाओं ने पेश की भाईचारे की मिसाल AQS NEWS
"पैगंबर साहब का जीवन इंसानियत का संदेश"— पारध में रक्तदान शिविर में उमड़ा जनसैलाब AQS NEWS
​#AQSNews #Pardh #Bhokardan #JashneEidMiladUnNabi #BloodDonationCamp #SocialUnity #MaharashtraNews #aqsnews #sillod #anisqureshisillod
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    21 hrs ago
  • दिवसा ढवळ्या जालना शहरात हत्या, जुना वादातून हत्या, जालना शहरासह परिसरात खळबळ, संजय शर्मा वय 40 असे मयताचे नाव दिवसा ढवळ्या जालना शहरात हत्या, जुना वादातून हत्या, जालना शहरासह परिसरात खळबळ, संजय शर्मा वय 40 असे मयताचे नाव
    1
    दिवसा ढवळ्या जालना शहरात हत्या, जुना वादातून हत्या,
जालना शहरासह परिसरात खळबळ, संजय शर्मा वय 40 असे मयताचे नाव
दिवसा ढवळ्या जालना शहरात हत्या, जुना वादातून हत्या,
जालना शहरासह परिसरात खळबळ, संजय शर्मा वय 40 असे मयताचे नाव
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    7 min ago
  • निधी खर्च होऊनही विकास शून्य! सेवली ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; ५ निधी खर्च होऊनही विकास शून्य! सेवली ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; ५ वर्षांतील निधीचा हिशोब देण्याची ग्रामस्थांची मागणी
    1
    निधी खर्च होऊनही विकास शून्य! सेवली ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; ५ 
निधी खर्च होऊनही विकास शून्य! सेवली ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; ५ वर्षांतील निधीचा हिशोब देण्याची ग्रामस्थांची मागणी
    user_बबन धसाळ
    बबन धसाळ
    Farmer भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • आईवडिलांनी मुलावर योग्य संस्कार दिले तर...कीर्तनकार ह भ प विष्णु सास्ते आईवडिलांनी मुलावर योग्य संस्कार दिले तर...कीर्तनकार ह भ प विष्णु सास्ते
    1
    आईवडिलांनी मुलावर योग्य संस्कार दिले तर...कीर्तनकार ह भ प विष्णु सास्ते 
आईवडिलांनी मुलावर योग्य संस्कार दिले तर...कीर्तनकार ह भ प विष्णु सास्ते
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • डोळ्यांसमोर वाहून गेली घरं, पूल अन् गाड्या; नेपाळमध्ये महापुराचा कहर! नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांत महापुराने थैमान घातले असून, पूराच्या पाण्याचा वेग इतका प्रचंड आहे की घरं, पूल आणि वाहने डोळ्यांसमोर वाहून गेल्याचे थरकाप उडवणारे दृश्य समोर आले आहे. महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. #NepalFlood #FlashFlood #Nepal #Flood #BreakingNews
    1
    डोळ्यांसमोर वाहून गेली घरं, पूल अन् गाड्या; नेपाळमध्ये महापुराचा कहर!
नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांत महापुराने थैमान घातले असून, पूराच्या पाण्याचा वेग इतका प्रचंड आहे की घरं, पूल आणि वाहने डोळ्यांसमोर वाहून गेल्याचे थरकाप उडवणारे दृश्य समोर आले आहे. महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
#NepalFlood #FlashFlood #Nepal #Flood #BreakingNews
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • ब्रेकिंग न्यूज 🚨 नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता 🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨 नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता काठमांडू : नेपाळ-चीन सीमेवरील भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. नेपाळ पोलिसांच्या ताज्या माहितीनुसार आतापर्यंत १५७ जणांचे मृतदेह सापडले असून ४०० हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. पुरामुळे रस्ते, पूल, घरे आणि वीज प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बेपत्ता असलेल्या नागरिकांमध्ये परदेशी नागरिकांचाही मोठा समावेश असून १३३ भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची ताजी माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार हिमनदीचा मोठा भाग कोसळल्याने नदीत माती, दगड आणि पाण्याचा प्रचंड लोंढा निर्माण झाला असावा. या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे. बचाव पथके, सुरक्षा दल आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
    1
    ब्रेकिंग न्यूज 🚨

 नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता

🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨
नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता
काठमांडू : नेपाळ-चीन सीमेवरील भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. नेपाळ पोलिसांच्या ताज्या माहितीनुसार आतापर्यंत १५७ जणांचे मृतदेह सापडले असून ४०० हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत.
पुरामुळे रस्ते, पूल, घरे आणि वीज प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
बेपत्ता असलेल्या नागरिकांमध्ये परदेशी नागरिकांचाही मोठा समावेश असून १३३ भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची ताजी माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार हिमनदीचा मोठा भाग कोसळल्याने नदीत माती, दगड आणि पाण्याचा प्रचंड लोंढा निर्माण झाला असावा. या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे.
बचाव पथके, सुरक्षा दल आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • भांडुप पूर्व सनशाइन सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून महिलेने उडी मारली मात्र झाडात अटकली दोन तास भांडुप पूर्व येथील सनशाइन सोसायटी येथील दहाव्या मजल्यावरून महिलेने उडी घेतली मात्र महिला एका झाडाला चक्क दोन तास अडकले होती महिलेला झाडावरून काढण्यासाठी फायर ब्रिगेड व पोलिसांना दोन तासाचा वेळ लागला सदरील घटनेत महिलेचे जीव वाचले मात्र फायर ब्रिगेड व पोलिसांना दोरीवरची कसरत करावा लागली
    1
    भांडुप पूर्व सनशाइन सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून महिलेने उडी मारली मात्र झाडात अटकली दोन तास
भांडुप पूर्व येथील सनशाइन सोसायटी येथील दहाव्या मजल्यावरून महिलेने उडी घेतली मात्र महिला एका झाडाला चक्क दोन तास अडकले होती महिलेला झाडावरून काढण्यासाठी फायर ब्रिगेड व पोलिसांना दोन तासाचा वेळ लागला सदरील घटनेत महिलेचे जीव वाचले मात्र फायर ब्रिगेड व पोलिसांना दोरीवरची कसरत करावा लागली
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    43 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.